Тёмный

बाळासाहेबांचा शेवटचा दिवस कसा होता | Balasaheb Thackeray Death | बाळासाहेब ठाकरे | Vishaych Bhari 

Vishaych Bhari
Подписаться 795 тыс.
Просмотров 124 тыс.
50% 1

बाळासाहेबांचा शेवटचा दिवस कसा होता | Balasaheb Thackeray Death | बाळासाहेब ठाकरे | Vishaych Bhari
मंडळी आज बाळासाहेब ठाकरेंचा अकरावा स्मृतिदिन. 2012 साली आजच्याचं दिवशी संपूर्ण महाराष्ट्रातील शिवसैनिकांना पोरकं करून बाळासाहेबांनी या जगाचा निरोप घेतला. बेधडक व्यंगचित्रकार अशी ओळख असलेला एक सामान्य प्रकृतीचा माणूस पुढं जाऊन फक्त आपल्या कर्तुत्वाच्या जोरावर देश आणि महाराष्ट्रातला सर्वात पॉवरफुल नेता बनतो, आपल्या शब्दाची सरकारला दखल घ्यायला भाग पाडतो ही नक्कीच साधारण गोष्ट नाही. मुंबई आणि महाराष्ट्रातल्या तमाम मराठी माणसांना ताठ मानेनं जगण्याचा कॉन्फिडन्स ज्यांनी दिला त्या हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरें यांचा संघर्ष कसा उभा राहिला, त्यावर बाळासाहेबांनी कशी कडी केली आणि त्यांच्या निधनावेळी नेमक्या काय काय गोष्टी घडल्या होत्या त्याचा घेतलेला हा थोडक्यात आढावा...
Images in this Video used for representation purpose only
Connect With Us -
facebook link :
/ %e0%a4%b5%e0. .
instagram link :
/ vishayachbh. .
Our Website :
vishaychbhari.in
COPYRIGHT DISCLAIMER :
Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
Thank You
#vishaychbhari
#विषयचभारी
#balasahebthakrestatus
#balasahebthakredeath
#balasahebthakre
#balasahebthakresong
#balasahebthakremovie
#balasahebthackerayspeech
#balasahebthakreantimyatra
#balasahebthakresmrutidin
#balasahebthakredeathstatus
#balasahebthakreaapkiadalat
#balasahebthakreinterview
#balasahebthackerayfullmovie
#balasahebthakrewhatsappstatus

Опубликовано:

 

17 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 150   
@_SS_AYUSH_
@_SS_AYUSH_ 3 месяца назад
जय महाराष्ट्र हिंदू हृदय सम्राट बाळा साहेब ठाकरे यांचा विजय असो जय महाराष्ट्र
@bablui13
@bablui13 11 месяцев назад
हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा विजय असो 🚩
@rushikoli3795
@rushikoli3795 11 месяцев назад
अमर रहे अमर रहे बाळा साहेब अमर रहे दिवाळी आली की हा आवाज आठवतो 😢😢😢
@umeshkamble9094
@umeshkamble9094 11 месяцев назад
तुमचा अभ्यास कमी दिसतोय....... ... वंदनीय बाळासाहेबांवर शिवाजी पार्क वर अंत्यसंस्कार झालेत..... स्मशानभूमीत नाही.
@rajshinde7709
@rajshinde7709 10 месяцев назад
आणि लोकमान्य टिळक चा हि
@धनंजयजोशी-न1ठ
@धनंजयजोशी-न1ठ 11 месяцев назад
हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना द्वितीय पुण्यस्मरण निमित्त विनम्र अभिवादन. ना भूतो ना भविष्यती .
