सुटलेले पोट , दंड आणि मांड्या वरील अतिरिक्त चरबी कमी करण्यासाठी सोपे व्यायाम l Exercise to lose fat
नमस्कार 🙏
मी डॉक्टर ज्योती गणेश पवार तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते Dr Jyoti Pawar's Ayurmnantra या चॅनलवर
दंड, मांड्या आणि पोट यावर साठलेली अतिरिक्त चरबी कमी करणे खरंच खूप अवघड असते परंतु आपण नियमित जर व्यायाम केला तर चरबी नक्कीच कमी होऊ शकते .
तर मागच्या भागामध्ये उभ्या स्थितीतील सोपे पाच व्यायामाचे प्रकार आम्ही करून दाखवले होते .
तर या भागामध्ये बसून करण्याजोगे अगदी सोपे व्यायाम प्रकार मी शिकवले आहेत .
हे व्यायामप्रकार अगदी सोपे असून सर्व जण हे करु शकतात
बरेच जण प्रश्न विचारत असतात की गुडघेदुखी असेल कंबरदुखी असेल तर हे व्यायाम प्रकार केले तर चालतील का ?
त्यासाठीच या भागामध्ये मी सर्वांना करता येतील
अगदी कंबरदुखी कमी करण्यासाठीदेखील एक व्यायामप्रकार करून दाखवला आहे .
हे सर्व व्यायामप्रकार करून पाहा आणि तुम्हाला रिझल्ट कसा वाटला ते नक्की कळवा .
जर आजचा भाग तुम्हाला आवडला तर Like 👍करा
जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा
आणि आमच्या चॅनलला subscribe करा.
धन्यवाद 🙏
_____________________________________________
Topics covered
दंड पोट आणि मांड्या यावरील चरबी
झटपट कमी होण्यासाठी व्यायाम
बैठय़ा स्थितीतील आसनं
सुखासन
पर्वतासन
Fly & clap activity
upper body twisting
चक्की चलासन
भद्रासन
Butterfly exercise
एक व्यायामप्रकार कितीवेळा करावा ?
____________________________________________
#drjyotipawarsayurmantra
#exercisetolosefat
#चरबीकमीकरण्यासाठीव्यायाम
#workouttolosebellyfat
#वजनकमीकरण्यासाठीसोपेआसन
#weightlossexercise
#charabikamikarnyasathiyoga
😊
follow us on
instagram:
/ dr_jyoti_pawar_ayurmantra
facebook:
/ ayurmantrathe-rejuvena...
Dr Jyoti Ganesh Pawar
B.A.M.S. Dip. G. O. D .Y. A
Cosmetologist & Trichologist.
स्त्रीरोग प्रसूती कुशल , गर्भसंस्कार तज्ज्ञ
She is practicing in Pune since last 10 years.
Her speciality is in Gyanac and obs
and Conducting Garbhasanskar workshops
at different places.
Her special interest is in Yoga .She is Yoga trainer also.
Her You tube channel
Dr Jyoti Pawar's Ayurmantra
is all about
women's Health,
pre conceptional care, Pregnancy care, post natal baby @mother care, beauty care , Garbhasanskar @Yoga
Clinic Address.:
" Ayurmantra " ,flat no.203,Abhilasha Building ,
ShivGanesh Chauk, Gangurde Nagar ,
Pimple Gurav, Pune .411061
For appointment:
📞9011452206
Email : drjyotipawar1983@gmail.com
Beauty care at menopause • चाळिशीनंतर स्त्रियांनी... त
शतावरी • Shatavari benefits l S...
Hair Problems & Solutions • केसांचे आरोग्य / केसा...
beauty tips • सुंदर मी होणार / स्व...
exercise to reduce tummy • पोट कमी करण्यासाठी व्य...
पोट कमी करा झोपून व्यायामाने • पोट कमी करा झोपून व्य...
PCOD • PCOD ची कारणे, लक्षणे ...
Yoga for Pcod & Infertility • PCOD वर उपयुक्त योगासन...
चाळीशी नंतरचे आरोग्य • चाळीशी नंतरचे आरोग्य l...
30 май 2022