Тёмный

'मला कशाचीच भीती वाटत नाही' | Vandana Gupte | Woman Ki Baat | Aarpaar 

आरपार | Aarpaar
Подписаться 111 тыс.
Просмотров 57 тыс.
50% 1

#Aarpaar #आरपार #vandanagupte
"...पोरांचा दंगा सुरु असलेल्या वर्गात शिपाईकाका आले, की त्यांचं ऐकून घेण्याआधीच भारती ताई उभी राहायची, कारण मीच काहीतरी मस्ती केलीये, ही तिला ठाऊकच असायचं, मी लहानपणापासूनच अशी बंडखोरच होते" असं वंदना ताई म्हणाल्या आणि पुढे गप्पा कशा रंगत गेल्या कळलंच नाही. बिनधास्त, कलासक्त, उत्साहाचा वाहता झरा अशी म्हणून मराठीत जी जी विशेषणं आहेत, ती वंदना गुप्ते यांना लागू होतातच. आजच्या गप्पा फक्त एक ज्येष्ठ अभिनेत्री म्हणून नाही, तर एक स्त्री, मुलगी, आई, बायको, बहीण म्हणून त्यांना उलगडणाऱ्या आहेत. हा एपिसोड जितका हलकाफुलका, मनोरंजक, हसवणारा आहे, तितकाच जीवनमूल्य सांगणारा, शिकवणारा आहे. रोजचं जीवन जगतांना आपण कोणत्या ना कोणत्या भीतीखाली असतोच,आयुष्य खूप साधं-सोप्पं असतं, आपणच नको त्या गोष्टींचा बाऊ करून 'ISSUE' सोडवत बसतो, या सगळ्याकडे बघण्याचा एक 'फ्रेश' दृष्टिकोन आजच्या गप्पांमध्ये दडलाय. त्यामुळे आजचा एपिसोड हा श्रवणीय, रमणीय, प्रेक्षणीय आणि हो, 'वंदनी'यआहेच. नाटकांपासून नात्यांपर्यंत अगणित विषयांवर बिनधास्त मारलेल्या अशा या गप्पा!

Опубликовано:

 

29 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 166   
@jyotibhave6001
@jyotibhave6001 2 дня назад
कुटुंब आणि लग्न यावर खुपच चांगले विचार मांडले आहेत. खरे खरे आणि फारच वास्तव विचार . आणि अभिनेत्री तर फारच सुंदर. माणूस म्हणून किती चांगल्या आहेत ते परत एकदा पहायला मिळाले.
@vaishaligavane2906
@vaishaligavane2906 2 дня назад
मी पण खूप प्रेमात आहे वंदना गुप्तेंच्या....काय aura आहे बाईचा!!! Acting skills तर supreme!!
@urmilaapte9853
@urmilaapte9853 День назад
🕉️🎵मिळालेल्या वेळांत चांगलं वाचन करावं... वाह्यातपणा चाललाय... भान सुटलंय... हे तुम्हीं दोघी बोलताय मला खूप बरं वाटलं ऐकून.... मी अगदी सहमत आहे या विचारांशी... 🎶🕉️ गेले आठ वर्षे मी TV पाहातच नाही.... उंच माझा झोका नंतर एकही सिरियल पाहिली नाही..... मुळात मी साहित्य व संगीत प्रेमी स्वतः सतारवादक, संस्कृत शिक्षिका, गायिका आणि उत्तम गृहिणी आहे.... मला बिल्कुल आवडत नाही हे हल्लीचे कार्यक्रम.... कुणीतरी बोलायलाच हवं होतं.... धन्यवाद❤🎉
@vijaykhairnar3289
@vijaykhairnar3289 День назад
वंदनाताई गुप्ते माझ्या फार आवडत्या कलाकार आहे. त्यांचे ठाम विचार स्पष्टपणा विनोदी बुद्धी, मिश्किलपणा, एक परिपूर्ण व्यक्तिमत्व आहे आणि एक विनोदी अभिनेत्री आहे. तसेच त्यांचा डॅशिंग पणा आत्ताच्या काळात प्रत्येक स्त्रियांनी असावे. वंदनाताई माझ्या आयडॉल आहे . वंदना गुप्ते ताईंच्या प्रत्येक मुलाखत मी बघितलेली आहे. वंदना ताई जिंदगी गुलजार है.