@Shubham_Borkute
@Shubham_Borkute 11 месяцев назад
आवाज कुणाचा निष्ठावान शिवसैनिककांचा
@sanketpatil2870
@sanketpatil2870 11 месяцев назад
शिवसेनेचा नाही का
@Abhikolpe007
@Abhikolpe007 11 месяцев назад
Nahi
@someone40960
@someone40960 11 месяцев назад
जय महाराष्ट्र
@Pratikkadam950
@Pratikkadam950 10 месяцев назад
Gharkombdya 🏡 cha nahi 😂😂😂
@yashrathod1728
@yashrathod1728 10 месяцев назад
Khara nishtavan kon 1. Jyane ncp ani congress sobat yuti Keli 2. Jyane paksh fodun dusri kde nela Are khare sainik fakt sahebancha kalat hote ata tr sagle fayda bgtay ekmekayncha
@Prajkta-Bhoir
@Prajkta-Bhoir 11 месяцев назад
असा नेता होने नाही. जय महाराष्ट्र 🚩
@niljadhav77
@niljadhav77 11 месяцев назад
भूतो ना भविष्याति... खुप रडलो होतो.. अंत्ययात्रा पाहताना. असा एकमेव नेता ज्याच्यावर सगळ्या पक्षातल्या लोकांनी प्रेम केलं. आणि राजकीय विरोध असेलही पणं मनात असून विरोधात बोलायची कधी कुनाची हिम्मत झाली नाही. असे अद्वितीय व्यक्तिमत्त्व.
@rupalikanjal213
@rupalikanjal213 Месяц назад
माहिती खूप छान वाटली धन्यवाद.
@anand_dhope_45
@anand_dhope_45 10 месяцев назад
🚩🔥हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे 🔥🚩अमर रहे
@yogeshkamble7933
@yogeshkamble7933 Месяц назад
Khup chaan 🎉🎉🎉🎉🎉
@Shubham_Borkute
@Shubham_Borkute 11 месяцев назад
अमर रहे अमर रहे बाला साहेब अमर रहे
@MAXGRIM951
@MAXGRIM951 2 месяца назад
अखंड हिंदुस्थानचे कैवारी प्रबोधनकार सुपुत्र देव देश धर्म मराठी मनाचे मानबिंदू हिंदू अस्मितेचे शिरोमणी हिंदुस्तान हिंदू हिंदुस्तानचे एकमेव हिंदूहृदयसम्राट हिंदूधर्मरक्षक सरसेनापती शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचा...... विजय असो 🚩🔥
@culturalbuddies007
@culturalbuddies007 11 месяцев назад
🚩🚩🚩 बाळ नावाचं वादळ म्हणेज बाळासाहेब ठाकरे
@harshalpachare8000
@harshalpachare8000 Месяц назад
बाळा साहेबाचे विचार आज राज साहेब पुढे नेत आहे🚩🚩🚩🚩🚩
@sangitapathak7351
@sangitapathak7351 10 месяцев назад
असा थोर नेता पुन्हा होणे नाही 🎉 भावपूर्ण श्रद्धांजली साहेब,,🙏🌹 जय महाराष्ट्र
@शिवभक्त.-045
@शिवभक्त.-045 7 дней назад
Aata garaj aahe aaplya ❤manoj dada ❤ chi 😊
@bharatvarade
@bharatvarade 10 месяцев назад
माझा देव मानुस गेला बाळासाहेब खुप आठवण येती तुमचि नांव ऐकल तरी रडायला येत 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🐅🐅🐅🐅🐅🐅🐅🐅🐅🐅
@kumarchougale1827
@kumarchougale1827 10 месяцев назад
Shevti Thackeray he shevti Thackeray ch Jay shivray 👏🚩 Jay Maharashtra 👏🚩
@vinayakkhedekar9293
@vinayakkhedekar9293 4 месяца назад
डोळ्यातून पाणी आले भाऊ...साहेबांची आठवण झाली....पुन्हा असा माणूस होणे नाही......आणि जी अवस्था शिवसेनेची झाली आहे. ती सर्व भाजप ने केली आहे. आणि त्याचे फळ त्यांना नक्कीच भेटणार.....miss u साहेब...आपले विचार अजून नसा नसात भिनलेत....चिंता करू नका....शिवसेना पुन्हा उभी करू. ...
@dineshrathod4844
@dineshrathod4844 4 месяца назад
शिवसेना साठी तुम्ही लड़ा मजा अपले साहेब घेतिल
@botplayer9852
@botplayer9852 Месяц назад
Balasahab amar rahe 🙏💐
@ganeshkulkarni4747
@ganeshkulkarni4747 10 месяцев назад
फक्त साहेब... असे साहेब आणि हिंदू ह्रदय सम्राट होणे नाही. मी साहेबांचे भाषणे ऐकत मोठा झालो. साहेब नसते तर मराठी माणूस महाराष्ट्रात टिकला नसता. विनम्र अभिवादन साहेबाना.
