Thank you friend. Ajun exercise astil arm fat reduce karayla tar sanga pls. Mhanje level by level thode crucial hot janare astil tar ajun chhan vatel roj vegvegla challenge ghyayla.
खूप खूप धन्यवाद Madam, तुमचे सर्व व्यायामाचे विडिओ मी बघते, आणि तसे exercise krte, तुम्ही साधे सोपे EXERCISE सांगता ते सहज jmta मला, तसेच ते effective sudha आहेत. मला mnkyat नस दाबली जाते, तेव्हा त्या मुळे मला बसताना थोडी मांडीत पायात krk जाते,. मला lahan पासून allergy धूळ थंड पदार्थ मुळे शिंका सतत चालू असता, नाक chondne वगैरे त्रास आहे तुम्ही काही घरेलू उपाय sangal का, मॅडम
Mam me siddhi madhav mazya ghudgychya aaju baju la fats jamaa zale aahet mala ghudgyan ver basta yet ahi fats Kami honya sathi exercise dhakhava please reply me
Hi,mam ,तुमचे सगळे ex mi करते ,मी 60+आहे,नियमित योग करते,पण माझ्या armpit Khali sagging zale ahe,mi konta ex krava,jene krun te निघून जाईल,आता पर्यंत असे काही नव्हते,म्हणून...pl advise...geli brich varshe mi niyamit yog krte,मध्यंतरी काही कारणामुळे नियमित होत नव्हता ..
मॅडम मी ५_६ वर्षांपू .र्वी आयुर्वेदिक साने केअर चे नैनो जेलदंडावरील चरबी कमी करण्यासाठी वापरले होतेत्याचा काहीही फरक पडला नाही उलटसाईड इफेक्ट झाला तेथील शिरा सर्व फुगल्या आहेतफार खराब दिसतात दंड फार जाड झाले आहेत ते कमी होतील का
आपणआमच्या नेटवर्कच्या अनुभवा आधारे Vi वापरण्याचा सल्ला आपल्या मित्र / सहकारी यांना देण्याची किती शक्यता आहे . उत्तर साठी 0 (सल्ला देणार नाही) ते 10 (नक्की सल्ला देणार) SMS पाठवा