Тёмный

तुपाच्या फुलवाती|मार्केट पेक्षाही स्वस्त,सुंदर फुलवाती एकदाच बनवा आणि हवं तेव्हा वापरा ghee diyabati 

Rupali's Food Culture
Подписаться 37 тыс.
Просмотров 670 тыс.
50% 1

सणासुदीचे दिवस असले की अनेक पूजापाठ करावे लागतात आणि मग पूजा विधी म्हटलं की देवाची आरती आलीच तर आरतीसाठी तुपाच्या फुलवाती जर तयार असतील तर काम अगदी सोपं होतं वेळ वाचतो आणि तेल किंवा तूप सांडण्याची झंझट राहत नाही तर आज आपण मार्केटमध्ये मिळतात अगदी तसेच तुपाच्या फुलवाती घरच्या घरी अतिशय झटपट कशा तयार करायच्या ते बघणार आहोत आणि ह्या फुलवती बराच वेळ जळतात आणि अतिशय बजेटमध्ये तयार होतात . तर हा व्हिडिओ आपल्याला निश्चितच उपयोगी ठरेल याची मला खात्री आहे .व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स करून नक्की सांगा ,आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनल प्रथमच बघत असाल तर सबस्क्राईब सुद्धा नक्की करा .धन्यवाद🙏

Кино

Опубликовано:

5 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 533   
@meerabhurke3310
@meerabhurke3310 29 дней назад
देवाला शुद्ध तुपाच्या वाती पाहिजे असतात ताई खूप छान आहे
@rakadevraj
@rakadevraj 11 месяцев назад
कमी वेळात वाती तैयार होतात विडियो चा उपयोग होतो पद्धत सुन्दर आहे.नमसकार
@vinayathakurpatil9106
@vinayathakurpatil9106 10 месяцев назад
खूप छान ताई, तूप रोजचं सांडतं किंवा निरांजनातून कधी ओघळतं, मुलांना जमत नाही. अशावेळी वाती कधीही उपयुक्तच ठरतील. आपली पद्धत खूप सोपी आहे. खूप खूप धन्यवाद.
@RupalisFoodCulture
@RupalisFoodCulture 9 месяцев назад
होय नक्कीच 👍आपला अमूल्य वेळ काढून व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद 🙏आपल्या प्रतिक्रिया माझ्यासाठी अनमोल आहेत असाच स्नेह सदैव असू द्या🙏🌹
@surabhikirkole5271
@surabhikirkole5271 День назад
खुप छान सांगितले मी अशाच बनवल्या आहेत
@dadaraodhandar3578
@dadaraodhandar3578 11 месяцев назад
देवासाठी फुलवाती आपली बनावट अगदी सरळ सोप्या पद्धतीने आहे महीलासाठी अतिशय सुंदर वर्णन आहे आवडले आपणास हार्दिक हार्दिक शुभेच्छा लय भारी खूप छान अभिनंदन
@RupalisFoodCulture
@RupalisFoodCulture 11 месяцев назад
Thank you so much😊
@dadaraodhandar3578
@dadaraodhandar3578 11 месяцев назад
धन्यवाद
@KamalaMarshetty-nj1du
@KamalaMarshetty-nj1du 11 месяцев назад
​@@RupalisFoodCulture😂😂0ll❤
@rupamjadhav2385
@rupamjadhav2385 11 месяцев назад
@@RupalisFoodCultureय0ो
@kalpnashelke780
@kalpnashelke780 11 месяцев назад
@@rupamjadhav2385 khup chan
@vasantigosavi7270
@vasantigosavi7270 11 месяцев назад
अगदी सोपी पद्धत आणि सोयीस्कर. फक्त तुपात भिजवून ठेवत असे मी वाती पण तुमच्या पद्धतीमुळे खूपच वेळ वाचेल. अगदी सुससुटित पण येईल. कौतुकास्पद 😊
@RupalisFoodCulture
@RupalisFoodCulture 3 месяца назад
वेळात वेळ काढून रेसिपी पाहिल्याबद्दल व प्रतिक्रिया दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद असाच स्नेह सदैव असू द्या🙏
@radhanair1101
@radhanair1101 11 месяцев назад
खुप छान दाखवले फुलवाती❤
@mayawanjare412
@mayawanjare412 Месяц назад
खूप छान सुंदर बघताना मजा येत होती रूपाली फूड प्रॉडक्ट्स अभिनंदन
@sandhyakulkarni7540
@sandhyakulkarni7540 11 месяцев назад
वा , वा , खूप सुंदर व्हिडीओ बनवला आहे , एकदम उपयुक्त 👌👌👌
@RupalisFoodCulture
@RupalisFoodCulture 11 месяцев назад
व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद🙏 असेच उपयुक्त व्हिडिओ मी माझ्या चॅनलला नियमित पोस्ट करत असते माझ्या या परिवारात आपले खूप खूप स्वागत आहे आणि असाच स्नेह व प्रतिसाद कायम असू द्या🌹
@archanasakpal402
@archanasakpal402 11 месяцев назад
Ekdum mast ful vati 👌👍
@RupalisFoodCulture
@RupalisFoodCulture 11 месяцев назад
व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏 असाच प्रतिसाद देत रहा
@smitakathane2932
@smitakathane2932 11 месяцев назад
खूप.सुंदर अतिशय सोप्या पद्धतीने सांगितल्या मला खूप आवडल्या
@chhayaskitchen9102
@chhayaskitchen9102 10 месяцев назад
खूप छान व अगदी उपयोगी माहिती दिली आहे.मी नक्की करून बघेन .