@rajshinde7709
@rajshinde7709 10 месяцев назад
खरे आहे पण मुंबई तुन तमाम मराठी माणूस अत्यअल्प प्रमाणात आला आहे? परप्रांतीयांचे लोंढे थांबवले असते तर ....?
@rahulph99
@rahulph99 11 месяцев назад
शेवटचा दिवस कमी आणि बाकीचं पुराण जास्त सांगितले आहे hopless
@Sankalpa_siddhi
@Sankalpa_siddhi 7 месяцев назад
control control😅😅
@user-b1l6g
@user-b1l6g 4 месяца назад
तूला तेवढं तरी जमतंय का बघ
@padmakarwani8178
@padmakarwani8178 11 месяцев назад
खुपचं छान व उपयुक्त माहिती. निच्छीतच लाभदायक जानकारी आहेत.
@sachinadkekar1710
@sachinadkekar1710 10 месяцев назад
वडीलांच्या विचारधारेवीरुद्ध जीवन जगणारा एक गाजलेला सुपुञ
@yogeshvaidhay2211
@yogeshvaidhay2211 11 месяцев назад
धन्यवाद साहेब
@mns.speaks2507
@mns.speaks2507 11 месяцев назад
राज ठाकरे ❤ बाळासाहेब ठाकरे ❤
@SanjayShinde-x4l
@SanjayShinde-x4l 9 месяцев назад
Ek taha tiger balasheb , tiger nahi jinda hai raj saheb . jay maharsyr
@ashokgharat2645
@ashokgharat2645 10 месяцев назад
आज ही तो दिवस आठवतो आपण दिलेली माहिती अचूक आहे धन्यवाद
@alapkulkarni837
@alapkulkarni837 23 дня назад
💥✅
@amitpawar7743
@amitpawar7743 11 месяцев назад
वाघ हरपला 😢 ठाकरे ❤
@krushnapachore2883
@krushnapachore2883 6 месяцев назад
😄😄😄😄
@jayantdinde7787
@jayantdinde7787 11 дней назад
आहो साहेबांचे अंत्यसंस्कार स्मशान भूमीत नाही तर शिवतीर्थावर(शिवाजी पार्क) येथे केले गेले जिथे आज साहेब यांचे स्मारक आहे
@eknishth587
@eknishth587 11 месяцев назад
साहेब परत या 😞 गद्दार माजलेत.
@prathmeshdhonde5128
@prathmeshdhonde5128 10 месяцев назад
Miss you king 😭😭😭
@saidatt7072
@saidatt7072 11 месяцев назад
आणि २ गुजराती मजले आणि महाराष्ट्राची वाट लाव्यला सुरवात केली 😢
@tamrajkilvish9215
@tamrajkilvish9215 11 месяцев назад
बरोबर भाऊ हे दोन गूजू रंगा बिल्ला शिवसेना संपवू पाहत आहे आणि गुज्जू गू खाऊ भक्त त्यांना सपोर्ट करत आहेत
@pravinkadam9767
@pravinkadam9767 11 месяцев назад
​@@tamrajkilvish9215केम छो वरळी बोलुन गुजराती लोकांची चाटणारा पण पेंग्विन ठाकरे आहे
@Pratikkadam950
@Pratikkadam950 10 месяцев назад
Tumhala Laande Bangladeshi chaltat pan Gujrati chalat nahi ka re Chutmarichya?????
@hrishikeshmhatre3112
@hrishikeshmhatre3112 11 месяцев назад
❤only saheb 🚩🐯
@ketangupte5812
@ketangupte5812 10 месяцев назад
Only and only Balasaheb Thackeray zindabad!!!!
@VijayChincholkar-s4n
@VijayChincholkar-s4n 11 месяцев назад
Asa manus dusra hou shakat nahi. Jai Maharashtra.
