Тёмный
No video :(

तुमच्या आडनावावरून कुळ, वंश, देवक, गोत्र, शस्त्र, गादी पहा. 

मराठेशाही-प्रवीण भोसले
Просмотров 1,4 млн
50% 1

तुमचे आडनाव यात आहे का?
पहा सध्याच्या आडनावावरून कुळ, वंश, देवक, गोत्र, शस्त्र, गादी.
९६ कुळी मराठ्यांची १०० वर्षांपूर्वीची ३५०० आडनावे
सध्याच्या आडनावावरून मुख्य कुळ, वंश, देवक, गोत्र, विजयशस्त्र, मूळ गादी कशी पहाल?
मराठ्यांची मुख्य ९६ कुळे कोणती ? या प्रत्येक कुळातील उपकुळे किती व त्यांची आडनावे कोणती? वंश, गोत्र, देवक, विजयशस्त्र, मूळ गादी म्हणजे काय? ही सर्व मूलभूत माहिती जरूर पहा.
हा अपरिचित पण महत्त्वाचा आणि रंजक इतिहास जरूर पहा आणि शेअरही करा.
भाग १- शिवरायांचे आजोबा मालोजीराजे भोसले
• Video
भाग २- जिजाऊंचे वडील राजे लखुजी जाधवराव
• Video
भाग ३ - शहाजीराजांचे बंधू शरीफजीराजे भोसले
• Video
भाग ४ - जिजाऊपुत्र संभाजीराजे भोसले
• Video
भाग ५ - वीर बाजी पासलकर
• Video
भाग ६ - पुरंदरवीर गोदाजी जगताप
• गोदाजी जगताप: शौर्यगाथ...
भाग ७ - स्वराज्यवीर कान्होजी जेधे
• Video
भाग ८ - वीर जिवा महाले
• जीवा महाले : शौर्यगाथा...
भाग ९ - वीर संभाजी कावजी
• संभाजी कावजी :शौर्यगाथ...
भाग १० - शिवाजी काशीद
• शिवाजी काशीद :शौर्यगाथ...
भाग ११ - पावनखिंडवीर शंभूसिंह जाधवराव
• शंभूसिंह जाधवराव-शौर्य...
भाग १२ - बाजीप्रभू देशपांडे
• बाजीप्रभू देशपांडे-शौर...
भाग १३- कृष्णाजी व बाजी बांदल (बांदलवीर भाग १)
• बांदलवीर भाग १-कृष्णाज...
भाग १३- दिपाऊ, रायाजी व कोयाजी बांदल (बांदलवीर भाग २)
• बांदलवीर भाग २- दिपाऊ,...
भाग १४- बापूजी देशपांडे (देशपांडे वीर भाग १)
• बापूजी देशपांडे: शौर्...
भाग १४- चिमणाजी, नारायण व केसो नारायण देशपांडे (देशपांडेवीर भाग २)
• चिमणाजी व नारायण देशपा...
भाग १५ - सखो कृष्ण व दादाजी कृष्ण लोहकरे
• दादाजी व सखो कृष्ण लोह...
भाग १६- वणंगपाळ नाईक निंबाळकर
• Video
भाग १७- मुधोजी नाईक निंबाळकर
• मुधोजी नाईक निंबाळकर :...
भाग १८- हैबतराव शिळिमकर
• हैबतराव शिळिमकर : शौर्...
भाग १९-शामराज निळकंठ पेशवे
• Video
भाग २०- फिरंगोजी नरसाळे
• फिरंगोजी नरसाळे : शौर्...
भाग २१- साबूसिंग व कृष्णाजी पवार
• साबूसिंग व कृष्णाजी पव...
भा २२-पुरंदरचे काळभैरव मुरारबाजी देशपांडे
• मुरारबाजी देशपांडे : श...
शिवरायांच्या नकली राजमुद्रेचे सत्य!
• Video
शिवरायांची हेअरस्टाईल आणि नटांच्या बटा, लटा,जटा!
• Video
शिवरायांचा मूळ मंदिल आणि नकली जिरेटोपाचा खटाटोप!
• Video
बाजीप्रभू आणि मुरारबाजी देशपांडे हे क्षत्रिय आहेत!
• Video
शिवरायांनी हातपाय तोडलेल्या रांझ्याच्या पाटलांचा नेमका गुन्हा काय होता?
• Video
स्वराज्यशपथभूमी रायरेश्वराच्या स्थाननिश्चितीचे कोडे.
• Video
शिवरायांनी आपल्या मेहुण्याचे डोळे का काढले? शकूजी गायकवाडांवर आधुनिक इतिहासलेखकांचा खोटा आरोप.
• शिवरायांनी स्वत:च्या म...
प्रतापगडावरील हंबीरराव मोहितेंची तलवार नक्की कुणाची?
• प्रतापगडावरील हंबीरराव...
३०० मराठी स्वराज्यवीरांच्या समाधीस्थळांच्या छायाचित्रांसह त्यांची शौर्यगाथा मांडणारा 'मराठ्यांची धारातीर्थे' हा ग्रंथ लवकरच पुनर्मुद्रित होत आहे.
प्रवीण भोसले
9422619791
#९६कुळीमराठा #३५००आडनावे #96kuliMaratha

Опубликовано:

 

5 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 1,7 тыс.   
