3:0आपली भजन सेवा खूप मनाला भावली आहे.कधीही भजनाला जाता आले नाही.(नोकरीमुळे)पण लोकल मधील आपली भजन सेवा खूप मनाला भावते,आम्हाला वेड लावलय,रोज ऐकले नाही तर दिवस वाया गेल्या सारखे वाटते.तुम्ही सर्वजण खरे महाराष्ट्राचे सेलिब्रिटी आहात.थोड्याच दिवसात तुमच्या ग्रुप laa सारा महाराष्ट्र ओळखेल.सलाम तुमच्या कार्याला.सरपंच,वडगाव हवेली,तालुका कराड,सातारा.
आपल्या कडे लोक का श्रीमंत झाले मराठी माणसाची निर्माण प्रवरउतई आणि लोकांना सामावून घेतने या मुळे लोक सुखी झाले पण आम्ही.प्रमानीक राहीलो परक्या णसआठई. हरकत नाही आपली परंपरा फार प्राचीन काळापासून चालत आलेली आहे जय हरी
तुम्ही देव पहिला का ll माझ्या भजनी बाधवानो ll1ll ज्याने सृष्टी केली निर्माण ll असा आहे तो भगवान ll2ll..... ज्याने भजन केले निर्माण ll असा आहे तो न भगवान ll3ll.... तुका म्हणे माता पिता ll त्याचा चरणी ठेवितो माथा ll4ll....