Тёмный

दत्ता महाडिक यांनी मला दगडाचा देव बनविले : तमाशा कलावंत दत्तोबा सविंदणेकर 

Lokranjan
Подписаться 48 тыс.
Просмотров 89 тыс.
50% 1

मराठी तमाशा परंपरेत 1960 नंतर चंद्रकांत ढवळपुरीकर सह दत्ता महाडिक पुणेकर यांचा लोकनाट्य तमाशा प्रसिद्ध होता. या तमाशात दत्ता महाडिक यांच्या बरोबर अनेक कलावंतांनी त्यांच्या शेवटपर्यंत त्यांना साथ दिली. त्यातलेच एक दत्तोबा सविंदणेकर. संगीतरत्न दत्ता महाडिक, विनोदसम्राट गुलाब बोरगावकर आणि लेखणीसम्राट गणपत व्ही.माने यांच्याविषयीच्या आठवणी फार प्रभावीपणे सांगितल्या आहेत. त्यांचा हा व्हिडीओ काही दिवसांपूर्वी मी तयार केला होता. तो आपल्या सेवेसाठी.
Follow on This Media -
● Telegram -
t.me/Lokranjan...
● Facebook - / sampatrao.parlekar.77

Опубликовано:

 

24 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 83   
@ganpatmore9052
@ganpatmore9052 3 года назад
फार जुनी जानती कलाकारांना माझा मानाचा मुजरा विशेष संविदनेकर यांना खुप आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना शुभेछुक गणपतराव मोरे हिवरगांव आंबरे
@lokranjandr.sampatparlekar
@lokranjandr.sampatparlekar 3 года назад
धन्यवाद रसिकहो... कलावंतावर आपण प्रेम करता.याच चँनेलचे सर्व व्हिडिओ आवर्जून पहा. 9623241923
@नामदेवहाटकरभराडी
धन्यवाद साहेब आमच्या बाबाचिमाहिती घेतल्या बद्दल हार्दिक अभिनंदन नामदेव हाटकर
@lokranjandr.sampatparlekar
@lokranjandr.sampatparlekar 3 года назад
धन्यवाद.. कलावंताची कदर करणं हे आपल काम. गुणी आणि स्वभावाचे चांगले कलावंत. मला फोन करा 9623241923
@VasantPawar-hd9ww
@VasantPawar-hd9ww 3 года назад
दताेबा चव्हाण सवींदणेकर वगनाटयात चांगली भूमिका करतात महाडिक साहेबांनी त्याना घडविले दगडाचा देव बनवला अभिनंदन
@lokranjandr.sampatparlekar
@lokranjandr.sampatparlekar 3 года назад
नक्कीच.. आपली प्रतिक्रिया लाख मोलाची. डॉ. संपतराव पार्लेकर पलूस 9623241923
@sunilayawale3138
@sunilayawale3138 3 года назад
पार्लेकर सर अत्यंत चांगलं काम आपण करत आहात. ह्या सर्व गुणी कलावंतांना आपण बोलतं करताय आणि जुन्या आठवणींना उजाळा देताय. धन्यवाद.
@lokranjandr.sampatparlekar
@lokranjandr.sampatparlekar 3 года назад
खूप धन्यवाद... आपण या सर्व कलावंतांच्या भावनांना दाद देत आहात. असेच कलावंतावर सर्वजण प्रेम करूया. प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद डॉ.संपतराव पार्लेकर 9623241923
@vasantchavan5497
@vasantchavan5497 3 года назад
अप्रतिम तोडच नाही आपल्या मुलाखतीला.....कोन आहात आपण ठाऊक नाही...पण जुन्या आठवणी ताज्या झाल्या...... धन्यवाद.... अभिनंदन....मुलाखतकार.....💐💐💐💐💐💐💐👍👍👍👍👍👍
@lokranjandr.sampatparlekar
@lokranjandr.sampatparlekar 3 года назад
रसिकहो.. धन्यवाद अत्यंत चांगल्या गुणी कलावंताला तुम्ही दाद दिलीत. मी डॉ. संपतराव पार्लेकर /पलूस (सांगली) 'लोकरंजन' चँनेल. तमाशावर माझी पीएच.डी आहे . आपण अत्यंत आपुलकीने अभिप्राय दिला. त्याबद्दल धन्यवाद.बोलूया फोनवर. 9623241923
@mohansangle809
@mohansangle809 3 года назад
दत्ता चव्हाण सविंदणेकर तमाशा कलेचा बादशहा भाई सलाम
@lokranjandr.sampatparlekar
@lokranjandr.sampatparlekar 3 года назад
नक्कीच
@dilipdaphal536
@dilipdaphal536 Год назад
मा . दत्तोबा चव्हाण . मी तुम्हाला सविंदणे येथे पाहिले आहे . दर्शन झाले धन्यवाद
@bhauthorat6936
@bhauthorat6936 3 года назад
सर्वच जुन्या आठवणींना आपण उजाळा दिला आहे दादा... आम्ही राहायला शिर्डीत परंतु मूळ वडगाव पानचे... आणि शिर्डीत तमाशा आल्यानंतर आमचे शेजारी व आम्ही तमाशा बघायला येत असायचो... आम्ही वडगावकर म्हणून समजले की आम्हाला एक वेगळाच मान मिळत असायचा... कारण सर्व तमाशांचे तंबू शिवायचे काम वडगाव पानला होत असायचे... ...