@swaradanargolkar9884
@swaradanargolkar9884 День назад
वंदनाताई त्यांच्याबद्दल काय लिहिणार? माझ्या खूप आवडत्या अभिनेत्री. त्यांच्या अत्यंत खऱ्या बिनधास्तपणावर भाळून जायला होतं. त्यांचा अभिनय, मोकळ्या प्रफुल्लित चेहऱ्याने वावरणं, त्यांचं राहणं, त्यांचं स्पष्ट बोलणं सगळंच खूप छान आहे. मुलाखत खूप आवडली. भारती ताईंना मुलाखतीत बघायला आवडेल. त्यांची नाटकं आजही मी विसरलेली नाही. त्यांचा आवाज देखील मला खूप आवडतो.
@prachiSathe-q1q
@prachiSathe-q1q 2 дня назад
छान झाली मुलाखत. मुग्धा तुझी साडी खूप छान आहे. कोणता प्रकार आहे हा साडीचा? साडी ब्लाऊज कॅाम्बिनेशन छान आहे. रंग उमलत्या मनाचे हे रेकॅार्डेड बघायला मिळेल का?
@jayashreedeshpande4509
@jayashreedeshpande4509 2 дня назад
मी वंदना ताईचं चारचौघी पाहिले आहे, ह्या सगळ्या बहिणी खूप उत्तम कलाकार आहेत😊❤
@swaradanargolkar9884
@swaradanargolkar9884 День назад
मुग्धा अगं तू मंगला ताई गोडबोलेंची मुलगी आहेस हे मला आत्ता कळलं. ग्रेट! मंगलाताईंना माझी पिढी लहानपणापासून बघत आलीये. त्यांचं निवेदन, त्यांचा अभ्यास, त्यांची गोड शैली, आत्ता सुद्धा एवढया मोठया वयात त्यांचं गोड निवेदन मला ऐकायला मिळालं. खूप छान🎉
@mugdhagodbole5230
@mugdhagodbole5230 День назад
त्या मंगला खाडिलकर. हो, त्या फार गोड बोलतात. माझी आई लेखिका मंगला गोडबोले.
@swaradanargolkar9884
@swaradanargolkar9884 День назад
@@mugdhagodbole5230 हो बरोबर. मंगला खाडिलकर आणि मंगला गोडबोले, नाव साधर्म्य असल्याने माझा गोंधळ झाला, माझ्याकडून चूक झाली.
@hemangipundalik4518
@hemangipundalik4518 11 часов назад
👍​@@mugdhagodbole5230
@sunitadasalkar676
@sunitadasalkar676 2 дня назад
Evergreen abhinetri mast personality
@snehalchiplunkar5298
@snehalchiplunkar5298 День назад
खूप छान मुलाखत,अणि छान विचार मांडलेत,अगदी खरंय की जबाबदारी घ्यायला हवी,तरुण पिढीने... नुसत पैसे मिळवणे म्हणजे,स्वतंत्र नाही
@jayashreegodbole4109
@jayashreegodbole4109 2 дня назад
आवडत्या अभिनेत्री दिलखुलास व्यक्तिमत्त्व दोघींसाठी❤❤
@janhaviborwankar453
@janhaviborwankar453 День назад
इतकी मस्त मुलाखत! लाजबाब! वंदना ताई म्हणजे वंदना ताईच. ग्रेट! सरळ,सच्ची, परखड, दिलखुलास व्यक्तिमत्त्व!१००% positivity👍🏻.मुग्धा,तू पण खूपशी तिच्याशी साधर्म्य साधणारी वाटतेस. छान. बोलतं करतेस! Perfectionist आहेह. मस्त झाला episode खूप शुभेच्छा ❤
@mugdhagodbole5230
@mugdhagodbole5230 15 часов назад
धन्यवाद!
@swaradanargolkar9884
@swaradanargolkar9884 День назад
मुग्धा आभाळमाया पासून मी तुला बघितलं आहे, मला तू खूप आवडतेस. तू लिखाण करतेस हे ऐकून खूपच आनंद झाला. तुझं बोलणं, हसणं, वागणं ह्यात खूप सहजता मोकळेपणा असतो पण तरीही त्याला संयमाचा सुंदर बांध असतो. तुझ्या वाटचालीसाठी अनंत हार्दिक शुभेच्छा🎉
@mugdhagodbole5230
@mugdhagodbole5230 День назад
धन्यवाद ताई!
