भाषण शिकण्यासाठी वेळ कसा द्यायचा. Sushen naikwade public speaking training Pune. Mo.9890622844
भाषण कला शिकणे काळाची गरज आहे, परंतु वेळ देणे शक्य नाही. असे अनेक लोकांना नेहमी वाटते. परंतु दिलेला वेळ हा स्वतःसाठी असतो म्हणून भाषण कला प्रशिक्षणासाठी वेळ दिला पाहिजे.
#publicspeaking #public_speaking_training
#sushen_naikwade
#भाषण_कला_प्रशिक्षण
#भाषण_कसे_शिकावे #marathi #speech_training
#bhashan_kase_shikave
#bhashan_kase_karave
21 окт 2024