Тёмный

तुकाराम मुंढेंचे भाऊ जरांगेंचे उमेदवार? बीडमध्ये कोणतं प्लॅनिंग सुरु? Vidhan Sabha Election | AM3 

Lokmat
Подписаться 3,8 млн
Просмотров 171 тыс.
50% 1

Manoj Jarange Patil Vidhan Sabha Election 2024 : तुकाराम मुंढेंचे भाऊ जरांगेंचे उमेदवार, बीडमध्ये कोणतं प्लॅनिंग सुरु?
#manojjarange #beed #vidhansabhaelection2024
Subscribe to Our Channel 👉🏻
www.youtube.co...
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► / lokmat
Follow Us on Twitter ► / milokmat
Instagram ► / milokmat

Опубликовано:

 

11 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 208   
@KadamSP
@KadamSP 22 дня назад
अशोक मुंडे साहेबांचा स्वागत आहे
@prahladraodeshmukh6270
@prahladraodeshmukh6270 22 дня назад
🎉 तुकाराम मुंडे चे भाऊ तुकाराम जी मुंडे सारखे प्रामाणिक असतील तर त्यांना उमेदवारी देण्यास मराठा समाजाची काहीच हरकत नाही
@Amisal
@Amisal 22 дня назад
शेवटी प्रामाणिक ओबीसी मध्येच सापडला
@balasahebmunde7045
@balasahebmunde7045 22 дня назад
मराठ्यात आणि ओबीसीत नेते सोडले तर सगळे प्रामाणिक आहेत.
@ShrutiJagtap-ed3fn
@ShrutiJagtap-ed3fn 22 дня назад
​@@AmisalTyana tiket dyaylach nahi pahije obc ahet mag kashala alet ticket magayla
@Amisal
@Amisal 22 дня назад
@@ShrutiJagtap-ed3fn आरक्षण घेणारे मागणारे भिकमागेच असतात
@bestthings9318
@bestthings9318 22 дня назад
​@@ShrutiJagtap-ed3fnजो शेतकरी, समाजात एकी , विद्यार्थी अशा लोकांचा विचार करणारा उमेदवार हवा. ओबीसी पण आपले बांधव आहेत.
@user-hf6ri4kc5p
@user-hf6ri4kc5p 22 дня назад
आम्ही मराठे सदैव मनोज दादा जंरागे पाटील समर्थक एक मराठा कोटी मराठा
@dhanrajbiradar854
@dhanrajbiradar854 22 дня назад
साधारण माणुस आहेत साहेबांचे भाऊ
@parshurampatait7430
@parshurampatait7430 21 день назад
निवडून या अशोक मुंढे साहेब , आणि भावाच्या किती? वेळा, अन्याय कारक बदल्या केल्या, त्याचा संसदेत, अधिवेशनात पाढाच वाचा.
@user-ff3ip1sf2v
@user-ff3ip1sf2v 22 дня назад
एक मराठा लाख मराठा ❤❤❤❤❤❤
@sainathpatilpuyed9182
@sainathpatilpuyed9182 22 дня назад
गरजवंत समाजाचा संघर्षयोद्धा श्री मा. मनोज दादा जरांगे पाटील...... आम्ही सदैव दादांसोबतचं....👏🙏🔥.. लढेंगे जितेंगे हम सब जरांगे....👏🙏🔥
@OnlyPayal
@OnlyPayal 22 дня назад
तुकाराम मुंढे साहेब इमानदार म्हणून सम्पूर्ण महाराष्ट्रात ख्याती आहे.. आणि त्यान्चाप्रमाणे त्यांचे बंधू देखील असतील अशी आशा करतो मराठा समाज जातीवादाने नाही फक्त विरोधाला विरोध करतो अशोक मुंढेना सर्व मराठा समाजाचा पाठिंबा राहील पण त्यानी मराठा समाजाच प्रतिनिधित्व कराव... आपल्या मतदार संघात...
