Тёмный
Chhaya's Creative Corner
Chhaya's Creative Corner
Chhaya's Creative Corner
Подписаться
नमस्कार,
Chhaya's creative corner या मराठी RU-vid चॅनलमध्ये मी आपले मनापासून स्वागत करते. मी एक गृहिणी आहे. मी या RU-vid चॅनलच्या माध्यमातून आपले सण-वार,उत्सव,परंपरा या सर्वांची माहिती आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करत आहे...
माझ्या या चॅनल चा उद्देश कुठल्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवणे नसून फक्त आपला सांस्कृतिक वारसा येणाऱ्या पिढीपर्यंत पोहोचवणे हाच आहे.
त्यासाठी तुम्हा सर्वांचा सहभाग आणि पाठिंबा आम्हाला पुढे जाण्यास आणि प्रोत्साहन देण्यास मदत करणार आहे, तरी आपण Chhayas creative corner या RU-vid चॅनलला subscribe करून सहकार्य करावे ही विनंती.



Mytelegram:t.me/+mTVyt3RHu5o1ZDJl

My Instagram:-Instagram.com/chhayaskitchen123
Комментарии
@lalitamane5838
@lalitamane5838 42 минуты назад
tai khup apratim pooja
@ChhayasCreativeCorner
@ChhayasCreativeCorner 17 минут назад
खूप खूप धन्यवाद ताई ☺️🥰🙏
@anuradhamahajan714
@anuradhamahajan714 56 минут назад
Khupach chan video puja ekdum sunder rangoli pan chan khup motivate hote me tuze video baghun
@suvarnaubale6461
@suvarnaubale6461 Час назад
सुकलेली नाही ताई तर ते मी गुलाबची कडी कशी लावतो तसं मी बेलाच्या झाडावर ची कडी आणून कुंडीत लावली तर ते छान आली आहे तर ते चालेल का वाहीली तर सांगा
@ChhayasCreativeCorner
@ChhayasCreativeCorner Час назад
हो ताई बेलाची काडी चांगली रोपली आहे तर खूपच छान ताई मी तर नर्सरीमधून झाड आणून लावलय बेलाची पान जास्त असतील तर तुम्ही ते तोडून वाहू शकता ☺️ 🥰🙏 good morning tai ☺️
@anjalipatil4135
@anjalipatil4135 2 часа назад
Khup chan
@ChhayasCreativeCorner
@ChhayasCreativeCorner Час назад
Dhanyawad tai ☺️☺️🥰🙏
@SheetalsRecipeMaharashtr-kk9ht
@SheetalsRecipeMaharashtr-kk9ht 2 часа назад
Khupach sundar puja mandli tai namaste
@ChhayasCreativeCorner
@ChhayasCreativeCorner 2 часа назад
खुप खुप धन्यवाद ताई ☺️🥰🙏
@shreeswamisamarth4464
@shreeswamisamarth4464 3 часа назад
🙏🏻श्री स्वामी समर्थ 🙏🏻 खूपच सुंदर 👌🏻👌🏻👌🏻
@ChhayasCreativeCorner
@ChhayasCreativeCorner 2 часа назад
श्री स्वामी समर्थ ताई, खूप खूप धन्यवाद ताई ☺️🥰🙏
@Fun-station783
@Fun-station783 3 часа назад
Tai kalash tumhi darroj uchlta ka
@Fun-station783
@Fun-station783 3 часа назад
Tai chourgavr thevl tr chalel ka
@user-ue5ng9dq6w
@user-ue5ng9dq6w 10 часов назад
खूप खूप.छान. ताई. नमस्कार
@ChhayasCreativeCorner
@ChhayasCreativeCorner 4 часа назад
खुप खुप धन्यवाद ताई ☺️🙏🙏
@suvarnaubale6461
@suvarnaubale6461 10 часов назад
ताई मी बेला चे झाडं ना आमच्या घरी राणात होते त्याची काडी आणून लावली तर कुंड मध्ये आहे तर ती चालेल ना माहदेवाना वाहीली तर
@ChhayasCreativeCorner
@ChhayasCreativeCorner 4 часа назад
गुड मॉर्निंग श्री स्वामी समर्थ ताई ताई बेलाचे पान जोपर्यंत पूर्ण सुकत नाही तोपर्यंत ते शिळं होत नाही असं म्हणलं जातं त्यामुळे महादेवांना बेलपत्र तुम्ही वाहू शकता ☺️🥰🙏
@pranitawarghade1250
@pranitawarghade1250 10 часов назад
Khup chan Pooja 🙏🙏
@ChhayasCreativeCorner
@ChhayasCreativeCorner 4 часа назад
खुप खुप धन्यवाद ताई ☺️🥰🙏
@Jayabarde1985
@Jayabarde1985 11 часов назад
खूप सुंदर पुजा मांडली आहे ताई
@ChhayasCreativeCorner
@ChhayasCreativeCorner 4 часа назад
खुप खुप धन्यवाद ताई ☺️🥰🙏
@SAM-iz6ef
@SAM-iz6ef 11 часов назад
सर्व सोमवरी असिच शिव मूठ वहायचि की ओले करूं का केवळ तांदुळ असे करायचे .