@RupalisFoodCulture
@RupalisFoodCulture 10 месяцев назад
नक्कीच करून बघा आपण दिलेल्या प्रतिक्रिया माझ्यासाठी अनमोल आहे असाच स्नेह सदैव देत राहा व्हिडिओ पहिल्या बद्दल खूप खूप धन्यवाद🙏
@cdnawale7974
@cdnawale7974 11 месяцев назад
Khup garj hoti madam khup chhan
@RupalisFoodCulture
@RupalisFoodCulture 11 месяцев назад
व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏
@sushamagandhithakare4651
@sushamagandhithakare4651 11 месяцев назад
👌उत्तम.... सोप्या आणि गोड भाषेत सांगितलं... 👌👌छान 👍🤗 🌹❤️🤗
@charulatasarode9045
@charulatasarode9045 18 дней назад
खूपच छान. अगदी च सोईस्कर. धन्यवाद ताई 😊
@rahulshinde7960
@rahulshinde7960 10 месяцев назад
खरंच ते मनापासून सांगतोय आयडिया ही खूप छान सांगितली मलाही नेहमी टेन्शन असतं हे कसं करायचं पण तुम्ही जे वनस्पती तूप आणि साजूक तूप मिस करून ज्या आयडिया दिली ती खरंच अतिसुंदर आहे आणि मी हे दिवाळीला नक्कीच करेन आणि नेहमी हे मी मला लागेल तेव्हा नक्कीच करेन आमच्याकडे समई ला दोन वाती असतात फुलवात आशीच आसते
@RupalisFoodCulture
@RupalisFoodCulture 10 месяцев назад
आपण दिलेल्या प्रतिक्रिया माझ्यासाठी अनमोल आहे असाच स्नेह सदैव देत राहा व्हिडिओ पहिल्या बद्दल खूप खूप धन्यवाद🙏
@sunitamhetre5635
@sunitamhetre5635 Месяц назад
खूपच सुंदर , छान फुलवाती
@RupalisFoodCulture
@RupalisFoodCulture Месяц назад
आपला अमूल्य वेळ देऊन व्हिडिओ पाहिल्याबद्दल व प्रतिक्रिया दिल्याबद्दल मी आपली आभारी आहे आपला संवाद व स्नेह कायम ठेवण्यासाठी प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा म्हणजे माझा प्रत्येक व्हिडिओ तुमच्या मोबाईल पर्यंत पोहोचेल🙏
@nirmalachincholi1708
@nirmalachincholi1708 11 месяцев назад
Khoop khoop chhan! Sundar ase vidio🙏
@balkrushnaraut9898
@balkrushnaraut9898 9 месяцев назад
फारचं सुंदर, धन्यवाद
@RupalisFoodCulture
@RupalisFoodCulture 9 месяцев назад
आपला अमूल्य वेळ काढून व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद 🙏आपल्या प्रतिक्रिया माझ्यासाठी अनमोल आहेत असाच स्नेह सदैव असू द्या🙏🌹
@xcanimishjagtap4523
@xcanimishjagtap4523 6 месяцев назад
खूप छान माहिती दिली धन्यावाद
@RupalisFoodCulture
@RupalisFoodCulture 6 месяцев назад
व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद असंच स्नेह व प्रतिसाद सदैव असू द्या🙏
@namratalalsare
@namratalalsare 11 месяцев назад
खुप छान ताई!🎉💐 मी बनवते अशाच धन्यवाद आयडिया साठी 🙏
@RupalisFoodCulture
@RupalisFoodCulture 3 месяца назад
वेळात वेळ काढून रेसिपी पाहिल्याबद्दल व प्रतिक्रिया दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद असाच स्नेह सदैव असू द्या🙏
@shobhasakorkar4750
@shobhasakorkar4750 11 месяцев назад
एकदम सोपी पध्दत सांगितली ,धन्यवाद.