@tukaramsawant5094
@tukaramsawant5094 22 дня назад
100%आमदार
@nitinshinde3218
@nitinshinde3218 22 дня назад
छान आहेत हे तुकाराम मुंढे व त्यांचं कुटुंब
@ravirajkakadepatil922
@ravirajkakadepatil922 20 дней назад
लढेंगे जीतेंगे हम सब जरांगे 🔥🔥🔥🔥
@sunilkamthe103
@sunilkamthe103 22 дня назад
जरांगे पाटील यांना सहज घेणे म्हणजे भारतीय जनता पार्टी चा महाराष्ट्रा तून सुपडा साफ
@Manojdadajarange
@Manojdadajarange 22 дня назад
अशोक मुंढे ह्यांचे स्वागत आहे मराठा तुमच्या सोबत
@studycentre3984
@studycentre3984 22 дня назад
एक सर्वसामान्य कुटुंबातला शेतकरी प्रामाणिक व्यक्ती षडयंत्र करणारे भ्रष्ट आणि संधी साधू राजकारण्यांना जमिनीवर कसा आणू शकतो याचे उत्तम उदाहरण म्हणजे मनोज दादा जरांगे पाटील
@SarkarBhaiyafanpage
@SarkarBhaiyafanpage 22 дня назад
योग्य माणसाकडे आलात साहेब प्रशासनान प्रमाणे राजकारण मध्ये पण आपण शिस्त असावी ही नम्र विनंती ❤❤❤
@kingmaker123-1
@kingmaker123-1 22 дня назад
Jarange निवडणूक लढवणाच नाहीत फक्त हवा आहे लोकसभे सारखी
@pruthvirajpawar271
@pruthvirajpawar271 22 дня назад
जाऊदे तू नको वन वन करू.😂
@dipakrao6416
@dipakrao6416 21 день назад
पाडले न तुम्हाला 😂
@prakashghule9918
@prakashghule9918 22 дня назад
अशोक मुंडे हे वरीष्ठ शासकीय अधिकारी होते. त्यांनी आयुष्यभर इमानेइतबारे प्रामाणिकपणे सरकारी नोकरी केली आहे. मनोज जरांगे यांनी गेवराईमधून श्री. अशोक मुंडे यांना उमेदवारी द्यावी आणि संपूर्ण मराठा समाज मुंडे यांच्या पाठीमागे उभा करावा. हे एक सामाजिक क्रांतीचे पाऊल‌ ठरेल.
@shankarkekan6248
@shankarkekan6248 22 дня назад
परळीतून नका देवू उमेदवारी तर ती बीड मधून किंवा आष्टी मधून द्या तर खर समजू मराठा समाज मुंडेच्या पाठीशी आहे उगा नुसती पाडापाडी इतर मागास जातीची
@SPTechHubMarathi
@SPTechHubMarathi 22 дня назад
जय शिवराय🚩 , जय भीम 🙋 जय शंभुराजे 🚩 जय भवानी🚩 कलयुगातील निस्वार्थ नेतृत्व 🙇✌️ आदरणीय संघर्षयोद्धे जरांगे पाटील ✌️🙇🙏🚩 हम सब जरांगे पाटील✌️❤ जय महाराष्ट्र🚩 ऐक मराठा कोटी मराठा 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 अरे काय चालुय महाराष्ट्र बापाच राज्य का काही करून राहिले , आज आपली बहिण सुरक्षित नाही काय करता दीड हजार रुपयाला, म्हणूनच आपल्या जरांगे पाटील यांच्या उमेदवाराला खपाखप मतदान करा, आणि या कलयुगात पुन्हा हिंदवी स्वराज्य स्थापन करण्यासाठी , एक मराठा कोटी मराठा
@vijaybade55
@vijaybade55 22 дня назад
आम्ही फक्त गोपीनाथ मुंढे धनंजय आणि पंकजा ताई ला ओळखतो. बाकीचे आम्हाला माहिती नाही
@OnlyPayal
@OnlyPayal 22 дня назад
सेक्सचा गोळ्या खाणाऱ्यांना आणि त्या गोळ्यापासून तयार झालेली चिक्कीला ओळखतो...😂😂😂
@sarangkadam1471
@sarangkadam1471 22 дня назад
हो कारण तेच तुमची मारतात. प्रामाणिक अधिकाऱ्याला तुम्ही कसे ओळखणार तो तुमच्या जातीचा असला तरी. बुद्धी ने बुळे आहात ना तुम्ही.😂
@Narayanrao1991
@Narayanrao1991 22 дня назад
बरोबर
@sarangkadam1471
@sarangkadam1471 22 дня назад
@@vijaybade55 हो तुम्ही त्यांनाच ओळखणार कारण तेच तुमची मारतात. प्रामाणिक अधिकाऱ्याच्या मागे कधी उभारला का धन्या ते नाहीत का वंजारी. तूम्ही बहीण भावाची चाटत रहा.
