Тёмный
No video :(

महाराष्ट्रा मध्ये निसर्गरम्य सुंदर ते कोकण - श्री अविनाश आंब्रे यांनी मुंबई लोकल मध्ये गायलेला गजर 

आम्ही मालवणी यूट्यूब चॅनल - Amhi Malvani YouTube
Просмотров 550 тыс.
50% 1

#kashiram_parab_buva #avinash_ambre #mumbai_local_bhajan

Опубликовано:

 

27 авг 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 400   
@rupeshgangan6943
@rupeshgangan6943 2 года назад
सर्व मराठी माणसाने जागरूक रहा महाराष्ट्रात मराठी माणसाची चलती पाहिजे ट्रेन मध्ये परप्रांतीय मराठी माणसाबरोबर भांडत असेल मराठी माणसाच्या पाठीशी उभे रहा
@shreyashambi3025
@shreyashambi3025 Год назад
Ho na
@ganeshgadhagi5659
@ganeshgadhagi5659 Год назад
वेळचं पडली तरं परप्रातीय दादागीरी , अरेरावी करतं असेल तरं बघ्याची भुमिका न घेता वेळप्रसंगी त्या परप्रांतीयाला दणकवायची ताकत ठेवली पाहिजे प्रत्येक मराठी माणसाने 🙏🙏
@nisha280
@nisha280 Год назад
असे भजन गात प्रवास म्हणजे गर्दी असुनही थकवा गायब. प्रवास एकदम आल्हाददायक
@dikshaborkute9586
@dikshaborkute9586 Год назад
ashya groupmadhe mala samil whayla aavdel apratim aavaj aahet sit tumcha
@SagarPatil-qm7nu
@SagarPatil-qm7nu 11 месяцев назад
Chop dya chuki konhachihi aasude
@shubhamlad1250
@shubhamlad1250 2 года назад
Kokan + Ganpati Bappa = स्वर्ग ❤️
@neetalad5213
@neetalad5213 2 года назад
मस्त दादा
@ganeshbhogate1888
@ganeshbhogate1888 2 месяца назад
@swopnilpatil8550
@swopnilpatil8550 2 года назад
काय ते अप्रतिम गाण.. काय ते धरकरी ... काय तो भावाचा गोड आवाज... सगळं एकदम ओके मध्ये... गणपती बाप्पा मोरया....🙏
@sandeshtemkar319
@sandeshtemkar319 Год назад
Zakas
@pranayshirdhankar6986
@pranayshirdhankar6986 Год назад
ट्रेन मध्धेच नाही पूर्ण मूबंईत कोकणाचा आवाज घूमला पाहीजे छान आवाज आहे दादा
@kokaniomgovalkar7349
@kokaniomgovalkar7349 Год назад
कोकण म्हणजे स्वर्ग ! कोकणातील गणेशोत्सव म्हणजे त्या स्वर्गातील आनंद 🥰 येवा कोकण आपलाच असा🥰
@ramkishorbargir5166
@ramkishorbargir5166 2 года назад
मराठी माणसाचा खरा प्रतिनिधी मुंबई लोकल ट्रेन चा ब्रँड ॲम्बेसेडर . साथीदार सुद्धा मस्त, अशीच एक मेकांना साथ दया आणि जीवनात आनंद व प्रगती करा.
@lukeshyuvnate2586
@lukeshyuvnate2586 12 дней назад
Khar bolalet sir
@xion2989
@xion2989 Год назад
खुपच छान मधूर आवाज आहे तुझा . तुझ्यावर संस्कारही अप्रतिम झाले आहेत असेच तुझ्या गाण्यांमधून जाणवते. धन्य ती माऊली जिने तुला जन्म दिला .
