Тёмный

तुमचा दावा मुदतीत नसल्यास ? अ‍ॅड. तन्मय केतकर  

क कायद्याचा
Подписаться 108 тыс.
Просмотров 14 тыс.
50% 1

Опубликовано:

 

22 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 35   
@shekharb2981
@shekharb2981 Год назад
मुदतीच्या कायद्याच्या वापराचा कोर्टात कसलाही उपयोग होत नाही असे दिसते,तेव्हा अशा गोष्टीच्यामागे लागून वेळ व पैसा वाचा घालवू नये ही विनंती..
@yogitakaranjkar2338
@yogitakaranjkar2338 Год назад
As usual very nice and informative
@superstar-vl6gc
@superstar-vl6gc 3 месяца назад
नोंदणीकृत करार रद्द करण्यासाठी काही वेळेची मर्यादा आहे का याचा अर्थ 2012 मध्ये नोंदणी केली गेली होती. आता 2024 मध्ये आपण त्यास आव्हान देऊ शकतो का? & locus standii च्या प्रश्न आहे का ?
@shashi2365
@shashi2365 Год назад
सर तुम्ही माहिती देत असलेले प्रत्येक व्हिडिओ महत्त्वाचे व माहितीपूर्ण असतात आणि ते आहेतच व अजुन एक विनंती आहे की शक्य असेल तर त्याचबरोबरीने प्रत्येक व्हिडिओ बरोबर काही न्यायालयीन निर्णयावर न्यायालयीन दाखल्यांचे संदर्भ देता आले तर खूप उपयुक्त माहिती मिळण्यासाठी मदत होईल, ही नम्र विनंती.🙏😊 you are always great sir.
@rajeshshinde588
@rajeshshinde588 Год назад
Mudit shasan nirnay Marathi madhe discuss work description madhe Cooper Patwa Gaikwad wagholi Pune
@bhushanthorave5563
@bhushanthorave5563 Месяц назад
सर मला उलट दावा म्हणजे काय याचा व्हिडिओ शेअर करा व तुमचा नंबर मला सेंड करा
@sandeepkokane938
@sandeepkokane938 Год назад
अन्यायाला मुदतीचीबाधा लावु नका आसे वकिलांनी कोर्टाच्या लक्षात आनुन द्यायला हवे
@Sandeep_Patil1973
@Sandeep_Patil1973 Месяц назад
जर FIR रजिस्टर होऊन चार्जे शीट वेळेत कोर्टात सादर केली नाहीतर
@allcartoons9431
@allcartoons9431 Год назад
दाव्यात प्रतिवादी. केलेले. नसले. तर. त्या. दाव्यातचा. निकाल त्या. प्रतीवादी वर बंधनकारक असतो. का?
@dattatraybangar5304
@dattatraybangar5304 Год назад
सर आम्ही रजिस्टर खरेदी खत 74 घेतले चतुर सीमा बरोबर आहे सातबारा नंबर चुकीचा आहे समोरच्या पार्टीने अतिक्रमण चा दावा दाखल केला आहे प्रतिकूल कब्जा ने मालक हो का रिप्लाय द्या सर
@ShriramGovindLakhe
@ShriramGovindLakhe 2 месяца назад
वाटपाच्या दाव्यात मुदतीच्या कायद्याच्या तरतुदी लागू होतील का.
@vikassutar5371
@vikassutar5371 11 месяцев назад
साहेब माझा दिवाणी दावा आहे तो एकतर्फी निकालात निघाला आहे आत्ता दारखास्त चा दावा चालू आहे आणि 6 तारखा झाले आहेत तर. प्रतीवादी यांनी वकील पत्र दिले आहे तर ते कोर्टात मंजूर होईल जर असे झाले तर कोणत्या आधारावर मंजूर होईल
@ashwinishinde674
@ashwinishinde674 Месяц назад
सर माझ्या भावाने वडिलोपार्जित संपत्तीचे बारा वर्षांपूर्वी स्वतःच्या नावावर करून घेतली आहे. माझ्या हक्क सोड पत्र घेतले नाही. मला दिवाणी दावा लावायचा असेल तर 12 वर्षाची मुदतीत मी बसत नाही का.
@TanmayKetkar
@TanmayKetkar Месяц назад
संपर्क व्हॉटसॅप - ९३२६६५०४९८ / 9326650498
@pritisawant3553
@pritisawant3553 Год назад