@Paisa_pani
@Paisa_pani 22 дня назад
Pankjya tar geli....aata danya chi bari 😂😂
@sardarpatil7553
@sardarpatil7553 21 день назад
सिट फायनल करा जरांगे साहेब , एका आई च्या‌ पोटातून जन्माला आले हे ,२४ कॅरेट सोन आहे हे 👍👍👍👍👍🐟
@sudhakargher5714
@sudhakargher5714 22 дня назад
जरांगे उमेदवार च उभे करु शकत नाही म्हणजे नाही
@SPTechHubMarathi
@SPTechHubMarathi 22 дня назад
Br , bg
@suryakant9800
@suryakant9800 22 дня назад
​@@SPTechHubMarathiनंग्या च्या गाडीत पेट्रोल नाही😂😂😂😂
@Dms11122
@Dms11122 22 дня назад
Bar he na mag BJP चा गेम होईल😅
@suryakant9800
@suryakant9800 22 дня назад
@@Dms11122 नंग्या च काही खरं नाही, 90 वाला गावठी मिथुन आहे
@Dms11122
@Dms11122 22 дня назад
@@suryakant9800 उमेदवार उभे केले तर शरद पवार ठाकरे यांना तोटा आहे. नाही केले तर एकशिक्की चालते ते मग गेम होणार BJP चा. उभे केले तर भजप शिंदे सत्तेत राहील.
@user-nf7pd3zi2r
@user-nf7pd3zi2r 22 дня назад
त्यांनी परळीतुन उभे रहावे निवडून ऐतिल
@dnyaneshghaytidak922
@dnyaneshghaytidak922 22 дня назад
❤❤ अंतिम निर्णय हा दादांचा असेल ❤❤❤❤❤❤
@Sudhakarnalge01
@Sudhakarnalge01 22 дня назад
परळीतुण चांन्स द्यायला पाहीजे पण अपक्ष फार्म दोन जनानं भरायला पाहीजे कमी जास्त साठी
@rajendra9259
@rajendra9259 22 дня назад
राजकारणात घुसले की आरक्षण हा विषय ईथुन पुढील 25 वर्ष मागे पडला 100 ℅
@GSDSIR
@GSDSIR 22 дня назад
25 वर्ष पुढे जाणार
@SPTechHubMarathi
@SPTechHubMarathi 22 дня назад
Had re जय शिवराय🚩 , जय भीम 🙋 जय शंभुराजे 🚩 जय भवानी🚩 कलयुगातील निस्वार्थ नेतृत्व 🙇✌️ आदरणीय संघर्षयोद्धे जरांगे पाटील ✌️🙇🙏🚩 हम सब जरांगे पाटील✌️❤ जय महाराष्ट्र🚩 ऐक मराठा कोटी मराठा 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 अरे काय चालुय महाराष्ट्र बापाच राज्य का काही करून राहिले , आज आपली बहिण सुरक्षित नाही काय करता दीड हजार रुपयाला, म्हणूनच आपल्या जरांगे पाटील यांच्या उमेदवाराला खपाखप मतदान करा, आणि या कलयुगात पुन्हा हिंदवी स्वराज्य स्थापन करण्यासाठी , एक मराठा कोटी मराठा
@skills_wala_money
@skills_wala_money 22 дня назад
एवढे वर्ष काय झाल आता हे करून पाहू
@SPTechHubMarathi
@SPTechHubMarathi 22 дня назад
@@skills_wala_money ho dada support patil , ya veles
@SPTechHubMarathi
@SPTechHubMarathi 22 дня назад
