Тёмный
No video :(

तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे नक्की पहा || Nandu More prank call  

Nandu More farmer
Подписаться 94 тыс.
Просмотров 90 тыс.
50% 1

#nandumore #abpnews #tv9 #manojjarange #prankcall #anniversary

Опубликовано:

 

31 май 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 254   
@vaishalikumbhar5650
@vaishalikumbhar5650 2 месяца назад
ताई खूप छान आहे तिला शेतीची आवड आहे आजकाल मुली शिकल्या तरी असा विचार कोणच नाही करत पण ताई ला तुमच्या सारखी शेतीची आवड आहे खूप छान जोडी वाटते तुमचयात ती मिक्स होते
@nandu_more21
@nandu_more21 2 месяца назад
धन्यवाद 🙏
@BhauDoifode1550
@BhauDoifode1550 2 месяца назад
नंदु खुपच छान बायको केली,हासरा स्वभाव आहे वहिनीचा,छान जोडी आहे नंदु तुमची, नंदु वहिनी तुम्हा दोघांना पुढील सुखी संसारासाठी हार्दिक शुभेच्छा
@nandu_more21
@nandu_more21 2 месяца назад
धन्यवाद 🙏
@ashokpote-tv3fq
@ashokpote-tv3fq 10 дней назад
फारच छान विचार सुशिक्षित असुन सुद्धा शेती करतात तुम्हाला धन्यवाद
@devidasbhange4730
@devidasbhange4730 2 месяца назад
नंदू तुझ्या बायकोचा आवाज खूपच सुंदर आहे❤ मराठी बोलते का कन्नड बोलते कळतच नाही
@nandu_more21
@nandu_more21 2 месяца назад
😂😲
@DnyaneshwarAswale
@DnyaneshwarAswale Месяц назад
खुप सुंदर जोडी साधिभोळी बायको आहे कदाचित कॅमेरा मोबाईल समोर बोलू शकत नाही पण सवय होईल ग्रामीण भागातील मुली नक्कीच परिवार चांगल सांभाळतील
@user-fn7sm2kx8e
@user-fn7sm2kx8e Месяц назад
वा सर भारी.... मला वाटलं नव्हतं तुम्ही पण कोणाचे विडिओ बघता.... पण you ट्यूब reel var तुम्ही पण कंमेंट करता 😅😊
@DnyaneshwarAswale
@DnyaneshwarAswale Месяц назад
thanks ​@@user-fn7sm2kx8e
@tusharshinde9675
@tusharshinde9675 Месяц назад
गावाकडची मुलगी आहे नवीन आहे पहिला ह्विडीवो असेल नाही बोलू शकत पण ज्यांनी आज वाईट कमेंट केल्या आहेत त्यांनी लक्षात ठेवा एक दिवस असा येईल की ह्विडीवो तिच बनवेल
@jadhavfarm7863
@jadhavfarm7863 Месяц назад
काय बोलते ती काहीच कळत नाही मला तर😂
@user-jz3el3xb6c
@user-jz3el3xb6c 2 месяца назад
नंदु तुझी बायको जास्त फास्ट बोलते त्या मुळे ती काय बोलते ते कळत नाही
@nandu_more21
@nandu_more21 2 месяца назад