@prabhakarlokhande1423
@prabhakarlokhande1423 9 месяцев назад
सर्वसामान्य मराठा समाजाला ९६ कुळे व उपकुळे माहीतच नसतात..... खूपच उपयुक्त अशी ही माहिती आहे... धन्यवाद सर.... जय जिजाऊ.... 🙏
@nmbhamare2636
@nmbhamare2636 9 месяцев назад
अर्थपुर्ण,अभ्यासपुर्ण दुर्मिळातील दुर्मिळ माहिती मराठा बांधवांसाठी संग्रहणीय...केवळ अप्रतिम व अविस्मरणीय
@hambirraodeshmukh6073
@hambirraodeshmukh6073 Месяц назад
Yavar apan ek pustika kadli jase m dharatirthe kadle tr kho dope hoyil lok panchagaoramane pahtil
@pr__gaming
@pr__gaming 14 дней назад
ज्यांना कुळे माहिती नसतात ते अस्सल मराठा नसतात. ते एकतर वैन्देशी नाहीतर घंतोली असतील.
@deepalisolanke8544
@deepalisolanke8544 3 месяца назад
खूप छान माहिती दिलीत सर आपण. बऱ्याच जणांना आपले गोत्र, देवक माहिती नसते या व्हिडिओतून संपूर्ण माहिती दिलीत.धन्यवाद🙏🏻
@SandeshBhor-nm2nf
@SandeshBhor-nm2nf 9 месяцев назад
सर तुमचा खुप आभारी आहे, ९६कुळी मराठ्यांच्या उप आडनावांची यादीत भोर आडनाव आहे आनंद वाटला.
@BhaveshKadam-yn6vs
@BhaveshKadam-yn6vs 9 месяцев назад
व्हिडिओ बनवणाऱ्याला एक काही काम नाही, आणि तूला दुसरे काही काम नाही😂😂😂😂😂
@sidshelar1475
@sidshelar1475 6 месяцев назад
​@@BhaveshKadam-yn6vsतुला काम नाही तर घरचं बघ तुझा
@PATRICX2000
@PATRICX2000 6 месяцев назад
​@@BhaveshKadam-yn6vsभिमत्यांना वाईटच वाटणार ना.. त्यांचं कुठे काही नाही हे कळल्यावर 😂
@DeccaniChad
@DeccaniChad 5 месяцев назад
​@@BhaveshKadam-yn6vstumhu nilte ashich gand jalun ghya, zero history aahe tumchi😂
@saurabhgawali464
@saurabhgawali464 5 месяцев назад
​@@PATRICX2000 Kharay bhau😂😂
@mohanranavare175
@mohanranavare175 9 месяцев назад
भोसलेसाहेब खुपच चांगली माहीती दिली व आता कुणबी दाखला शोधण्यालाही खुप चांगली मदत होईल ,तुमचे खुप खुप आभार ,धन्यवाद .
@smitajagtap292
@smitajagtap292 3 месяца назад
आपले मनापासून धन्यवाद, बहुतेक मराठ्यांना गोत्र माहीत नसते,कुलस्वामिनी माहीत नसते, ही माहिती उपयोगी आहे
@madaan.-ff3285
@madaan.-ff3285 8 месяцев назад
🙏👑⚔️🧡श्री श्री श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय 🔥🔥⚔️🚩🚩
@sunilpatil5412
@sunilpatil5412 6 месяцев назад
सर ही माहिती यादी स्वरूपात पाहिजे
@mohandabade5659
@mohandabade5659 9 месяцев назад
प्रवीण भोसले ९६ कुळांची माहिती फार छान प्रकारे दिली आहे, आपले आभार 👌👍🙏
@sukumarpowar2186
@sukumarpowar2186 8 месяцев назад
सर, सुटसुटीत व सविस्तर माहिती मिळाली ,तसेच ती 'मराठ्यांना ' अत्यंत उपयुक्त आहे. खूप खूप धन्यवाद !!!
@vilaskurandale8066
@vilaskurandale8066 9 месяцев назад
आपण इतिहास जोपासण्याचे तसेच येणाऱ्या पिढीला ही माहिती मिळेल याचे खूप चांगले कार्य करत आहात.
@jeevancare1801
@jeevancare1801 7 месяцев назад
Sir- ही माहिती दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आज आमच्या आडनावाचे रहस्य उलगडले❤💥💫🙏🏼
@user-ge8fd7wj1w
@user-ge8fd7wj1w 9 месяцев назад
आमचे आताचे आडनाव घोडके आणि आमचे पूर्वीचे आडनाव कदम आहे आमचं वंशकूळ चंद्रवशी. कुलदैवत आई तुळजाभवानी. गोत्र भारद्वाज. आणि देवक कमळाचे फुल आहे. माझ्याकडे आमच्या घोडके परिवाराची तब्बल इ.स 1294 पासून ते आत्तापर्यंतची वंशावळ माझ्याकडे आहे 🙏
@nik9643
@nik9643 9 месяцев назад
Kadam Suryavanshi ahet
@sardarbhosale9696
@sardarbhosale9696 9 месяцев назад
ती वंशावळ कशी शोधली
@ROHIT_KADAM_21
@ROHIT_KADAM_21 9 месяцев назад
Aamhi suryavanshi aahot...baki gotr vaigare sagl barobar aahe...kuldaivat pn aai tulja bhavani aahe
@user-ge8fd7wj1w
@user-ge8fd7wj1w 9 месяцев назад
@@nik9643 कदम चंद्रवंशी कुल आहे आणि सूर्यवंशी पण असतील
@user-ge8fd7wj1w
@user-ge8fd7wj1w 9 месяцев назад
​@@sardarbhosale9696भाट लोकांन कडून ते दर पाच वर्षांनी खेडेगावामध्ये येतात
@sreyashkhedkar1887
@sreyashkhedkar1887 7 месяцев назад
सरहेसरव पुस्तकछापुन सादरकरावे ग्रंथछापुन किमतठरून सादरकरावे हेसंपुर्न माहितीछापुन लोकपर्यतंपोहचावि फारमहत्वाची माहितीआहे
@milandobra8551
@milandobra8551 9 месяцев назад
अफलातून अफलातून माहिती धन्यवाद साहेब....... तुमच्या माध्यमातून आमच्या सारख्या सामान्य माणसाला मराठ्यांच्या खऱ्या इतिहासाची माहिती मिळते. धन्यवाद
@laxmanmhatre6263
@laxmanmhatre6263 9 месяцев назад
सर ,फारच छान मुलाखत आणि लेख धन्यवाद आपण महाराष्ट्र रयतेला चांगली माहिती दिल्या बद्दल जय महाराष्ट्र जय छत्रपती शिवाजी महाराज.जय हिंद जय अखंड भारत जय हिन्दूस्तान.
