जे सरकार योजना काढतात त्या फायद्याच्या आहेत त्यांनी लाडकी बहीण योजना काढली तर तुमच्या पोटामध्ये का दुखत आहे तुम्ही लाडका भाऊ काढा आणि पैसे वाटप करा भावांना बहीण आठवली तुम्हाला भाऊ आठवण का शिंदे साहेबांना काय गदर पणा केला ते व्हिडिओ क्लिप करा
मग तुझ्या उद्धव ठाकरे ने अडीच वर्षात त्याचा बंगला एकूण काऊन दिले नाही पैसे किंवा तुझा बंगला विकून गरीब आला का पैसे दिले नाही का शेतकऱ्याची लाईट कनेक्शन कट केली होती
Fadnavis te Fadnavis ahe..hi Bai Kay tyanchi Layki kadhnar? Ji Bai Balasaheb Thackeray yanna kiti vaeet bolat hoti ani tyancha majak udvat hoti tyach Bai la UBT ne dokyavar basavle ahe.. Swabhiman rahilach nahi. Fakt jorat bolun ani kinchalun natak karun kahi honar nahi.