राज्याचे उद्योग आणि कार्यालये गुजरातला पळवले जात आहेत. त्यामुळे राज्याची बेरोजगारी वाढत आहे. तसेच राज्याचे उत्पन्न कमी होत आहे. गुजरात समर्थक सत्तेवर नको.
राजकीय नेत्यांना भ्रष्टाचार करण्यासाठी सत्ता हवीय. त्यांना सत्ता प्राप्त करण्यासाठी मते हवीत. मतांसाठी समाजात ते जातीय आणि धार्मिक तेढ निर्माण करत आहेत. त्यांच्या मते जातीय तेढ आणि धार्मिक तेढ निर्माण केल्याने, समाजाचा विकास नाही केला तरी, समाज त्यांना मतदान करतो. समाजात जातीय तेढ आणि धार्मिक तेढ निर्माण करण्यासाठी खर्च येत नाही.
श्री मनोज दादा जरांगे पाटील यांनी मराठा, मुस्लिम दलितांना एकत्र करून मुत्सद्दीपणा दाखवला आहे, इतिहासात श्रीमंत महादजी शिंदे व श्रीमंत मल्हारराव होळकर यांनी असाच मुत्सद्दीपणा दाखवला व मराठ्यांचे राज्य उत्तर भारतात प्रस्थापित केले व दिल्ली काबीज करुन पुढे ६०-७० वर्षे दिल्लीचे प्रशासनावर ताबा ठेवला, ब्रिटीशांविरूध्द लढताना १८५७ घ्या स्वातंत्र्य संग्रामात हिंदू मुस्लिम एकत्र लढले,पुढे ब्रिटीशांनी फोडा आणि राज्य करा या षडयंत्राचा वापर केला हा इतिहास श्री मनोज दादा जरांगे पाटील यांना विरोध करणारे लोकांना समजावून सांगणे आवश्यक आहे.
खा.मां.ओमराजे जी काँग्रेस पक्ष नेत्यांची काँग्रेस अध्यक्ष याचे समोर बोलण्याची हिमत आहे का? जर बोलण्याची हिमत असेल तर आपण तीथपर्यन्त पोहचणार नाही हे लक्षात घ्या.आपण प्रयत्न करून पहा. मी आपल्या विचाराशी सहमत आहे.
काही माणसं आपली लायकी काय,आपल काम कीती आपल्याला नॉलेज किती काहीही विचार न करता वायफळ बडबड करून आपली नसलेली अक्कल लोकांना दाखवून देतात. काय करणार. मालकाची हुजरेगिरी करण्यासाठी मालकासारखंच असंबद्ध बोलाव लागत असेल.