Тёмный

तुळ राशीचे ऑक्टोंबर महिन्याचे भविष्य 2024 | libra rashifal October 2024 

Astroguru Dr Jyoti Joshi
Подписаться 437 тыс.
Просмотров 58 тыс.
50% 1

For podcasting & advertisement contact us on lnjjoshi@gmail.com
तूळ राशीचे ऑक्टोंबर 2024 मधील राशिभविष्य
Tul rashiche October 24 rashifal
ऑक्टोंबर 2024 महिन्याचे स्वागत करण्याची वेळ आता आली आहे. सर्वांचा विचार करणारी व सर्वांना सोबत घेऊन चालणारी रास म्हणून तूळ राशीची विशेष ओळख आहे. कोणत्याही नात्याची सुंदरता ही एकमेकांचे दोष स्वीकारण्यात असते. एकही व्यक्ती दोष नसलेली तुम्ही शोधत बसाल तर आयुष्यभर एकटेच राहाल. सर्वांना सोबत घेऊन चालणाऱ्या, प्रत्येक गोष्टीत योग्य संतुलन बनवणाऱ्या लोकांची रास म्हणून तूळ राशीची विशेष ओळख आहे. सौंदर्य, कला, रसिकत्व असणे अशी तूळ राशीची विशेष वैशिष्ट्ये आहेत. नेहमी सर्वोत्तम प्रयत्न करीत राहणे हा तुळ राशीच्या जातकांचा नैसर्गिक स्वभाव मानला जातो. स्वतः आनंदी राहून इतरांना आनंद देणे हा तूळ जातकांचा विशेष गुणधर्म आहे. तुळ रास ही शुक्र महाराजांची मूळ त्रिकोण रास आहे. खरंतर वृषभ आणि तूळ या शुक्राच्या दोन राशी आहेत. मात्र तूळ ही शुक्राची आवडती रास म्हटली जाते कारण ती त्यांची मूळ त्रिकोण रास आहे. या महिन्या बद्दल जाणून घेण्यासाठी आम्ही आपली उत्सुकता समजू शकतो त्यामुळेच आम्ही तुमच्यासाठी सर्व राशींवर या महिन्याचे वेगवेगळे व्हिडिओ तयार केले आहेत आजच्या या व्हिडिओ मध्ये आपण तूळ राशि बद्दल जाणून घेणार आहोत. व त्याबद्दल लागणारे परिणामकारक उपाय देखील या व्हिडिओमध्ये सांगितले आहेत. खूप लोकांच्या उत्सुकतेपोटी व आग्रहास्तव आपण ऑक्टोंबर महिन्याचे मासिक राशिफल पाहणार आहोत.
tula Rashi bhavishya 2024
तुळ राशी भविष्यफळ 2024
tula rashiche arogya October mahinyat kase rahil
तुळ राशीचे वैवाहिक जीवन
tul Rashi education
ऑक्टोंबर महिना तुळ राशि साठी कसा असेल
libra October astrology 2024
libra October horoscope prediction 2024
तुळ राशीचे व्यक्तित्व 2024
तुळ राशिचा महिना कसा असेल
तुळ राशी कौटुंबिक सुख 2024
2024 मध्ये तुळ राशीचे भविष्य काय असेल
libra rashi che career 2024
libra rashi dhan labh 2024
तुळ राशी भविष्य 2024
libra prediction 2024
tul rashiche sampurna bhavishya 2024
तुळ राशीचे ऑक्टोंबर 2024 मधील लाभ
#drjyotijoshi #astroguru #librarashi #Octoberprediction2024 #Octoberrashifal2024
विविध ब्रेसलेट प्राप्त करण्यासाठी खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करावे.
drjyotijoshi.c...
to perks:
/ @astrogurudrjyotijoshi
#rashibhavishya #drjyotijoshi #astrologer-in-maharashtra
9850098688 या नंबर वर G pay किव्वा phone pay करून याचं नंबर वर स्क्रीन शॉट टाकावा.
ॲस्ट्रोगुरु डॉ. सौ. ज्योती जोशी लिखित पुस्तके उपलब्ध आहेत
drjyotijoshi.c...
मराठी
1 ) जे जे ज्योतिष पद्धती: • जे जे ज्योतिष पद्धती
२) आपला जन्म याच राशीत का झाला। जाणून घ्या आयुष्याचे रहस्य: • आपला जन्म याच राशीत का...
३) सर्व राशीचा महिलांचा व पुरुषांचा स्वभाव: • सर्व राशीचा महिलांचा व...
४) ज्योतिष शास्त्र शिका । jyotishshatra shika (भाग 1): • ज्योतिष शास्त्र शिका ।...
