कोल्हापूरनेच खरी ओळख निर्माण करून दिली💁या साडीविषयी विचारल होत🥻जिंकण्याचा आनंद यांना शब्दच फुटेना... #gavakadchevlog #dailyvlog #routinevlog #familyvlog #marathivlog #daily #rain #varshachoudhari #kitchentour #rainvibes
वर्षा तु महादेवाचे च्या मंदिरात जाऊ नकोस. प्रेग्नंट असल्यावर जाऊ नाही. घरात तुला सापच पिल्लु दिसले. माझा पन बाबतीत असे झाले म्हनुन मी तुला सांगितले. कुठलाही राग नसावा. मी विनया चौधरी पुणे ❤
वर्षा खूप छान पराठे केले आजी सुद्धा खूप छान आहे आम्ही सुद्धा मॅच बघितले शेवटी रडायला आले पण आपण जिंकलो आपल्या क्रिकेटर यांना मानाचा 🙏🏻💐सलाम.... आणि आनंदाश्रू आले.... खरंच खूप छान मॅच झाली❤❤👌👌👍✨✨
तुला ह्या अवस्तेत येवढा काम करण बर नाही कारण पहिले येवढे प्रोब्लेम आलेत आणि श्रीची स्कूल पण मिस होते काम करण चांगल असतं पण नको करू रिस्क नको घेऊ श्री स्वामी समर्थ🙏