Тёмный

Akshay Shinde Encounter : रिव्हॉल्व्हर चालवणं सामान्य माणसाला शक्य आहे का? कोर्टाचा सरकारला सवाल 

ABP MAJHA
Подписаться 14 млн
Просмотров 102 тыс.
50% 1

#abpमाझा #akshayshinde #akshayshindeencounter #BadlapurCase #abpmajhalive #maharashtrapolitics #manojjarange #devendrafadnavis #ekanathshinde #ajitpawar #sharadpawar #uddhavthackeray #laxmanhake #cmeknathshinde #amitshah #maharashtrarain #heavyrain
High court questions Govt & Police on Akshay Shinde Encounter
ABP Majha Live TV | Akshay Shinde Encounter Update | Badlapur Case | Amit Shah | Maharashtra Rain
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe RU-vid channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.c...
Download ABP App for Android: play.google.co...
---------------------------------------------------------------------------------------------
Maharashtra Politics Live Updates | Akshay Shinde Encounter | Badlapur Case | Manoj Jarange Patil vs Laxman Hake News | OBC vs Maratha Reservation | Muslim Reservation | Maharashtra News Live Updates Today | Headlines Today | ABP Majha Top Headlines | Latest News Live Updates | Marathi Video | Marathi News Today LIVE | Top News Today | Marathi Batmya | National International News Updates | Rahul Gandhi | PM Narendra Modi | BJP NDA vs Congress UPA | MVA vs Mahayuti | CM Eknath Shinde | Devendra Fadnavis | Sharad Pawar vs Ajit Pawar | Manoj Jarange Patil Jalna Protest | Ajit Pawar NCP | मराठी बातम्या | महाराष्ट्र न्यूज | टॉप हेडलाईन्स | मराठी टॉप बातम्या | मराठा आरक्षण विरुद्ध ओबीसी आरक्षण | मनोज जरांगे पाटील विरुद्ध लक्ष्मण हाके | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे | देवेंद्र फडणवीस | उद्धव ठाकरे | प्रकाश आंबेडकर वंचित | अजित पवार विरुद्ध शरद पवार | राहुल गांधी | महायुती विरुद्ध महाविकास आघाडी | Thackeray vs Shinde Live Updates | एकनाथ शिंदेंचा पुणे दौरा | CM Eknath Shinde Live | Uddhav Thackeray Live | उद्धव ठाकरे सर्व्हेक्षण अकोला | लाडकी बहीण योजना

Опубликовано:

 

