तौते वादळाने उडवली वसईकरांची दाणादाण, घराची छपरे उडाली, शेतीचे व मालमत्तेचे प्रचंड नुकसान | Tauktae Cyclone in Vasai
१७ व १८ मे २०२१ रोजी आलेल्या तौते वादळाने वसईला अक्षरशः झोडपून काढले आहे. मुसळधार पाऊस व सोसाट्याच्या वाऱ्याने मालमत्तेचे व शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. कोरोना संकट कमी होते म्हणून की काय वसईकरांवर आता हे अस्मानी संकट येऊन कोसळले आहे.
#tauktae #cyclone #vasai #sunildmello #sunildmellovasai #sunildmellovasai
8 окт 2024