@ChhayasCreativeCorner
@ChhayasCreativeCorner 4 часа назад
प्रत्येक सोमवारी शिवामुठ ओली करायची आणि मगच महादेवांना अर्पण करायची ताई कोरडी शिवापूर कधीच वहायची नसते ☺️🥰
@user-wv8xn2rk4x
@user-wv8xn2rk4x 11 часов назад
खुप छान केली पुजा आणि महत्त्वाच सकाळी लवकर उठून श्री स्वामी समर्थ🙏🙏
@ChhayasCreativeCorner
@ChhayasCreativeCorner 4 часа назад
खुप खुप धन्यवाद ताई ☺️🥰🙏
@manishatashildar7379
@manishatashildar7379 11 часов назад
Puja khupch chan Shree swami smarth ❤
@ChhayasCreativeCorner
@ChhayasCreativeCorner 4 часа назад
खुप खुप धन्यवाद ताई ☺️🥰🙏
@manishadivekar5401
@manishadivekar5401 11 часов назад
श्री स्वामी समर्थ
@ChhayasCreativeCorner
@ChhayasCreativeCorner 4 часа назад
श्री स्वामी समर्थ ताई ☺️🥰🙏
@sanskrutishendkar9754
@sanskrutishendkar9754 11 часов назад
पहिल्या दाच व्हिडिओ बघते छान आहे 👌ओम नम :शिवाय तुमच्या कडे पिंडी कुठून घेतली आहे ताई सांगू शकतान का
@ChhayasCreativeCorner
@ChhayasCreativeCorner 4 часа назад
अहमदनगर केडगाव मधून घेतली आहे ताई, contact number-8411071962
@vinitamungi2376
@vinitamungi2376 11 часов назад
खूप छान पूजा😊
@ChhayasCreativeCorner
@ChhayasCreativeCorner 4 часа назад
खुप खुप धन्यवाद ताई ☺️🥰🙏
@ArchanaMore-yr3es
@ArchanaMore-yr3es 11 часов назад
छाया ताई तुम्ही एवढ्या पहाटे उठून स्नान संध्याउरकुन रांगोळी काढून त्यावर सजावट केली सर्व काम उत्साहाने करून सर्व माहिती दिली आणि एक चांगला आदर्श महिला मंडळाच्या समोर ठेवला तर त्या बद्दल खुप खुप धन्यवाद
@radhamane2892
@radhamane2892 11 часов назад
घराच्या बाहेरील झाडून हे आंघोळ करून करावे की आगोदर काढवि
@user-tb2bf3ds2p
@user-tb2bf3ds2p 11 часов назад
Shree Swami Samarth ❤❤
@ChhayasCreativeCorner
@ChhayasCreativeCorner 4 часа назад
श्री स्वामी समर्थ ताई ☺️🥰🙏
@archanamohite9323
@archanamohite9323 12 часов назад
🎉🎉🎉
@archanamohite9323
@archanamohite9323 12 часов назад
घर सुंदर आहे 🎉
@ChhayasCreativeCorner
@ChhayasCreativeCorner 4 часа назад
खुप खुप धन्यवाद ताई ☺️🥰🙏
@suvarnaubale6461
@suvarnaubale6461 12 часов назад
किती वाजता पुजा करतात ताई नक्की सांगा किती वाजेपर्यंत होते ते पण सांगा खुप छान ताई
@ChhayasCreativeCorner
@ChhayasCreativeCorner 12 часов назад
ताई मी रोज पहाटे पाच वाजता उठते असं काही सणवार असला किंवा काही स्पेशल पूजा असली ना तरच मी ब्रह्म मुहूर्तावर लवकर उठत असते म्हणजे बाहेरची पूजा घरातली पूजा रांगोळी घरातली काम लवकर आवरतात काल पण दीप अमावस्या अमावस्या होती त्यामुळे साडेतीन वाजता सकाळी उठले होते आणि आज श्रावणातला पहिला सोमवार होता तर पहाटे चार सव्वाचारला उठले होते ताई बाहेरची पूजा रांगोळी हळदीले पण सगळं करायला एक तास लागतो आणि घरामधली पूजा रोजची पूजा बाकीची पूजा सगळं करायला मला दीड दोन तास लागतात कधी कमी जास्त कमी होतं तर असं काही सलवार असल ना काही पूजा करायचे असेल तर मी रात्रीच थोडीशी तयारी करून ठेवते असते म्हणजे सकाळी जास्त वेळ लागत नाही मग ☺️🥰 खूप खूप धन्यवाद ताई ☺️☺️
@shamalthakare4077
