Тёмный

लिस पेंडंस बाबत न पटणारा निकाल - अ‍ॅड. तन्मय केतकर  

क कायद्याचा
Подписаться 108 тыс.
Просмотров 3,4 тыс.
50% 1

Опубликовано:

 

20 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 45   
@kunalbundelkhandi2115
@kunalbundelkhandi2115 День назад
तुमचे म्हणणे अगदी बरोबर आहे सर
@sanjaymore4310
@sanjaymore4310 День назад
सर,अशी कायद्याची माहिती देता,त्याबद्दल खूब आभार... पण,कायद्यात बसते,पण न्यायात बसत नाही.. खरोखरच ,हीच आज परिस्तिथी आहे. न्यायाधीशांचा review घेणे फारच आवश्यक आहे.. सर,आपल्यामुळे हे विचारमंथन होत आहे.....
@ganeshpatil6266
@ganeshpatil6266 2 дня назад
सर , आपण अशी महत्त्वाची माहिती देता त्यामुळे आमच्या ज्ञानात नक्कीच मोलाची भर पडते. आपले खूप खूप आभार
@dattatraydhotre6256
@dattatraydhotre6256 День назад
सर आपला हा व्हिडिओ मला खूप आवडला कारण की माझ्यासोबत हेच घडत आहे. माझं शेतीचं प्रकरण प्रलंबित असताना प्रतिवादीने प्रॉपर्टी विकली आणि त्याचा फेर सुद्धा मंजूर झाला याबद्दल आणखी माहिती मिळाली तर खूप चांगलं होईल . धन्यवाद सर आपल्या व्हिडिओ मधून मला खूप मोलाची माहिती मिळाली
@kirandarole3563
@kirandarole3563 День назад
दावा चालू असताना मुळात खरेदी ही झालीच नाही पाहिजे आणि ती जरी झाली असेल तर वादीच्या बाजूने निकाल लागल्यावर ती रद्द झाली पाहिजे
@parshurambhosle4475
@parshurambhosle4475 2 дня назад
सर, अतिशय सोप्या शब्दात आणि सर्वसामान्यांना समजेल अशी मांडणी आहे. धन्यावाद.
@NandkumarB-m8b
@NandkumarB-m8b День назад
Very good analysis
@manjushajadhav2868
@manjushajadhav2868 3 часа назад
सर्वोच्च न्यायालयाचा निकाल वादीला न्याय देणारा निश्चितच नाही.
@surajrenake3029
@surajrenake3029 2 дня назад
Plz name the case law
@sureshmhamane3274
@sureshmhamane3274 День назад
न्याय सिस्टीमच सडलेली आहे मुळात न्याय मिळणारी सिस्टीम नककीच नाही
@ashokchaphekar9796
@ashokchaphekar9796 2 дня назад
कायदा गाढव आहे अस म्हणतात ते बरोबर आहे अस वाटतय .
@jayendrajagdale6244
@jayendrajagdale6244 День назад
Lis Pendence नोंदणी कृत करुन घ्यावे. तसेच शासनाने कायदा करुन lis Pendence नोंद वाद मिळकतच्या मालमत्ता हक्क पत्रावर करावी.
@vikaszanjade6550
@vikaszanjade6550 День назад
या निकालावर पुनर्विचार व्हायला पाहिजे
@yamunabhusari176
@yamunabhusari176 День назад
सर्वच निकाल समाण लागावेतसर्व कोर्ट यांना एकच व स्पष्ट नियम असावेत म्हणजे न्यायाधिश विकले जाणार नाही .
@dilipshah6805
@dilipshah6805 2 дня назад
Incorrect decision of the SC and against earlier decisions of SC itself.In fact if there is lis- pendency notice regd.Necessary amendment/s is/ are need of the day.There must be provision that atleast necessary permission of the concered Court is to be obtained prior to disposal of suit property/s with provision of order that after decision of the conerned suit,the said decision in the matter is also binding on third party/s.
@advkhale
@advkhale День назад
कुठले जजमेंट आहे आणि कशात रिपोर्ट झाले आहे ते तर सांगा
@kirandarole3563
@kirandarole3563 День назад
याच्यावरती पुन्हा नवीन व्हिडिओ काहीतरी टाका जेणेकरून वादीतला त्याचा उपयोग होईल
@rajeevkulkarni93
@rajeevkulkarni93 День назад
जर आपण सांगितले त्या प्रमाणे सुप्रीम कोर्टाने जर अशी ऑर्डर दिली आहे तर त्याचे कायद्यात रूपांतर होणार आणि प्रतिवादीने केस सुरू असताना dispute असलेली मालमत्ता विकली तर नवीन खरेदीदार सुप्रीम कोर्टाने दिलेल्या या ऑर्डर नुसार संरक्षण मिळवणार........
@fawwadpeerzada8265
@fawwadpeerzada8265 2 дня назад
माझे माहितीप्रमाणे आत्ता लिस्ट पेंडन्सी नोंद इतर अधिकारात होत नाही पूर्वीसारखी
@rohitbhure8257
@rohitbhure8257 2 дня назад
Incorrect design of SC as per lis pendence principle sir
@balajigutte2601
@balajigutte2601 День назад
Good
@shahidmulla5615
@shahidmulla5615 2 дня назад
याचा सरळ अर्थ असा आहे की वादी चक्की पीसींग प्रतीवादी मलीदा खाईंग
@kishorhinge763
@kishorhinge763 10 часов назад