५) 2024 निवडणूकीतील भविष्य: • 2024 निवडणूकीतील भविष्य
६) व्यक्ती आणि व्यल्ली: • व्यक्ती आणि व्यल्ली
७) ज्योतिषशास्त्र शिका | Astroguru Dr. Jyoti Josh । ज्योतिष प्रविण संपूर्ण अभ्यासक्रम: • ज्योतिषशास्त्र शिका | ...
८) भविष्य फलादेशाचे नियम | ज्योतिष विशारद अभ्यासक्रम |ऍस्ट्रोगुरु डॉ ज्योती जोशी: • भविष्य फलादेशाचे नियम ...
९) पंचांग असे पहावे: • पंचांग असे पहावे
१०)Advance astrology भाव भावेश आणि भावातील ग्रह: • Advance astrology भाव ...
११) करिअर मॅनेजमेंट: • करिअर मॅनेजमेंट
१२)ज्योतिष मित्र लग्नापूर्वी / लग्नानंतर: • ज्योतिष मित्र लग्नापूर...
१३) वर्ग कुंडली । Varg Kundali: • वर्ग कुंडली । Varg Kun...
१४) शिक्षण आणि ज्योतिषशास्त्र: • शिक्षण आणि ज्योतिषशास्त्र
१५) कुंडली बदलता येते ?: • कुंडली बदलता येते ?
१६) धनलाभ: • धनलाभ
१७)ज्योतिष अनुभव: • ज्योतिष अनुभव
१८)अष्टकवर्ग: • अष्टकवर्ग
drjyotijoshi.c...
#मेष #वृषभ #मिथुन #कर्क #सिंह #कन्या #तुळ #वृश्चिक #धनू #मकर #कुंभ #मीन
#व्यक्तिमत्व #शुभ दिवस #कुटुंब #परिश्रम #वास्तु #वाहन #शिक्षण #ईस्टदेव #आरोग्य #कर्ज #नौकरी #व्यवसाय #भाग्य #कर्म #लाभ #व्यय #परदेश गमन #उपाय
Aries Taurus Gemini Cancer Leo Virgo Libra Scorpio Sagittarius Capricorn Aquarius Pisces
वेबसाईटला भेट द्यायला विसरू नका : www.drjyotijoshi.com
#astroguru #drjyotijoshi #astrologer-in-maharashtra

Опубликовано:

 

8 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 95   
@varshapingle4548
@varshapingle4548 10 дней назад
जय ज्योतिष मॅडम 🙏 तुम्ही खूप छान भविष्य सांगतात आणि उपाय देखील छान धन्यवाद 🙏
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 10 дней назад
धन्यवाद जय ज्योतिष
@anildhamapurkar4918
@anildhamapurkar4918 14 дней назад
धन्यवाद मॅडम अप्रतिम माहिती साठी
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 8 дней назад
धन्यवाद जय ज्योतिष
@asmitabandkar8407
@asmitabandkar8407 14 дней назад
जय जोतिष. धन्यवाद मॅडम. छान माहिती दिली. 👍🏼👌🏼🙏🏼😊
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 10 дней назад
जय ज्योतिष
@rekhawade64
@rekhawade64 11 дней назад
खुप छान 👌🏻 मॅडम धन्यवाद 🙏🏻🙏🏻
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 11 дней назад
जय ज्योतिष
@tejaswinikamble8212
@tejaswinikamble8212 10 дней назад
Mam Maza.busines kadhi passin changla suru rahil
@Rasikajagtap-x7q
@Rasikajagtap-x7q 7 дней назад
मॅडम तुमचे भविष्य एकदम खरे होते खूप खूप छान सांगता 🙏🙏🙏🙏🙏
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 7 дней назад
धन्यवाद जय ज्योतिष
@taal9188
@taal9188 14 дней назад
सध्या "महागाई" नावाचा अत्यंत शुभ योग तयार झाला आहे.. दुधात पाणी घालून पोट भरण्याची वेळ आली आहे..
@priyabhave4144
@priyabhave4144 12 дней назад
Every country is suffering by mahagaahi
@rameshborade2627
@rameshborade2627 10 дней назад
@@priyabhave4144 प्रत्येक रास
@radhak4765
@radhak4765 14 дней назад
Aie chi health ani atirikth pani mhanje mala nahi samajle
@Neeta-n2h
@Neeta-n2h 14 дней назад
कार्यशाळेची लिंक कोणती आहे
@sangitakulkarni2878
@sangitakulkarni2878 3 дня назад
मॅडम हा फलादेश पहाताना चंद्र रास धरावी की लग्न रास धरावी?