@sulbhawani5572
@sulbhawani5572 11 месяцев назад
खूपच सुंदर आहे आणि त्यासाठी आवश्यक वस्तू सहज शक्य आहे
@akshadamohire8241
@akshadamohire8241 11 месяцев назад
खूप सुंदर पद्धत आहे धन्यवाद मॅडम
@RupalisFoodCulture
@RupalisFoodCulture 9 месяцев назад
आपला अमूल्य वेळ काढून व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद 🙏आपल्या प्रतिक्रिया माझ्यासाठी अनमोल आहेत असाच स्नेह सदैव असू द्या🙏🌹
@chayagaikwad6184
@chayagaikwad6184 Месяц назад
खूपच छान दिवे आहेत धन्यवाद ताई🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@kalpanamupid1751
@kalpanamupid1751 11 месяцев назад
खुप सोपी पद्धत. छान सांगितले.
@charushripotdar8872
@charushripotdar8872 5 месяцев назад
खुप छान माहिती दिलीत ताई Thanks ❤
@RupalisFoodCulture
@RupalisFoodCulture 3 месяца назад
वेळात वेळ काढून रेसिपी पाहिल्याबद्दल व प्रतिक्रिया दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद असाच स्नेह सदैव असू द्या🙏
@anitarale6769
@anitarale6769 11 месяцев назад
अतिशय सुरेख अप्रतिम वाती
@seemanaik5764
@seemanaik5764 11 месяцев назад
अति सुंदर 👌👌👌👍
@RupalisFoodCulture
@RupalisFoodCulture 11 месяцев назад
ताई आपल्या प्रतिक्रिया खूप दिवसानंतर मिळाला आपल्याला भेटून खूप आनंद झालाआपला अमूल्य वेळ देऊन व्हिडिओ पहिल्या बद्दल व प्रतिक्रिया दिल्याबद्दल मी आपले आभारी आहे आपला प्रतिसाद व स्नेह सदैव असू द्या🙏 असेच उपयुक्त व्हिडिओ मी नियमित माझ्या चॅनलला पोस्ट करत असते माझ्या या परिवारात आपले खूप खूप स्वागत आहे🙏
@anjanamohite3926
@anjanamohite3926 11 месяцев назад
खुपच सुंदर दाखवले ताई मला खुप आवडले👌👌👌❤️❤️❤️
@RupalisFoodCulture
@RupalisFoodCulture 11 месяцев назад
आपला अमूल्य वेळ देऊन व्हिडिओ पहिल्या बद्दल व प्रतिक्रिया दिल्याबद्दल मी आपले आभारी आहे आपला प्रतिसाद व स्नेह सदैव असू द्या🙏 असेच उपयुक्त व्हिडिओ मी नियमित माझ्या चॅनलला पोस्ट करत असते माझ्या या परिवारात आपले खूप खूप स्वागत आहे🙏
@shobhapujari1226
@shobhapujari1226 11 месяцев назад
खूपच सुंदर
@suvarnakulkarni7873
@suvarnakulkarni7873 11 месяцев назад
खूप छान मस्त माहिती दिली धन्यवाद
@RupalisFoodCulture
@RupalisFoodCulture 11 месяцев назад
धन्यवाद ताई 🙏आपण वेळ काढून व्हिडिओ पाहिलात व प्रतिक्रिया सुद्धा दिल्यात त्याबद्दल मी आपले आभारी आहे असेच उपयुक्त व्हिडिओ माझ्या चॅनलला मी रेगुलर अपलोड करीत असते माझ्या चॅनलच्या या परिवारात आपले खूप खूप स्वागत आहे असाच प्रतिसाद व प्रेम सदैव असू द्या🙏
@vishnugodse2118
@vishnugodse2118 Месяц назад
खूप छान माहिती दिली तर खूप छान माहिती दिली
@user-lv8kf6wu9j
@user-lv8kf6wu9j 2 месяца назад
Khup chan mahiti deli Tai ❤❤ Thank you so much ❤
@misterindiapranav8820
@misterindiapranav8820 11 месяцев назад
खूपच छान दिवे बनवले आहेत ताई
@RupalisFoodCulture
