🕉 नम: शिवाय 🙏हर हर महादेव 🙏
गायक : श्री सुरेंद्र पडळकर
तबला: श्री प्रसाद पांचाळ
टाळः सौ.सुचित्रा पडळकर
🔸️अप्रतिम अभंग रचना🔹️
|| त्रिभुवनीं उदार ||
त्रिभुवनी उदार । भोळा राजा शिवशंकर ॥१॥
जे चित्ती जया वासना । पुरविणे त्याची क्षणा ॥२॥
याती कुळ न पाहे काही । वास कैलासी त्या देई ॥३॥
एका जनार्दनी सोपे । शिवनाम पवित्र जपे ॥४॥
रचना: स॔त एकनाथ
सुंदर चाल जरूर ऐका व आवडल्यास कृपया चॅनलला सबस्क्राईब करायला विसरु नका,धन्यवाद.
Please Like Share & Subscribe for more Videos 😊 🙏 Use earphones 🎧 thanks.
💠अजून काही अभंग, भक्तीगीत, भावगीत, नाट्यगीत, गौळण व इतर गीतांची लिंक खाली देत आहे :👇👇👇👇
• Playlist
Thanks for watching my youtu.be channel 🙏
🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔸️🔸️🔸️🔸️🔸️🔸️🔸️🔸️
25 июл 2022