@tukaramgejage8686
@tukaramgejage8686 9 месяцев назад
माहिती छान दिली... आमच्या देखील ज्ञानात भर पडली... धन्यवाद साहेब 🙏
@sakharammohite4886
@sakharammohite4886 9 месяцев назад
सर, आपण फारच उपयुक्त माहिती दिली अशे, आता आजी, आजोबा ह्यात नसलेने हे माहिती कोणाकडून ही मिळत नव्हती, सस्पन मोठी समस्या दूर केलीत धन्यवाद,
@sanjaysalokhe2152
@sanjaysalokhe2152 2 месяца назад
आपल्या कुळाची माहिती मिळते चांगली गोष्ट आहे
@Mr.SmS1723
@Mr.SmS1723 9 месяцев назад
मला इतके मात्र कळाले कि छत्रपती शिवाजी राजे भोसले यांच्या स्वराज्यात राहणारा प्रतेक माणूस मराठा आहे ......
@nileshjadhao5136
@nileshjadhao5136 9 месяцев назад
मग मराठ्यांच्या आरक्षणला विरोध का आहे तुम्हा लोकांचा
@atharvamarne9187
@atharvamarne9187 9 месяцев назад
मग हा तुमचा गैरसमज आहे
@Deccanist.Maratha
@Deccanist.Maratha 9 месяцев назад
तुमचा विचार बाळीश बुध्दीच्या वासरा सारखा आहे... !!
@nileshjadhao5136
@nileshjadhao5136 9 месяцев назад
@@Deccanist.Maratha बरं तू बुद्रुक माणूस आहे.. मग याच्या् कमेंट प्रमाणे सगळे मराठे.. मग ह्याला आरक्षण मराठ्यांना नाही.. ह्याच काय स्पष्टीकरन देशील.. नसेल देता येणार तर तू बालिश नसून मूर्ख आहेस..
@vaijayantanarsale-os8jx
@vaijayantanarsale-os8jx 9 месяцев назад
​@@atharvamarne9187लढणारा तो मराठा
@kalawatishinde8952
@kalawatishinde8952 8 месяцев назад
नमस्कार सर शंका दूर करून आमच्या ज्ञानात भर टाकली उपलब्ध योग्य माहिती दिल्याबद्दल आपले हार्दिक हार्दिक आभार आपल्यासारखे मराठी शाहीचा जागर करून छत्रपतींचा वारसा प्राप्त परिस्थितीमध्ये माहिती देऊन तुम्हीच तुम्हीच करत आहात आपले समाजाच्या वतीने अभिनंदन
@sahebraodeshmukh3071
@sahebraodeshmukh3071 9 месяцев назад
खूप छान माहिती दिलीत माझे ठाकूर (ठाकरे, देशमुख) कुळ आहे माझ्याकडे हे के .बी.देशमुख.यांचे पुस्तक सुध्दा आहे, जय जिजाऊ माँ साहेब जय शिवराय 🙏
@sandipthakare8294
@sandipthakare8294 6 месяцев назад
मी पण ठाकरे.❤
@madhukarsawant2069
@madhukarsawant2069 9 месяцев назад
भोसले साहेब तुम्ही 1929 ची यादी सादर केली धन्यवाद ! आम्हाला आमच्या सावंत मुख्य कुळाची पूर्ण माहिती होती पण शस्त्र माहिती नव्हते ते आज समजले
@kiranjadhav1371
@kiranjadhav1371 9 месяцев назад
धन्यवाद भोसले साहेब खूप चांगली माहिती देण्यात आली आहे
@sureshpawar2831
@sureshpawar2831 9 месяцев назад
जय शिवराय भोसले साहेब 🙏🙏🚩🙏🚩🙏🚩🙏 अतिशय सुंदर धन्यवाद भोसले साहेब
@SahebraoKale-tb9fl
@SahebraoKale-tb9fl День назад
फार चांगली माहिती दिली
@ashokvarpe232
@ashokvarpe232 9 месяцев назад
साहेब आडनाव एक असेन तरी अनेक जाती असतें आदिमानावा पासून सर्व समाज निर्माण आहे तर सर्व एक आहोत.