@ashvinimohite3887
@ashvinimohite3887 17 часов назад
Khup khup Sundar discussion.... Khup Kami interview astat je purn baghave , vel dyava ashi iccha hote.. as a actress and as a women...Jo bindhast, bedhadak attitude nehmi manala bhavto.,.. Thank you so much ❤
@CITY_spock
@CITY_spock День назад
Humanised stardom मराठी इंडस्ट्रीत अजूनही आहे.... किती छान. ❤️
@pratibhajoshi7745
@pratibhajoshi7745 2 дня назад
सुरेख रंगतदार मुलाखत... दोघीही स्मार्ट आणि हुशार. वंदनाताई तर एकदम बिनधास्त व्यक्ती. ❤️❤️
@ashvinimohite3887
@ashvinimohite3887 17 часов назад
Tumhi doghini khup mast interview kelat....khup chan vatle...
@13columbus
@13columbus 2 дня назад
Very nice interview. Vandana mawashi is awesomeeeeee. I have seen her plays for her in my 33 yrs (and counting) of continuous theatre viewing journey ! Very good utilisation of my suggestion by Mugdha. Now, we can call you hmm hmm godbole ! A needed mild nudge by the interviewer makes the interview very good like how this one has become ! 👌👍
@megrev94
@megrev94 День назад
वंदनाताई अप्रतिमच बोलली कारण ती आहेच मस्त पण मुग्धा तू मुलाखतकार म्हणून पण वेगळी आहेस, संयमीत आणि प्रसन्न.
@mugdhagodbole5230
@mugdhagodbole5230 15 часов назад
धन्यवाद!
@archanadhumma7591
@archanadhumma7591 День назад
अप्रतिम वंदनाताई. Thank u Mugdha ma'am
@varshachandekarb1315
@varshachandekarb1315 День назад
वंदना ताई माझी आवडती अभिनेत्री.दिसायला सुंदर अभिनय सुंदर आणि विचार पण सुंदर.
@b.varsha4193
@b.varsha4193 2 дня назад
मस्त❤ माझी आवडती अभिनेत्री चारचौघी नाटकातील अभिनय तर लाजवाब तुमची स्टाईल मला फार आवडते
@akshay5823
@akshay5823 День назад
ग्रेट व्यक्तिमत्त्व वंदना मॅम आणि सुंदर मुलाखत घेतली मुग्धा ताईंनी ❤🙏👌
@Rp-iz6fn
@Rp-iz6fn День назад
Love and respect ❤❤🙏🏻🙏🏻
@vijetabhogle1525
@vijetabhogle1525 День назад
खूप छान मुलाखत वंदना ताई तुम्ही एक नंबर आहात सगळ्याच बाबतीत
@Shubhada-l7j
@Shubhada-l7j 2 дня назад
हल्लीच्या टीव्ही सीरियल वरच्या कॉमेंट वर मुग्धा ताईंनी कसं मस्त दुर्लक्ष केलं..डायरेक्ट टॉपिक change
@userww--aa
@userww--aa 2 дня назад
Third class लिखाण करणारी बाई.
@Sumedha518
@Sumedha518 2 дня назад
Ho observation changl ahe 😊
@nitavp2359
@nitavp2359 День назад
😂
@vidyajalamkar8842
@vidyajalamkar8842 День назад
Comitment baddal khup chaan bolya
@Shubhada-l7j
@Shubhada-l7j День назад
@@vidyajalamkar8842 ho aani kasa म्हणाल्या बाळाचा गळा दाबायला सांगितला सेट war tar saral निघून आले घरी हे असल काही जमणार नाही
@smitabapat6304
@smitabapat6304 День назад
अप्रतीम मुलाखत🎉जीवनाचं खूप मोठं तत्त्वज्ञान सांगितले आहे सहज गप्पांच्या ओघात. मलाही वंदनाताईची सर्वच नाटके अतीव आवडतात. वंदनाताईची पैठणी अतिशय सुंदर😍💓 खूप आवडली. मी देखील वंदनाताईच्या प्रेमात आहेच. 🙏❤ मुग्धा तू सुद्धा छान दिसत आहेस. तुझंही नाटक मला खूप आवडले.. आत्ता नाव नाही आठवत. क्षमस्व.