@shamalthakare4077 12 часов назад
खुप सुंदर motivational vedio आहे ताई देवाची भांडी कशाने स्वच्छ करता तुम्ही
@sadhanadhole4088
@sadhanadhole4088 12 часов назад
खूप छान वाटली पुजा मनाला खूप प्रसन्न वाटले ❤🎉
@ChhayasCreativeCorner
@ChhayasCreativeCorner 4 часа назад
खुप खुप धन्यवाद ताई ☺️🥰🙏
@dipaliwagh6156
@dipaliwagh6156 12 часов назад
पूजा खूप छान होती मन प्रसन्न झालं 🙏🙏
@ChhayasCreativeCorner
@ChhayasCreativeCorner 4 часа назад
खुप खुप धन्यवाद ताई ☺️🥰🙏
@Adityashelke155
@Adityashelke155 12 часов назад
Nice
@ChhayasCreativeCorner
@ChhayasCreativeCorner 4 часа назад
धन्यवाद ताई ☺️🥰🙏
@MangalBai-vz6lc
@MangalBai-vz6lc 13 часов назад
Thai Thai Amala Tumsa video Khoob❤aao dto tai mla tumcha shobhav aodto
@jkhile8404
@jkhile8404 13 часов назад
खुप छान ताई 🙏🏻🌹
@ChhayasCreativeCorner
@ChhayasCreativeCorner 4 часа назад
खुप खुप धन्यवाद ताई ☺️🥰🙏
@gitanjalipatil5344
@gitanjalipatil5344 13 часов назад
खूप सुंदर पूजा
@ChhayasCreativeCorner
@ChhayasCreativeCorner 4 часа назад
खुप खुप धन्यवाद ताई ☺️🥰🙏
@paripalakword7003
@paripalakword7003 13 часов назад
खूप मस्त आहे व्हिडिओ ❤❤
@ChhayasCreativeCorner
@ChhayasCreativeCorner 4 часа назад
खुप खुप धन्यवाद ताई ☺️🥰🙏
@kavitatarge3976
@kavitatarge3976 13 часов назад
Khup chan tai. Tumi khup hooshar ahe sagal manapasun karta
@hirajipawar3651
@hirajipawar3651 14 часов назад
नमस्कार ताई, श्री स्वामी समर्थ, रांगोळी खूप मस्त उंबरठा पूजन पण खूप छान केलीत त्यानंतर शंकराचे पूजन खूप मस्त केलात, किती सुंदर पूजा करतात ताई तुम्ही मी पण असंच करेन ❤🙏
@ChhayasCreativeCorner
@ChhayasCreativeCorner 14 часов назад
ताई तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद ☺️🥰🙏
@shrutikashivanijahagirdar8058
@shrutikashivanijahagirdar8058 14 часов назад
खुप छान आहे पुजा
@ChhayasCreativeCorner
@ChhayasCreativeCorner 14 часов назад
खूप खूप धन्यवाद ताई ☺️🥰🙏
@aditakadam
@aditakadam 14 часов назад
ताई मला तुझी पूजा खूप आवडते मै तुझे व्हिडिओ रोज बघते
@ChhayasCreativeCorner
@ChhayasCreativeCorner 14 часов назад
ताई तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद ☺️🥰🙏
@shreeswamisamarth4464
@shreeswamisamarth4464 14 часов назад
श्री स्वामी समर्थ 🙏🏻खूपच सुंदर पूजा झाली 🙏🏻🙏🏻🙏🏻
@ChhayasCreativeCorner
@ChhayasCreativeCorner 14 часов назад
श्री स्वामी समर्थ ताई 🌺☺️🙏 खूप खूप धन्यवाद ताई वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिला आणि छानशी पण कमेंट केली धन्यवाद ☺️🙏
@shreeswamisamarth4464
@shreeswamisamarth4464 13 часов назад
🙏🏻🙏🏻🙏🏻
@jayatanpure6984
@jayatanpure6984 14 часов назад
👌👌
@ChhayasCreativeCorner
@ChhayasCreativeCorner 14 часов назад
☺️☺️🙏
@pradnyasalunkhe4375
@pradnyasalunkhe4375 15 часов назад
Chan jhali Pooja ❤
@ChhayasCreativeCorner
@ChhayasCreativeCorner 15 часов назад
खूप खूप धन्यवाद ताई ☺️🥰🙏
@theroster9233