@RupalisFoodCulture 11 месяцев назад
व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद🙏 असेच उपयुक्त व्हिडिओ मी माझ्या चॅनलला नियमित पोस्ट करत असते माझ्या या परिवारात आपले खूप खूप स्वागत आहे आणि असाच स्नेह व प्रतिसाद कायम असू द्या🌹
@minawadekar6073
@minawadekar6073 Месяц назад
अतिशय सुंदर माहिती सांगितली धन्यवाद ताई नक्की करून पाहिन मस्तच ताई नमस्कार खूपच छान माहिती
@nitaovekar623
@nitaovekar623 11 месяцев назад
खुप छान माहिती दिली धन्यवाद
@RupalisFoodCulture
@RupalisFoodCulture 11 месяцев назад
व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद🙏 असेच उपयुक्त व्हिडिओ मी माझ्या चॅनलला नियमित पोस्ट करत असते माझ्या या परिवारात आपले खूप खूप स्वागत आहे आणि असाच स्नेह व प्रतिसाद कायम असू द्या🌹
@anuradha2961
@anuradha2961 11 месяцев назад
Ek number apratim
@anjaliveerkar1569
@anjaliveerkar1569 11 месяцев назад
खूप छान मी नक्की करून बघेन धन्यवाद
@RupalisFoodCulture
@RupalisFoodCulture 11 месяцев назад
नक्की करून बघा..व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद🙏 असेच उपयुक्त व्हिडिओ मी माझ्या चॅनलला नियमित पोस्ट करत असते माझ्या या परिवारात आपले खूप खूप स्वागत आहे आणि असाच स्नेह व प्रतिसाद कायम असू द्या🌹
@nikhilrawale2395
@nikhilrawale2395 11 месяцев назад
सोपी छान पद्धत❤❤
@dominators369
@dominators369 29 дней назад
खूप सुंदर सांगितले आहे
@neetajiwatode7941
@neetajiwatode7941 11 месяцев назад
खूप छान माहिती दिली ताई तुम्ही पुढच्या वेळी मी नक्की करेल
@vinitadeogaonkar3237
@vinitadeogaonkar3237 11 месяцев назад
खूप च छान केल्या ताई
@RupalisFoodCulture
@RupalisFoodCulture 11 месяцев назад
व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏 असेच उपयुक्त व्हिडिओ आपल्याला देताना खूप आनंद होत आहे आपला प्रतिसाद व स्नेह कायम असू द्या🙏
@hemanginaik48
@hemanginaik48 11 месяцев назад
Khoop chhan full-time bnawlya aahet
@ujwalkulkarni7545
@ujwalkulkarni7545 11 месяцев назад
खूप छान फुलवाती माहिती मी करून पाहते
@RupalisFoodCulture
@RupalisFoodCulture 11 месяцев назад
नक्कीच करून बघा खूप सोपे आहेत करायला व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद🙏 असेच उपयुक्त व्हिडिओ मी माझ्या चॅनलला नियमित पोस्ट करत असते माझ्या या परिवारात आपले खूप खूप स्वागत आहे आणि असाच स्नेह व प्रतिसाद कायम असू द्या🌹
@muktakavi
@muktakavi 10 месяцев назад
Khup sunder, sope, Ani chan ❤
@RupalisFoodCulture
@RupalisFoodCulture 9 месяцев назад
आपला अमूल्य वेळ काढून व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद 🙏आपल्या प्रतिक्रिया माझ्यासाठी अनमोल आहेत असाच स्नेह सदैव असू द्या🙏🌹
@user-md6nu6fp5w
@user-md6nu6fp5w 10 месяцев назад
वाती आवडल्या करून बघतो
@RupalisFoodCulture