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 2 дня назад
60% चंद्र राशी, 30 लग्न राशी, 10/, रवी रास पहावी
@mruduladedhe2425
@mruduladedhe2425 15 дней назад
संतती योग या महिन्यात आहे का?
@Sweetyy_123
@Sweetyy_123 14 дней назад
@@mruduladedhe2425 same question ahe Maja
@snehagawthankar4688
@snehagawthankar4688 9 дней назад
Majha pan same prashn ahe
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 9 дней назад
WhatsApp msg only 9850098688 charges applicable
@rohinibaviskar1764
@rohinibaviskar1764 15 дней назад
मॅडम मला नोकरी केव्हा लागेल ते सांगा
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 11 дней назад
दरमहा आम्हीं आपल्या चॅनेलवर राशीभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे
@rohinidhopavkar2728
@rohinidhopavkar2728 4 дня назад
Har har jyotish 💐
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 4 дня назад
जय ज्योतिष
@amoolyawaskar4760
@amoolyawaskar4760 14 дней назад
🕉श्रीं🕉 🕉श्रीं गं गणपतये नमः शिवाय 🕉
@rakeshmhatre2649
@rakeshmhatre2649 5 дней назад
jay jyotish 🙏
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 5 дней назад
जय ज्योतिष
@shubhangikuigade5584
@shubhangikuigade5584 9 дней назад
Mazya mr na job ya mahinyat milel ka
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 8 дней назад
दरमहा आम्ही आपल्या चॅनेलवर राशीभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे
@ratannikam5001
@ratannikam5001 8 дней назад
Jai jyotish
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 7 дней назад
जय ज्योतिष
@sangitanimbalkar2391
@sangitanimbalkar2391 13 дней назад
मॅडम आपण जे तूळ राशीचे वर्णन करत आहात ते कोणत्या नक्षत्रा साठी माझे नक्षत्र चित्रा तर माझ्या मुलाचे स्वाती नक्षत्र आहे ऑक्टोबर महिन्याचे आपण सांगितलेले भविष्य कोणत्या नक्षत्रा साठी लागू होणार आहे
@pradnyasapre6968
@pradnyasapre6968 14 дней назад
1 varsha zala mulachi nokari sutli ahe.ajun.milat nahi.kay karav samjat nahi.tyachi ras tul.vishakha nashta kumbha lagna.rakshas gan.kahinupay asel tar survat plese
@rajeshkulkarni1182
@rajeshkulkarni1182 6 дней назад
जय ज्योतिष
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 6 дней назад
जय ज्योतिष
@manishachakor1817
@manishachakor1817 10 дней назад
jai shri Krishna
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 10 дней назад
जय ज्योतिष
@Sweetyy_123
@Sweetyy_123 14 дней назад
Santati yog kdhi te sanga plz
@simajoshi1163
@simajoshi1163 13 дней назад
जय ज्योतिष 🙏🙏
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 8 дней назад
जय ज्योतिष
@pratibhasarmalkar2504
@pratibhasarmalkar2504 3 дня назад
Madam मत्स मणी manje Kay.त्याचा उपयोग होतो काय धारण करताना
@seemapitre4349
@seemapitre4349 14 дней назад
पेन्शन कधी सुरू होईल... आर्थिक बाजू बळकट केव्हा होणार....
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 8 дней назад
दरमहा आम्ही आपल्या चॅनेलवर राशीभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे
@ganeshshintre2215
@ganeshshintre2215 14 дней назад
संतती योग कधी आहे ते सांगावे
@mruduladedhe2425
@mruduladedhe2425 15 дней назад
संतती बद्दल मॅडम तुम्ही काहीचसागितले नाही संतती योग कधी आहे
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 10 дней назад
WhatsApp msg only 9850098688 charges applicable
@pritijadhav2761
@pritijadhav2761 5 дней назад
Jai Jyotish 🙏❤️
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 2 дня назад
जय ज्योतिष
@AmitJankar-pb9hx
@AmitJankar-pb9hx День назад
मँडम मला कुडली दाखवायची आहे
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi День назад
WhatsApp msg only 9850098688 charges applicable
@snehagawthankar4688
@snehagawthankar4688 9 дней назад
Santati yog kadhi ahe?