@vijaykhairnar3289
@vijaykhairnar3289 День назад
वंदनाताई गुप्ते माझ्या फार आवडत्या कलाकार आहे. त्यांचे ठाम विचार स्पष्टपणा विनोदी बुद्धी, मिश्किलपणा, एक परिपूर्ण व्यक्तिमत्व आहे आणि एक विनोदी अभिनेत्री आहे. तसेच त्यांचा डॅशिंग पणा आत्ताच्या काळात प्रत्येक स्त्रियांनी असावे. वंदनाताई माझ्या आयडॉल आहे . वंदना गुप्ते ताईंच्या प्रत्येक मुलाखत मी बघितलेली आहे. वंदना ताई जिंदगी गुलजार है.
@vikaspaygude1600
@vikaspaygude1600 День назад
खूप खूप छान व्हिडीओ ❤वंदना ताई खूप खूप ग्रेट कलाकार आहेत आणि सशक्त स्री आहेत त्यांच्याकडे बघून खूप खूप सकारात्मक प्रोत्साहन मिळते एक व्यक्ति म्हणूनपण 🙏🙏💐💐खूप खूप धन्यवाद मानते 🙏🙏💐💐बाईपण भारी देवा!💯💯💯
@shilpakulkarni3186
@shilpakulkarni3186 День назад
Bindhast aani mast mokalya swbhavachya vatatat vandantai Mazi atyant aavdati abhinetri.
@nilimajoshi6555
@nilimajoshi6555 День назад
मुलाखत देणाऱ्याचा मुलाखत घेणाऱ्यावर खूप परिणाम होतो. वंदनाताईचा बोलण्यातला उत्साह,, नकळत मुग्धा chya बोलण्यात झिरपला. 😊 एरवी खूप संयत प्रतिसाद असतो मुग्धाचा. पण आज खूप मोकळी आणि खुललेली होती मुग्धा 😊 अप्रतिम मुलाखत
@medhapatankar2095
@medhapatankar2095 2 дня назад
Great mast bindhast personality........ Vandana Gupte
@kirtidudhalkar3329
@kirtidudhalkar3329 День назад
Very inspiring interview... वंदनाताई तुमचे बोलणे ऐकतच रहावे वाटते ! मुग्धा तू सुद्धा खूप छान बोलते केलेस वंदना tai ना !
@geetadeshpande8771
@geetadeshpande8771 День назад
खूप छान मुलाखत 👍👍
@sandhyakapadi4112
@sandhyakapadi4112 2 дня назад
Mugdha, looking stunning today.
@DEEPAKVAIDYA-l3b
@DEEPAKVAIDYA-l3b День назад
आमच्या रायगड जिल्ह्यात मागील अनेक वर्षात कुठेच नाटकं लागत नाहीत, फक्त पनवेलला नाटकं होतात याबाबत आपणास शक्य असल्यास काहीतरी करावे ही नम्र विनंती
@mridulakhisti4608
@mridulakhisti4608 День назад
सुंदर मुलाखत. वंदनाताई आपल्याकडे भरपूर अनुभव आहेत तर त्यावर एखादे पुस्तक लिहा ना. छान वाटेल वाचायला.
@sangitayeole4326
@sangitayeole4326 День назад
मला वंदना ताई बद्दल खुप प्रेम, आदर वाटतो. त्यान्च्या कडून खुप शिकण्यासारखे आहे ♥️
@26moonrevati
@26moonrevati День назад
लग्न करावं की न करावं, मुलं असावीत की नसावीत हा सर्वस्वी ज्याचा त्याचा प्रश्न आहे. वंदनाताईंना बघणं, ऐकणं ही एक सुखद अनुभूती आहे. मुग्धा तुमचं हास्य मला मनापासून भावतं. बाकी मतमतांतरं ही असणारच!