@MaratheShahiPravinBhosale
@MaratheShahiPravinBhosale 9 месяцев назад
हो. शेवटी मानवजात एकच आहे.
@PATRICX2000
@PATRICX2000 6 месяцев назад
बास झालं रडगाण
@bhushanwankhede9933
@bhushanwankhede9933 4 месяца назад
​@@PATRICX2000tula ky problem ahe re baba kute pan pochtoy😂😂😂😂😂😂
@abhi-starseed
@abhi-starseed 10 дней назад
@@MaratheShahiPravinBhosale Rhesus factor warun asa sanshodhan jhala ahe ki humans madhe different species ahet… please watch documentary on history channel
@jitendraghag9890
@jitendraghag9890 3 месяца назад
तुम्ही दिलेले अत्यंत महत्त्वाची माहिती ही पुढील पिढी साठी महत्त्वाची आहे ह्या गोष्टी सांगायला आमचे आजी आजोबांनी होते पण आत्ताच्या नवीन पीधीला तुमच्या सारखे अनुभवीच सांगू शकता खरंच मना पासून धन्यवाद 🙏
@vishnubhogle7789
@vishnubhogle7789 9 месяцев назад
आपण दिलेल्या माहिती बद्दल धन्यवाद नवीन पीढीला आपले कुळ गोत्र या बाबतीत कहीच माहिती नाही छान माहिती दिली धन्यवाद न 14:13
@dayanandmote5496
@dayanandmote5496 5 месяцев назад
साहेब, आपण दिलेली माहिती खूप महत्त्वाची आणि गरजेची सुद्धा आहे. स्पष्टीकरण छान केलात,. खूप खूप धन्यवाद.
@rameshnikam6900
@rameshnikam6900 9 месяцев назад
प्रविण भोसले आपण खूप छान माहिती 96 कुळी मराठांच्या उपलब्ध करून दिली सोबत उप आडनाव दिली धन्यवाद
@user-mk4wk3zw8i
@user-mk4wk3zw8i 3 месяца назад
आपण इतकी महत्वाची माहिती दिली आपले मनापासून धनयवाद
@user-lh7gk6dt2n
@user-lh7gk6dt2n 9 месяцев назад
तुमच्या मेहनतीचे फळ आम्हाला मिळाले धन्यवाद आभारी आहोत.
@user-lh7gk6dt2n
@user-lh7gk6dt2n 9 месяцев назад
काय हो सर, आम्हीं परब ९६ कुळी मराठा म्हणतो .पण आमचेच आडनाव कुठेच नाही.
@user-lh7gk6dt2n
@user-lh7gk6dt2n 9 месяцев назад
आमचा परब मराठा समाज आहे आणि रजिस्टर आहे.
@PATRICX2000
@PATRICX2000 5 месяцев назад
@@user-lh7gk6dt2n परब आहे मराठा कोंकणी मराठा 96 कुळी
@rajashripatil5631
@rajashripatil5631 7 месяцев назад
खूप छान व महत्त्वपूर्ण माहिती दिलीत.खरेच आहे.आजच्या पिढीला आपले कुळ व गोत्र माहित असेलच पाहिजे मनःपूर्वक धन्यवाद 👏👏
@Me_AkashJadhav
@Me_AkashJadhav 5 месяцев назад
जाधव कुळाचा इतिहास दैदिप्यमान आहे..द्वारकाधीश श्रीकृष्ण आणि देवगिरीच्या यादव साम्राज्यशी संबंध आहे ..खूप छान माहिती धन्यवाद तुमचे..
@santoshgarad1798
@santoshgarad1798 2 месяца назад
पहिले यादव होते त्याचेच जाधव झाले
@user-ty6vg5rr9l
@user-ty6vg5rr9l 2 месяца назад
​@@santoshgarad1798हीकडले जाधव तिथे गेल्यावर यादव झाले
@UMESHSHINDE-qt2jg
@UMESHSHINDE-qt2jg 9 месяцев назад
मी हिंदू आहे..आणी अभिमान आहे मला हिंदू म्हणून असल्याचा..गर्व पण आहेच कारण मी हिंदू आहे,,जात पात.. आपल्याला गरज नाही,,मानतो तो फक्त धर्म...आमच्या राजाचा..हर हर महादेव जय शिवराय...
@mayankmeher2409
@mayankmeher2409 9 месяцев назад
🙏🏽🙏🏽🙏🏽 साधो साधो
@nileshmane2181
@nileshmane2181 9 месяцев назад
जय भवानी जय शिवराय
@vishalmalve1492
@vishalmalve1492 9 месяцев назад
मग तुझा धर्म फाकडा मावळा मरद हाय
@ganpatkadam-ju4kr
@ganpatkadam-ju4kr 9 месяцев назад
हिंदू म्हणजे चोर, दास, गुलाम,पराजित ,भडवा,गलिच्छ ,असे 21तुच्छता दर्शक अर्थ आहेत.हिंदू ही मोगलांनी भारतीय लोकांना दिलेली शिवी आहे.हिंदू हा पारशी शब्द आहे.मग तू वरील अर्थ का स्विकार्तोस?
@shankarpadwal5699
@shankarpadwal5699 9 месяцев назад
​@@mayankmeher2409😅 in 777ú😅😮😅😮😅😅😅😅😅 innu😮
@heyyvinod1005
@heyyvinod1005 9 месяцев назад
सर हा video बनवल्या बद्दल खूप आभार... Great work 👍
@user-km2ru6wx3q
@user-km2ru6wx3q 2 дня назад
khup Chan Mahiti Ahe sir, Dhanyawad.