@@rajendra9259 जय शिवराय 🟠🙏⛳, जय भीम 🔵🙏⛳ जय शंभुराजे ⛳ जय भवानी⛳ कलयुगातील निस्वार्थ नेतृत्व 🙇✌️⛳ आदरणीय संघर्षयोद्धे जरांगे पाटील 🚩✌️🙏⛳ हम सब जरांगे पाटील✌️🙋 जय महाराष्ट्र⛳🚩⛳ ऐक मराठा कोटी मराठा ⛳🚩⛳ 🏐🛡🔯📌या कलयुगात पुन्हा हिंदवी स्वराज्य स्थापन करण्यासाठी & छत्रपती शासन लागू करण्यासाठी, म्हणूनच आपल्या दादा हा लढा लढत आहेत , एक मराठा कोटी मराठा...🚩⛳⛳⛳🟠🔵🟢⛳⛳⛳🚩
@aangadmore8452
@aangadmore8452 22 дня назад
त्यांना परळी उमेदवारी द्या
@akshaysawant2727
@akshaysawant2727 22 дня назад
सामान्य नेतृत्व.... पाटील ❤️
@ranjitgulave5692
@ranjitgulave5692 22 дня назад
No.1
@raghunathkharat
@raghunathkharat 21 день назад
त्याना उमेदवारी दयावी असे प्रामाणिक लोकांची राजकारणात गरज आहे 🙏🙏
@ramprasdyadav3708
@ramprasdyadav3708 22 дня назад
❤❤❤
@yogipatil6268
@yogipatil6268 22 дня назад
👌👌👍👍👍
@marotiborkar8910
@marotiborkar8910 18 дней назад
जरांगे साहेब आशा जातीवादी लोकांना थारा देऊ नका.हे लोक रंग बदलुन तुम्हाला उमेदवारी मागायला ऐत आहेत.हे सर्व लोक भरपूर प्रमाणात जातीवाद करतात.साहेब सावध भूमिका घ्या विनंती
@suniljamkar
@suniljamkar 21 день назад
A great tukaraam munde sir
@ElvishSanap-zw6bj
@ElvishSanap-zw6bj 22 дня назад
Full support karu aamhi ❤
@ranapatil180
@ranapatil180 22 дня назад
Chan❤❤🎉🎉
@NitinAshture
@NitinAshture 22 дня назад
❤only jrange patil💪💪💪❤
@BadshahJadhav-r3x
@BadshahJadhav-r3x 22 дня назад
जय हो
@maheshsangale4526
@maheshsangale4526 22 дня назад
चांगली बातमी मुंडे आहे ना बस्स bagu आता देता का पाटील उमेदवारी आणि करता का प्रचार
@SPTechHubMarathi
@SPTechHubMarathi 22 дня назад
जय महाराष्ट्र⛳🚩⛳ऐक मराठा ⛳🏐🛡🔯📌या कलयुगात पुन्हा हिंदवी स्वराज्य स्थापन करण्यासाठी & छत्रपती शासन लागू करण्यासाठी, म्हणूनच आपल्या दादा हा लढा लढत आहेत , एक मराठा कोटी मराठा...🚩⛳⛳⛳🟠🔵🟢⛳⛳⛳🚩
@manojmete277
@manojmete277 22 дня назад
आमचा एकच नेता मनोज जरांगे पाटील तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है
@Sasashl-mx7me
@Sasashl-mx7me 22 дня назад
एक मराठा कोटी मराठा.
@bibishangite9303
@bibishangite9303 22 дня назад
उथळ पाण्याला खळखळाट फार असतो ज्यावेळेस दिवा विझणार आहे त्यावर फडफडत असतो विधानसभेचे इलेक्शन संपलं की आंदोलन संपल्यावर सर्व काही संपलेला आहे परत विषय येणार नाही
@dadayadav3394
@dadayadav3394 15 дней назад
त्यांनी परळी मधून उभा करावे
@MR2.0198
@MR2.0198 21 день назад
हे कुंटूब प्रामाणिक आहे महाराषट्रात तुकाराम मुंडे नाव सगळ्याच्या तोंडावर येत आहे फार छान निर्णय घेण्यात येईल असे वाटतय पण शेवटी पाटील काय करतील भरवसा नाही कुनाला !