@swatipatil1225
@swatipatil1225 2 дня назад
Great great great bestch khup chan mastch
@arpitasiddhabhatti4377
@arpitasiddhabhatti4377 День назад
Hello madam...Chan interview... Neelam Shirke yancha interview ghya please
@Pureheart574
@Pureheart574 17 часов назад
Amazing interview. I love her ❤❤she is an amazing person.
@purnimashinde6866
@purnimashinde6866 2 дня назад
Very nice both are
@danceforever5940
@danceforever5940 2 дня назад
Agadi Barobar . My Mom also helped us understand the importance of beauty & fitness
@atharvakulkarni5541
@atharvakulkarni5541 2 дня назад
खूप छान अभिनेत्री❤❤❤❤
@sumatipainarkar4069
@sumatipainarkar4069 День назад
दोघीही सगळ्याच बाबतीत मस्त आहेत. गप्पा पण मस्त झाल्या.
@kamakshibarve3860
@kamakshibarve3860 2 дня назад
रंग उमलत्या मनाचे बघितलं ....तेव्हा पासून गेली 35 वर्ष तुमच्या प्रेमातच आहे ताई ❤
@vivekshirke9287
@vivekshirke9287 2 дня назад
पूर्वी लेखक नाटक किंवा कथा लिहीत असत… आता कट कारस्थाने लिहितात…🤪
@vivekshirke9287
@vivekshirke9287 2 дня назад
Bedhadak vyaktimatwa… khup sundar….!!
@shilpakulkarni3186
@shilpakulkarni3186 День назад
Makeup baddal kiti spasht pane chan bolalya thank you vandana tai
@swatikoparkar6188
@swatikoparkar6188 2 дня назад
पोरींना आजकालच्या आई वडीलांनी डोक्यावर घेऊन ठेवलयं त्यामुळे त्या कुठेही adjust करायला तयार होत नाहीत मी लग्न होऊन आले तेव्हा असं नव्हतं म्हणून आपण adjust करू शकलो आता कठीण आहे लग्न संस्थे बद्दल
@supriyachavan4037
@supriyachavan4037 2 дня назад
💯✔️
@mrinalkhadakkar
@mrinalkhadakkar 2 дня назад
मुग्धा ताई किती छान मुलाखत घेता... सहज... अजिबात कृत्रिम आणि नखरा नाही... 👌🏼 वंदना ताई तर आवडतातच. दोघीना ❤
@surekhaswami6756
@surekhaswami6756 День назад
Swati taai ekdam barobar
@ujwalawaghmare6575
@ujwalawaghmare6575 День назад
खूप खूप छांन विचार आहेत धनवाद
@itachieditz8212
@itachieditz8212 3 часа назад
My favourite
@nitavp2359
@nitavp2359 День назад
Khup sundar. Doghihi mastach ❤❤
@MangalaKhairnar-t4l
@MangalaKhairnar-t4l День назад
👌👍, navin pidhila ghenyasarakhe.
@prajaktakadkol796
@prajaktakadkol796 7 часов назад
किती छान आणि उत्तम आहे हा ही एपिसोड. वंदना गुप्तेनचा स्वभावातील खुलेपणा, हसरा चेहरा, stage वरती बिनधास्त वावरणे.. फार फार आवडते. त्यांच्या सगळ्यां आठवणी ऐकायला छान वाटल्या त्या कश्या ह्यात घडल्या हे एक inspiration च आहे. एपिसोड क्सह्या शेवटी मुग्धा ताई तुम्ही बाई त्यांचं motivation समोर आहे सांगून बाई पणाला लावलेला एक बट्टा " बाई नेहमी दुसऱ्या बाई शी compete करते / जळते वगैरे... " खोडून काढला त्यातून तुमचा ही साधे पणा प्रामाणिम पणा टिपता आला. आरपार ला शुभेच्छा. वंदना ताई तुम्हाला नमस्कार आणि मुग्धा ताईंना ही नमस्कार व शुभेच्छा 💐
@bhartipoke9309
