वाव किती सुंदर तुळशी वृंदावन खूप छान कलर केला खरचं यानेच घराला शोभा येते उंबरठा पूजन सुध्धा खूप छान मी पण मंगळवारी गुरुवारी शुक्रवारी अमावस्या पौर्णिमा सणासुदीला करत असते खुप छान वाटते व्हिडियो एक नंबर नेहमी प्रमाणे
😂☺️🥰 ताई एकदम बरोबर बोलल्या त्यांना काही ना काही खटपट करावीच लागते एका जागेवर दम निघत नाही स्वतः पण आराम करत नाहीत आणि दुसऱ्यांना पण आराम करू देत नाहीत ☺️ धन्यवाद ताई ☺️🙏
बाकी सगळेच व्हिडिओ खूप छान आहेत मी आज पहिला तुमच्या घराचा ब्लॉक पाहिला आणि तिथून पुढचे सगळेच व्हिडिओ. घर खरंच खूप छान आहे किती गुंठ्यामध्ये बांधलेला आहे ते.
कुलदेव, कुलदेवी, ग्रामदेवी ,किंवा आपलं कोणतं ग्रामदैवत आहे त्या ग्रामदैवताचा टाक, भैरवनाथ, आणि कोणी म्हसोबाचा टाक ठेवतात तर आपले कोणते देव असतील ना आपल्या कुळामध्ये त्यांचे टाक ठेवत असतात कोणी पाच ठेवत तर कोणी सात ठेवत आपल्यावर रिपेंड असतं की आपल्या आपल्या कुळामध्ये कोणते देव आहेत आणि कोणत्या देवांचे टाक ठेवायचे आपल्या मंदिरामध्ये ☺️🥰🙏
RUPALI kadam बागेतील खुप छान फुलं ताजी पुजेसाठी देवाला पुजा खुप छान केली तुळशी वुंदावन खुप सुंदर दिसत आहे ताई एक सँलयुट फाैजी साहेबांसाठी देशसेवा पण करतात आणि बागेची आवड पण जपतात 😊😊👍👍👏👏🙏🙏