@suryakant9800
@suryakant9800 22 дня назад
जरांगे भाऊ अशोक मुंडे यांना गेवराईत उभं करा
@rajendrapawar279
@rajendrapawar279 22 дня назад
पुढचे केस मागे घेतलेच पाहीजेत साहेब मला वाटलं मालक
@user-vs8zi9bu4n
@user-vs8zi9bu4n 13 дней назад
फक्त ऐका समाज्यात राजकरण चालत़ नाही ओबिसी ओन्ली
@panduranggamegame6252
@panduranggamegame6252 22 дня назад
ज्या मतदारसंघात विचार करून मतांचे समिकरण करून त्या उमेदवाराला संधी घावी
@sureshjankut884
@sureshjankut884 22 дня назад
Rajkaran Chalat aahe garib Ani educated lokanna ticket Dil pahije jai hind jai maharashtra
@govindvaidyavaidya2512
@govindvaidyavaidya2512 22 дня назад
शेवटी शरद पवारांच्या माणसाला निवडून द्यायचे आहे साहेब आपल्याला
@akshaysawant2727
@akshaysawant2727 22 дня назад
मायक्रो obc पाटील सोबत आहे 🔥
@ashishbankar4892
@ashishbankar4892 22 дня назад
तुम्ही राहा सोबत अगोदर micro ओबीसी त्याचं ते पाहतील
@HV-ng1ei
@HV-ng1ei 22 дня назад
गावगाढ्यात न्हावी मराठा समाजा सोबत आहे कारन तेच ग्राहक आहेत
@user-jh4hd9jn4p
@user-jh4hd9jn4p 22 дня назад
मग कसं पाटील म्हणतील तसं
@Krushna1998-m6i
@Krushna1998-m6i 22 дня назад
कितीही लोक बेवढ्या मोगली कडे गेले तरी आमचा विठल नेहमी परळीत गोपिनाथ गडावर राहतो त्यामुळे पूर्ण वंजारी समाज पंकजा ताई सोबत राहणार काही फरक पडणार नाही
@SPTechHubMarathi
@SPTechHubMarathi 22 дня назад
Br , chikki tai. bappu
@Krushna1998-m6i
@Krushna1998-m6i 22 дня назад
@@SPTechHubMarathi इतकी वर्ष तुमची शरद पवार ने गांड मारली तरी त्याच्या पुढं चड्डी फेडून उभे राहतात धिक्कार असो
@truthseekerma
@truthseekerma 22 дня назад
तुकाराम मुंढे ❤❤ जारांगे पाटील ❤❤
@GajananThorve-hh5un
@GajananThorve-hh5un 22 дня назад
आम्ही फक्त आणि फक्त पंकजा ताई धनंजय मुंडे याना ओळखतो बाकीचे गेले उडत
@OnlyPayal
@OnlyPayal 22 дня назад
तुम्ही फक्त जातीवादी कुत्र्यानच ओळखणार तुमची लायकीच ती...😅😅 झवाडा धन्या आणि भ्रष्ट झवाडी चिक्की...😅😅
@shivajipatilmukdam9193
@shivajipatilmukdam9193 22 дня назад
आता उडत जायायची पंकजा व धनजंयची बारी आहे
@popatfunde2517
@popatfunde2517 22 дня назад
गावठी मिथुन गेला उडत😅​@@shivajipatilmukdam9193
@user-ih5bo7tv8k
@user-ih5bo7tv8k 22 дня назад
नक्की उडनार हे दोघं
@BaliramPalwade-fc6bq
@BaliramPalwade-fc6bq 22 дня назад
Yes
@GneshGirge
@GneshGirge 22 дня назад
ज्यांनी लोकसभेला मदत केली त्यांना तिकीट द्या
@Bnangare
@Bnangare 22 дня назад
साहेबानी परवानगी दिली तरच विधान सभेला कोणाला ऊमेदवारी देण्याचा प्रश्न येईल. कारण फक्त १४४ ऊमेदवार पाडायचे . साहेबाचे ऊमेदवार पाडायचे असे म्हणत नाहीत.
