Тёмный

तुमच्या शरीरातले रक्त शुद्ध आहे की अशुद्ध कसे ओळखाल ? या आयुर्वेदिक उपायांनी शरीरातले रक्त शुद्ध करा 

Ayurvedshastra
Подписаться 782 тыс.
Просмотров 155 тыс.
50% 1

आपल्या शरीरामध्ये रक्तात अशुद्धी निर्माण झाले तर कोणते आजार त्रास आपल्याला होऊ शकतात याबद्दल माहिती या व्हिडिओमध्ये दिलेली आहे .तसेच असे त्रास असल्यास आयुर्वेदामध्ये कशा पद्धतीने ट्रीटमेंट केली जाते ?त्याबद्दल माहिती दिलेली आहे. रक्त शुद्ध करण्यासाठी आयुर्वेदामध्ये कोणता काढा वापरला जातो ?त्या संदर्भात सुद्धा माहिती दिलेली आहे.
#रक्त
#रक्त_शुद्ध
आमचे युट्युब वरील लाईव्ह स्ट्रीमिंग सेशन जॉईन करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून व्हाट्सअप चा ग्रुप जॉईन करा
chat.whatsapp....
Amazon वरुन ऑनलाइन खरेदी करण्यासाठी खाली लिंक वर क्लिक करा
क्षीरबला 101 आवर्ति तेल amzn.to/3HRCv8A
हिमसागर तेल amzn.to/3YkLN29
ब्राम्ही तेल amzn.to/3wPuFWC
ऑनलाइन देशी ए2 गाईचे तूप खरेदी करण्यासाठी
amzn.to/39xKJ7m
शांत झोपेसाठी औषध सारस्वतरिष्ट गोल्ड
amzn.to/3wPZT0Z
पायाला लावण्यासाठी तेल चन्दन तेल
amzn.to/3JUtvOA
पायाला लावण्यासाठी शतधौत घृत मलम organic
amzn.to/3J5zPlf
पायाला मालीश करण्यासाठी काश्याची वाटी
amzn.to/36GZsLJ
Best chyavanprash
amzn.to/3NyleC9
Organic Jaggery
amzn.to/383f8t6
Buy good quality honey
amzn.to/383f8t6
स्वास्थ्य आपले आरोग्य चांगले रहावे म्हणून हे विडियो पहा
• आहार आणि आयुर्वेद आपल्...
संधिवात संढ्यांची दुखणी यासाठी महत्वाचे विडियो
• आमवात आणि आयुर्वेद
आम्लपित्ताचा त्रास acidity होणे यासाठी महत्वाचे विडियो
• अम्लपित्त (Acidity) आण...
शांत झोप मिळवण्यासाठी ब्राम्ही तेल डोक्याला लावा
Sitaram Ayurveda Brahmi Oil | Brahmi Thailam 200 ml (Pack of 1) amzn.eu/d/bTNfnp8
शरीरात उष्णता वाढलेली असल्यास उपयोगी पडणार तेल
amzn.to/3CcBxQi
शरीरात वाताचा त्रास वाढलेला असेल तर या तेलाने अभ्यंग करा
amzn.to/3UZPQQC
शरीरात कफ वाढलेला असल्यास तिळाचे तेल लावणे
आयुर्वेदाची माहिती मिळवण्यासाठी , तसेच उपयुक्त हेल्थ टीप मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करून telegraam group जॉइन करा
t.me/joinchat/...
युट्युब वर आमचे विविध आजारांवर माहिती पूर्ण व्हिडिओ उपलब्ध आहेत. ते पाहण्यासाठी खाली लिंक देत आहे. त्यावर क्लिक करून आपण आमचे व्हिडीओ पाहू शकता.
हे पथ्य पाळा युरिक ॲसिड आपणच कमी व्हायला लागेल . खाली लिंकवर क्लिक करा.
www.youtube.co....
100 टक्के आराम देणारी गाऊट या आजाराची ट्रीटमेंट कशी केली जाते हे समजून घेण्यासाठी खाली लिंक वर क्लिक करा.
www.youtube.co....
हे पथ्य पाळा सांधेदुखी लवकर बरी होईल. तुमची औषधे कमी होतील लवकर . लगेच खाली लिंक वर क्लिक करा आणि विडियो पहा.
www.youtube.co....