बरोबर आहे तुमचं पण हळू हळू बोलेल ती
@KiranPatil.9921
@KiranPatil.9921 Месяц назад
खूपच छान दादा 🎉🎉🎉 तुमची खूपच छान सुंदर जोडी जमली आहे.💝💝💝 सुखी समाधानी आनंदी राहा नांदा सौख्यभरे 🎉🎉🌹🌹🙏🙏
@NikhilJagtap-e3v
@NikhilJagtap-e3v Месяц назад
Marathi chitrapat fouji nkki bagha sakshi parkale cha
@Mangal-lo9uz
@Mangal-lo9uz 3 дня назад
चायनीज शेतकरी नवरा निवडला याबद्दल त्यांचे मी अभिनंदन करते कारण सध्याच्या सर्व मुलींना सर्विस वाला नवरा बघतात
@pikeltevikelagricalcharproduct
@pikeltevikelagricalcharproduct 2 месяца назад
आता च्या शिकलेल्या मुली शेती करण्यात आनंद मानत आहे ❤मस्त ताई
@nandu_more21
@nandu_more21 2 месяца назад
Thanks 🙏
@gokulkhule28
@gokulkhule28 2 месяца назад
पोरगी ky बोलते तीच तिलाच कळत.... त्या वरून च कळते ती किती हुशार आहे 🤣 तू चाललं आम्हाला शिकवयला इंजिनीयर आहे म्हणे 😄😂10 वी पास असेल 🤣असं वाटतय बोलण्यावरण
@Saurabh85758
@Saurabh85758 2 месяца назад
💯yedzavi vatitayt zara
@vitthalkaulage138
@vitthalkaulage138 2 месяца назад
गंडवतय लोकांना हि एकटाच हुशार आहे
@jadhavfarm7863
@jadhavfarm7863 Месяц назад
😂
@latakatore9114
@latakatore9114 Месяц назад
😂😂😂😂
@latakatore9114
@latakatore9114 Месяц назад
मला तर वाटतं दादा तुच शिकलेला आहे आवाज खुप छान. वहीची आवाज घोघरा आहे असं वाटतं होतं 6वी 7 वी शिकलेली आहे ❤
@navnathgade-yb8ri
@navnathgade-yb8ri 2 месяца назад
भाऊ नवरीला शिक्षण कामी आहे का
@vjs546
@vjs546 2 месяца назад
तुझी साडी आणि जोडी खूप सुंदर आहे
@nandu_more21
@nandu_more21 2 месяца назад
धन्यवाद 🙏
@vikaspatil740
@vikaspatil740 Месяц назад
या मुलगीच इंजनेरिंग झाले आहे हे तीच्या बोलण्यातुन नाही वाटत 😅
@vikaspatil740
@vikaspatil740 Месяц назад
ही बहुतेक कॉफी करून पास झाली असणार 😅
@DyaneshwarThorat-pq7fq
@DyaneshwarThorat-pq7fq 2 месяца назад
एकच नंबर जोडी नंदू भाऊ आणि ताई
@nandu_more21
@nandu_more21 2 месяца назад
धन्यवाद 🙏
@narayan-hy8ds
@narayan-hy8ds 2 месяца назад
दादा ताईंना जो निर्णय घेतला तो अतिशय एकदम योग्य घेतलाय त्याबद्दल ताईंचा अभिनंदन इंजिनीयर झालेल्या मुली शेतकरी मुलगा करून घ्यायला तयार नाहीत . आजकाल इंजिनीयर मुली शेतकरी मुलगा नवरा करून घेत असतील तर ही कौतुक करावे तेवढे कमी आहे.