@lokranjandr.sampatparlekar
@lokranjandr.sampatparlekar 3 года назад
खूपच सुंदर सांगितले मित्र. धन्यवाद त्यानिमित्ताने तुम्ही आठवण सांगितली. कलावंतांविषयी आपल्या मनात आस्था आहे. खूप कौतुक वाटले. डॉ. संपतराव पार्लेकर पलूस सांगली 9623241923
@tusharbodkhe9939
@tusharbodkhe9939 3 года назад
तमाशाच्या सुवर्णयुगाला उजाळा..धन्यवाद पार्लेकर सर
@lokranjandr.sampatparlekar
@lokranjandr.sampatparlekar 3 года назад
धन्यवाद.. रसिकहो
@bhauthorat6936
@bhauthorat6936 3 года назад
अशा छान आणि सुंदर मुलाखतीला सुद्धा उलटे थम्स् देणारे किती नीच असतील
@lokranjandr.sampatparlekar
@lokranjandr.sampatparlekar 3 года назад
वाईट विचार करणाऱ्याकडे आपण दुर्लक्ष करायचे हे माझे मत.
@milindbansode3829
@milindbansode3829 3 года назад
खरोखर हे खरे नटसम्राट !👍
@rameshnkhollam
@rameshnkhollam 3 года назад
khup chhan...assal kalakar.....aj lokkalawantanchi paristhiti khup wait ahe...
@ravindragodse1564
@ravindragodse1564 3 года назад
धन्यवाद सर आपल्या मुळे आम्हाला फार जूने कलावंत पाहायला मिळतात मनापासून खूप खूप अभिनंदन
@lokranjandr.sampatparlekar
@lokranjandr.sampatparlekar 3 года назад
धन्यवाद .. आपण अत्यंत चांगल्या प्रतिक्रिया देत आहात. असेच वेगवेगळे व्हिडिओ पहा आणि इतर ठिकाणी लिंक पाठवा म्हणजे इतर रसिकांनाही आनंद मिळेल. डॉ. संपतराव पार्लेकर सर 9623241923
@bhaskarkamble3681
@bhaskarkamble3681 3 года назад
@@lokranjandr.sampatparlekar and a llp
@bhaskarkamble3681
@bhaskarkamble3681 3 года назад
Llllpllllp llplllllllllppl lol lollllplppllplll
@bhaskarkamble3681
@bhaskarkamble3681 3 года назад
@@lokranjandr.sampatparlekar oollolllp
@surendrasatpute9227
@surendrasatpute9227 3 года назад
शासन आपणास कलाकार मानधन मंजूर झाले का .आपणास त्रिवार वंदन.
@lokranjandr.sampatparlekar
@lokranjandr.sampatparlekar 3 года назад
धन्यवाद..
@khatalerajendra2274
@khatalerajendra2274 3 года назад
पार्लेकर साहेब मनपुर्वक अभिनंदन खुप चांगली मुलाखत
@lokranjandr.sampatparlekar
@lokranjandr.sampatparlekar 3 года назад
धन्यवाद ..आपण चांगली तळमळीने प्रतिक्रिया दिलीत. असेच व्हिडिओ पहात रहा. 9623241923
@sudhakarauti9255
@sudhakarauti9255 2 года назад
आपण जे अनुभव सांगितले ते ऐकून कलावंताच जीवन समज,आपले मनापासून धन्यवाद
@lokranjandr.sampatparlekar
@lokranjandr.sampatparlekar 2 года назад
धन्यवाद
@jitendragambhire4289
@jitendragambhire4289 3 года назад
खुप सुदंर सर असेच जुने कलावंत आम्हांला आज खर्या अर्थाने बघायला भेटतात .तुमच्या मुळे तुमच्या या कार्याला सलाम.