@RupalisFoodCulture 9 месяцев назад
नक्कीच करून बघा 👍आपला अमूल्य वेळ काढून व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद 🙏आपल्या प्रतिक्रिया माझ्यासाठी अनमोल आहेत असाच स्नेह सदैव असू द्या🙏🌹
@cdnawale7974
@cdnawale7974 11 месяцев назад
Lay bhari Madam
@RupalisFoodCulture
@RupalisFoodCulture 11 месяцев назад
Thank you so much tai🙏
@sunitalahale8969
@sunitalahale8969 10 месяцев назад
खूपच सुंदर व सोपी पद्धत ताई 😊
@RupalisFoodCulture
@RupalisFoodCulture 9 месяцев назад
आपला अमूल्य वेळ काढून व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद 🙏आपल्या प्रतिक्रिया माझ्यासाठी अनमोल आहेत असाच स्नेह सदैव असू द्या🙏🌹
@rutujashinde564
@rutujashinde564 11 месяцев назад
खुप छान कल्पना आहे . आपला video पाहून मी अशा फुलवाती बनवल्या . त्या खूप छान तयार झाल्या . धन्यवाद ! 🙏
@RupalisFoodCulture
@RupalisFoodCulture 3 месяца назад
वेळात वेळ काढून रेसिपी पाहिल्याबद्दल व प्रतिक्रिया दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद असाच स्नेह सदैव असू द्या🙏
@Divinewanderlife
@Divinewanderlife Месяц назад
देवासाठी फुलवात बनवताना नेहमी फक्त तुपात च्या च वाती बनवायच्या वनस्पती तूप अजीबात वापरू नये वनस्पती तूप देवाला चालत नाही
@madhuriborkhade8250
@madhuriborkhade8250 11 месяцев назад
Khup chhan mahiti dili....
@RupalisFoodCulture
@RupalisFoodCulture 11 месяцев назад
Thanks for watching🙏
@pramiladhabale2919
@pramiladhabale2919 11 месяцев назад
खूप छान माहिती दिली ताई 👍👍👌👌🙏🙏
@bharatiashta8653
@bharatiashta8653 11 месяцев назад
छान सोपी पद्धत 👌👍
@vandanashelake334
@vandanashelake334 Месяц назад
खूप छान फुलवात केली 👌👌
@user-mo6df7kk6q
@user-mo6df7kk6q 11 месяцев назад
खूपच छान फुल वाती बनवल्या आहेत तुम्ही खूप सुंदर धन्यवाद
@RupalisFoodCulture
@RupalisFoodCulture 11 месяцев назад
धन्यवाद 🙏आपण वेळ काढून व्हिडिओ पाहिलात व प्रतिक्रिया सुद्धा दिल्यात त्याबद्दल मी आपले आभारी आहे असेच उपयुक्त व्हिडिओ माझ्या चॅनलला मी रेगुलर अपलोड करीत असते माझ्या चॅनलच्या या परिवारात आपले खूप खूप स्वागत आहे असाच प्रतिसाद व प्रेम सदैव असू द्या🙏
@kavitamanore1150
@kavitamanore1150 11 месяцев назад
मी पहिल्यांदा ताई तुमचा व्हिडिओ बघते
@RupalisFoodCulture
@RupalisFoodCulture 11 месяцев назад
धन्यवाद ताई 🙏आपण वेळ काढून व्हिडिओ पाहिलात व प्रतिक्रिया सुद्धा दिल्यात त्याबद्दल मी आपले आभारी आहे असेच उपयुक्त व्हिडिओ माझ्या चॅनलला मी रेगुलर अपलोड करीत असते माझ्या चॅनलच्या या परिवारात आपले खूप खूप स्वागत आहे असाच प्रतिसाद व प्रेम सदैव असू द्या🙏
@sunilsankhe9715
@sunilsankhe9715 9 месяцев назад
सुंदर माहिती,🌹🙏🌹
@RupalisFoodCulture
@RupalisFoodCulture 8 месяцев назад
Aapn dilela pratisad anmol aahe 🌹 Asach sneh sadaiv asu dya.