@aryankadamofficial5416
@aryankadamofficial5416 Год назад
आपली कोकणी कला जपायलाच हवी भावांनो, जेव्हा मी डोंबीवली रहायला होतो तेव्हा आपल्या भजन मंडळ सोबत असायचो मागे गर्दीत ❤
@shatrughanmore2426
@shatrughanmore2426 Год назад
अतिशय सुंदर गाण सुंदर आवाज सुंदर वाद्य मराठी माणूस असल्याचा अभिमान असाच कोकणचा दबदबा राहिला पाहिजे. सर्व टिमचे अभिनंदन 🎉
@ruchitadesai6067
@ruchitadesai6067 Год назад
श्री. अविनाश सर, आज आपले भजन ऐकले. खरचं किती छान! किती ते गोड! टाळ, ढोलकी, स्वराचं एक मिलाप, वा. वा, किती सुंदर! ऐकत रहावे असे.भान हरपून गेले. आपल्या आवाजातला गोडवा तर कौतुकास्पद! अप्रतिम.
@januvarak4114
@januvarak4114 Год назад
,abhinandan🎉
@vijaykadam7478
@vijaykadam7478 2 дня назад
आपला आवाज एकदम मधुर, त्याच बरोबर टाळकरी नी ही खुप चांगली साथ दिली... असेच चालू ठेवा...जय महाराष्ट्र 😊
@makrandjagtap4916
@makrandjagtap4916 11 месяцев назад
महिलांच्या डब्यात निस्ती लफडी.. 😅 आणि पुरुषांच्या डब्यात भजन गजर आणि गवळणी.. 🙏🏾
@nitingosavi7556
@nitingosavi7556 2 года назад
सुंदर गजर... कै. काशिराम परब बुवांनी मस्तच लिहिला होता आज पण हा गजर ऐकल्यावर त्यांची आठवण येते
@harshadapotdar7929
@harshadapotdar7929 Год назад
आमच्या भांडुप चे
@ganeshmestri6175
@ganeshmestri6175 11 месяцев назад
हो एकदम बरोबर बोललात तुम्ही काशीराम परब बुवांची आठवण नेहमी स्मरणात राहील 😢🙏🙏🙏
@JagdishPatilOfficial
@JagdishPatilOfficial 7 дней назад
Kokanachi manse great 🎉🎉🎉🎉🎉
@akshitaambre7810
@akshitaambre7810 2 года назад
वा छान अविनाश आंब्रे मी पण आंब्रे गुरूजी चिरणी चिपळूण. सध्या ठाणे
@akashmhatre9343
@akashmhatre9343 2 года назад
🚩♥️ वा वा छान अप्रतिम👌👌👌 ....खूप छान गाणं आहे... आणि भावा खूपच सुंदर अस गायलास ट्रेन मधे तू हा गाणं ... तुझे साथकरी देखिल तुला चांगल सपोर्ट करत आहेत...माझ्या कडून तुम्हा सर्वांना धन्यवाद...🚩♥️गणपती बाप्पा मोरया ♥️
@sachinsawant2342
@sachinsawant2342 2 года назад
सुंदर आमचे कोकण रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्हे हे आमच्या कोकनाचा आत्मा आहे सुंदर गाणं गायलंस मित्रा
@jitendramorye2715
@jitendramorye2715 2 года назад
आपले बरेच विडिओ मी बघितले आहेत.खूप सुंदर आपण भजन करतात.आपल्या आवाजाबरोबर आपली प्रसन्न मुद्रा देखील मनाला भुरळ पाडून जाते.