24 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 294   
@paramb8750
@paramb8750 2 часа назад
मुख्य आरोपी सुटून जावावं म्हणून एका चा एनकाउंटर जेने करून त्याने इतरांची नावे सांगू नये.
@UgamSonwane
@UgamSonwane 2 часа назад
Brobr
@prashantingale911
@prashantingale911 2 часа назад
बरोबर आहे
@govindchovan3302
@govindchovan3302 Час назад
,अगदी‌ बरोबर‌
@SupriyaMohite-sx3bx
@SupriyaMohite-sx3bx Час назад
Khar ahe
@AkashKadam-w2q
@AkashKadam-w2q 50 минут назад
Kon re mukhya aropi ..
@APEXPREDATOR5557
@APEXPREDATOR5557 2 часа назад
अक्षय शिंदे गरीब होता म्हणून मेला.... संजय राठोड श्रीमंत आहे म्हणून मंत्री 😂 वा रे लोकशाही........
@amitbhau
@amitbhau 2 часа назад
संज्या राऊत सुद्धा स्वप्ना पाटकर प्रकरणात वाचलेला आहेच की 😂😂😂
@ujjwalavirle5598
@ujjwalavirle5598 2 часа назад
​@@amitbhauआणि दिशा सालियान केसमधे.
@RealityCheck787-c9i
@RealityCheck787-c9i 2 часа назад
​@@ujjwalavirle5598Aditya thakare
@Bodke99
@Bodke99 Час назад
Yes,... ya bhdwyanchi goli garibawarch chalte
@dremmy69
@dremmy69 Час назад
​@@amitbhau गटारात टाका त्याला
@amolmadhikar3068
@amolmadhikar3068 2 часа назад
ब्रिजभूषणच एन्काऊंटर कधी करणार आहेत मोदीजी.
@ajinkya9028
@ajinkya9028 2 часа назад
महाराष्ट्रत पोलिसराज चालू झाला.
@sanjaysakhare6970
@sanjaysakhare6970 Час назад
Bjp.gaddar gunda raj 😂
@ujjwalavirle5598
@ujjwalavirle5598 2 часа назад
लहान मुलींवर अत्याचार करणारा हिरो ठरलाय. हे फक्त पुरोगामी महाराष्ट्रातच होवू शकतं. मी पुरोगामी नाही म्हणुन मला आनंद झालाय तो नराधम मेला म्हणून.
@sagarjaware1986
@sagarjaware1986 2 часа назад
👍👏
@prashantshinde6826
@prashantshinde6826 Час назад
ऊद्या तुमच्या पोरावर किंवा तुमच्यावर कोणत्या मुली ने rape case केली आणि तुम्ही आरोपी म्हणून तुम्हाला गोळ्या घातल्या without court तर चालेल का
@Gaurigautam4
@Gaurigautam4 13 минут назад
खर आहे
@PradipKadam-c7i
@PradipKadam-c7i 2 часа назад
खरोखरच हाय कोर्ट जज यांना सलाम 🙏🙏🙏
@shashikantshinde4719
@shashikantshinde4719 2 часа назад
काही होणार नाही...ही फक्त दिशाभूल आहे... मा. सुप्रीम कोर्टाने राज्यपाल, निवडणूक आयोग, विधानसभा अध्यक्ष या सर्वावर ताशेरे ओढले पण निर्णय काय आणि कसा दिला हे आपल्याला माहीत आहे.
@vikram3713
@vikram3713 Час назад
फक्त दाखवयाला तू मार मी रडतो काहीच होणार नही स्क्रिप्ट लिहणारा दिल्ली बसलेत
@avinashkale3710
@avinashkale3710 Час назад
जो पर्यंत ते खरा न्याय करत नाहीत तो पर्यंत ,,,,,फक्त निरीक्षण ,, अभिनंदन नंतर
@nama_mhane
@nama_mhane Час назад
न्यायाधीश आज जे बोलत आहेत पुढील सुनावणीत सुर बदलतील
@Usergkirdhk
@Usergkirdhk 2 часа назад
सवाल बरोबर आहे..पण जे झाले ते उत्तम झालं..कोर्ट सुद्धा हे समझु शकते...
@lifesecret4420
@lifesecret4420 3 часа назад
ज्या पोलीस ला गोळी लागली ti,,, चेक करा,,, त्याच्या पायावर गोळी लागली,,, अशी गोळी च लागली नाही,,, असा लोकांना सशय त्याचे सत्य समोर yeu द्या,,,, भविष्यात हे कोणाला गोळ्या घालतील न्यायव्यवस्था आहे कीं nahi
@RadioEditz
@RadioEditz 2 часа назад
Akshay shinde tuzha baap hota ka? Tyachi baju gheun boltoyes?? Nyay milala aahe amhala baas zaal! Nyay vyavstha ch tr bolu ch naka tumhi tyala kadhich court ne fashi dili nasti je zal barach zal mela ekdacha
@Yuvanshi-y2t
@Yuvanshi-y2t 2 часа назад
फक्त 4ते5 दिवसासाठी दाखवा , अक्षय शिंदे आरोपी आहे, पण एन्काऊंटर मागे सत्ता धाऱ्यांचे हात
@tcmaster21
@tcmaster21 2 часа назад
