सायली तु ग्रेट तु किती फटाफट घरची काम् करतेस 1 nambar आणि तुझ घरच्या सर्वच मानसनसोबत च वागन खूपच छान आहे तु खूपच मनमिलावु आहेस आणि खरोखरच एक आदर्श सुन ,बायको आहेस all the best सायली चिवड़ा अप्रतिम
खूप छान मी पण करते मखाना चिवडा पण तो नुसता तेलावर परतुन मसाला हळद मीठ घालून करते पण असा नक्की करून बघेन जरा यम्यी वाटतो तुझी फॅमिली अप्रतिम आहे धन्यवाद 👌👍😋❤🎉