@paragkanekar4949
@paragkanekar4949 Год назад
खूप छान काका मागून जी दाद दिलात अअअ... खूप छान कोकणाचा अनुभव आला
@rakeshkawle4453
@rakeshkawle4453 2 года назад
डोंबिवलीकर, कोकणकर आमचे बंधू अविनाश भाऊ, जय शिवराय
@viralnagda84
@viralnagda84 2 года назад
Indian idol madhe jaa Mitra !! What a beautiful voice !!!❤️
@Bhushan_The_Explorer
@Bhushan_The_Explorer Год назад
Nako Indian Idol madhe jaun Nepotism jast aahet ulat hyanchyakade ji kala aahe ti itar konatch nahi
@Pankaj_349
@Pankaj_349 Год назад
indian idol chya judge lokanchi layki nahi tevdhi
@jayuamberkar6780
@jayuamberkar6780 2 года назад
खूप छान कै काशिराम परब बुवा रचित गजर 👍👍❤️
@kanhaiyamali918
@kanhaiyamali918 2 года назад
अप्रतिम छान गाणं आहे जणू काही आपला कोंकण स्वर्ग असा 🚩♥️✨
@MrMssakpal
@MrMssakpal Год назад
कोकणी असल्याचा अभिमान आहे. पण तुमच गाणं खरचं उस्फुर्त आहे. खुपच छान.
@shubhampanchal1177
@shubhampanchal1177 2 года назад
मी गुहागर कर आहे... मस्त आहे भजन
@JagdishPatilOfficial
@JagdishPatilOfficial 7 дней назад
Kokanchi sagli manse aani buva great aahet🎉🎉🎉🎉🎉
@pramodteli77
@pramodteli77 Год назад
अविनाश साहेब एकदा एक गजर कोकण निर्माता परशुराम यांच्यावर तुमच्या स्टाईल मध्ये होऊन जावुदे ,⛳
@ameykadam5956
@ameykadam5956 2 года назад
हीच आपली कोकणाची परंपरा 🙏🙏🙏
@sandipkudtarkar8333
@sandipkudtarkar8333 2 года назад
भाऊ खुप खूप सुंदर छान गाणं म्हणलं सर्वांनीच खूपच छान सपोर्ट केला तुम्हाला सगळ्यांना खूप खुप शुभेच्छा 👌👌👌👌👌👌💐💐💐💐💐💐💐💐💐💐
@vedashrimore4356
@vedashrimore4356 2 года назад
वा छान अप्रतिम 👌👌👌👌👌गावी भजनाला बसल्याचा भास झाला खूप छान खूप छान भावा👍👌👌👌👌👌
@parikshitdabholkar4290
@parikshitdabholkar4290 2 года назад
Maazi parshuram bhumi "konkan" jagat bhari aahe
@chetanpalange2843
@chetanpalange2843 Год назад
मस्त अव्या
@pranjaldhopatbrownie9583
@pranjaldhopatbrownie9583 10 месяцев назад
खूप सुंदर ❤❤ अक्षरशः डोळ्यासमोर चित्र दिसू लागले.. खूप छान वाटले एकूण 😊😊😊
@balkrishnasathe8106
@balkrishnasathe8106 2 года назад
वाह उस्ताद , छान आवाज आहे. छान जमून आले आहे
@manojmurkar575
@manojmurkar575 Год назад
khupach Chan geet rachana .ani gayan suddha dharkari chi apratim sath
@abhikoladkar8983
@abhikoladkar8983 Год назад
लय् भारी राव.....एक नंबर
@user-ev5rt9wd6x
@user-ev5rt9wd6x Год назад
प्रथम या गाण्याची ज्या अवलियाने रचना केली त्यांना माझं नमन, त्यात अविनाशचा सुसं स्कारी गोड आवाज, साथ देणारी कोरस. सगळंच अप्रतिम. ट्रेन मधील महिला वर्ग व इतरांच्या टवाळक्या करण्यापेक्षा ट्रेन मधून प्रवास करणाऱ्या वाढत्या वयाच्या मुलांना असं पाहून चांगले संस्कार होतील. मुले व्हायात जाणार नाही आणि एक समाज प्रबोधन झाले. त्याकरिता सर्वांचे धन्यवाद 💐🙏
