#कथाअमृत #kathaamrat #bhagwatkatha #bhagvatpuran #ramayan #shivkataha महाराष्ट्रातील नामांकित कथाकार यांच्या कथा श्रवणासाठी आमच्या !! katha amrat !! या चैनल ला आत्ताच सब्सक्राईब करा .. आणि आवडल्यास नक्की शेअर करा !
श्री तुकाराम महाराज मुंढे शास्त्री आपल्या मुखातुन भागवत अमरुत गंगा सदव बोलत आहे श्री राधाकृष्ण आनंदा ने प्रेमा ने आपले भागवत आयकत आहे सदव आपल्या ला आशिर्वाद देत आहे प्रभु सदव आपल्या वर प्रसन्न आहे सगळी कडे आपली जय जय कार होत आहे मी आपले अभी नंदन वंदन करतो आहे प्रभु चे दर्शन आपल्या ला होईल असी मी इस्वर चरनी प्रार्थना करतो जय जय श्री कृष्ण 🚩🌹जय जय राधाकृष्ण 🚩🚩🚩🚩🚩🙏🙏🙏🙏🙏