@dhanashreewagh8522
@dhanashreewagh8522 11 месяцев назад
खुपच छान माहिती दिली फुलवाती बनवायची धन्यवाद 🙏🙏
@RupalisFoodCulture
@RupalisFoodCulture 9 месяцев назад
आपला अमूल्य वेळ काढून व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद 🙏आपल्या प्रतिक्रिया माझ्यासाठी अनमोल आहेत असाच स्नेह सदैव असू द्या🙏🌹
@sujatachandratre9901
@sujatachandratre9901 7 месяцев назад
Nice idea.khupc sope padhr.
@RupalisFoodCulture
@RupalisFoodCulture 7 месяцев назад
वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद🙏 नक्की करून बघा आणि असाच स्नेह कायम असू द्या
@pranitawajpe8151
@pranitawajpe8151 11 месяцев назад
खुप छान माहिती, thank you
@rajashreeekbote3105
@rajashreeekbote3105 11 месяцев назад
Khupach sunder vedio 🙏🙏🙏
@RupalisFoodCulture
@RupalisFoodCulture 11 месяцев назад
व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 🙏मी असेच उपयुक्त व्हिडिओ नियमित पोस्ट करत असते त्यासाठी चॅनेलला प्लीज सबस्क्राईब करा व आपले प्रेम व प्रतिसाद सदैव कायम असू द्या
@user-ee1ze3og5y
@user-ee1ze3og5y Месяц назад
मला औषधी zaknachi आयडिया खूप आवडली 🎉🎉
@shobhamahulkar1649
@shobhamahulkar1649 11 месяцев назад
Khupch chhan sangitle tai.
@funwithadvik5282
@funwithadvik5282 11 месяцев назад
खूप छान
@RupalisFoodCulture
@RupalisFoodCulture 11 месяцев назад
आपला अमूल्य वेळ देऊन व्हिडिओ पहिल्या बद्दल व प्रतिक्रिया दिल्याबद्दल मी आपले आभारी आहे आपला प्रतिसाद व स्नेह सदैव असू द्या🙏 असेच उपयुक्त व्हिडिओ मी नियमित माझ्या चॅनलला पोस्ट करत असते माझ्या या परिवारात आपले खूप खूप स्वागत आहे🙏
@chandrkantsir2562
@chandrkantsir2562 11 месяцев назад
Khup chan mahiti
@user-et5jq2sk9c
@user-et5jq2sk9c 10 месяцев назад
Beautiful idiya
@RupalisFoodCulture
@RupalisFoodCulture 10 месяцев назад
आपण दिलेल्या प्रतिक्रिया माझ्यासाठी अनमोल आहे असाच स्नेह सदैव देत राहा व्हिडिओ पहिल्या बद्दल खूप खूप धन्यवाद🙏
@pradnyamohodkar5635
@pradnyamohodkar5635 11 месяцев назад
🙏👌👌Thanks Rupali tai good idea far aavdle Navratri karita jarur prayant karuya🙏🙏👌👌👏👏
@RupalisFoodCulture
@RupalisFoodCulture 9 месяцев назад
आपला अमूल्य वेळ काढून व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद 🙏आपल्या प्रतिक्रिया माझ्यासाठी अनमोल आहेत असाच स्नेह सदैव असू द्या🙏🌹
@sudhagangolli186
@sudhagangolli186 11 месяцев назад
वा! खुपच छान.
@RupalisFoodCulture
@RupalisFoodCulture 11 месяцев назад
व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद🙏 असेच उपयुक्त व्हिडिओ मी माझ्या चॅनलला नियमित पोस्ट करत असते माझ्या या परिवारात आपले खूप खूप स्वागत आहे आणि असाच स्नेह व प्रतिसाद कायम असू द्या🌹
@PoojaPavaskar-ee5os
@PoojaPavaskar-ee5os Месяц назад
खूप छान माहिती दिली. 👌👌
@manishanaigaonkar8457
@manishanaigaonkar8457 11 месяцев назад
खूपच छान तयार झाले दिवे बाजारात खूप महाग मिळतात धन्यवाद ताई
@savitapawar975
@savitapawar975 5 месяцев назад
छान वाती 👌
@neelakirpekar5157
@neelakirpekar5157 11 месяцев назад
खूप छान आहे. धन्यवाद.