@bhartipoke9309 День назад
खूप आवडली मुलाखत वंदना ताई❤
@shreeshadesai9045
@shreeshadesai9045 3 часа назад
I always thought Vandana tai was very haughty. Today I apologize to her . Learnt a lot of life lessons from her today. Thank you
@sonaligovekar4245
@sonaligovekar4245 2 дня назад
Vandana tai my fvt actor ❤
@shraddhagadhavekadam3594
@shraddhagadhavekadam3594 9 минут назад
यांना फक्त ऐकतच बसाव अस वाटतय इतक छान बोलतात दोघी... दोघी best आहेत... 😍😍
@swatipunalekar7384
@swatipunalekar7384 2 дня назад
अतिशय सुंदर, गोड गळ्याची, गुणी आणि माझी खूप खूप आवडती अभिनेत्री. त्या जश्या चौघी बहीणी तशाच आम्ही पण फक्त चौघी बहिणी. तसेच माझे माहेरचे नाव पण वंदना. मनापासून एक इच्छा आहे कि एकदा तरी वंदना ताईची भेट घ्यायची आहे,बघू❤🎉
@sayalithete2614
@sayalithete2614 Час назад
Khup chhan, Vandana tai mastach, original 😊 mughdhatai chhan boltes Pan te aai kuthe kay karte ek tar changle dakhava, sanjana madhe changli vagat hoti ani ata villan, jara ATI hotay, saglya jagbharatle problems ya ekach gharat dakhavtay, bore zalay
@suvarnasakhadeo7091
@suvarnasakhadeo7091 12 часов назад
छान मुलाखत ! चांगल्या अभिनेत्रीची आपल्या कामाप्रती असणारी कमिटमेंट,त्यासाठी किती कष्ट घ्यावे लागतात या गोष्टी छान कळल्या.
@CrazyEnglishWala.
@CrazyEnglishWala. День назад
My inspiration Vandana tae Gupte.❤
@manasipai5207
@manasipai5207 День назад
वंदना ताई.. खू...प छान, मी सोनचाफा नाट्यगृहात पाहिलं होतं...तुमची स्पष्टता, रोखठोकपणा फारच भावतो...देव तुमचे बरे करो
@RohiniKulkarni-k9e
@RohiniKulkarni-k9e 8 часов назад
Vandana mam❤❤pahile ki Prasanna vatate . ❤beauty with brain😊enthusiastic personlity, versatile personlity,best actress❤❤sunder mi honar he natak khup avdate mam❤
@ashwinmore105
@ashwinmore105 2 дня назад
Very Nice, ❤🎉
@suchitrajoshi2161
@suchitrajoshi2161 12 часов назад
माझी सर्वात आवडती कलाकार, त्यांना तोडच नाही, अशी बाई होणे मुश्किल ❤❤❤❤❤
@bappalovervk5627
@bappalovervk5627 9 часов назад
Very nice interview my favourite actor vandana tai. Wish to see her more and more dramas and movies. ❤
@SS-nakshatra
@SS-nakshatra 2 дня назад
वंदना गुप्ते यांनी केलेला त्याग आणि खरी मेहनत ह्याचं फळ त्यांना आता मिळते आहे हे आजच्या पिढीला समजले पाहिजे. म माणिकबाईंचिच नव्हे तर त्यांच्या तिन्ही मुलींची मी फॅन आहे❤ मुग्धा, तू आजचा interview enjoy केला असणार😊
@piyushrocks9278
@piyushrocks9278 2 дня назад
thanks आरपार 🎉
@rekhadesai1417
@rekhadesai1417 День назад
वंदनाताईं त्यांच्या अप्रतिम अभिनयामुळे नी बिनधास्त स्वभावामुळे रसिकांच्या मनात घर करून आहेत….अनंत शुभेच्छा वंदनाताईंना 💐💐
@vijayashetty5328
@vijayashetty5328 2 дня назад
Lovely ……
@ruchakulkarni2648
@ruchakulkarni2648 2 дня назад
Love her!