@user-dk2qp3rr7f
@user-dk2qp3rr7f Год назад
Ati Sunder bhava
@pramodmhapuskar8143
@pramodmhapuskar8143 2 года назад
वा दादा काय अावाज तुझा विडीयो खुपच भारी तुझा कोकण च गाण खुपच छान झाल
@gauravn7969
@gauravn7969 2 года назад
Proud to be kokani ❤️
@ajinkyawagh7845
@ajinkyawagh7845 3 месяца назад
मावा खुप मस्त आवाज आहे असंच महाराष्ट्रात असंच गाणे हुदया खर्च मानावं लागेल असे जिने जन्म दिला खर्च नशिबवान असेल ती माऊली
@prasadsawant262
@prasadsawant262 2 года назад
कोकणीमाणसाला सलाम 🙏🏻🙏🏻🚩🚩
@chetnakumbhar2585
@chetnakumbhar2585 2 года назад
खुपच सुंदर गाण आहे 🙏🙏👌🏻👌🏻
@bollywoodsongs5719
@bollywoodsongs5719 Год назад
😍😍 सुख दुख भोग सारे हा अभग तुम्हीं गा तुमची गण्याची चाल खूप गोड आहे मन प्रसन्न होते. ❤️❤️मी तुमचे रोज अभांग ऐ कत असतो ❤️❤️😍😘😘
@rajeshjuware
@rajeshjuware Год назад
Kuthe baghta yanche abhang?
@namdevkadam3101
@namdevkadam3101 2 года назад
सुंदर आमचा कोकण ..... आणि कोकणचे सन
@ganeshmestri6175
@ganeshmestri6175 11 месяцев назад
आपण कोकणी माणूस असल्याचा गर्व आहे आम्हाला. जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय जिजाऊ
@vijayjadiyar8757
@vijayjadiyar8757 9 месяцев назад
महाराष्ट्रात आवाज मराठी माणसाचा असायला हवा ! गोड गायन सुंदर वादन आणि एकूण शिस्तबद्द भजन ! सलाम अविनाश आंब्रे यांस.
@rupeshmhaske1995
@rupeshmhaske1995 2 года назад
अप्रतिम गायलास दादा आणि सात मस्त दिली तुला सर्वांनी.
@ruchitagorivale2596
@ruchitagorivale2596 Год назад
Dada ur smile & voice is very awesome Proud to be we are kokan kar Ganapati Bappa Morya 😊👏👏👏👏
@anamikanarvekar
@anamikanarvekar 2 года назад
वा वा छान रे बाळा मस्त 1दम भारी आणि तुला साथ देणारी मंडळी पण माझ्या शुभेच्छा तुला
@meghalawande4673
@meghalawande4673 2 года назад
भाऊ मस्तच एकच नंबर 👍👌🙏
@santoshbhave5087
@santoshbhave5087 10 дней назад
तुमचे भजन ऐकुन मलाही वाटते पुन्हा मुंबईला लोकल ट्रेन मधून प्रवास करावा पूर्वी मी आणि माझे भजन मंडळ अंधेरी ते CST असा प्रवास असायचा पण माझी बदली झाली व मी ट्रेनला मुकलो 😂 खूप छान अविनाश तुझी गायकी अशीच आपली संस्कृती पुढे घेऊन जा ❤👍💐🙏
@rohinibhosale8795
@rohinibhosale8795 8 часов назад
सुंदर आहे भजन आणि सुंदर आहे कोकण❤
@user-fk4yh6ny2s
@user-fk4yh6ny2s 7 месяцев назад
अती सुंदर अविनाश भाऊ राम कृष्ण हरि माऊली मला पन भजन गायला खुप आवडते
@bollywoodsongs5719
@bollywoodsongs5719 Год назад
😍 दादा तुम्हीं खूप सुंदर गाता ❤️❤️
