या गाण्याची खुप सुंदर शब्दरचना आहे.मनाला फार भावले हे गाणं.... हुबेहूब बळीराम पुजारीचं....😊🌷🌷 गाण्याची मला देखील आवड आहे पणं संधी फारसी मिळाली नाही त्यामुळे मी संधी मिळाल्यावर एकदा देवमामा तानाजी पाटील यांच्या कडगांव येथे झालेल्या एका कार्यक्रमात हे गाणं गायले.😊🙏🙏💐💐