@gajananvidhate3985
@gajananvidhate3985 9 месяцев назад
भोसले कुळातले विधाते हे नाव आज एैकुण आनंद झाला
@vidhate.kishan
@vidhate.kishan 9 месяцев назад
Mala pan
@chandrakantthakar6147
@chandrakantthakar6147 9 месяцев назад
विधाते माळी समाज आहे माझे मित्रा विधाते माळी आहेत.
@macchindrawakchaure1965
@macchindrawakchaure1965 3 месяца назад
🙏तुमी हि सर्व माहिती दिल्याबद्दल तुमाला मनापासून मानाचा मुजरा 🙏
@pramodmahale4132
@pramodmahale4132 9 месяцев назад
मुळात महाराष्ट्रात देशमुख, किवा पाटिल हे आडनाव नाहीच ये ह्या दोन पदव्या आहेत ज्या त्या वेळी राजे सोबत युद्ध करतांना कोणी चांगली कामगिरी केली असता राजे त्या व्यक्तिंना बहाल करत असे
@Sampitarhimmatwala
@Sampitarhimmatwala 6 месяцев назад
पाटिल देशमुख शाहाजि महाराज सेपहले से हे शिवाजी महाराज का शासन बाद मे आया
@divyeshfire4097
@divyeshfire4097 4 месяца назад
मग यांची खरी आडनावे काय असणार...कसं समजणार
@ganeshdoundkar8131
@ganeshdoundkar8131 3 месяца назад
Doundkar che kuldaivat aani devak sanga
@user-cm2sr3hl8p
@user-cm2sr3hl8p 3 месяца назад
बारा मावळ चे बारा देशमुख शितोळे मारणे ढमाले कोंडे पायगुडे जगताप निगडे काटे
@Rajarampatil-eh2te
@Rajarampatil-eh2te 2 месяца назад
ते सर्व या यादीपैकीच कोणते तरी असते. आमचे आडनाव बोडखे, कुळ इंगळे. लग्नकार्यात हे विचारात घेतले जाते. पण रोजच्या व्यवहारात पाटील, देशमुख अभिमानानं मिरवलं जाते, इतकंच.​@@divyeshfire4097
@anandraojadhav8644
@anandraojadhav8644 6 месяцев назад
96कुळी आडनावाची छान माहिती दिली धन्यवाद भोसले सर🎉
@user-br1yx4ew6n
@user-br1yx4ew6n 9 месяцев назад
माझे आडनाव.भांगे .माझे कुळ भागवत धन्यवाद प्रवीण सर🙏🙏
@user-rj1oj3sk3j
@user-rj1oj3sk3j 7 дней назад
आजचे मराठे हे 1000 वर्षापूर्वी चे सनंतनो बौध्द लोक आहेत पण हे लोक इतिहास विसरलेत हे लोक बौध्द असल्याच कारण म्हणजे महाराष्ट्रातील दोन हजार वर्षांपूर्वी निर्माण केलेल्या 1100 बौध्द लेणी आहेत
@anandshastri20
@anandshastri20 3 месяца назад
खूप छान माहिती. पंचांगात ही माहिती थोडक्यात दिलेली असते. इथे तुम्ही विस्तृत माहिती दिली आहे. ९६ कुळी मराठा समाजाची गोत्रावळी आणि ब्राह्मण समाजाची गोत्रावळी सारखीच आहे.‌ याचा अर्थ असा आहे असा आहे की दोघांचे गुरू एकच आहेत परंतू एका शिष्याने ब्रह्म कर्म पत्करले तर दुसऱ्या शिष्याने क्षत्रिय कर्म पत्करले.
@dhirajsonawane3720
@dhirajsonawane3720 11 дней назад
Congratulations 🎉
@YashGaikwad-xb6fp
@YashGaikwad-xb6fp 9 дней назад
Obc sc samajachi pan sir same ahet tyach kay pandit 😂😂😂
@SC-Gaming.yt_100K
@SC-Gaming.yt_100K 8 месяцев назад
🚩🌹🙏🌹🚩जय भवानी जय शिवराय 🚩🚩कुळे व उपकुळे यांची जी माहिती सांगीतली ती नवीन पिढी साठी खूपचं उपयोगी आहे आपले खुप आभार.
@mrkg5899
@mrkg5899 3 месяца назад
Shivba chya 96 kulin marathyat sarv Maratha.. Tar aahet pan boudh, adevasi obc brahman hi hote.. Maratha samaj real madhe bhartat far Vishal hota.. Pan haa vibhagla kaa... Yala punha aapn AK ka karat nahi....
@user-nb3ux2ej2m
@user-nb3ux2ej2m 6 месяцев назад
खुप खुप छान माहिती मला मिळाली धन्यवाद
@babasahebghorpade2945
@babasahebghorpade2945 2 месяца назад
माहिती छान आहे आमच्या ज्ञानात भर पडली
@7785sam
@7785sam 9 месяцев назад
भोसले सरांच्या वरील यादीचा विचार केला तर महाराष्ट्रात सर्वच जण मराठा कुळाचे किंवा उपकुळाचे आहेत असे वाटायला लागले...
