अरे रे....इतके गाडी भरून गेले लग्नाला पण हे दळभद्रीच राहाणार कायम.....😅 गिफ्टसाठी पाचशेहून जास्त गाण्याच्या हातून सुटेनात !!! जेवायला सपाटून सगळेच पुढे पण हातून चार पैसे सुटेनात 😅 बहीण आणि तिचा नवरा तर जणू जिथं कमी तिथं आम्ही म्हणून सगळीकडेच पाठीपाठी😂
वास्तूशांतीला आलेले गिफ्ट बहिणभावानी दिले. व्हिडिओ काढताना विचार करावा रे, अशी आपल्याला आलेली गिफ्ट दुसऱ्याला देताना कोणाला कळू नयेत अशी द्यावी . व्हिडिओ काढून पचका करून घेता कशाला
येऊ द्या हो गणेश शिंदे कोणाच्या पण कार्यक्रमाला जात नाही मी तर लय खुश आहे गणेश दादा माझ्या लग्नाला येतील अस वाटल नव्हत पण ते आले खूप खूप आभार गणेश दादा 🙏🙏🙏