@rahulmatte24
@rahulmatte24 Год назад
आंब्रेजीना सर्व अभंग, गाणे मुकपाठ हे मोठे नवल आहे
@sindhutourismreads590
@sindhutourismreads590 2 года назад
Aple dada gayak Ani sarv Bhajan mandaliche khup khup abhar
@aryawaradkar2998
@aryawaradkar2998 Год назад
भाई फार सुंदर गांन जय महाराष्ट्र जय सिंधुदुर्ग
@AltafShaikh-pv1yb
@AltafShaikh-pv1yb Год назад
One of the best life.... Nice song and nice voice.... Mala pan aavdla khup
@sakshib4010
@sakshib4010 Год назад
खूप छान दादा मराठी माणूस हा सगळीकडे झळकला च पाहिजे 🌹🌹👍🏻👍🏻👍🏻👍🏻
@UnknownEditer58
@UnknownEditer58 18 дней назад
येताव काय कोकणात.. 🌎😍
@omkarjadhav9846
@omkarjadhav9846 Год назад
दादा तुमचा आवाज खूप छान आहे ,आशीच आपली मराठी गाणी मोठी करा ❤💫 जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभुराजे जय महाराष्ट्र ❤️🚩
@sulbhakulkarni9338
@sulbhakulkarni9338 Год назад
मराठी माणसाला सलाम
@ravindragarate5577
@ravindragarate5577 Месяц назад
दादा तुमचे भजन नेहमी ऐकतो आम्ही कोकनकर आहोत ❤❤
@trushaljadhav7534
@trushaljadhav7534 2 года назад
Wahh Buva Khup sunder 🙏😊
@ganeshmestri6175
@ganeshmestri6175 11 месяцев назад
खुपच छान आवाज आहे तुमचा भाऊ आणि काशीराम परब बुवांनी खुप छान गजर रचलाय कोकणावर 👌👌👌 कोरस आणि वाद्याची साथ पण अप्रतिम. 👌👌👌 खुपच छान. अभिनंदन सर्व भजन मंडळीचे.
@bhosaleamit5952
@bhosaleamit5952 Год назад
खूप छान अप्रतिम सुंदर ऐकावे तेवढे कमीच खूप छान जय महाराष्ट्र
@niveditaayare2521
@niveditaayare2521 Год назад
It was really osm❤ कोकणी माणूस 😊
@rupeshgangan6943
@rupeshgangan6943 2 года назад
देशाचा प्रश्न येईल तेव्हा सर्व हिंदू एक व्हा
@prakashjogle2678
@prakashjogle2678 Год назад
अप्रतिम सुंदर भावा. या गाण्याने कोकणातील लोकांची छान राखलीत. बुलंद आवाज भावा.
@MangeshGhadshi-we1ho
@MangeshGhadshi-we1ho 11 месяцев назад
अतिशय सुंदर गाणं जय महाराष्ट्र कोकणची शान आहे महाराष्ट्राची
@laxmanjadhav9802
@laxmanjadhav9802 2 года назад
1 no bhava khup chan vatal
@sachinmali4687
@sachinmali4687 Год назад
खूपच छान,,,, कोकण म्हणजे स्वर्ग आहे
@anitajadhav658
@anitajadhav658 11 месяцев назад
गणपती बाप्पा यांना लय सुखी ठेव आयुष्य लय आयुष्य मिळु दे
@ramchandrasawant8242
@ramchandrasawant8242 Год назад
Va बुवा ऐक नंबर अतिशय सुंदर झक्कास दणक्यात सुरुवात ❤❤❤
@bydixitdixit1965
@bydixitdixit1965 2 года назад
Shree ram Jay ram Jay Jay ram💐 janki jeevan samaran Jay Jay 💐Sukhe & Shanti 🙏🙏
@gajanankasekar5700
@gajanankasekar5700 7 месяцев назад
बुवा,महाराष्ट्राची भजनी परंपरा तुम्ही जपताय याचा अभिमान आहे.