@MaratheShahiPravinBhosale
@MaratheShahiPravinBhosale 9 месяцев назад
फक्त जात मराठा असली पाहिजे
@nileshsathe3395
@nileshsathe3395 9 месяцев назад
@@MaratheShahiPravinBhosale ho saheb pan cast mashe hi ashi kahi ahet jyani tyancha intihas helavi type thikanahun kadala tr ase nighate ki te eka prantat bhagat maratha hote tyanche purvaj tikadun visthapit zalyanantr tyanchi nav ani jat kamanusar kinva ankhi kahi karnane vegale padale yala tumhi kay mhanal ki jat marathach pahije mg te kul lagu hotat ata mi swata cast madhi ahe ani je udaharan ata dile ki eka pahunyache ahe te aso pan amchya purn kast ch itihas asa ki amhi suryavanshi ahot ani kshatriy ani rushi hote amache purvaj mg baki yavar kay mala margadarshan karu shakata tumhi kara karan tyasathich tumhala follow karto amhi
@zigzag4930
@zigzag4930 9 месяцев назад
Ata yenarach aarakshan pahijena❤😡😀😀😀😀
@santoshgaikwad7616
@santoshgaikwad7616 9 месяцев назад
Maratha mhanje Brahman samaj he tar Obc sc st yanchi yadi ahe
@dashrathpatil5455
@dashrathpatil5455 9 месяцев назад
​@@MaratheShahiPravinBhosaleसर, मराठा असल्याची नोंद कोणत्या कागदपत्रावरून सिद्ध करता येईल ?
@ashoksalunke2959
@ashoksalunke2959 4 месяца назад
खुप खुप धन्यवाद साळुंके परिवाराकडून कडून तुमचं खुप आभार 🙏
@harishdalvi1138
@harishdalvi1138 9 месяцев назад
मी दळवी माझ्या साठी अत्यंत आवश्यक आहे. आपण दिलेली माहिती कारण माझ्या लहानपणी गोत्र,कुळ माहिती देणारी आपली माणसं राहिली नाहीत.
@pr__gaming
@pr__gaming 14 дней назад
तुमच्याकडे भाट येत नाहीत का??
@Onlypaisa92
@Onlypaisa92 15 дней назад
खुप छान माहिती मिळाली फडतरे माझ्या कुळाची 👏👏🚩
@sadshivjagtap2052
@sadshivjagtap2052 9 месяцев назад
चांगली महत्त्वाची माहिती सांगितली खूप खूप धन्यवाद. जय शिवराय जय महाराष्ट्र जय श्रीराम.
@user-cw9zo3nj4c
@user-cw9zo3nj4c 4 месяца назад
खूप छान माहिती दिली आहे आपण त्या बद्दल आपल्या ला धन्यवाद देत आहे
@shantarampagerepatil9374
@shantarampagerepatil9374 6 месяцев назад
खूप छान माहिती मिळाली मला ९६ कुळ चां अर्थ माहीतच नवथा आता तुमच्या मुळे माहीत पडला धन्यवाद सर
@deepapalande6110
@deepapalande6110 8 месяцев назад
सुंदर माहेरची आडनाव दळवी यादीत वाचलं सासरच पालांडे आडणआआव यादीत नाहि आलं
@Babyachabap
@Babyachabap 3 месяца назад
पलांडे आडनाव यादीत आहे
@premjeetpatil96
@premjeetpatil96 9 месяцев назад
माझे आडनाव पाटील, कुळ - जाधव(यादव) , गोत्र- अत्री विजय शस्त्र - तलवार, वंश - चंद्रवंशी, राजा - श्री कृष्ण, इंदुवर्मा गादी - द्वारका , मथुरा
@dinkarkadam3954
@dinkarkadam3954 9 месяцев назад
पाटील ही पदवी आहे, आडगाव नाही
@premjeetpatil96
@premjeetpatil96 9 месяцев назад
@@dinkarkadam3954 तीच पदवी आता आडनाव आहे. पाटील, देशमुख.
@devilalmetange901
@devilalmetange901 9 месяцев назад
गावाचा कारभार पाहण्यासाठी पाटील ही पदवी शिवाजी महाराजांच्या काळात दिली गेली एवढेही माहीत नसावे किती हे अज्ञान. नवल वाटते
@premjeetpatil96
@premjeetpatil96 9 месяцев назад
@@devilalmetange901 मराठी मध्ये सांगितलं की तीच पदवी आता आडनाव झाली. कुठेही गेला तरी आता पाटील, देशमुख, कुलकर्णी , फडणवीस ह्या पदव्या आडनावाच्या रूपाने पाहायला मिळतात. अर्थात आपणांस डोकं असेल तर माझी कमेंट समजली असेल.
@balasahebchauhan8861
@balasahebchauhan8861 9 месяцев назад
​@@premjeetpatil96अत्रि हा ब्राम्हण होता. चालू द्या..😂😂😂 समझने वालों को इशारा काफी।
@sharmilalad2003
@sharmilalad2003 7 месяцев назад
खूप छान माहिती मिळाली आज च्या पिढीला उपयोगी आहे. धन्यवाद 🙏🙏
@SamarthAdkine-nl3su
@SamarthAdkine-nl3su 9 месяцев назад
प्रामाणिकपणे सांगतो ही माहिती खूप मोलाची आहे.... जेणेकरून मराठा समाज एकजूट होईल..