@nandu_more21
@nandu_more21 2 месяца назад
धन्यवाद 🙏
@SantoshDalvi-kx2xh
@SantoshDalvi-kx2xh Месяц назад
लग्न करण्याची घाई केली राव
@SachinJangam-cu1xm
@SachinJangam-cu1xm Месяц назад
. नंदु दादा भेटायला येणार आहे
@DattatrayJagtap12345
@DattatrayJagtap12345 Месяц назад
मुलाखत देता की दोघांची खिल्ली उडविता
@Prasadgtech
@Prasadgtech 2 месяца назад
Happy married life boss🎉🎉
@nandu_more21
@nandu_more21 2 месяца назад
Thanks 🙏
@manikpawar8279
@manikpawar8279 2 месяца назад
नमस्कार🙏 एक नंबर व्हिडिओ, नंदु सबका बंधु 👌👌
@nandu_more21
@nandu_more21 2 месяца назад
धन्यवाद 🙏
@marathi.asmita913
@marathi.asmita913 2 месяца назад
तुझ सगळ बघितल,, आता ऐवढच पाहायच होत ते पण पाहितल,,
@Manisha-fy4ln
@Manisha-fy4ln 2 месяца назад
तुमची जोडी खरंच खूप छान आहे
@nandu_more21
@nandu_more21 2 месяца назад
Thanks 🙏
@Balumateblog7
@Balumateblog7 2 месяца назад
खुप छान दादा वहिनीला चांगलं बोलायचं शिका
@nandu_more21
@nandu_more21 2 месяца назад
Ok धन्यवाद 🙏
@vilaskenjale2136
@vilaskenjale2136 2 месяца назад
नंदू ताई ला पुढे शिकू दे असे करू नका शेती करावी पण 2 वर्ष कोर्स करू द्या
@nandu_more21
@nandu_more21 2 месяца назад
हो सर आम्ही कोर्स पूर्ण करणार
@daivshalavighne9966
@daivshalavighne9966 2 месяца назад
वहिनी काय बोलते ते नाही कळत
@dipakmali1923
@dipakmali1923 Месяц назад
😂
@rohinimurtadak7939
@rohinimurtadak7939 2 месяца назад
दादा बायकोचा आवाज असा कसा आहे😅😅😅बोकड गागतो असा
@OMKAR-2024-k4r
@OMKAR-2024-k4r 2 месяца назад
😂😂😂
@prameshwargadekar8619
@prameshwargadekar8619 2 месяца назад
😂😂😂😢
@bharatdhokane530
@bharatdhokane530 2 месяца назад
🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
@dk7904
@dk7904 2 месяца назад
तेला पटलं तेनी केले तूझी का गांड जळत आहे 😅😅😅😅😅😅
@latakatore9114
@latakatore9114 Месяц назад
😂😂😂😂
@anjanakekan8616
@anjanakekan8616 Месяц назад
खूप छान हाली मुली शेतकरी नवरा नको म्हणतात मुली पेक्षा आईवडीलच नको म्हणतात शेतकरी जावाई मानल तुझे बायकोला खूप छान जोडी आहे मी पहिल्यांदा बघीतला विडीओ खूप छान
@nandu_more21
@nandu_more21 Месяц назад
धन्यवाद असच प्रेम राहू द्या 🙏🙏🙏
@mahdevbhagwat7707
@mahdevbhagwat7707 Месяц назад
ताई तम्हाला याच्या पेक्षा खूप छान नवरा भेटला आसता तुमची गडबड च झाली हा माझा प्रश्न आहे
@Love-ui5dy
@Love-ui5dy 2 месяца назад
आता मोठा खेळ खेळा
@nayanadounde8736
@nayanadounde8736 2 месяца назад
आवाज आहे का काय तीच
@rameshwagh1209
@rameshwagh1209 Месяц назад
लय हासती बावा
@keepsmile7767
@keepsmile7767 2 месяца назад
खुप छान जोडी आहे भाऊ 😊
@nandu_more21
@nandu_more21 2 месяца назад
धन्यवाद 🙏
@arunjaware8241
@arunjaware8241 Месяц назад
ताई la स्पष्ट बोलणे शिकव अगोदर काय बोलते ह्या वरुण कळते कि ती engineer नाही
@sumantraut8418
@sumantraut8418 Месяц назад
Barobar aahe
@user-bs1tm7ti9c
@user-bs1tm7ti9c Месяц назад
मला पण बघा की राव
@tanishkashelke3517
@tanishkashelke3517 Месяц назад
Ayyooo he ani Engineer 😮
@fjygtgyu
@fjygtgyu Месяц назад
आघाडीच दिसतो दुसरा😅
@user-ci2wn3ku5b
@user-ci2wn3ku5b 2 месяца назад
खूप छान पाहून
@nandu_more21
@nandu_more21 2 месяца назад
धन्यवाद 🙏
@pawarkailash6666
@pawarkailash6666 2 месяца назад
बाबा आह्माला काय करायच
@Kavitagore-33
@Kavitagore-33 2 месяца назад
,छान दादा ❤❤🎉🎉
@nandu_more21
@nandu_more21 2 месяца назад
धन्यवाद 🙏
@anilmane6207
@anilmane6207 2 месяца назад
बस कर तुझ लेक्चर लय झालं कौतुक .