@radhanair1101
@radhanair1101 11 месяцев назад
धन्यवाद हार्दिक शुभेच्छा
@shamaldhekale5282
@shamaldhekale5282 11 месяцев назад
खुप छान फुलवाती
@RupalisFoodCulture
@RupalisFoodCulture 11 месяцев назад
व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद🙏 असेच उपयुक्त व्हिडिओ मी माझ्या चॅनलला नियमित पोस्ट करत असते माझ्या या परिवारात आपले खूप खूप स्वागत आहे आणि असाच स्नेह व प्रतिसाद कायम असू द्या🌹
@ashagawande602
@ashagawande602 11 месяцев назад
खूप छान माहिती दिली मी पण आता करते धन्यवाद 🙏
@RupalisFoodCulture
@RupalisFoodCulture 11 месяцев назад
व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद🙏 असेच उपयुक्त व्हिडिओ मी माझ्या चॅनलला नियमित पोस्ट करत असते माझ्या या परिवारात आपले खूप खूप स्वागत आहे आणि असाच स्नेह व प्रतिसाद कायम असू द्या🌹
@alkapadwal7987
@alkapadwal7987 11 месяцев назад
छान खूपच छान.
@RupalisFoodCulture
@RupalisFoodCulture 11 месяцев назад
व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद🙏 असेच उपयुक्त व्हिडिओ मी माझ्या चॅनलला नियमित पोस्ट करत असते माझ्या या परिवारात आपले खूप खूप स्वागत आहे आणि असाच स्नेह व प्रतिसाद कायम असू द्या🌹
@Shree_swami_samarth_00
@Shree_swami_samarth_00 7 месяцев назад
मला खूपच आवडले🎉
@RupalisFoodCulture
@RupalisFoodCulture 7 месяцев назад
खूप खूप धन्यवाद आपण नक्की करून बघा व्हिडिओ पाहिल्याबद्दल व प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद
@user-eg2sk1yd1b
@user-eg2sk1yd1b 3 дня назад
Very nice
@mirataivlogs79
@mirataivlogs79 11 месяцев назад
खूपच छान माहिती दिलीमनःपूर्वक धन्यवाद 🙏🙏🎉💐
@seemamundane512
@seemamundane512 2 месяца назад
Khup Chan padhat ahe
@varshapatwardhan4801
@varshapatwardhan4801 Месяц назад
फुलवात करायची पद्धत सोपी दाखवली त्याबद्दल धन्यवाद.
@user-gc9pj1no2h
@user-gc9pj1no2h 11 месяцев назад
खूप खूप खूपच छान!एकदम मस्त!
@RupalisFoodCulture
@RupalisFoodCulture 11 месяцев назад
व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद🙏 असेच उपयुक्त व्हिडिओ मी माझ्या चॅनलला नियमित पोस्ट करत असते माझ्या या परिवारात आपले खूप खूप स्वागत आहे आणि असाच स्नेह व प्रतिसाद कायम असू द्या🌹
@manishadeorukhkar8630
@manishadeorukhkar8630 11 месяцев назад
Khoopach sunder
@RupalisFoodCulture
@RupalisFoodCulture 11 месяцев назад
आपला अमूल्य वेळ देऊन व्हिडिओ पहिल्या बद्दल व प्रतिक्रिया दिल्याबद्दल मी आपले आभारी आहे आपला प्रतिसाद व स्नेह सदैव असू द्या🙏 असेच उपयुक्त व्हिडिओ मी नियमित माझ्या चॅनलला पोस्ट करत असते माझ्या या परिवारात आपले खूप खूप स्वागत आहे🙏
@sumitrarajguru4665
@sumitrarajguru4665 11 месяцев назад
Very Useful Tips 🙏
@RupalisFoodCulture
@RupalisFoodCulture 11 месяцев назад
नक्की बनवून बघा👍 करायला खूप सोपे आहेत व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏 असाच स्नेह व प्रतिसाद कायम असू द्या आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा म्हणजे अशीच उपयुक्त व्हिडिओ आपल्याला नियमित पोहोचतील🙏
@vandanadivekar8253
@vandanadivekar8253 11 месяцев назад
Khup sunder Tai
@RupalisFoodCulture
@RupalisFoodCulture 11 месяцев назад
नक्की बनवून बघा👍 करायला खूप सोपे आहेत व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏 असाच स्नेह व प्रतिसाद कायम असू द्या आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा म्हणजे अशीच उपयुक्त व्हिडिओ आपल्याला नियमित पोहोचतील🙏