@subhashsalunke4547
@subhashsalunke4547 9 месяцев назад
अगदी बरोबर माहिती दिली आहे धन्यवाद भोसले साहेब
@govindmore3777
@govindmore3777 9 месяцев назад
या कुलांच्या कुलदेवता व कुलदेवी बद्दल माहिती सांगावी कृपया विनंती आहे 🙏
@shubhangisalekar4152
@shubhangisalekar4152 4 месяца назад
खुपच छान माहितीपूर्ण विडिओ धन्यवाद 🙏🙏🙏
@dipakrajput4743
@dipakrajput4743 9 месяцев назад
मी राजपुत,आडनाव जाधव,हेआडनाव सर्व समाजात आहे,हर हर महादेव
@TanajiGhogare
@TanajiGhogare Месяц назад
Ghogare
@dattatraydeshpande9516
@dattatraydeshpande9516 9 месяцев назад
माहीती खुप चांगल्या सांगितली त्याबद्दल आपणांस धन्यवाद
@poojakadam1315
@poojakadam1315 9 месяцев назад
जय शिवराय 🙏🙏मला अभिमान आहे मी सौ पुजा भोसले कदम असल्याचा 🚩🚩🙏
@sanjayjagtap1086
@sanjayjagtap1086 7 месяцев назад
धन्यवाद श्री.भोसले साहेब खूप छान माहिती दिली आहे खूप खूप धन्यवाद 🎉🎉🎉🎉🎉
@vijaysinghpawar325
@vijaysinghpawar325 9 месяцев назад
भोसले सा. माहीती करीता मानाचा मुजरा❤,
@vijaykumarjadhav598
@vijaykumarjadhav598 8 месяцев назад
एकदम छन सरासीमहाती देने गरजेचं हाये धनसर आपले आभार
@gaurikadam7585
@gaurikadam7585 8 месяцев назад
96 कुळी मराठा व त्यांची आडनावे व इतर माहिती दिल्याबद्दल आपले अभिनंदन
@bhimraopatil3481
@bhimraopatil3481 9 месяцев назад
सर माहिती खूप छान बघण्यासाठी खूप घाई होते आहे
@surekhathombare7221
@surekhathombare7221 8 месяцев назад
उंडे आडनाव नाही सापडले जय जिजाऊ जय शिवराय👌👌👍🙏🏻
@PATRICX2000
@PATRICX2000 6 месяцев назад
ते पडनाव असेल.. उंडे च्या आधी काहीतरी आडनाव असेल तुमचं
@rupeshmhatre5211
@rupeshmhatre5211 5 дней назад
Bhunde😂😂​@@PATRICX2000
@pratibhagharat8131
@pratibhagharat8131 5 месяцев назад
खुप खुप चांगली माहिती आहे आम्हाला उपयोग झाला
@keshavraoharel593
@keshavraoharel593 5 месяцев назад
खुप छान माहिती दिली.
@haridaspasalkar5012
@haridaspasalkar5012 9 месяцев назад
Caste is nothing but an attitude. Therefore there is only one religion & that is to deliver a ❤️. Jai Jijau Jai Shivraya
@shankarbhorde3188
@shankarbhorde3188 8 месяцев назад
भोरडे
@PATRICX2000
@PATRICX2000 6 месяцев назад
लग्न जेव्हा जुळवायच असेल तेव्हा एका गरीब घरच्या हुशार मुलाला.. मुलगी द्यावी.. जात, कुटुंबाची परिस्थिती पाहू नये..
@Jsinka48
@Jsinka48 6 месяцев назад
No.
@arundathisawant9146
@arundathisawant9146 9 месяцев назад
सर अत्यंत सुंदर माहिती मिळाली खूप खूप धन्यवाद
@TechnicalEra777
@TechnicalEra777 9 месяцев назад
Kul- wagh , devak- kalamb suryavanshi❤
@ravindrachaudhari7879
@ravindrachaudhari7879 9 месяцев назад
अत्यंत उपयुक्त व दुरमिळ माहिती
@anantparab3200
@anantparab3200 9 месяцев назад
जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र
@user-nu6ng6ro7j
@user-nu6ng6ro7j Месяц назад
आपले मनापासून धन्यवाद सर, खूपच छान माहिती दिली
@laxmangurav7095
@laxmangurav7095 5 месяцев назад
अतिशय उपयुक्त म्हाहीती दिली 🙏
@rameshgaikwad3142
@rameshgaikwad3142 9 месяцев назад
साहेब इतर जातीमध्ये ही आडणाव एकसारखे आहे त्यावरही सांगा
@SwateeSolo
@SwateeSolo 4 месяца назад
मला एवढं सविस्तर माहीत नव्हतं. Thank you for sharing. गुजर कुळ ❤
@pr__gaming
@pr__gaming 14 дней назад
गुजर हे मूळचे प्रतिहार आहेत.
@snehalpandit2983
@snehalpandit2983 9 месяцев назад
🙏काका खूप छान माहिती सांगितली धन्यवाद आपला आशीर्वाद असाच मराठा कुळावर राहू दे 🙏🙏🙏👌
@ashokmohiteindianarmy
@ashokmohiteindianarmy 7 месяцев назад
वाह !खूप छान माहिती अन वंश कुळाची माहिती आहे !!
@rajeshkadam1260
@rajeshkadam1260 9 месяцев назад
जय जिजाऊ जय शिवराय
@user-vl6cl6sb6g
@user-vl6cl6sb6g 3 месяца назад
Important Information for Maratha and young Generation
@niranjanravjadhav2602
@niranjanravjadhav2602 9 месяцев назад
जय भवानी वन्देमातरम
@vinayakchavan857
@vinayakchavan857 9 месяцев назад
अतिशय सुंदर माहिती!! धन्यवाद!!