उतारवयात फिट राहायचे आहे का ? या करोना युगात आपले वृद्ध व्यक्तींनी आपले शरीर कसे स्वस्थ ठेवावे हे जाणून घ्या. म्हातारपणासाठी एकदम बेस्ट विडियो पहा. खाली लिंक वर क्लिक करा.
www.youtube.co....
🏥 FOR CONSULTATION WITH DR. RAMESHWAR RAORANE OVER PHONE: 🏥
CONSULTATION FEE - 500/
WhatsApp No - 9820301922
DISCLAIMER -
Any information on diseases and treatments available at this channel is intended for general guidance only and must never be considered a substitute for advice provided by a doctor or other qualified healthcare professional. Always seek the advice of your physician or other qualified health care professional with questions you may have regarding your medical condition. Our channel shall not be liable for any direct, incidental, consequential, indirect or punitive damages arising out of access to or use of any content available on this channel.
Wishing you good health, fitness and happiness

Опубликовано:

 

2 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 376   
@kishorh259
@kishorh259 5 месяцев назад
रक्त दूषित होते अशी काही माहिती नव्हती. या व्हिडीओ मुळे खूप उपयुक्त माहिती मिळाली. पुढील आयुष्यात अनेक व्यक्तींना हा व्हिडिओ शेअर करता यावा म्हणून सेव करून ठेवला आहे. धन्यवाद.
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 5 месяцев назад
धन्यवाद अधिकाधिक लोकांपर्यंत हा व्हिडिओ आपण जरूर शेअर करा तुमच्या व्हाट्सअप च्या ग्रुप मध्ये फेसबुक वर शेअर करू शकता जेणेकरून रक्त अशुद्धी हा एक प्रकार असतो याबाबत सर्वजण जागरूक होतील
@rekhapawar1801
@rekhapawar1801 4 месяца назад
छान खूप छान
@manishadomale8552
@manishadomale8552 3 месяца назад
Sir mazya skin var back colure che dag yetat upay sanga
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 3 месяца назад
तुम्हाला आयुर्वेदिक उपचार घ्यायचे असतील तर आमच्या दवाखान्यात येऊ शकता आमचा दवाखाना मुंबई जवळ मिरा रोड या ठिकाणी आहे येणे शक्य होत नसल्यास स शुल्क पेड ऑनलाईन कन्सल्टिंग होते अधिक माहितीसाठी या नंबर वर संपर्क करा 9820301922
@madhavifadnavis
@madhavifadnavis 3 месяца назад
खूप सुंदर.उपयोगी माहिती आहे.धन्यवाद
@SanjayKanade-lb3zz
@SanjayKanade-lb3zz 3 дня назад
Very useful information
@sudarshanbhosle1167
@sudarshanbhosle1167 5 месяцев назад
रक्त शुद्ध करण्यासाठी व उष्णता कमी करण्यासाठी व त्याचबरोबर लिव्हर शुध्द करण्यासाठी व्हिडिओ बनवा
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 месяца назад
@@sudarshanbhosle1167 चांगले सजेशन दिले आहे लवकरच आम्ही या विषयावर व्हिडिओ बनव
@Moershwar
@Moershwar 24 дня назад
Very. Good. Information
@poojamhalaskar4366
@poojamhalaskar4366 3 месяца назад
खूपच छान माहिती दिलीत.धन्यवाद सर
@khadkeguddaniwale82
@khadkeguddaniwale82 Месяц назад
खूप छान माहिती मिळाली रक्त मोशन ची 👌👌👌👌👌👌
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 Месяц назад
@@khadkeguddaniwale82 आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत. हा व्हिडिओ व्हाट्सअप फेसबुकच्या माध्यमातून अधिकाधिक लोकांपर्यंत शेअर करा. आमच्या व्हिडिओजचे अपडेट्स रेग्युलर मिळवण्यासाठी हा व्हाट्सअप चा ग्रुप जॉईन करू शकता chat.whatsapp.com/70RtfSIqwFm2MkLcNTZvq5
@AkshayPatil-t4p
@AkshayPatil-t4p 5 месяцев назад
सर खूप छान माहीती आज मला या वीडियो मधून भेटली जी इतर कुठल्या ही वीडियो मधून मिळाली नाही. 🙏 धन्यवाद.