@paragkanekar4949
@paragkanekar4949 Год назад
Khup chan dada ami miss karto hurber line la tumala kadhi tar ya
@akshaygurav8904
@akshaygurav8904 2 года назад
खूप सुंदर अप्रतिम👌👌
@hiteshnavale7906
@hiteshnavale7906 Год назад
Khup chhan aavaj ahe dada 👍👌👌 Gan pn khup chhan ahe
@marshalcorreia6955
@marshalcorreia6955 11 месяцев назад
पक्ष कुठलाही असो, परप्रांतीय विरुद्ध मराठी अशी जेव्हा वेळ येईल तेव्हा नेहमी मराठी माणसाच्या पाठीशी उभे रहा
@dasharathshinde5040
@dasharathshinde5040 6 месяцев назад
मन तृप्त करणारी भजन आहेत तुमची खूप छान...
@moneshpokale9601
@moneshpokale9601 2 года назад
गणपती बाप्पा मोरया
@krishnasawant1627
@krishnasawant1627 2 года назад
Parab buvanchi aathvan aali.
@sanjaybandre9807
@sanjaybandre9807 2 года назад
Apratim Bhajan bhava 👌👌👌👌 bappa bless you
@vilasdesale2326
@vilasdesale2326 2 года назад
अप्रतिम गायण
@samirjoil4649
@samirjoil4649 2 года назад
खुप छान 👌🏻
@gauravn7969
@gauravn7969 2 года назад
Dholki vadak 🔥🔥🔥🔥
@prabhunage9479
@prabhunage9479 2 года назад
Starting la tr khupch chhan vajavlay
@sudhirtalekar5464
@sudhirtalekar5464 2 года назад
KHUP CHAAN.
@munnabhaiya4041
@munnabhaiya4041 Год назад
Proud to be Konkani 😎🔥😍 swarg 🌍
@tushargoriwale9148
@tushargoriwale9148 Год назад
Avinash bhau kokanchi shan ahat tumhi tumhala bhetaychi khup icha ahe bgu kdhi yog yeto rocks kokan
@sejalkalambe4342
@sejalkalambe4342 2 года назад
असेच अजून नवनवीन व्हिडिओ घेऊन येत जा
@ranjitjadhav9817
@ranjitjadhav9817 Год назад
मला हे गाणं खूप आवडतं..... त्यात यांनी गायलेलं 👌👌👌👌
@jyotishelar2196
@jyotishelar2196 2 года назад
I love kokan 👌🙏🤗🙌😘
@ashokbelekar6970
@ashokbelekar6970 Год назад
Dada gan chanagal aahe😊
@surajpatil2832
@surajpatil2832 Год назад
Dada tod ny tula 🌹❤❤❤ sundar te kokan 👌👌👌👌
@abhishekvichare8282
@abhishekvichare8282 Год назад
खूप गोड आवाज आहे तुमचा अविनाश 👏👏👌👍❤ani tumchi smile tyahun goad ahe ❤❤..खूप छान गायल 👌👌👍
@suryakantkadu7699
@suryakantkadu7699 5 месяцев назад
खुप छान सूर ताल बंध गायन अविनाश आब्रे बुवा खुप छान
@aniruddhaarekar4788
@aniruddhaarekar4788 Год назад
kiti sukh soyi milu de....ya group mdhun bhajan mhnt travel zalay❤
@mrunaliwadekar266
@mrunaliwadekar266 Год назад
लय भारी दादा तुमचा आवाज खूप छान आहे
@satishkondvilkar7132
@satishkondvilkar7132 Год назад
एकच नंबर दादा ❤❤👌👌
@gaurirambade8253
@gaurirambade8253 Месяц назад
एक नंबर दादा सुंदर
@prabhakarparab3937
@prabhakarparab3937 Год назад
कोकणातील निसर्ग जगामध्ये भारी.
Далее
拉了好大一坨#斗罗大陆#唐三小舞#小丑
00:11
拉了好大一坨#斗罗大陆#唐三小舞#小丑
00:11