@rugvednimbalkar5603
@rugvednimbalkar5603 9 месяцев назад
राजेनिंबाळकर-देशमुख👑
@Babyachabap
@Babyachabap 3 месяца назад
निंबाळकर आडनाव यादीत नाही त्याऐवजी मूळ आडनाव परमार किंवा पवार हे आडनाव आहे
@vanitashinde5167
@vanitashinde5167 2 месяца назад
छान माहिती वा आभ्यासपूर्ण माहिती
@chandansalunkhe5751
@chandansalunkhe5751 9 месяцев назад
खरं ज्या त्या आडनावांची मुळ गाव समजली तर खुप छान होईल. कारण बहुतेक जणांना आपले मुळ गाव सांगता येत नाही म्हणुन ही मुळ गाव समजली तर खुप छान होईल
@Bharatmidia7769
@Bharatmidia7769 9 дней назад
मुळ गावे पण दिली आहेत नीट पहा
@chandrakantpatil1315
@chandrakantpatil1315 6 месяцев назад
माहिती चांगली दिलात त्याबद्दल धन्यवाद सर
@shankardeokar3969
@shankardeokar3969 9 месяцев назад
माहिती छान आहे. पण एक आडनाव अनेक जातिंमधे कसे असते? ऊदाहरणार्थ देवकर हे आडनांव मराठा, नाभिक, ब्राम्हण, कंजार भट इ. जातिंत सुध्दा कसे असते ? या बद्दलही माहिती मिळाली तर बरे होईल. धन्यवाद!
@ShivKumar-lq7sr
@ShivKumar-lq7sr 9 месяцев назад
माझ्या माहिती प्रमाणे इंग्रजी जन गणनेच्या वेळी आडनावे नसलेल्या काही जाती जमातींना आडनावाची गरज पडली आणि शाहू छत्रपती यांनी जी आडनावे प्रचलित होती ती त्यांना लावायची परवानगी दिली. कदाचित त्यामुळे सर्व जाती जमाती यान मध्ये बरीच आडनावे समान आहेत.
@dattatryasuryawanshi7074
@dattatryasuryawanshi7074 9 месяцев назад
Khoop changli mahiti dili sir dhanayawad. Sankanche nirasan karata he far mahtwache.
@user-kx5ub2vc2m
@user-kx5ub2vc2m 9 месяцев назад
सर तुम्ही खूप चांगली माहिती देता, जावळीचे मोरे यांच्या वर एक सविस्तर माहिती व्हिडिओ बनवावी ही विनंती🙏🏻
@rajanishinde891
@rajanishinde891 9 месяцев назад
फार उपयोगी माहीती दिली आभारी आहोत.
@user-ve7vx5vb5v
@user-ve7vx5vb5v 9 месяцев назад
शिवराय जय महाराष्ट्र🎉
@sanjaywaghmare5805
@sanjaywaghmare5805 9 месяцев назад
धन्यवाद खुप चांगली माहीती दिली
@satishbagul8970
@satishbagul8970 9 месяцев назад
छान माहिती आहे. महाराष्ट्रातील अनेक जाती उपजाती आहेत. त्या लिहिताना पूर्वी अगोदर हिंदू धर्म व नंतर क्षत्रिय मराठा माळी,क्षत्रिय मराठा धनगर, क्षत्रिय मराठा लोहार असा उल्लेख आहे. अनेकांकडे तसे शाळा सोडल्याचे दाखले आहेत. याबद्दल अधिक माहिती द्यावी. विनंती.
@PATRICX2000
@PATRICX2000 6 месяцев назад
जेव्हा शाहू महाराजांचं प्रकरण झालं होतं तेव्हा.. अनेक जातींनी आम्हीही क्षत्रिय आहोत.. असं सांगितलं.. मराठा जाती सोबत.. मात्र पुढे जाऊन त्यांनी आरक्षण घेतलं.. Dr sadanand मोरेंची मुलाखत पाहा.. ibn लोकमत ला दिलेली
@ChhayaKharate-ll1hy
@ChhayaKharate-ll1hy 4 месяца назад
​ छान माहिती
@shripatil9790
@shripatil9790 20 дней назад
ह्या यादीतील जी पहिली ९६ कुळे आहेत , त्यामधे धनगर जातीतील अनेक आडनावे आहेत. मुख्य म्हणजे पांढरे आडनाव. हे मराठा जातीत कुठेही सापडत नाही. पण धनगर जातीत ते सगळीकडे आहे
@RamdasThombre-sr8uo
@RamdasThombre-sr8uo 9 месяцев назад
आपण खुप चांगली माहिती सांगीतली आभार रामदासठोबरे
@user-gy6ib3et4l
@user-gy6ib3et4l 9 месяцев назад
जय श्री क्षत्रिय शह्यानव्व कुळी मराठे !!!
@latataur6780
@latataur6780 9 месяцев назад
फारच छान उपयुक्त माहिती
@prakashchachle5445
@prakashchachle5445 4 месяца назад
माझे मुळ कुळ चव्हाण आहे परंतु आम्ही चाचले लावतो तरी सर्व माहिती हवी आहे
Далее
Cute kitty gadget 💛💕
00:23
Просмотров 6 млн
ДО ВСТРЕЧИ НА РАЗГОНЕ
52:11
Просмотров 453 тыс.
Cute kitty gadget 💛💕
00:23
Просмотров 6 млн