@sangtiagaikwad7492
@sangtiagaikwad7492 2 месяца назад
खूप छान जोडी एक नंबर
@nandu_more21
@nandu_more21 2 месяца назад
धन्यवाद 🙏
@bidait2303
@bidait2303 2 месяца назад
खूप छान अभिनंदन ताई
@nandu_more21
@nandu_more21 2 месяца назад
Thanks 🙏
@user-dh4vi4oj5f
@user-dh4vi4oj5f Месяц назад
छान ❤🎉 जोडी
@jayashreelohar2489
@jayashreelohar2489 2 месяца назад
बायको छान आहे खूप आनंदी आहे ❤
@nandu_more21
@nandu_more21 2 месяца назад
धन्यवाद 🙏
@shubhangizhombade772
@shubhangizhombade772 2 месяца назад
खूप छान आहेत वहिनी आणि तुम्ही पण🎉🎉
@nandu_more21
@nandu_more21 2 месяца назад
धन्यवाद 🙏
@giriffgaming0120
@giriffgaming0120 2 месяца назад
दादा जय भीम मि नांदेड वरून आहे तुमचा जोडा नबंर ऐक आहै पन ताईने शिक्षण बंद करून नयै ताईचा आवाज स्पष्ट येत नाही आवाज खूप मोठा तर आहेच पन थोडे हकलतात तूम्ही ताईला जास्त बोलू देत जा मनजे ताई जरा धट होतील आणि बोलने साफ येईल ❤❤❤❤❤❤❤रिप्लाय पण दया❤❤
@akshaysatras8564
@akshaysatras8564 Месяц назад
खुप छान
@VikasGavali-ss9vv
@VikasGavali-ss9vv 2 месяца назад
Good luck to u both al d best guys u r lucky from ur own villege mamachi mulgi😅😅
@nandu_more21
@nandu_more21 2 месяца назад
Thanks 🙏
@balajiingle4115
@balajiingle4115 Месяц назад
अरे नंदू भावा बायको मोठी शिकलेली आहे परंतु तूच त्यांच्यापेक्षा टॅलेंट दिसत आहेस
@sharmilahumarmalekar5680
@sharmilahumarmalekar5680 Месяц назад
तिला बोलायला येत नाही म्हणून आत्याच्यापोराला दिली आहे
@akashnagare8396
@akashnagare8396 2 месяца назад
Tai boltana khup haste boltana hast ju nko mg Kay bolte t kalel😅
@nandu_more21
@nandu_more21 2 месяца назад
😂😲
@advikpoul1605
@advikpoul1605 2 месяца назад
Tumchi byko khup fast bolte kahich kalat nahi
@latagaikwad2717
@latagaikwad2717 2 месяца назад
आरे ती कॅमेरा ला नवीन आहे पणं छान आहे
@SeemaShinde-rd5mp
@SeemaShinde-rd5mp 2 месяца назад
भाऊ वहिनी शेती तर करायचीच आहे नंतर करावी पण आधी शिक्षण पूर्ण करून घ्या शिक्षणाशिवाय काही नाही शेती पण महत्त्वाची शेती काय करायला शिका एवढं शिकलाय त्याचा उपयोग करा नंदू भाऊ वहिनीला शिकवा तुम्ही बळजबरीने त्यांना नाही म्हणलं तरी तुम्ही ऍडमिशन घ्या
@nandu_more21
@nandu_more21 2 месяца назад
Ok धन्यवाद 🙏
@smbroastingstation1
@smbroastingstation1 2 месяца назад
खूप खूप अभिनंदन आणि पुढील वैवाहीक वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा 🎉🎉 कॉल केला होता मी। पण कदाचित व्यस्त होता तुम्ही कॉल उचला नाही...