कैफियत म्हणजे काय? किती खच असतो
@balajinandwate3964
@balajinandwate3964 Год назад
२००५मधील खरेदी जमीन २०१३मध्ये शासन संपादित दर्शवून काहीं क्षेत्र कमी सातबारा दाखवत आहे काय करता येईल
@SirajKhansarguroh
@SirajKhansarguroh Год назад
Tukdy bandi tukdy jod namanjur nond apple pranta Kady kiti muddat asty
@ShivajiKolekar-b3r
@ShivajiKolekar-b3r Год назад
adverse possesion mhaje kay tyala challenge karu shakto ka kelyas kay parinam hou sakto
@SandhyaRaut-sl1nk
@SandhyaRaut-sl1nk 9 месяцев назад
Sir mla tumch marg darshn pahije karn aamchya wawracha patta dusryachya nawacha aahe adhikar panji aamchya nawachi aahe tr ky kraych
@pavip3099
@pavip3099 7 месяцев назад
If the opp party have done damages to delicate body parts and made homeless as they were residing witheir husband's at Mumbai, Thane and never knew the family settlement and if the agreement in court was not of free will but under coercion which is exposed in court cases and in will deed too with active role of beneficiaries, who are my opponants and in court case although withdrawn but stated as partition in agreement although in court under injunction case of litigation property was under coer ion. For plaintiff also signatures forced by widow mother due to coercion and undue influence. Such agreements are void?
@sagarfulsundar1652
@sagarfulsundar1652 Год назад
Sir article 85 Vs dava dakhal Kela Tr tyas avain deu shakto ka
@sagarkashid8025
@sagarkashid8025 Год назад
Sir watpachya davyachi mudat kiti varshachi aste yavarti ek vedio banwa na please 🙏
@amolsuryawanshi538
@amolsuryawanshi538 Год назад
Sir, SC, mahar, hyncy jaminila ha act lagu hoto ka
@anilkumarpunekar2323
@anilkumarpunekar2323 3 месяца назад
मुदतबाह्य दावा कधी होतो?
@mahadevshingare3800
@mahadevshingare3800 Год назад
हाय कोर्ट मुंबई चां निकाल आमच्या विरूद्ध लागला तर कुठे अपील दाखल करावा
@jagdishaarewar1552
@jagdishaarewar1552 6 месяцев назад
Supreme Court
@pratikkokitkar7551
@pratikkokitkar7551 Год назад
प्रमाणभूत क्षेत्रा पेक्षा कमी क्षेत्र असेल तर खरेदी होणार की नाही
@shashi2365
@shashi2365 Год назад
Sir courta ne dileli orders waril davyachi mudat sampaleli Astana hi virodhi party courta madhe tya order war appeal dakhal kelele aahe tar tyasathi kahi high court ne tya sandarbhat kahi nikaal dili astil tar tase videos banwavet he humble request aahe sir..🙏
@none1363
@none1363 5 месяцев назад
🎉🎉
@AmitPote-h2x
@AmitPote-h2x 4 месяца назад
Bogas dast banvalay kay karav
@balajinandwate3964
@balajinandwate3964 Год назад
सशुल्क तयारी आहे
@arunsurve8494
@arunsurve8494 5 месяцев назад
Plij give no
@TanmayKetkar
@TanmayKetkar 5 месяцев назад
संपर्क व्हॉटसॅप - ९३२६६५०४९८ / 9326650498
Далее
Paint Projects
00:17
Просмотров 4,1 млн