@nalinirao9445
@nalinirao9445 12 дней назад
डॉ माझे वय आता ८५ पुर्ण झाले मला तिन वर्ष असा त्रास आहे कि माझ्या शरिरात कुठे ना कुठे पोचल्या सारखे आणि शॅआ क बसल्या सारखे एक सेकंद होते त्या वर उपाय सांगा
@nivasdeokar7148
@nivasdeokar7148 14 дней назад
माहिती खूप आवडली
@sunilkulkarni4810
@sunilkulkarni4810 3 месяца назад
तुमचे सर्व व्हिडिओ मी पाहतो पण तुम्ही धोके जास्त सा़गूंन भीती निर्माण करता पण उपाय ठोस सांगत नाही
@nidhimurkar7975
@nidhimurkar7975 5 месяцев назад
छान माहितीपूर्ण लेख सांगण्यात आला
@lalitasuryawanshi4389
@lalitasuryawanshi4389 28 дней назад
खूप छान माहिती दिली सर धन्यवाद
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 28 дней назад
@@lalitasuryawanshi4389 आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत. हा व्हिडिओ व्हाट्सअप फेसबुकच्या माध्यमातून अधिकाधिक लोकांपर्यंत शेअर करा. आमच्या व्हिडिओजचे अपडेट्स रेग्युलर मिळवण्यासाठी हा व्हाट्सअप चा ग्रुप जॉईन करू शकता chat.whatsapp.com/70RtfSIqwFm2MkLcNTZvq5
@rajendradhotre876
@rajendradhotre876 Месяц назад
खूप छान
@anildhabekasar8874
@anildhabekasar8874 4 месяца назад
खूप छान माहिती मिळाली 👌
@ambadaskundur9740
@ambadaskundur9740 17 дней назад
सर वीडियो खुप छान आहे धन्यवाद
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 16 дней назад
@@ambadaskundur9740 आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत. हा व्हिडिओ व्हाट्सअप फेसबुकच्या माध्यमातून अधिकाधिक लोकांपर्यंत शेअर करा. आमच्या व्हिडिओजचे अपडेट्स रेग्युलर मिळवण्यासाठी हा व्हाट्सअप चा ग्रुप जॉईन करू शकता chat.whatsapp.com/70RtfSIqwFm2MkLcNTZvq5
@swatidesai2811
@swatidesai2811 5 месяцев назад
Vericose veins kaminhonyasathi upay sangaa
@bhises9229
@bhises9229 5 месяцев назад
मस्त विडिओ आहे खूप आभारी आहे
@narendraudapure241
@narendraudapure241 22 часа назад
🙏🙏
@SavitaInamdar-lc9bv
@SavitaInamdar-lc9bv 14 дней назад
Dr Apan sangitaleli raktababatchi mahiti pharach upayukata aahe dhaynawad Mira Inamdar Kolhapur
@shilpadeolekar962
@shilpadeolekar962 3 месяца назад
सर खूप छान माहिती आहे vericose vein वर काही आयुर्वेदिक treatment असतिल असा विडिओ दाखवा
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 3 месяца назад
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत. हा व्हिडिओ व्हाट्सअप फेसबुकच्या माध्यमातून अधिकाधिक लोकांपर्यंत शेअर करा. आमच्या व्हिडिओजचे अपडेट्स रेग्युलर मिळवण्यासाठी हा व्हाट्सअप चा ग्रुप जॉईन करू शकता chat.whatsapp.com/70RtfSIqwFm2MkLcNTZvq5
@nanachilgar8039
@nanachilgar8039 5 месяцев назад
Khup nice
@payalkannake2354
@payalkannake2354 17 часов назад
Sir ha kada lpp disease la chalnar ka...purn chehryavar blak dag aale aahet tr
@जयश्रीपायघन
@जयश्रीपायघन 20 дней назад
खूप छान माहिती दिलीत ,त्या बद्दल तुमचे खूप खूप आभार
@nidhimurkar7975
@nidhimurkar7975 5 месяцев назад
डॉक्टर माझे रक्त काळ आहे व पायावर हिरवे नसा झाल्या आहेत
@reshmap4434
@reshmap4434 4 месяца назад
सर चरबीच्या गाठी खूप आहेत त्यावर उपाय सांगा please 🙏🏻