@jitendrashelar298
@jitendrashelar298 9 месяцев назад
मन हेलावत सर
@dattaprkashriswadkar58
@dattaprkashriswadkar58 4 месяца назад
राज ठाकरे हेच शिवसेनेचे पक्षप्रमुख म्हणून योग्य होते
@manoharhundre2414
@manoharhundre2414 4 месяца назад
उठ दुपारी घे सुपारी 😂
@aniketpise7565
@aniketpise7565 11 месяцев назад
ना भुतो ना भविष्याती.... आसा 🐯 होने नाही🙅 😭
@SuryakantGaonkar-s7i
@SuryakantGaonkar-s7i 10 месяцев назад
एक नंबर
@Kokancha_Suputra_Abhi
@Kokancha_Suputra_Abhi 11 месяцев назад
ते छोट्याशा वडापाव बद्दल आणि राज ठाकरेंनी दिलेल्या सुपाबद्दल काही बोलला नाहीत. कसं उद्धवजींकडे त्या वेळी बाळासाहेबांना फक्त वडापाव भरवता येईल एवढेच पैसे असावेत असा आरोप राज ठाकरेंनी केला होता जो अर्थशून्य होता.
@sankalpmore9606
@sankalpmore9606 8 месяцев назад
Khara hota uddhavchi baiko mhatara bolaychi.
@janudewale5753
@janudewale5753 10 дней назад
बाळासाहेबांचं अंत्यविधी शिवाजी पार्क मैदानात झालं.
@surajkkr3280
@surajkkr3280 4 месяца назад
मुंबई मध्ये इतक्या वर्ष सत्ता गाजवली पण मराठी माणूस फक्त कामापुरता वापरला, आज कुठे आहे मुंबई मध्ये मराठी
@shamfiske4229
@shamfiske4229 8 месяцев назад
आजही बाळासाहेब आपल्यात आहेत.आणि ते म्हणजे राजसाहेब होय.
@mangoingle418
@mangoingle418 11 месяцев назад
वंदनीय बाळासाहेब यांच्यावर शिवाजी पार्क येथे अंतसंस्कार करण्यात आले शिवाजी पार्क स्मशान भूमीत नाही
@vaibhavdeshmukh7905
@vaibhavdeshmukh7905 11 месяцев назад
Indian real lion 🦁❤
@Rohitsutar-ri2yh
@Rohitsutar-ri2yh 11 месяцев назад
😢😢
@sureshsupekar9508
@sureshsupekar9508 11 месяцев назад
Jay Maharashtra saheb
@nilkanthhirve8536
@nilkanthhirve8536 4 месяца назад
Sunder mahati, Punahou. Baladaheb hona nahi...ve5y ver,y. great.
@Rohan_pawar_555
@Rohan_pawar_555 10 месяцев назад
महाराष्ट्र मध्ये त्यांच्यासारखा फक्त एक नेता राज साहेब ठाकरे 😊
@ketanpotdar9309
@ketanpotdar9309 5 месяцев назад
बाळा साहेब असतेतर आज् महाराष्ट्रात वेगळी परिस्तिथी असती ही कमळाबाई जी शिवसेना समपवायला निघाले तिची हिमत पण नसती झाली शिवसेने विरोधात बोलायची
@maheshpatil-pm9qd
@maheshpatil-pm9qd 11 месяцев назад
🙏🙏
@pratapjadhav9884
@pratapjadhav9884 10 месяцев назад
बाळासाहेबान वर शीवाजी पार्क मध्ये अंत्य संस्कार झाले स्मशान भुमीत नाही. पुढच्या वे॓ळी अजुन व्यवस्थीत अभ्यास करून वीडियो बनवाल हि अपेक्षा करतो
@Vinodkinivolg
@Vinodkinivolg 10 месяцев назад
साहेब.....
@hemchandrapatil9921
@hemchandrapatil9921 11 месяцев назад
साहेब आज हवे होते
@ratnaprabhapatil3776
@ratnaprabhapatil3776 11 месяцев назад
😭😭🙏💐
@maheshphadnis2770
@maheshphadnis2770 10 месяцев назад
बाळासाहेब अमर आहे ते.
@sourabhmalvekar3458
@sourabhmalvekar3458 11 месяцев назад
🚩🚩
@tamrajkilvish9215
@tamrajkilvish9215 11 месяцев назад
आज दोन गुज्जू लांडगे या शिवसेनेला संपवू पाहत आहेत .पण दुरदैव अस आहे की या गुज्जू लोकांचे तळवी चटनारी मराठी भक्तांची त्याला साथ लाभली आहे 😠 मोदी आधी गुज्जू आहे मग हिंदू पण मराठी भक्त आधी गुज्जू आहेत हिंदू त्यानंतर मराठी
@maheshphadnis2770
@maheshphadnis2770 10 месяцев назад
बाननळासाहेब महान होते.बाळासाहेबानी कमावले ते करंटा पुत्रानी गमावलं.
