जय जगदंब नमो आदेश 🙏🙏 माझे परम पूज्य गुरुवर्य श्री आंधळे गुरूजी आपण अतिशय छान स्पष्टीकरण दिले आहे... अशा प्रकारची नीच विकृती असलेली माणसे आहेत...ज्यांना देवी देवतेची विटंबना करायला आवडते.... अशी नीच विकृती वेळीच ठेचून काढली पाहिजे...... आज या माणसाने कोणताही अभ्यास न करता संपूर्ण महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई जगदंबा तुळजभवानीच्या मुर्तीबद्दल जे घाणेरडे शब्द वापरले आहेत.. त्याची किंमत त्याला मोजावी लागेल... त्याचा सर्व नाश होईल....... जय जगदंब नमो आदेश 🙏🙏
जय जगदंबे गूरूजी तूमच्या चर्नी माझा नमस्कार गूरूजी तूम्ही जी म्हायती दिली आहे ती अगदी योग्य आहे अशा लोकांना अशीच भाषा वापरली पाहिजे गूरूजी तूम्ही आशा नालायक मांसाचा, विचार करून ते, आशा मुळात पुरन, माहिती नाही म्हणून ही, लोक बोंब मारत आहेत पण तुम्ही दिलेल्या माहितीनुसार अगदी योग्य आहे जय गूरूदेव दत्त जय स्वामी समर्थ जय जगदंबे
खूप छान माहिती आणि स्पष्टीकरण दिले महाराज, मूळात तुळजभवानी मातेचे मंदीर आणि महिमा हा नेपाल आणि हिमाचल ह्या भागात सुधा आहे तुळजा भविनी माता ही तुलिजा म्हणून त्या भागात ओळख ली जाते. इतिहास कार आणि धर्म गुरूंनी मिळून पूराव्या सकट स्पष्टीकरण देऊन हे वाद मिटवले पाहिजे
🙏🏻आई तुळजाभवानी माता तु खरी खुरी माझी माता आहे तुझ्या बद्दल आस बोला हे मला मुळीच आवडल नाही आई तू त्याला तुझ्या नवरात्र पर्यत साडी घालुन टाळ्या वाजवत तुझ्या पर्यत बोलव बडला नालायक डोळे जाऊदे त्याचे तुला वाईट बोला तो😢
जय जगदंब भाऊ,अशी दोन समाजामध्ये तेढ निर्माण करणारी व्यक्ती सगळीकडे आहेत, कोणी कोणाला चीड निर्माण होईल असे बोलू नये हेच तर सर्व थोर महा पुरुस्यानी ,संतांनी शिकवण दिली,अभ्यास कोणी करत नाही
आदिमाया आदिशक्ती करविर निवासिनी महालक्ष्मी व वरखेड ची लखाबाई प्रसन्न श्रध्येय थोर गुरुवर्य प्राध्यापक आंधळे सर देऊळगाव राजा यांस सौभाग्यवती सुवर्णा अनिल माने हिचा साष्टांग दंडवत विनंती विशेष मला शुक्रवारी ध्यान साधणा करीत असताना पणती मध्ये रेणुका मातेने दर्शन दिले व शनिवारी पणती मध्ये गुरुवर्य सरांचे दर्शन मिळाले
Jay jagdamb bhau 🌺🌺 tumhi thik ahet ka? Tabet Kasi ahe? Bhau Mi upasana shibir kele ahe . Mala tumhala bhetayche ahe .mala upasane madhey kup anubhav ale mala please bhetaychi tarikha dayvi .