@janhavikhanvilkar7733
@janhavikhanvilkar7733 2 дня назад
Genuine ❤
@aartipandere1005
@aartipandere1005 2 дня назад
Must ❤🎉
@rupalimore220
@rupalimore220 2 дня назад
मला खूप आवडतात ❤❤❤
@naupaka6
@naupaka6 10 часов назад
दोन हुशार अभिनेत्री दोन सुंदर मन असलेल्या स्त्रिया दोन सुंदर साड्या नसलेल्या स्त्रिया❤
@manjiribhagwat7110
@manjiribhagwat7110 8 часов назад
वंदनाताई आमच्या शाळेतल्या आहेत..खूप अभिमान वाटतो
@MadhaviErande
@MadhaviErande День назад
मुग्धा ,तुम्ही अशी चांगली जी 1:03:58 खरी वाटेल खरं जीवन दिसेल अशी मालिका लिहा म्हणजे खरचं मालिका बघाव्याशा वाटतील
@vaishalishenai143
@vaishalishenai143 5 часов назад
I think she was referring to Narkar couple doing reels
@ashabonde134
@ashabonde134 10 часов назад
या मलाखतीतील प्रत्येक शब्द ऐकायला खूप छान वाटले. मस्तच मुलाखत. 👌👌
@DEEPAKVAIDYA-l3b
@DEEPAKVAIDYA-l3b День назад
वंदनाताई आपण आत्मचरित्र लिहावं, मागील पन्नास वर्षातील आपले नाटकाचे अनुभव आम्हाला वाचायला खूप आवडेल
@surekhadeshmukh9580
@surekhadeshmukh9580 7 часов назад
हे आस काय रे देवा येकच ओळ कीती महत्तवाची आसच म्हनायेचे दादा दादा 🔔🌏👨‍👩‍👧😍
@Suwarna-q7h
@Suwarna-q7h День назад
Mulakhat chanach pan baking companyanchi advertisement Dasharath. Sponsorship Naka gheu. Commercialpana hoto mag.
@smitabapat6304
@smitabapat6304 16 часов назад
मुग्धा, आठवलं तुझ्या नाटकाचे नाव... आज्जीबाई जोरात ❤
@mrinalkhadakkar
@mrinalkhadakkar 2 дня назад
❤❤ दोघींसाठी
@sandyajj
@sandyajj День назад
Kutumb vyavastha hi baykanchya sacrifice and compromise war avlambun ahe. Manasancha ayushya pahilya sark he rahte. Mulanchi gharatli responsibility bai chich. Purush fakt naukri karun rikame.
@ManashreeGadgil
@ManashreeGadgil 19 часов назад
ए सॅम माझ्या सारखी सवय आहें कॅब मध्ये पुढे बसण्याची....मस्त मुलाखत
@shraddhakulkarni3137
@shraddhakulkarni3137 10 часов назад
खुप छान दोघी जणी उत्तम अभिनेत्री आहेत खुप आवडतात
@surekhadeshmukh9580
@surekhadeshmukh9580 7 часов назад
खुपच महतत्वाच बोलत आहात दोघही 🔔🌏👨‍👩‍👧😍🙏🏼💖
@vasantisidhaye4400
@vasantisidhaye4400 9 часов назад
माणसं जोडणं आणि लग्न संस्थेबद्दलचे विचार आवडले
@shruti1070
@shruti1070 11 часов назад
So sweet Vandana tae....Mughdha tae.... chaan
@vanitapotphode8218
@vanitapotphode8218 2 дня назад
माझी आवडती अभिनेत्री ग्रेट personality❤
@anitaathawale7509
@anitaathawale7509 11 часов назад
मुग्धा ची आईचे संपूर्ण नाव काय ????
@jayashreejadhav9764
@jayashreejadhav9764 Час назад
खूप छान विचार आहेत .छान खुलली मुलाखत .
@sushmaaher7385
@sushmaaher7385 День назад
You are great vandana Tai love and respect you Tai ❤❤❤❤
@pushpajoshi9953
@pushpajoshi9953 9 часов назад
Agdi khare ahe saglya muli paishya zoravar gharatlya lokanchi kimmat karat nahi
@varadatambe6010
@varadatambe6010 День назад
जुन्या नाटकांचे रेकॉर्डिंग शोधायचे कुठे?
@nmp2408
@nmp2408 День назад
खूप छान वंदनाताई तुमचं बोलणं ऐकत रहावं असं वाटतं 😊
Далее
Witch changes monster hair color 👻🤣 #shorts
00:51
Катаю тележки  🛒
08:48
Просмотров 567 тыс.
The Science Behind Hindu Festivals |  #marathipodcast
59:04
Ujjwal Nikam on Dil Ke Kareeb with Sulekha Talwalkar !!!
1:20:45