Sir vadilani mala registered giftdeed karun dile hote prantu bhavani tyanchya aajarpanacha fayada ghevun jest Nagrik kaydya antrgat te radda kel pn tyat kuthlyahi prakarchya ati sharthi nahi pn tyani tribunalchi disha bhul karun nikal tyancha bajune lavun ghetla tyat vadil v aai aata hyat nahit te pn lapvun theval mi aata hicourta writ yachica dakhal keli aahe tari ya baddal mala mahiti dya sir tumhi dilele kaydya vishyi mahiti khup chanli aste sir ya vishyi ek video banva sir please mi ek mulgi bolte aahe mala khup tras sahan karava lagto aahe sir please madat Kara sir please
@mujeebjagirdar2520
@mujeebjagirdar2520 День назад
Sir u r correct
@amolfaratade3852
@amolfaratade3852 2 дня назад
Your opinion is right
@vdgheware
@vdgheware 2 дня назад
Judgement Review karane Garajeche aahe.... Lis pendence cha kay upyog aahe....
@cyberinsaann1802
@cyberinsaann1802 День назад
सर चोरी करणाऱ्या खूप नियोजन करून अनेक महत्त्वाच्या व्यक्ती कडून पैसा खर्च करतो या माध्यमात अनेक पुरुष आहेत त्यांना शिक्षा कशी होणार?
@dattatraydhotre6256
@dattatraydhotre6256 День назад
सर कृपया आपला हा व्हिडिओ क कायद्याच्या ग्रुप वर शेयर करा
@advmahendrapatil4139
@advmahendrapatil4139 2 дня назад
सर सीनिअर सांगतात की, t p act sec-52 आता लागु नाही असे judgement आहे म्हणे हे खरं आहे का?
@TanmayKetkar
@TanmayKetkar День назад
वकिली आणि यशस्वी वकिली करायची असेल तर सिनियर काय सांगतात किंवा कोणीही काय सांगतात यावर आंधळा विश्वास ठेवू नका. कधीही रेडिमेड उत्तरे मागू नका किंवा त्यावर अवलंबून राहू नका. आता सगळे साहित्य सहज उपलब्ध आहे अभ्यास करा अणि त्यातून तुम्हाला स्वतःला उत्तरे मिळतील, नाहीच मिळाली संभ्रम निर्माण झाला तर मी अवश्य मदत करेन.
@chandrakishorbhor8647
@chandrakishorbhor8647 2 дня назад
मा.सुप्रीम कोर्टाचा निर्णय योग्य आहे.कारण ज्या मिळकती वादीने कोर्टात दावा दाखल केला व अश्या मिळकतीचे हस्तांतरण दावा चालू असताना झाले तर दावा दाखल करणाऱ्या पक्षकाराने सदरची बाब ही सुनावणीच्या वेळी मा.कोर्टाच्या निदर्शनास आणून दयावी. किंबहुना ही त्यांची जबाबदारीच आहे.म्हणजे त्याप्रमाणे हुकूमनामा होईल असे वाटते.
@Saachin10
@Saachin10 2 дня назад
💯 correct
@parshurambhosle4475
@parshurambhosle4475 2 дня назад
वादीला मिळकतीच्या हस्तांतरण बाबत माहितीच नसेल तर काय करावे?
@RKOZARKAR
@RKOZARKAR 2 дня назад
अगदी योग्य विश्लेषण. लीज pendancy तत्वाचा आत्मा हिरावून घेत ला. साफ चुकीचा निर्णय. हा निर्णय जण हिता चा मुळीच नव्हे. येथून पुढे कोणीही लीज पेंडन्सी करणार नाही हे निश्चित. मी वाटपचा दावा दाखल केला. प्रतिवादी co ऑपरेट करत नाही. लीज पेंडन्सी दाखल केली. त्या च्या बरोबर व्यवहार करणारा कचरतोय. या पुढे कमी भावात कोणीही घे इ ल.
@sunitadegaonkar6481
@sunitadegaonkar6481 2 дня назад
Very nice interpretation right opinion
@Shetkari.vachva
@Shetkari.vachva 2 дня назад
न्यायव्यवस्था कायदा मोडनार्यांना संरक्षण देण्यासाठी जास्त तत्पर आहे
@sukantgholkar3326
@sukantgholkar3326 2 дня назад
🙏🏻🙏🏻
@ashokshelke4478
@ashokshelke4478 2 дня назад
So bad judgement by court
@santoshtayshete7633
@santoshtayshete7633 2 дня назад
@nanapatekar4927
@nanapatekar4927 2 дня назад
साफ चुकीचा निकाल आहे सर सेम केस माझी चालू आहे
@kkkmmm8066
@kkkmmm8066 2 дня назад
कायदा जरी लिखित आहे तरी तो त्या वेळच्या लोकांनी त्या वेळची सामाजिक , आर्थिक स्थिती लक्षात घेवून केलेला आहे. आता लोक कोर्ट, पोलीस यांना जुमानत नाहीत... पैशाच्या बळावर...... त्यामुळे दिवसात ५ मी. वेळ काढून प्रत्येकाने कायद्याचे ज्ञान घेतले पाहिजे.... नाहीतर एक दिवस तुम्ही अथवा पुढची पिढी सगळे गमावून झोळी घेणार... मरा मरा 🙏
@kkkmmm8066
@kkkmmm8066 2 дня назад
ज्यांची ज्यांची केस चालू आहे त्यांनी ताबडतोब....दाव्याचा गुण दोषावर निकाल लागेपर्यंत दावा मिळकतीमध्ये कोणीही त्रयस्थ माणसाचा हक्क निर्माण करू नये असा अर्ज चालू असलेल्या दाव्यात करावा.
@parshurambhosle4475
@parshurambhosle4475 2 дня назад
असा मुद्दा खरेदी घेणार्याच्या करारनाम्यामध्ये नमूद असतो..
Далее
skibidi toilet multiverse 042
20:57
Просмотров 4,7 млн
She Couldn’t Believe I Did This! 😭 #shorts
00:12