@madhuridixit3313
@madhuridixit3313 11 месяцев назад
👌👌khupch chan🙏🙏
@omsai8446
@omsai8446 11 месяцев назад
खूप छान झाले
@RupalisFoodCulture
@RupalisFoodCulture 11 месяцев назад
आपला अमूल्य वेळ देऊन व्हिडिओ पहिल्या बद्दल व प्रतिक्रिया दिल्याबद्दल मी आपले आभारी आहे आपला प्रतिसाद व स्नेह सदैव असू द्या🙏 असेच उपयुक्त व्हिडिओ मी नियमित माझ्या चॅनलला पोस्ट करत असते माझ्या या परिवारात आपले खूप खूप स्वागत आहे🙏
@manjushaprajapati5579
@manjushaprajapati5579 11 месяцев назад
Very very very beautiful... Per garmi se pighal jati hai to bahut bana ke nahi rakh sakti hai💯💯💯
@savitamangalgiri4411
@savitamangalgiri4411 11 месяцев назад
खूब छान
@RupalisFoodCulture
@RupalisFoodCulture 11 месяцев назад
व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद🙏 असेच उपयुक्त व्हिडिओ मी माझ्या चॅनलला नियमित पोस्ट करत असते माझ्या या परिवारात आपले खूप खूप स्वागत आहे आणि असाच स्नेह व प्रतिसाद कायम असू द्या🌹
@sangitapagare5874
@sangitapagare5874 11 месяцев назад
Khupch chan method dhakvle vati banvnache nice 👌👌 I will make 😊
@user-fd4ih9qr5i
@user-fd4ih9qr5i 3 месяца назад
बुधवारी बनवणं छान आहे
@Gayagawalikavya56
@Gayagawalikavya56 9 месяцев назад
खूप छान 👌 मी प्रयत्न करते.
@kalpanakaranjkar2667
@kalpanakaranjkar2667 11 месяцев назад
खुप छान मस्त
@RupalisFoodCulture
@RupalisFoodCulture 11 месяцев назад
व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद🙏 असेच उपयुक्त व्हिडिओ मी माझ्या चॅनलला नियमित पोस्ट करत असते माझ्या या परिवारात आपले खूप खूप स्वागत आहे आणि असाच स्नेह व प्रतिसाद कायम असू द्या🌹
@varshbadone1984
@varshbadone1984 11 месяцев назад
Tai mi patanjali cha तुप वापरते पण ते पातळच राहते खुपचं छान ट्रिक आहे
@kiranpandhare7181
@kiranpandhare7181 Месяц назад
अतिशय सुंदर अप्रतिम वाती
@madhumitanene242
@madhumitanene242 11 месяцев назад
छान सांगितले ताई 👌👌👌🙏
@RupalisFoodCulture
@RupalisFoodCulture 11 месяцев назад
व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 🙏मी असेच उपयुक्त व्हिडिओ नियमित पोस्ट करत असते त्यासाठी चॅनेलला प्लीज सबस्क्राईब करा व आपले प्रेम व प्रतिसाद सदैव कायम असू द्या
@manisharade4242
@manisharade4242 7 месяцев назад
खुप छान ❤❤
@RupalisFoodCulture
@RupalisFoodCulture 7 месяцев назад
धन्यवाद 🙏व्हिडिओ पाहिल्याबद्दल व प्रतिक्रिया दिल्याबद्दल आभारी आहे असाच स्नेह सदैव असू द्या
@vidyamore4882
@vidyamore4882 11 месяцев назад
अतिशय सुंदर
@marathi_swaad
@marathi_swaad 11 месяцев назад
सुपर्ब ताई👍👍
@priyankanannaware7085
@priyankanannaware7085 11 месяцев назад
Veri nice tai khup chan
@RupalisFoodCulture
@RupalisFoodCulture 11 месяцев назад
व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद🙏 असेच उपयुक्त व्हिडिओ मी माझ्या चॅनलला नियमित पोस्ट करत असते माझ्या या परिवारात आपले खूप खूप स्वागत आहे आणि असाच स्नेह व प्रतिसाद कायम असू द्या🌹
@dyaneshverraut875
@dyaneshverraut875 26 дней назад
👍 खुप छान ताई
Далее
Friends
00:32
Просмотров 175 тыс.
не чего себе 😲 😂😂😂😂
0:57
So funny 🤣😂🤣#sgorts
0:59
Просмотров 6 млн
Боль у парня VS боль у девушки
0:32