@theroster9233 15 часов назад
Khup chan aahi hai
@ChhayasCreativeCorner
@ChhayasCreativeCorner 15 часов назад
धन्यवाद ताई ☺️🥰🙏
@swadishthapaakakruti
@swadishthapaakakruti 15 часов назад
छान पूजा 👌🙏
@ChhayasCreativeCorner
@ChhayasCreativeCorner 15 часов назад
खूप खूप धन्यवाद ताई ☺️🙏🙏
@smitamanjarekar7450
@smitamanjarekar7450 15 часов назад
तुम्ही छान देवपूजा करता
@ChhayasCreativeCorner
@ChhayasCreativeCorner 15 часов назад
खूप खूप धन्यवाद ताई ☺️🥰🙏
@surekhagosavi9533
@surekhagosavi9533 16 часов назад
🙏🌹 श्री स्वामी समर्थ 🌹🙏
@ChhayasCreativeCorner
@ChhayasCreativeCorner 15 часов назад
श्री स्वामी समर्थ ताई ☺️🥰🙏
@sunitavishnu449
@sunitavishnu449 16 часов назад
महादेवाची रांगोळी खूपच सुंदर काढली ग छाया मला पण छान छान रांगोळी काढता येते मी पण काढते तुझी आजची श्रावणाची महादेवाची पूजा खूपच सुंदर मांडली पाहून मन प्रसन्न झाले बघ मी पण आज केंद्रात रुदराभिषेक केला खुप छान वाटते दिवस चांगला जातो आणि एनर्जी येते कामे करायला अशाच पूजा नवनवीन दाखवत जा तुझे व्हिडियो पाहण्याची एवढी सवय झाली आहे ना कितीही उशीर झाला तरी मी रात्री सुद्धा पाहते भारी असतात तुझे व्हिडियो आजचा व्हिडियो एक नंबर
@ChhayasCreativeCorner
@ChhayasCreativeCorner 15 часов назад
हो ताई पूजा पाठ व्यवस्थित झाल्याने आपलं मन ही प्रसन्न राहतं घराचं वातावरण ही प्रसन्न राहतं आणि त्यामुळे कामात मन लागतं आणि काम व्यवस्थित टायमावर झाले की आपले घरातील मंडळी पण एकदम आनंदी राहतात मग सगळं कसं एकदम सुरळीत चालत☺️🥰 धन्यवाद ताई वेळात वेळ काढून तुम्ही माझे व्हिडिओ पण पाहता आणि रोज न चुकता छान अशी कमेंट पण करता खूप खूप धन्यवाद ताई ☺️☺️🥰🙏
@anjalikusale3014
@anjalikusale3014 16 часов назад
खूपच सुंदर पूजा केली मन प्रसन्न झाले सगळी पूजा व्यवस्थित मांडली मस्त
@ChhayasCreativeCorner
@ChhayasCreativeCorner 15 часов назад
खूप खूप धन्यवाद ताई ☺️🥰🙏
@AnitaAjay21276
@AnitaAjay21276 16 часов назад
Sakali kiti vajta utatha roj
@ChhayasCreativeCorner
@ChhayasCreativeCorner 16 часов назад
ताई रोज मी पाच साडेपाच वाजता उठते पण असं काही सनवार असलं ना मग लवकर उठते म्हणजे देवपूजा घरातलं काम टायमावर आवर्तमग कामाची घाई गडबड होत नाही मग ☺️🥰 धन्यवाद ताई ☺️🙏
@sandeepchaudhari1757
@sandeepchaudhari1757 16 часов назад
पीड खुप छान बनविली
@ChhayasCreativeCorner
@ChhayasCreativeCorner 15 часов назад
खूप खूप धन्यवाद दादा ☺️☺️🙏
@sandeepchaudhari1757
@sandeepchaudhari1757 16 часов назад
खुप छान
@ChhayasCreativeCorner
@ChhayasCreativeCorner 16 часов назад
खूप खूप धन्यवाद ताई ☺️🥰🙏
@VijayaKhose
@VijayaKhose 16 часов назад
Tai tumhi kontaya city madhe rahte
@ChhayasCreativeCorner
@ChhayasCreativeCorner 16 часов назад
अहमदनगर मध्ये ताई ☺️🥰🙏
@VijayaKhose
@VijayaKhose 15 часов назад
आम्ही पण पारनेर चे आहोत 😊
@JyotipatilPatil-bz5qb
@JyotipatilPatil-bz5qb 16 часов назад
Nice vlogs dear ❤️😍🙏🏻🌹
@ChhayasCreativeCorner
@ChhayasCreativeCorner 16 часов назад
खूप खूप धन्यवाद ताई ☺️🥰🙏