Тёмный

तुमच्या प्रश्नाची उत्तरं | पाण्याबदलच्या गैरसमजुती दूर करा आरोग्यमयी व्हा | दामले उवाच भाग - 28 

Damle Uvach दामले उवाच
Подписаться 565 тыс.
Просмотров 28 тыс.
50% 1

#weightloss #homeremedies #diet
For More details watch
पोटाचा घेर आणि वजन कसं येईल नियंत्रणात ? गैरसमजुती दूर करा आरोग्यमयी व्हा | दामले उवाच भाग १ - ७ सलग
• पोटाचा घेर आणि वजन कसं...
पोटावरची चरबी कमी कशी करावी ? / How to reduce belly fats / दामले उवाच भाग २२
• पोटावरची चरबी कमी कशी ...
तुमच्या प्रश्नाची उत्तर | पाण्या बदलच्या गैरसमजुती दूर करा आरोग्यमयी व्हा | Home Remedies | दामले उवाच भाग - 18
"दामले उवाच" ही आयुर्वेद आणि आरोग्य या विषयवार आधारित असलेली मलिका आहे. वैद्य सुविनय दामले हे आयुर्वेदाचे अभ्यासक असून गेल्या २० वर्षांपेक्षाही अधिक काळ प्रॅक्टीस करत आहेत। मानवी आरोग्याशी निगडीत अनेक प्रश्नांवर ते मालिकेच्या माध्यमातून माहिती देत आहेत। इच्छुक व्यक्ती वैद्य सविनय दामले याना 7028538582 या क्रमांकावर WhatsApp करु शकतात।
"Damle Uvach" is s series based on understanding human health through ayurveda. Vaidya Suvinay Damle has been studying and practising ayurveda for more than 20 years. He is sharing his knowledge through this series on various human ailments and its cure. Vaidya Suvinay Damle can be contacted on 7028538582 WhatsApp number.
#healthinoil #aayurveda #healthtips #homeremedies #heartattack
भारतीय परंपरेतील तांब्या पितळेची भांडी म्हणजे स्वयंपाकघरातील दागिने !
कुशल कारागिरांनी स्वतःच्या हातांनी घडवलेल्या अशा भांड्यांचे अनोखे दालन म्हणजेच "खासियत बझार"
खालील लिंक वर क्लिक करा आणि त्वरित आपली मागणी नोंदवा !
Website link - khasiyatbazaar.com/
Whatsapp No - 7304494848
Brass, Copper and bronze utensils have been the jewels in Indian Kitchen for centuries.
Let's bring back the great tradition of health and wealth into our kitchen once again !
Website link - khasiyatbazaar.com/
Whatsapp No - 7304494848
उत्तम आरोग्यासाठी भांड्यांची योग्य निवड /स्वयंपाक साठी कोणती भांडी ? Kitchen utensils दामले उवाच २२२ - • उत्तम आरोग्यासाठी भांड...
असा बनवा भात ज्याने पोट कधीच सुटणार नाही | Prepare Rice like this for weight loss & Health - • असा बनवा भात ज्याने पो...
वाढले पोट आणि शिक्षा गूढघ्याला ? व्यायाम अडचणी अणि त्यावर उपाय - Exercise 2- दामले उवाच भाग ८९ - • वाढले पोट आणि शिक्षा ग...

Опубликовано:

 

2 июн 2019

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 154   
@ajitj2562
@ajitj2562 5 лет назад
Upyukt mahiti, thanks vaidyaji
@GAJADINA
@GAJADINA 5 лет назад
मुद्देसूद ....उत्तम विश्लेषण
@mayrasworld27
@mayrasworld27 4 года назад
अत्यंत सुंदर माहिती, तुम्ही थोर आहात गुरुजी, अनेक गैरसमज चपखल उदाहरण देऊन दूर करता, तुमच्या सारख्या वैद्यांची भारताला गरज आहे ! तुम्हाला अनेक शुभेच्छा 💐💐
@meenakshisant5336
@meenakshisant5336 5 лет назад
अतिशय सुंदर आणि आवश्यक मार्गदर्शन
@sunildhumal2262
@sunildhumal2262 5 лет назад
धन्यवाद दामले सर खूपच छान माहिती दिली
@saylibagayatkar6720
@saylibagayatkar6720 5 лет назад
नेहमी प्रमाणे अति उत्तम पध्दतीने समजावून सांगितले, खुप खुप धन्यवाद.
@aaratitase6707
@aaratitase6707 2 года назад
अतिशय उपयुक्त व गैरसमज दूर करणारी माहिती👍
@viveknaik8655
@viveknaik8655 5 лет назад
अप्रतिम.
@snehalt2924
@snehalt2924 5 лет назад
Khup chan dhyavad
@Gayatri2193
@Gayatri2193 5 лет назад
👌👌👌 अगदी बरोबर माहिती सांगितली
@aratimahajani1304
@aratimahajani1304 5 лет назад
खुपच छान माहिती....चिंच गोळी ची idea मस्तच...👍🙏
@dnyaneshwargore5827
@dnyaneshwargore5827 5 лет назад
फार छान
@saritapranjal5324
@saritapranjal5324 5 лет назад
Khup chan samjaun sangitle 🙏
@dnyaneshwarhivrale5310
@dnyaneshwarhivrale5310 4 года назад
He barobar aahe pani hav tevdach pyav
@shivusb8961
@shivusb8961 5 лет назад
Very nice
@pravinapurekar1376
@pravinapurekar1376 Год назад
सर तुम्ही सांगता ते बरोबर वाटतं.पण लघवीचा कलर पिवळा असावा कि पांढरा.पिवळा असेल तर डाॅ.म्हणतात भरपूर पाणी प्या.त्यामुळे आम्ही मुलांना,नातवंडांना पिवळी शू होत असेल तर पाणी भरपूर प्या असं सांगतो.काय करावे.
@suyogkhajandar
@suyogkhajandar 2 года назад
दर दोन दिवसांनी सर्दी होते, जेवणानंतर पोटात गॅस होतो, पोट फुगते. रात्री झोपेत दम्याचा त्रास होतो.
@tirthavengurlekar4828
वात प्रकोपात काय खावे
@salaskarrajendra
@salaskarrajendra 5 лет назад
Ratri 10 vajta jevane band kela ahe tyamule khup wickess janavto ani pot saf hot nahi
@anilgaude2036
@anilgaude2036 5 лет назад
Uric acid valani kai karaich
Далее
NOOOOO 😂😂😂
00:15
Просмотров 4,5 млн