Congratulations अश्विनी ताई खुप छान वाटले ऐकून ताई काळजी घ्या जास्त प्रवास करु नकोस आणि सारखं झोपू पण नकोस छान छान पुस्तके वाचत जा गरम पदार्थ खाऊ नकोस फ्रूट सॅलड पालेभाज्या खा काळे मणूके खाणे भेंडी फुलकोबी खाऊ नकोस त्यांच्यावर औषधे फवारणी खुप केलेली असते म्हणून खाऊ नये बाकी सर्व ठीक खुप खुप शुभेच्छा ताई दादांना.
घाबरू नको प्रभू येशू ख्रिस्त तुझ्याबरोबर आहे तुझी आई येशूवर विश्वास ठेवते तू पण ठेव तुला मी मेसेज पाठवत आहे प्रभू येशूचे नाव घेऊन हॉस्पिटलमध्ये जा सगळे देव चांगलं करेल प्रेज द लॉर्ड
Yes amen, ti tumhi prabhu yeshuvar vishwas thevata, mala khup chhan vatale, ashwini tai, prabhu la prathana kara naki bala sukharup yenar vishwas kara,amen
आता जास्त काळजी घे जड उचलू नको जास्त दगदग करू नकोस स्वतः कडे लक्ष दे आता कपडे पण नको धुऊ तू माझ्या वरून मी सांगते कारण माझं 5 वेळेस झाले असे म्हणून मी सांगते
Didi time bhetala tar Call kar Daji and tuzaybarobar khup khup important bolayche Aahe comments madhun nahi bolata yet .Aai javal maza What up contact Aahe 🙏🙏 from Umarankar good night