@sudhirtalegaonkar6627
@sudhirtalegaonkar6627 17 дней назад
Sir ji खुप च छान माहिती दिली आहे आपण. रक्त शुद्धी साठी जो काढा सांगितले आहे त्याने रक्ततातले युरिक एसीड कमी होते का . कळवावे धन्यवाद
@vinodkoli4845
@vinodkoli4845 Месяц назад
खुप छान सर महिती दीली आहे
@vasundharakhadke7485
@vasundharakhadke7485 24 дня назад
Dahi is very good for health, rojkhalle tari kahi hot nahi
@lalbasontakke8769
@lalbasontakke8769 5 месяцев назад
Good
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 5 месяцев назад
Thanks
@sudarshanbhosle1167
@sudarshanbhosle1167 5 месяцев назад
उन्हाळ्यात सकाळी उठल्यावर खुप अशक्तपणा वाटणे उठावेसे न वाटणे यावर व्हिडिओ बनवा
@vidyayogesh
@vidyayogesh 4 месяца назад
खूप ऊपयुक्त माहिती सांगितली डॉक्टर धन्यवाद🙏डॉक्टर एकदा विडिओ लिव्हर च्या ditox कसे करायचे जर ती fatty liver झाली असेल तर काय करावे.तिची काळजी कशी घ्यावी.आणि घरगुती उपाय ही सांगा.
@Swamisamarth-y1m
@Swamisamarth-y1m 18 дней назад
पतंजली चा सर्वकल्प क्वाथ काढा सकाळी उपाशी पोटी घेणे
@ratneshshirke2071
@ratneshshirke2071 4 месяца назад
Blood purifier ayurvedic medicine 1) Mahamanjishtadi kadha 2) Khadirarisht 3) kayakalp vati
@MahendraKhade-rt2we
@MahendraKhade-rt2we 5 месяцев назад
मला गेली 15 वर्षे डोक्यात खाज येऊन केस गळती झाली आहे खाज थांबण्यासाठी प्रतिबंधक असं औषध सांगा
@nikitakendre446
@nikitakendre446 Месяц назад
तुमचा व्हिडिओ बघून खूप छान वाटलं thanku sir ji
@gorakhnathsonawane3016
@gorakhnathsonawane3016 11 дней назад
खुप छान माहिती दिली डाक्टर असे समजून सांगत नाही
@omkar489
@omkar489 4 дня назад
संतोष तोकडे इगतपुरी नाशिक सर खुप छान माहिती दिली. धन्य वाद सर हाताला मुंग्या येतात यावर उपाय सांगा जय हरि.
@babanraoHon
@babanraoHon 4 месяца назад
हृदयासाठीलसून खाण्यासाठी वापरतात.कसे.
@self.d.journey3205
@self.d.journey3205 5 месяцев назад
नमस्कार डॉक्टर साहेब,,, या व्हिडीओ मध्ये तुम्ही खूपच उपयोगी माहिती आम्हाला देत आहेत,, त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद 🙏🙏
@alkapawar2782
@alkapawar2782 9 дней назад
खूप छान माहिती दिली सर 🙏👌👌☝️👍
@sameershinde1851
@sameershinde1851 4 месяца назад
15:22 pasun
@Mm-pp3nz
@Mm-pp3nz 3 дня назад
Doctor kiti year varsha pasun sagitale ki ghee khalani kolostral bimari wadhate Pan aata tup sarwe khatat kahi sangu naka Dhany wad
@pavaskarsavita2900
@pavaskarsavita2900 8 дней назад
खूपच छान माहिती दिली त्या बदल धन्यवाद
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 7 дней назад
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत. हा व्हिडिओ व्हाट्सअप फेसबुकच्या माध्यमातून अधिकाधिक लोकांपर्यंत शेअर करा. आमच्या व्हिडिओजचे अपडेट्स रेग्युलर मिळवण्यासाठी हा व्हाट्सअप चा ग्रुप जॉईन करू शकता chat.whatsapp.com/70RtfSIqwFm2MkLcNTZvq5
@mahadevgojekar2245
@mahadevgojekar2245 4 дня назад
Very nice information thankyou sir
@Classy_edits07
@Classy_edits07 12 дней назад
खूप मोलाची माहिती आहे . अगदी तंतोतंत बरोबर आहे