@vikramtanawade778
@vikramtanawade778 22 дня назад
Ek...maratha...ek koti maratha....jay jijauu...Jay shivray...Jay shambhuray.....aamhi kolhapurkar fakta...manoja dada jarange Patil...yanchya sobat aahe...aani pudhe hi aashanar.....fakta jarange Patil...
@suryakantkhedkar5495
@suryakantkhedkar5495 22 дня назад
अशोक मुंडे यांना गेवराई मधून उमेदवार द्या
@user-bt7vj3gh8q
@user-bt7vj3gh8q 22 дня назад
Jarange पाटील तुम्ही उमेदवार उभे करताना राजकीय लोकांना किंवा त्यांच्या कुटुंबातील कोणालाही उभे करू नये तरच तुम्ही यशस्वी झाला समजा
@Advcate1
@Advcate1 22 дня назад
त्यानं त्याची जिथे ताकत आहे त्या ठिकाणी मदत करा
@user-wd6wo1qg7n
@user-wd6wo1qg7n 22 дня назад
Only manoj jarahahe Dada Patil boos🎉🎉🎉
@swadpriyamasale
@swadpriyamasale 22 дня назад
हे मोठं राजकारण आहे यांना उम्मेदवार देऊ नये
@NamdevShinde-qi8lu
@NamdevShinde-qi8lu 22 дня назад
दादा मुंडेना. परळी विधानसभा मतदार संघातुन ऊमेदवारी द्या. स्वागतच आपले साहेब.
@ekanathtahakik411
@ekanathtahakik411 22 дня назад
एक मराठा लाख मराठा
@GameOver-gi8kf
@GameOver-gi8kf 22 дня назад
अरक्षीत जागेवरच ईतर अरक्षीतांना ऊभे करावे
@mahadevtapkir7488
@mahadevtapkir7488 22 дня назад
आव्हान करू नका सरकारी मंडळी त्यांचे लोक पाठवून निवडून आल्या नंतर सोडून जातील
@pravinpatilptl94
@pravinpatilptl94 22 дня назад
जय भगवान जय गोपीनाथ
@Laughtheraphy10
@Laughtheraphy10 22 дня назад
आम्ही वंजारी ही जी एन टी मध्ये आहे आमचा ओबीसी काय संबंध आमच्या पंकजा का खेद करता
@user-fq8rt4cx5i
@user-fq8rt4cx5i 16 дней назад
पाटील मणतिल तस
@prasadbhosale2322
@prasadbhosale2322 22 дня назад
पाटील ❤
@PratikshaUgale-2311
@PratikshaUgale-2311 22 дня назад
पाटील यांना उमेदवारी देऊ नका यांना कोणीतरी पाठवलं असेल
@AshokSolunke-l3c
@AshokSolunke-l3c 22 дня назад
Kara Amdar
@laxmandhavle8041
@laxmandhavle8041 22 дня назад
उमेदवारी द्या साहेबांना
@user-lq1no3dt1i
@user-lq1no3dt1i 22 дня назад
मुंडे निवडुन येतील❤
@rrt383
@rrt383 22 дня назад
बबन भाऊ फिक्स आमदार परळी 💪🔥🧡
@dnyaneshwarraut4959
@dnyaneshwarraut4959 22 дня назад
😮
@purushottampawar3275
@purushottampawar3275 22 дня назад
एक मराठा कोटी मराठा जरांगे पाटील सोबत 🚩
@gajananaage6837
@gajananaage6837 21 день назад
Jarange patil sobat ahot
@rameshnemane4887
@rameshnemane4887 4 дня назад
चुकीचं बोलत आहात भाऊ तुम्ही दादा कधीच राजकारणात उतरले नाहीत आणि तुम्ही म्हणतात मनोज दादा राजकारणात उतरले कृपया अशा खोट्या बातम्या देत जाऊ नका
@santoshgholap3694
@santoshgholap3694 22 дня назад
जो सच्चा मराठा आपल्या जातीला बाप म्हणतोय तोच मराठा समाजाला मदत करणारा आणि जो मराठा समाजातील उमेदवार पक्षाला बाप म्हणतो तो पक्षाकडे जाणार...