@lokranjandr.sampatparlekar
@lokranjandr.sampatparlekar 3 года назад
धन्यवाद.. इतर सर्व या चॅनेलवरचे व्हिडिओ पहा आणि इतरांना शेअर करा
@kailasmane3626
@kailasmane3626 Год назад
Tamsha kalvantana trivaer salam
@chandramanimane5184
@chandramanimane5184 3 года назад
dhanyawad. Junya Tamasha kalawantanachi mulakhat aikawlya baddal.
@rajarametame6186
@rajarametame6186 Год назад
सुन्दर माहिती सादर अभिवादन।❤❤❤
@prof.anandgiri3168
@prof.anandgiri3168 Год назад
जुन्या मुलाखत दुर्मिळ,सर
@dattatrayharishchandre326
@dattatrayharishchandre326 3 года назад
पार्लेकर साहेब आण्णांचे जुने सहकारी दिवे मामांची मुलाखत घ्या खुप अप्रतिम उपक्रम आहे
@lokranjandr.sampatparlekar
@lokranjandr.sampatparlekar 3 года назад
नक्कीच.. आपली इच्छा पूर्ण करू. रसिकहो त्यांचा पत्ता व फोन नं.असेल तर पाठवा. बोलया. डॉ. संपतराव पार्लेकर पलूस /सांगली 9623241923
@milindbansode3829
@milindbansode3829 3 года назад
दर्शन झाले . आनंद वाटला .🙏🙏🙏
@namdevhasabe389
@namdevhasabe389 3 года назад
पार्लेकर साहेब तुमच्या मुळे जुने कलाकार पाहण्यास मिळतात
@lokranjandr.sampatparlekar
@lokranjandr.sampatparlekar 3 года назад
धन्यवाद .. रसिकहो. आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल. असेच सर्व कलावंताच्या पाठीशी उभे राहूया. त्यांच्या आतापर्यंतच्या कला प्रवासाला सलाम करूया. डॉ. संपतराव पार्लेकर पलूस -सांगली 9623241923
@milkart2968
@milkart2968 3 года назад
संपतराव तुम्ही खुप दुर्मीळ रत्न दाखवली धन्यवाद 🙏
@lokranjandr.sampatparlekar
@lokranjandr.sampatparlekar 3 года назад
धन्यवाद.. पुढे लिंक पाठवा.
@milkart2968
@milkart2968 3 года назад
होय ! नककीच ऊद्या फोन वर बोलू यात
@sandipdhongade2833
@sandipdhongade2833 3 года назад
तुमच्या कार्याला सलाम
@lokranjandr.sampatparlekar
@lokranjandr.sampatparlekar 3 года назад
धन्यवाद..
@ashwinhinge7743
@ashwinhinge7743 2 года назад
अप्रतिम ♥️♥️
@shivadnyasachinmasal1183
@shivadnyasachinmasal1183 Год назад
दत्ता महाडिक ग्रेट
@nitindhake581
@nitindhake581 2 года назад
आमच्या दुकानात येतात हे कधी कधी...
@ranganathkanhere8472
@ranganathkanhere8472 3 года назад
चव्हाण साहेबांना मानाचा मुजरा
@lokranjandr.sampatparlekar
@lokranjandr.sampatparlekar 3 года назад
धन्यवाद.. रसिकहो. आपण सविंदणेकर यांना दाद दलीत. 9623241923
@dadasoawale2427
@dadasoawale2427 3 года назад
Nice
@dhondiramshedge7265
@dhondiramshedge7265 3 года назад
Saheb Good work
@lokranjandr.sampatparlekar
@lokranjandr.sampatparlekar 3 года назад
धन्यवाद.. 9623241923
@Mangeshkakadekalakar.6696
@Mangeshkakadekalakar.6696 3 года назад
हे कलाकार आमच्या गावच्या अकधी जवळचे आहे जारकरवाडी ते सविंदणे 9 km आहे
@lokranjandr.sampatparlekar
@lokranjandr.sampatparlekar 3 года назад
मंगेश... धन्यवाद या कलावंताच्या भावनांना दाद दिलीत . आपण चांगले रसिक दिसता. डॉ.संपतराव पार्लेकर - पलूस (जि. सांगली) 9623241923
@Mangeshkakadekalakar.6696
@Mangeshkakadekalakar.6696 3 года назад
@@lokranjandr.sampatparlekar thnks sir
@sanjaykhatale685
@sanjaykhatale685 3 года назад
सर मी आपला कार्यक्रम आज बघितला फार बरे वाटले परंतु माधवराव गायकवाड चांदोरिकर जि नाशिक हे आज आपल्यात नाही परंतु त्यांच्या कामाबद्दल सांगा
@lokranjandr.sampatparlekar
@lokranjandr.sampatparlekar 3 года назад
नक्की..