@nandu_more21
@nandu_more21 2 месяца назад
Thanks sir मी तुम्हाला कॉल करतो पण तूम्ही रोस्ट व्हिडिओ करणे बंद का केले हो
@smbroastingstation1
@smbroastingstation1 2 месяца назад
@@nandu_more21 thode Baher gelo hoto kahi mahine . Yeil ata video 👍🏻 2 divsat
@hausheravdeshamukah9003
@hausheravdeshamukah9003 2 месяца назад
Nabar 1 💯💯
@dilawarshaikh6069
@dilawarshaikh6069 Месяц назад
भाऊ B tec कॉम्प्युटर अर्थ कळतो का
@user-xr7rn7qv2q
@user-xr7rn7qv2q 2 месяца назад
उत्तम संस्कृतीचे उदाहरण.🎉🎉 अभिनंदन 🎉🎉
@nandu_more21
@nandu_more21 2 месяца назад
धन्यवाद 🙏
@jadugarstarvilas1385
@jadugarstarvilas1385 Месяц назад
नंदू सर तुमचा नंबर पाठवा किंवा पत्ता पाटवा
@gopinathdukare6709
@gopinathdukare6709 Месяц назад
Khop shan
@komalghadage356
@komalghadage356 2 месяца назад
राडा राडा 😅😅😅
@nandu_more21
@nandu_more21 2 месяца назад
Thanks 🙏
@ravindragaikwad9609
@ravindragaikwad9609 Месяц назад
Nice,🌹🌹🌹
@sudarshanparve830
@sudarshanparve830 2 месяца назад
माझी भाची आहे बसवंतवाडी
@roshanlokhande3585
@roshanlokhande3585 2 месяца назад
Khup छान दादा
@nandu_more21
@nandu_more21 2 месяца назад
धन्यवाद 🙏
@jyotilaxmanlangade6864
@jyotilaxmanlangade6864 2 месяца назад
👍
@sonalikajale1491
@sonalikajale1491 2 месяца назад
Khup Chan dada
@nandu_more21
@nandu_more21 2 месяца назад
Thanks 🙏
@Prashantyadv722
@Prashantyadv722 Месяц назад
Far ejucated wife ahe😂😂😂
@user-pv6lt5sr1k
@user-pv6lt5sr1k Месяц назад
आमचा एक प्रश्ण आहे भावा तुम्ही लग्णाची घाई केली😢
@vijaythorat3605
@vijaythorat3605 Месяц назад
कोणी फसवू नका हा व्हिडिओ केवळ कलाकार म्हणून काम करीत आहेत
@tanviingole7533
@tanviingole7533 2 месяца назад
मामाची मुलगी आहे मनून तुमचे चेहरे सारखेच दिसता
@nandu_more21
@nandu_more21 2 месяца назад
हो 🙈
@H99509
@H99509 20 дней назад
गायी पाळ दुग्ध व्यवसाय कर
@vikastuppad6661
@vikastuppad6661 2 месяца назад
खूप छान दादा
@nandu_more21
@nandu_more21 2 месяца назад
धन्यवाद 🙏
@Chameli752
@Chameli752 2 месяца назад
दादा प्लीज रिक्वेस्ट उचला तिकडे🙏
@nandu_more21
@nandu_more21 2 месяца назад
रिक्वेस्ट आली नाही
@Chameli752
@Chameli752 2 месяца назад
@@nandu_more21 g Priyanka aahe Baga
@Chameli752
@Chameli752 2 месяца назад
@@nandu_more21 g.priyanka _53333
@Siya982
@Siya982 2 месяца назад
इजेणेरींग नसत ते इंजिनियरिंग असत😂
@nandu_more21
@nandu_more21 2 месяца назад
हो का
@user-yj2vf1fs4l
@user-yj2vf1fs4l Месяц назад
बाई का माणूस आवाज कळतच नाही
@user-fu3lr7hs7g