@madhukarkapase9842
@madhukarkapase9842 13 дней назад
रक्ता बद्दल खूप छान माहिती दिली डॉक्टर साहेब
@sanjayshinde8317
@sanjayshinde8317 4 дня назад
Khup khup sundar mahiti dilyabadal dhanyvad sr ❤❤
@ashokshimpi2560
@ashokshimpi2560 3 месяца назад
डॉक्टर साहेब तुमचा sangnyat अतिशयोगती आहे.होईल शक्यता असे शब्द वापरलेले आहे तुमहाला shashavati दिसत नाही
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 3 месяца назад
हो प्रत्येक वेळी होईलच असे नसते प्रत्येकाची प्रकृती वेगवेगळी असते त्यामुळे होईल असा शब्द वापरू शकत नाही
@harishchandraainapure8260
@harishchandraainapure8260 14 дней назад
व्यक्ती तितक्या प्रकृती.😅
@gautamproduction8328
@gautamproduction8328 2 дня назад
Khoopach chhan mahiti dhili aahe tumhi Doctor Saheb
@shilapatil8929
@shilapatil8929 4 месяца назад
कोलेस्ट्रॉल वाढलेला आहे खराब कोलेस्ट्रॉल त्याच्यासाठी काय औषध सांगितलेलं आहे का
@AkshayPatil-t4p
@AkshayPatil-t4p 5 месяцев назад
सर तसेच तुम्ही या वीडियो मध्ये सांगितले आहे की आंबट पदार्थ सतत खाल्ले तर जसे की टोमॅटो,दही, चिंच खाल्याने रक्त खराब होते.तसेच दररोज लिंबाचे सेवन केल्याने देखील रक्त अशुद्ध होते का?म्हणजे लिंबू सरबत, किंवा नुसते लिंबू पाणी रोज पिल्याने रक्त अशुद्ध होते का?
@BalkrishnaKondekar
@BalkrishnaKondekar 5 дней назад
नाहीं
@AkshayPatil-t4p
@AkshayPatil-t4p 5 дней назад
@@BalkrishnaKondekar कसे काय होत नाही
@Rahulpawaskar385
@Rahulpawaskar385 Месяц назад
डॉ.रावराणे सर, खुप छान माहिती दिलीत माझ रक्त कशामुळे दुषीत झाले ते माझ्या लक्षात आले शिवाय मी आपली अपाॅयमेंट घेऊन तुमच्याकडे नक्की येईन... धन्यवाद सर
@viprakarnik8356
@viprakarnik8356 5 месяцев назад
Dr, प्लीज रोज संडास ला होण्यासाठी काय करावे.
@chavansanjay6591
@chavansanjay6591 3 месяца назад
Ha video khup chagla aahe
@sandipambre6852
@sandipambre6852 2 дня назад
DVT warti video banva sir corona nantar khup lokana ha problem zala ahe plz reply they
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 дня назад
हो
@vidyachettier9419
@vidyachettier9419 3 месяца назад
मला मधुन मधुन टोचलयासारखे वाटते.यावर उपाय सांगा.
@dattatrayjagtap5741
@dattatrayjagtap5741 4 месяца назад
डाक्टर साहेब जानू बस्ती आणि बस्ती या दोन्ही पैकी अगोदर कोणती प्रकीया करावी
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 4 месяца назад
दोन्ही एकत्र करावी लागते वेगवेगळ्या नसतं
@JyotiSawale-sy7xk
@JyotiSawale-sy7xk 2 дня назад
Kup chan mahiti dili💐
@sudarshanbhosle1167
@sudarshanbhosle1167 3 месяца назад
रक्त दुषित खाण्याचा सोडा, बेकरी पदार्थ, आइस्क्रीम यामुळे सुद्धा रक्त दुषित होते
@narendrabhaisare4098
@narendrabhaisare4098 2 дня назад
Sir, nagpur madhe ayurvedic upchaar kendra aslyas mahiti dya
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 дня назад
गुगल सर्च करा
@sachinpatil3482
@sachinpatil3482 5 месяцев назад
रक्त शांत करण्या साठी काय करावे
@sanjayrane6260
@sanjayrane6260 5 месяцев назад
डॉक्टर..... खूप छान माहिती दिलीत.
