Тёмный

तीन दिवसात भाषण कसे शिकवले जाते? लोकांच्या प्रतिक्रिया. सुशेन महाराजांचे प्रशिक्षण.मो.9890622844 

sushen naikwade official
Подписаться 95 тыс.
Просмотров 864
50% 1

तीन दिवसात भाषण कसे शिकवले जाते? लोकांच्या प्रतिक्रिया आणि सुशेन महाराजांचे प्रशिक्षण. मो.9890622844.
प्रत्येक महिन्याला लोणावळ्यामध्ये तीन दिवसाचे भाषण कला प्रशिक्षण होते. या प्रशिक्षणामध्ये लोक कशा पद्धतीने भाषण शिकतात. या संदर्भातील लोकांच्या प्रतिक्रियांचा व्हिडिओ सदरील व्हिडिओच्या माध्यमातून देत आहोत. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका.
#सुशेन_महाराज_नाईकवाडे #publicspeaking #marathi #लोणावळा
#lonavla #भाषण_कसे_करावे
#भाषण_कसे_शिकावे
#stage_daring

Опубликовано:

 

21 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 9   
@ganeshraut1998
@ganeshraut1998 2 дня назад
निवासी शिबिर कधी आहे.... याची माहिती मिळावी...
@maheshpatil7390
@maheshpatil7390 2 дня назад
सर मी कर्नाटक बेळगावचा आहे मला पण प्रशिक्षण घ्यायचे आहे मला जवळचे ठिकाण कोणते होईल सांगा
@dhanrajbawane6128
@dhanrajbawane6128 2 дня назад
नमस्कार
@jeevankhambale5804
@jeevankhambale5804 2 дня назад
निवासी शिबिर चे फी किती असते.
@baazigarbarman
@baazigarbarman 2 дня назад
सर मी पेमेंट पाठवले आहे, तीन दिवस झाले तुमचा स्टाफ बोलला होता पाच दिसात पुस्तक येईल तर मला विचारायचे आहे नक्की येईल ना 570 रुपये पाठवले होते
@DhanajiNagvade
@DhanajiNagvade 2 дня назад
सर मी आपले घेतलेले आहे पुस्तक वाचायच्या अगोदर पुस्तकाचा अगोदर दर्शन घेतो तुमचे नाव घेऊन सुसेन महाराज की जय मला भाषण लवकर पाठ होत नाही आणि झालच तर भाषण करते वेळी श्रोत्यांच्या कडे फक्त डोळे असतात बाकी नजर पाठ केलेल्या भाषणाकडे असते भाषण मी लिहून पाठ करतो आणि पाठ केलेलं न बघता भाषण करतो परंतु आसा प्रॉब्लेम आहे काय करावं
@sandipbhote3340
@sandipbhote3340 2 дня назад
भाषण कधी पाठ करू नये.फक्त चारोळ्या,सुरुवात व शेवट पाठ करावा
@susennaikwade
@susennaikwade День назад
भाषण पाठ करू नका
Далее