खूप सुंदर अस सोंग आहे एक प्रोफेशनल लेव्हलच सोंग केलय किरण आणि काजल ने छान गायल आहे त्याच बरोबर सरस्वती ने सुधा चांगल्या पद्धतीने आपली कामगिरी बजावलेली आहे R.B राऊत & राऊत पांड्या त्यांनी सुधा खूपच मेहनत घेतलेली आहे तुम्हा सर्वांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा 💐💐💐🤝🤝
खुप छान सोंग झालय किरण दादा, काजल ताई आणि किरण दोघांनीही गोड आवाजात गायलेलं सोंग खूपच आवडलं आणि तितकीच भारी ऍक्टींग सरस्वती ताईंची मस्त तसेच R. B आणि Raut pandya दोघांनीही खुप चांगली कामगिरी केली आहे सर्वांचे खुप खूप अभिनंदन 👌👌👌👌👌
Jabtdast song aahe dada ,palghar jilhat khup hit Song hoel , kalakar ak nbr aahe,ganyache bol ak nbr aahe, singer AK nbr aahet , parghar jilhat nkicha song Hit hoel dada 💌💌❤️❤️❤️❤️👌👌👌👍👍
Full to full...kdkk hai. Song. किरण.दा NICE SONG.अगदी वेगळ्या मनाच. Sup...act..दोघांच पन. अन् kdk.Dans.& video shott..ly.छान. संगळ्यांची मेहनत. अगदी फारी आहे. 👍👍👍👍👍👌👌👌👌