@rajivkamble3760
@rajivkamble3760 5 месяцев назад
6555 nice
@sukhadaphadke2590
@sukhadaphadke2590 4 месяца назад
18:35
@roshanmalpekar6334
@roshanmalpekar6334 4 месяца назад
🌻🪻Thank you Doctor...May God Bless You abundantly 🙏🙏🙏🪻🌻
@vinadudhani9118
@vinadudhani9118 21 день назад
Tad,ka,kkah
@dilipsarolkar9850
@dilipsarolkar9850 4 месяца назад
Liversohorriss bara kasa karava jhya sathi krupaya video banava doctor.
@prakashkulkarni8206
@prakashkulkarni8206 5 месяцев назад
Kadva badam. can I take along with allopathy medicine for diabete?
@DasaramJamkhande-ez9om
@DasaramJamkhande-ez9om 5 месяцев назад
एकदम मस्त पैकी माहिती सर्व समजल पण रक्त कमी असल तर जोरदार राग यतोय का यावर एक विडियो टाकावा जय महाराष्ट्र नागपुर जिला ग्रामीण क्षेत्र भूगाव वरुण
@AvishGudadhe
@AvishGudadhe 5 месяцев назад
Ok
@prashantmayekar1921
@prashantmayekar1921 8 дней назад
सर , रक्तमोक्षण करण्यासाठी रक्तदान करू शकतो का ?
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 8 дней назад
नाही रक्तदान करताना बरेच रक्त काढले जातात तेवढं रक्त काढणं आयुर्वेदामध्ये अपेक्षित नाही
@prajaktadesai3143
@prajaktadesai3143 13 дней назад
Khup mahitipurna video.thanks for sharing sir.
@shreekrishnadeo4311
@shreekrishnadeo4311 3 месяца назад
Sir.yesterday I have requested to open clinic in pune but replied by you as no sir,can you suggest aurvedik doctor known practicing in pune
@sethunair5566
@sethunair5566 16 дней назад
Very good information about blood impurities and its remedies. Thankyou Doctor. Is there any chance of puring the blood by drinking lots of water? Kindly advise.
@excellencenutrition8746
@excellencenutrition8746 13 дней назад
For Type 2 Diabets which Panchkarma procedure helps to reduce Blood sugar? Is there any medicine/ Kadha in ayurveda which reduce Sugar?
@prasadnavadkar476
@prasadnavadkar476 4 месяца назад
रक्त शुद्ध करण्यासाठी एक व्हिडिओ बनवा डॉक्टर 🙏🙇
@sangeetagaikwad7116
@sangeetagaikwad7116 14 дней назад
सर तुम्ही जी माहिती सांगीतली ती सगळी लक्षणे माझ्या मुली मध्ये आहे सर यावर उपाय सांगा किंवा भेटू शकतो का तूमचा पत्ता सांगा क्रुपया
@playwithtanishgamer1760
@playwithtanishgamer1760 3 месяца назад
Sir मला पित् अंगावर येते आमच्या जवळचे आयुर्वेदिक डॉक्टर शितपित् व रक्त शुदधी ची गोळी देतात .पण हावत्रास नेहमीच होतो तो कायम बरा होईल का
@JAY23546
@JAY23546 5 месяцев назад
सर neurofibromas ह्या आजार वर एक व्हिडिओ करा ना कशी काळजी घ्यावी. खूप लोक ह्या आजारांनी त्रस्त आहे. ह्या आजार वर व्हिडिओ पण फार नसतात.त्यामुळे कशी काळजी घ्यावी.समजत नाही तर pzzzzz सर एक व्हिडिओ शेअर करा.
@swatimanjrekar9949
@swatimanjrekar9949 7 дней назад
Khup chan
@VarshaChoure-f5j
@VarshaChoure-f5j Месяц назад
सर मला चार वर्षे पासून शीत पित्त आहे. मी आहे आयुर्वेदिक मध्ये विरेचन पण केलेला आहे. पण काही फरक पडत नाही. काय करू सर अंगाला रोज खाज येते.