@Kaakabaakskshd
@Kaakabaakskshd 11 месяцев назад
Only thakery ❤❤❤❤
@guddupatil8811
@guddupatil8811 11 месяцев назад
कसाही असो दिवस काही देणं घेणं नाही
@eknishth587
@eknishth587 11 месяцев назад
Aaichya gandila comment krayla aalay ka mg
@rajabhaukshirsagar238
@rajabhaukshirsagar238 4 месяца назад
आजही शिवसेना सोडलेले नेते बाळासाहेब तालमीत नेते आज ही स्पस्ट बोलतात
@vishramshetkar4500
@vishramshetkar4500 3 месяца назад
मी हा प्रसंग त्यावेळी टिव्हीवर पहात होतो !
@sheilanagvekar6893
@sheilanagvekar6893 11 месяцев назад
😢😢😢😢
@pranayghagas4028
@pranayghagas4028 9 месяцев назад
बालासाहेब ठाकरे ❤kiga
@NanaChinchole
@NanaChinchole 11 месяцев назад
🎉🎉
@rakeshchalke7846
@rakeshchalke7846 10 месяцев назад
Hindu ruday samraat Shri Balasaheb Thackeray hyaancha Vijay aso. 🙏
@DilshadShaikh-yz4fh
@DilshadShaikh-yz4fh 11 месяцев назад
🤲🕋🤲🙏🌹🙏
@chinmaybhat555
@chinmaybhat555 11 месяцев назад
चुकीची माहिती : बाळासाहेब ठाकरे J J School Of Arts विद्यार्थी नव्हते
@ShridharKumbhar-se4fx
@ShridharKumbhar-se4fx 11 месяцев назад
🚩साहेब परत या 🙏...
@praneshdesai8426
@praneshdesai8426 11 месяцев назад
2012 17/11/2012 Tu Diwas Manje Maharashtra Anni Marathi Manus Tu Black Day Hotta Anni Hindu Sathi Pan 🙏🙏🙏🙏🙏
@sudhirchandra
@sudhirchandra 11 месяцев назад
संजय राऊतचा इतका उदोउदो कशापायी करताय ? अशासारख्या माणसांना फालतु मोठं करु नका प्लीज?
@vishwanathgurav0
@vishwanathgurav0 4 месяца назад
बाळासाहेबांवर शिवाजीपार्क मैदानावर अंत्यसंस्कार करण्यात आले, तसेच अंत्यसंस्कारासाठी जवळपास १५०००००चा जनसागर लोटला होता, व्हिडिओ मध्ये त्रूटी आहेत.
@mahendrachavan1984
@mahendrachavan1984 7 месяцев назад
बाळासाहेबांच्या बाबतीत अजूनही आदरच आहे . परंतु ह्या उद्ध्वस्त ने बाळासाहेबांना एवढे बदनाम केले, की आता त्यांच्या नावाचा आदर कमीकमी होत आहे .
@eknathpawaskar72
@eknathpawaskar72 10 месяцев назад
शिंदे नी केले ते योग्य नाही केले भाजपच्या साथी मराठी माणसात व शिवसैनिकात फुट पाडली हे सर्व बाळासाहेबांना वेदना देणारे आहे
@Pratikkadam950
@Pratikkadam950 10 месяцев назад
Bhadvya Balasaheb Thackeray kadhich Congress sobat gele nahi
@Munjya_
@Munjya_ 11 месяцев назад
'शेवटचा दिवस कसा होता' या शीर्षकाखाली तुम्ही केलेलं विश्लेषण योग्य वाटतंय का !!?
@sourabhmalvekar3458
@sourabhmalvekar3458 11 месяцев назад
😢
@archanapatil6395
@archanapatil6395 10 месяцев назад
मुलाने सगळी वाट लावली
@atulrajebhavarshivsainik8954
@atulrajebhavarshivsainik8954 4 месяца назад
३५ लाख जनसमुदाय होता
@mh28newslive
@mh28newslive 11 месяцев назад
संजय राऊत ( ? ) 😂
@hansrajpatil4898
@hansrajpatil4898 4 месяца назад
अंगावर काटा उभा राहिला 🙏🏻🚩🚩
@rajchaudhari2311
@rajchaudhari2311 Месяц назад
ह्यात आपण त्यांचे मृत्यु पत्रक किती वेळेस बदलले हे नाही सांगीतले आपण..