@user-fu3lr7hs7g 2 месяца назад
अभिनंदन
@nandu_more21
@nandu_more21 2 месяца назад
Thanks 🙏
@adityabobade2326
@adityabobade2326 2 месяца назад
From Satara
@nandu_more21
@nandu_more21 2 месяца назад
धन्यवाद 🙏
@hitchhikemonkey77
@hitchhikemonkey77 2 месяца назад
कोण म्हटलं शहरात रोगट माणसं असतेत, खायला चांगलं भेटत नाय, सर्वात निरोगी शहरात असतात,गावाकडचे शुगरनी ग्रस्त असतात
@nandu_more21
@nandu_more21 2 месяца назад
महात्मा गांधी काय म्हणत होते खेडे गावा कडे चला खेडे गावा कडे चला
@hitchhikemonkey77
@hitchhikemonkey77 2 месяца назад
@@nandu_more21 तू आहेस ना खेड्यात, मग गप बस
@nandu_more21
@nandu_more21 2 месяца назад
तू आहेस ना शहरात खुश अशीच प्रगती कर
@MalhariJadhav-zx8zs
@MalhariJadhav-zx8zs 2 месяца назад
❤❤❤❤
@kharatech
@kharatech 2 месяца назад
Mast
@nandu_more21
@nandu_more21 2 месяца назад
धन्यवाद भाऊ
@madhavibijjal9525
@madhavibijjal9525 2 месяца назад
Ti kai bolate kalatach nahi
@nandu_more21
@nandu_more21 2 месяца назад
कळेल दादा हळू हळू
@shakilshaik5417
@shakilshaik5417 2 месяца назад
❤chan video dada ❤ fast cament Ripley please dada
@nandu_more21
@nandu_more21 2 месяца назад
Thanks 🙏
@ganeshzingarevlog
@ganeshzingarevlog 2 месяца назад
❤❤❤
@nandu_more21
@nandu_more21 2 месяца назад
धन्यवाद 🙏
@user-pr6cq9lk3f
@user-pr6cq9lk3f 28 дней назад
❤❤❤❤❤❤
@arunshinde3312
@arunshinde3312 2 месяца назад
रस्ता बंद काम चालू आहे
@KanchanAware
@KanchanAware Месяц назад
ताई शिक्षण पूर्ण कर
@ratnaprabhasonar963
@ratnaprabhasonar963 2 месяца назад
काय हसू कॉल्ज जर.
@nandkumarkulkarni2402
@nandkumarkulkarni2402 Месяц назад
मतीमंद दिसते
@samadhanbhavar436
@samadhanbhavar436 Месяц назад
👍👍👍
@PurshottamPawar-oo3sr
@PurshottamPawar-oo3sr 2 месяца назад
नंदु.भाऊ ताईला हसू आवरत नाही
@nandu_more21
@nandu_more21 2 месяца назад
हो नवीन नवीन व्हिडिओ करत आहे ना
@user-qx1yy8vq1o
@user-qx1yy8vq1o 2 месяца назад
❤❤
@sambhajigodashe
@sambhajigodashe 11 дней назад
😢😮😮😮😮❤
@balajikakade8517
@balajikakade8517 2 месяца назад
👌👌👌👌
@dattarathod2432
@dattarathod2432 2 месяца назад
👍👍👌👌
@pratibhasarmalkar2504
@pratibhasarmalkar2504 2 месяца назад
👌👌😄
@user-yl6km7cb6r
@user-yl6km7cb6r 2 месяца назад
🙏🙏🙏
@Mhatresaniya1
@Mhatresaniya1 2 месяца назад
भाऊ तु कुठेतरी चांगली नोकरी बघ येवढं शिक्षण झाले तर
@nandu_more21
@nandu_more21 2 месяца назад
Ok
@tidkesanket71
@tidkesanket71 Месяц назад
😂😊
Далее
ТАЙНЫ И ЗАГАДКИ ИНТЕРНЕТА 2
41:37
REKLAMESENDING
1:09
Просмотров 3,5 тыс.