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 8 дней назад
WhatsApp msg only 9850098688 charges applicable
@chitrakulkarni6273
@chitrakulkarni6273 3 дня назад
Jay jyotish
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 2 дня назад
जय ज्योतिष
@aartiphatak9144
@aartiphatak9144 14 дней назад
Jay Jyotish .🙏😊
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 7 дней назад
जय ज्योतिष
@rajeshjadhao1153
@rajeshjadhao1153 14 дней назад
Madam mala government job kadi miley sanga please🙏🙏
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 7 дней назад
दरमहा आम्ही आपल्या चॅनेलवर राशीभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे
@kalpanajadhav7714
@kalpanajadhav7714 15 дней назад
जय जय ज्योतिष घर घर ज्योतिष 🙏
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 7 дней назад
जय ज्योतिष
@reenatandel940
@reenatandel940 14 дней назад
माझी तुळ रस आहे माझा लग्न कधी होईल माझा गुरू नीच चा आहे?
@ashwinibhagat4956
@ashwinibhagat4956 14 дней назад
ताई माझा मुलाची रास तुळ आहे त्याचे लग्न कधी होईल
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 8 дней назад
WhatsApp msg only 9850098688 charges applicable
@ganeshgsm5332
@ganeshgsm5332 13 дней назад
माझा विवाह कधी होईल वय वर्ष २६ पुणे🎉
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 7 дней назад
दरमहा आम्ही आपल्या चॅनेलवर राशीभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे
@RoHiTGodalkar
@RoHiTGodalkar 9 дней назад
तूपाचा दिवा पण कोणता लावायचा फुलवातीचा दिवा की साध्या वातीचा दिवा लावायचा मॅडम..?
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 9 дней назад
साध्या लांब वातीचा लावावा
@RoHiTGodalkar
@RoHiTGodalkar 9 дней назад
@@AstroguruDrJyotiJoshi धन्यवाद मॅडम 🙏
@nikeshthakar7374
@nikeshthakar7374 6 дней назад
मॅडम government job केव्हा लागेल आणि आर्थिक अडचण केव्हा संपेल
@rushikeshwagh5713
@rushikeshwagh5713 14 дней назад
मला स्वप्न पडत आहे 15 दिवसां आसुन
@rameshborade2627
@rameshborade2627 10 дней назад
मला मरायच स्वप्न पडतय
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 10 дней назад
दरमहा आम्ही आपल्या चॅनेलवर राशीभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे
@VaibhavJadhav-hy3ry
@VaibhavJadhav-hy3ry 14 дней назад
नबरं दया
@omakhila
@omakhila 9 часов назад
कार्यशाले त इंटरेस्ट आहे
@tanhajiraokalyankar4373
@tanhajiraokalyankar4373 6 дней назад
मागच्या एक वर्षा पासून मी तुमचे राशिफल ऐकतो पाहतो पण मला काहीच फरक पडत नाही
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 2 дня назад
दरमहा आम्ही आपल्या चॅनेलवर राशीभविष्य व उपाय देखिल देत असतो ते उपाय करावे
@RadhaChudhari-xg1fw
@RadhaChudhari-xg1fw 8 дней назад
बहुत परेशान हैं
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 8 дней назад
दरमहा आम्ही आपल्या चॅनेलवर राशीभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे
@JayentgopinathAundhekar
@JayentgopinathAundhekar 14 дней назад
जय ज्योतिष. एक शंका आहे विलायची टाकताना अखंड टाकावे का सोलुन तसेच लवंग टाकताना समोरील लवंगाचे फुल काढावे का. दिवा शांत झाले वर विलायची व लवंग कुठे टाकायचे.
@apurvadandekar5494
@apurvadandekar5494 15 дней назад
Jai jyotish
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 7 дней назад
जय ज्योतिष
@jyotimandharem129
@jyotimandharem129 14 дней назад
जय ज्योतिषी
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 10 дней назад
जय ज्योतिष
@RahulJadhav-vp1tn
@RahulJadhav-vp1tn 8 дней назад
Jay Jyotish 🙏🙏
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 8 дней назад
जय ज्योतिष
@pankajdeshpande2029
@pankajdeshpande2029 14 дней назад
Jai Jyotish 🎉
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 10 дней назад
जय ज्योतिष
@shireeshapte
@shireeshapte 15 дней назад
जय ज्योतिष.
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 7 дней назад
जय ज्योतिष
@kavitabhagwat1479
@kavitabhagwat1479 15 дней назад
Jai ज्योतिष 🙏
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 10 дней назад
जय ज्योतिष
@rakeshmahadik4323
@rakeshmahadik4323 14 дней назад
Jay Jyotish 🙏🙏
Далее
Bro think he the MC.. 😂👊🔥
00:20
Просмотров 1,1 млн
🍎 Apple Pie Cinnamon Roll Donut #Shorts
00:21
Просмотров 3,5 млн
Bro think he the MC.. 😂👊🔥
00:20
Просмотров 1,1 млн