@Sidop-f9z
@Sidop-f9z 11 месяцев назад
Balasaheb yancha khara varsaa manjech uddhav thackrey...krupaya nalayak rajkarnyan mage lagu nakaa..jai Maharashtra...aavaj kunacha shiv sene cha🔥💯
@omkaryande5506
@omkaryande5506 10 месяцев назад
Uddhav ani shivsainik🤣
@Pratikkadam950
@Pratikkadam950 10 месяцев назад
Udhav Gharkombda 🏡🐓 Sampla 🤣
@prasad7391
@prasad7391 2 месяца назад
Chup 😂
@hrishikeshdubal0910
@hrishikeshdubal0910 11 месяцев назад
शिवाजी पार्कवर अंत्यसंस्कार झालेत
@pravinraskar2662
@pravinraskar2662 11 месяцев назад
Prabhodnkar thakre yani pahilya Dasara melavyat MI TUMHALA BAL DILA ase mhante ani BALASAHEB YANA MHANAVA LAGLA uddhav ani aditya la sambhalun ghya tyancha shevatcha Dasara melavyat Uddhav kitchen cabinet kiti strong ahe PAHA
@Kaakabaakskshd
@Kaakabaakskshd 11 месяцев назад
Udhav thakrey❤❤❤❤
@sanjeymahaale3096
@sanjeymahaale3096 10 месяцев назад
Namaskar, Kai.Bindumadhav Thackerey he Kai. Shri. Shivsenapramukhanche madhale navhe tar jeshth chiranjiv hote, v tyancha apatheti mrutyu ha mumbai nashik highway navhate tar mumbai pune highway var jhalela hota, hyat krupaya durusti karavi ni namr vinanti, pahile khatri karun ghene v durusti karane 🙏
@VRK-
@VRK- 11 месяцев назад
2012 la matunga la Ruparel college la Shikat astana hi news amahala kalali hoti lgech matoshri gathli amhi adhich tithe hazaro loka ale hote..purna funeral attend kela amhi purn Mumbai rstyavr utrli hoti tya dvshi agdi pay thevayla jaga nhvti rstyavr life mdhe pahilyanda ani last tym titki grdi mi bgitli ahe..aj hi to dvs Athvla tri angavr kata yeto
@laxmienterprises5923
@laxmienterprises5923 7 месяцев назад
तुमचा अभ्यास फारच कमी दिसतोय
@AntoshNaikwadi
@AntoshNaikwadi 11 месяцев назад
बाळासाहेब हिरा होते, उद्धव कोळसा आहे
@akashrao3105
@akashrao3105 11 месяцев назад
Sheet Shevtchya kshanachi mahiti Sudha sevtchya 2 min mdhe dili tumhi
@atulcmhatre24
@atulcmhatre24 10 месяцев назад
अपूर्ण माहिती दिलीस मित्रां... शेवटच्या क्षणी बालासाहेबांचे हाल हाल कसे केले.. त्यांच्या रूद्राक्ष माळा कुठे फेकल्या गेल्या त्या पण सांगा..
@baburaoganpatraoapate3689
@baburaoganpatraoapate3689 10 месяцев назад
जास्त मोठे व्हिडीओ नका बनवत जाऊ. विषय चांगले आहेत पण लोकं एवढा मिनिटाचा विडिओ आहे म्हणून बघत नाहीत. .घ्या पटलं तर
@dhanajaykolhapur
@dhanajaykolhapur 11 месяцев назад
शवाजी पार्क वर त्यांचे अन्त्यंसंकार झालेत ,🚩🚩
@Short_by_dp
@Short_by_dp 11 месяцев назад
He died two day ago as it was diwali it was not declared
@TheMrX_10
@TheMrX_10 11 месяцев назад
Mote nete Sanjay Raut 😂😂 he kadhi zala
@sushantsawant632
@sushantsawant632 10 месяцев назад
Te कोणालाच नाही समजणार
@shivamkhandagale3267
@shivamkhandagale3267 4 месяца назад
शेमन्या तू न्यूज़ कव्हर कर बाळासाहेबांच्या आत्म्या ला काय वाटतं असेल याचा विचार नको करूस
Далее