@Neel12338
@Neel12338 22 дня назад
Are ha bewdaa jativadi ahe ya chya nadi lagu nka
@SarikaSakat-e7u
@SarikaSakat-e7u 22 дня назад
झाल सुरु अशोक मुंढे अलेकी कोणी म्हणतया विरोधकानी पाठवला आहे .कोणी म्हणतया चांगला उमेदवार आहे.या मुळेच सगळा राडा झालाय.
@rohinirhonge5993
@rohinirhonge5993 22 дня назад
सध्या किती वाईट घटना व्हायलात ह्यांच काय चालुय आग लागु ह्यांना ह्या काळतोंङ्याला दाखवण बंद करा😡
@deepakpatil3723
@deepakpatil3723 22 дня назад
ब्लेड आणि खोऱ्या घेवून ये मग बघू....
@user-rt6cq2yj7b
@user-rt6cq2yj7b 22 дня назад
आजपर्यंत बेईमानाना निवडून दिले आता ईमानदार माणसाला निवडून देणे कधीही ओके
@DadasahebPawar-d8q
@DadasahebPawar-d8q 22 дня назад
Tukaram. Mundhe. Pan. Real. Man. Ahe.. Jase. Manoj. Dada. Jarange.. Sarkha.
@rajkendre5456
@rajkendre5456 22 дня назад
नकली टीम😂
@ashasomwanshi3547
@ashasomwanshi3547 22 дня назад
दादा अपला एक वेगला पक्ष स्थापित करा अपलेला कोणाचा ही अरी जाया चे नाही कारण से सगले सोता चे चागले झाले की गरीब जनता पायाखाली चेगरते याना तैचि काहीच किमत नसते
@1-2-3-a-b-c-d
@1-2-3-a-b-c-d 21 день назад
Parli madhun ubha kra
@madhukarmunde9653
@madhukarmunde9653 22 дня назад
जरगे ना ओबीसी उमेदवार जमतंय का
@Donjon-m4p
@Donjon-m4p 22 дня назад
अशोक मुंडे साथ dy
@sharadmore1037
@sharadmore1037 22 дня назад
Yachyapasun savdhan patil
@tukaramkaluse-qg3jx
@tukaramkaluse-qg3jx 22 дня назад
मुंढे साहेब
@upscziddi4228
@upscziddi4228 22 дня назад
Fakta maratha samaja cha upyog karun gheta
@DRPatil-yi5we
@DRPatil-yi5we 22 дня назад
आता. लाईन. लागेल
@nitinmundhe6820
@nitinmundhe6820 22 дня назад
Gor garib sarv samaja che ...Jay jijau Jay shivay
@BhagwanPatil-qx9lz
@BhagwanPatil-qx9lz 22 дня назад
परलली।मधून।।देदोउमेदवारी।दैवी
@LordVishnu-h2w
@LordVishnu-h2w 22 дня назад
Lok fakt DM & PM yannach mantat Bhetnyache Karan rajkarnashivay kahi Dusre Aasu shakte.
@DadasahebPawar-d8q
@DadasahebPawar-d8q 22 дня назад
Ahhok. Bhau. Mundhe.. Jarangela. Sath. Dya.. Avdheh.
@LaxmanTelangwadTelangwad
@LaxmanTelangwadTelangwad 22 дня назад
शरद पवार यांचा आशीर्वाद
@AnilPatil-et6im
@AnilPatil-et6im 22 дня назад
छग्या मालक वाकडं तोंडाचा लय काळा बाजार केला यांनी ओबीसी मध्ये 1994gr रद्द करा
@surykantjadhav2737
@surykantjadhav2737 22 дня назад
तुघे कांदे खाऊ घोंगडी पांघरून झोप.
@sarangkadam1471
@sarangkadam1471 22 дня назад
त्यांनी 1994 ला दिलं त्यावर जगला आहात 😂
@IamFor4
@IamFor4 22 дня назад
Chutya tya Sharad Pawar ne takleleya tukdyavar jagat ahes tu jo tukda 1994 cha ahe
Далее