@vinayakyadav7957
@vinayakyadav7957 3 года назад
जुन ते सोन
@lokranjandr.sampatparlekar
@lokranjandr.sampatparlekar 3 года назад
नक्कीच.. धन्यवाद
@sandeshmahanubhav3155
@sandeshmahanubhav3155 3 года назад
साहेब लालचन बुवा आणि रसूल भाई पिंजारी ह्यांना कोणी ओळखत का तरी तपास करा
@lokranjandr.sampatparlekar
@lokranjandr.sampatparlekar 3 года назад
नक्कीच.. आपण या कलावंतांचा शोध घेऊ आणि आपली सर्व इच्छा पूर्ण करू. तुम्ही सर्व व्हिडिओ पाहून सुंदर प्रतिक्रिया देता. धन्यवाद.. डॉ. संपतराव पार्लेकर पलूस सांगली 9623241923
@shivraj280
@shivraj280 2 года назад
साहेबराव.दिवे.शेलूकरयाची.मुलाखत.दाखवा
@kavishabdaswaramangrulkar5055
@kavishabdaswaramangrulkar5055 3 года назад
एक महान कलावंत ...
@dadapawar342
@dadapawar342 3 года назад
गणपत व्ही.माने हे एक उत्कृष्ट वगनाट्य लेखक होते. छ.शिवाजी ही भूमिका करावी ती त्यांनीच. त्यांचा शिवाजी पाहण्यासाठी आम्ही आतूर होत असू.
@aslammulani2975
@aslammulani2975 3 года назад
, आपलं कार्य वंदनीय आहे कृपया कलाकाराचा पूर्ण पत्ता सांगितला तर बरं होईल
@lokranjandr.sampatparlekar
@lokranjandr.sampatparlekar 3 года назад
सविंदणे तालुका शिरूर जिल्हा पुणे
@lokranjandr.sampatparlekar
@lokranjandr.sampatparlekar 3 года назад
धन्यवाद .. आपण चांगली प्रतिक्रिया दिलीत. डॉ.संपतराव पार्लेकर पलूस.सांगली 9623241923
@apurvkharade4060
@apurvkharade4060 3 года назад
दत्तोबा चव्हाण सविंदणेकर मु.सविंदणे ता.शिरूर जि.पुणे
@dipakrakhmajibochare2045
@dipakrakhmajibochare2045 3 года назад
जुन्या काळातील वगनाट्य जपली पाहिजे ही लोककला नवीन तमासगीर यांनी जपली पाहिजे पुन्हा वगनाट्य सादरीकरण केले पाहिजे तमाशाचा जुना बाज बदलू नये.
@lokranjandr.sampatparlekar
@lokranjandr.sampatparlekar 3 года назад
धन्यवाद.. आपण म्हणता ते रास्त आहे. बरोबर आहे. मी आता जुनी सर्व वगनाट्ये तुम्हाला ऐकवेन किंवा दाखवेन. तसेच जुन्या पारंपरिक तमाशाचे आदरीकरण शूट मी करणार आहे. आमच्या सांगली जिल्ह्यातील चार तमाशा फड तयार झाले आहेत. आपण असेच प्रतिक्रिया देत राहा. या चॅनेलवर दोन तीन जुने पारंपरिक तमाशा व्हिडिओ आहेत .जरूर पहा आणि फोन करा. डॉ. संपतराव पार्लेकर पलूस- सांगली 9623241923
@ashokkhandagale3874
@ashokkhandagale3874 3 года назад
तुम्ही तुमच्या वेळे che dholki vadak dhavdikar mukinda khandagle yana ओळ्खता काय kalva
@lokranjandr.sampatparlekar
@lokranjandr.sampatparlekar 3 года назад
विचारूया. दत्तोबा सविंदणेकर यांना डॉ. पार्लेकर सर पलूस 9623241923
@sunilgadhve351
@sunilgadhve351 3 года назад
Hadhaca kalakar
@lokranjandr.sampatparlekar
@lokranjandr.sampatparlekar 3 года назад
धन्यवाद.. रसिकहो.
Далее
Ничего не делаю всё видео 😴
00:33
Artist 4-Mavsum 20-son FINAL  (21.09.2024)
2:20:46
Просмотров 426 тыс.
🖤
00:18
Просмотров 463 тыс.
Интересный наборчик 😀
00:12
Просмотров 13 тыс.
Ничего не делаю всё видео 😴
00:33