तिन्ही सांजा झाल्या गाई घरा आल्या | Tinhi Sanja Jhalya |सुपरहीटगौळण सुमधुर आवाजात |जबरदस्त चालीमध्ये
तिन्ही सांजा झाल्या गाई घरा आल्या
नजर रोखुनी राधा झाली बावरी. कसा येईना गे हरी.अजुनी .धृ.
खेळायला सांगूनी गेला भर दुपारी वेळेला
अजुनी कैसा येईना वेडा पिसा जीव झाला ..१..
घरोघरी राधा शोधून आली
येता जाता सवंगड्यांना विचारून हरघडी ..२..
कोणी सांगा सांगा सांगा हो धडतरी. कोणी पाहिला का हरी
नामा म्हणे किती छळशी भक्तांना .जीव व्याकुळ तुजविण हरी ..३..
marathi bhajan
गवळणी
#Aarohisangeet
#भजनगवळणी
#गौळणतिन्हीसांजाझाल्या
#तिन्हीसांजाझाल्यागवळण
#गौळण #गवळण #गवळणी #Gavalani #gavalani #गौळणी #मराठीगवळणी #गवळणीमराठी #सुपरहीटगवळण
#sandipjadhav #संदीपजाधव #aarohisangeet #भजनगवळणी #आरोहीसंगीत #कृष्ण_जन्माष्टमी #कृष्णगवळण #krishnagavlan #marathibhajan
16 сен 2024