तिची गोष्टच्या आजच्या भागात भेटूया अभिनेत्री सुकन्या कुलकर्णी मोने यांना. बालपण, डान्सची आवड, अभिनयाकडे वाटचाल, आयुष्यात आलेले धक्के या सगळ्याबद्दल त्यांनी खुलेपणाने गप्पा मारल्या. पहा हा नवा एपिसोड.
#sukanyamone #तिचीगोष्ट #herstory #rajshrimarathishowbuz #marathientertainment #nachgaghuma #marathiactress #podcast #interview #mostpopular
For All The Latest Television Updates and Entertainment New Subscribe to Rajshri Marathi ShowBuz: / marathishowbuz
Snapchat Rajshri Marathi Showbuz: / 827105165832192
11 сен 2024