@vandanathakur4901
@vandanathakur4901 5 месяцев назад
खूपच छान आणि उपयुक्त माहिती दिली आहे
@SonaliThombare-tr7jf
@SonaliThombare-tr7jf 13 дней назад
सर मी तुमचा पूर्ण व्हिडिओ बघितला जरा नखांवर काळी रेष उडत असेल तर त्याबद्दल काय माहिती द्याल का
@Mm-pp3nz
@Mm-pp3nz 3 дня назад
Dahi udad dal sharira sathi chagli aahe kahi sangu naka
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 дня назад
रक्त खराब झाले असल्यास हे पथ्य करावे यासंदर्भात हे मार्गदर्शन आहे युनिव्हर्सल नियम अप्लाय करू नका
@ManojBangar5549
@ManojBangar5549 19 дней назад
तुमच्याकडे यायला जमत नाही डॉक्टर प्लीज लोकांना व्हिडिओ खाली औषध सांगा. खूप आशीर्वाद आपल्याला मिळतील. ह्या आजाराला खूप लोक वैतागले आहेत
@rajeshgoud9409
@rajeshgoud9409 5 месяцев назад
सर क्रुपया मार्गदर्शन करावे रोज सकाळी गरम पाणी पिणे अयोग्य नाही ना please guide 🙏
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 5 месяцев назад
रोज नका घेऊ
@rajeshgoud9409
@rajeshgoud9409 5 месяцев назад
@@ayurvedshastra5705 Thanks 🙏
@mangeshkulkarni81
@mangeshkulkarni81 Месяц назад
👍👍👍👍
@uttamvarpe8094
@uttamvarpe8094 3 дня назад
छान
@AkshayPatil-t4p
@AkshayPatil-t4p 5 месяцев назад
सर रक्त अशुद्ध झाल्याने अंगावरील केस, चेहर्‍यावरचे केस आणी डोक्यावर चे केस पांढरे होऊ शकतात का?
@sulabhatalele80
@sulabhatalele80 5 месяцев назад
खूपच छान उपयुक्त माहिती तुमची सांगण्याची पद्धत ही चांगली आहे
@npastro
@npastro 21 день назад
एक अशी कोणती पॕथोलाॕजी टेस्ट सांगता येईल जी रक्तदोष दर्शविते ?
@dipskumawat2166
@dipskumawat2166 10 дней назад
Blood culture test
@Jackkasan
@Jackkasan 4 месяца назад
Mag खायचं काय? Exercise chalu aasatana आंडी khavich लागणार ना.....
@AkshayPatil-t4p
@AkshayPatil-t4p 5 месяцев назад
सर रक्त अशुद्ध झाल्याने अंगावरील केस, चेहर्‍यावरचे केस आणी डोक्यावर चे केस पांढरे होऊ शकतात का?
@vinayjayawant7944
@vinayjayawant7944 5 месяцев назад
नमस्कार डॉक्टर साहेब खूप छान माहिती दिली धन्यवाद
@swatinimse1802
@swatinimse1802 21 день назад
सर तुमचा व्हिडिओ खूप छान आहे रक्त दूषित असेल तर केस पण गळतात का माझे केस खूप गळतात केसांमध्ये कोंडा पण खूप आहे आणि मी आजारी असते थंडी ताप सर्दी
@AnilTurbhekar-u6f
@AnilTurbhekar-u6f 19 дней назад
Aabhari tumcha mi .
@mangalpawar189
@mangalpawar189 8 дней назад
आभारी डॉक्टर मला हा प्रॉब्लेम आहे पण मी नॉनव्हेज खात नाही तरी मला हा त्रास आहे
@shilpawagh2846
@shilpawagh2846 9 дней назад
खूप छान उपयुक्त अशी माहिती मिळाली आणि उपयुक्त टिप्स पण मिळाल्या. 🙏 धन्यवाद सर 🙏
@kumarpalve9540
@kumarpalve9540 5 месяцев назад
खूपच सुंदर मार्गदर्शन सर
@anuradhaiyengar96
@anuradhaiyengar96 11 дней назад
Very useful video doctor. Thank you very much 🙏
@sujataringale7671
@sujataringale7671 23 дня назад
खूपच उपयोगाची माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद सर नारळ पाणी पिऊ शकतो का उष्णता कमी करण्यासाठी
@marotipatil2716
@marotipatil2716 22 дня назад
नमस्कार डॉक्टर साहेब खूप चांगली माहिती दिल्याबद्दल धन्यवाद रक्तशुद्धी करण्यासाठी कोणते औषध घ्यावे लागते
Далее
#kikakim
00:10
Просмотров 13 млн
БАГ ЕЩЕ РАБОТАЕТ?
00:26
Просмотров 107 тыс.