एन्काऊंटर मध्ये जर पोलीस दोशी असतील तर त्यांना पण शिक्षा झाली पाहिजे
@ganukadam96kk82
@ganukadam96kk82 2 часа назад
इतिहासात असं कधीही झालेले nhi
@pratapp707
@pratapp707 Час назад
​@@ganukadam96kk82आपण सर्वजण बलात्कारातील एन्काऊंटर चा विषय निघाला की हैदराबाद येथील एन्काऊंटर प्रकरणाचं उदाहरण देतो पण जेव्हा हे प्रकरण तिथल्या उच्च न्यायालयात गेलं तेव्हा यामधे सर्व पोलिसांना दोषी ठरवून याबद्दल शिक्षा झाली होती.
@nitinpatil6608
@nitinpatil6608 2 часа назад
फॉरेन्सिक रिपोर्ट सुद्धा मॅनेज केला जाईल
@karbhalatohobhala4546
@karbhalatohobhala4546 2 часа назад
दुसर्या आरोपी यांना वाचविण्यासाठी बळी दिला
@bhuneshpatil5010
@bhuneshpatil5010 3 часа назад
कट कारस्थान आहे दुसर काय
@ganukadam96kk82
@ganukadam96kk82 2 часа назад
चांगल केल मग पण तुझी का जळते
@PK-nr8vj
@PK-nr8vj 2 часа назад
MLA vathy to aropi nahi ch ahe..ugich bhichrla la adkval ahe mudam
@darshanaaherkar1270
@darshanaaherkar1270 Час назад
तुझ्या आई बहीण बायको सोबत झालं असत अस कस झालं असत तू काय त्याला खायला घालत का
@nisha280
@nisha280 57 минут назад
​@@ganukadam96kk82काही मुर्खांना कमेंट करायच माहीत आहे पण दूरदृष्टीने विचार करण्याची क्षमता नसते. अक्षय शिंदे ला न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली असती तर ते योग्य होते. म्हातारी मेल्याचे दु:ख नाही पण काळ सोकावता नये.
@Mpsc_1434
@Mpsc_1434 43 минуты назад
तुझी बहीण असल्यावर पण असाच बोलला का असता
@laxmannirwal8746
@laxmannirwal8746 Час назад
इतर आरोपी सुटले या एन्काऊंटर मुळे😡
@santoshkarade4716
@santoshkarade4716 2 часа назад
सर्व पोलिसांना 300 शब्दात निबंध लिहायला लावा
@rajupatil-yj4fs
@rajupatil-yj4fs 2 часа назад
फालतू आरोपीला महत्व देऊ नका मिडियाला विनंती
@kantilalkalambi508
@kantilalkalambi508 Час назад
तुला कुठल्या पोलीस खोट्या आरोपाखाली तुझा एन्काउंटर चालेल का पहिला बदलापूर प्रकरण बघ
@vidyadharaujkar9321
@vidyadharaujkar9321 Час назад
मिंदेंना वाचवण्यासाठी शिंदेंनी, शिंदे करवी, शिंदेचा गेम केला
@shs022
@shs022 2 часа назад
सैतान मेला याचं दुःख असण्याचं कारण नाही मात्र इतर सैतान वाचू नयेत याची चिंता आहे.
@ranjananikam7390
@ranjananikam7390 Час назад
Shaitan mhanje kai ?
@ShantaramGadge-wt8sh
@ShantaramGadge-wt8sh 2 часа назад
भले तो आरोपी आहे त्याला न्याय दयायच काम कोर्टाच आहे, पोलीसांना कोनी सांगितले एन्काउंटर करायला
@amitbhau
@amitbhau 2 часа назад
मनसुख हिरेन ला सुद्धा असाच कट करून मारला महाराष्ट्र पोलिसांनी
@APEXPREDATOR5557
@APEXPREDATOR5557 2 часа назад
Murder केला आहे त्याचा..... काही मोठे लोक वाचणार यात हे निश्चित
@RahulSingh-fi4vb
@RahulSingh-fi4vb 2 часа назад
फ़रार आरोपिना वाचवायला खोट नाट encounter केल आहे पोलिस झोपले होते का
@HINADVISWARAJYA1990
@HINADVISWARAJYA1990 2 часа назад
Singh असून चांगलीं मराठी बोलतो रे...
@RealityCheck787-c9i
@RealityCheck787-c9i 2 часа назад
​@@HINADVISWARAJYA1990tyacha kharya bapache naav lavlay tyane 😂
@HINADVISWARAJYA1990
@HINADVISWARAJYA1990 2 часа назад
@@RealityCheck787-c9i 😅😅
@rameshb8891
@rameshb8891 59 минут назад
Ho police jhople mhnun tu paida jhala😂
@umeshraut5296
@umeshraut5296 2 часа назад
आपटे ला वाचवनाय चा प्रयत्न.
@idealagrigoods
@idealagrigoods 2 часа назад
पुण्यामध्ये रक्तच बदलले होते सरकारी डॉक्टर आणी लॅबकडून. आता फॉरेनसिक अहवाल कोणाच्या बाजूने येणार याचीही शंका आहे. बंद गाडीमध्ये कोणता एन्काऊंटर थेट डोक्यात गोळी घालून होतो? मोठे फरार आरोपी वाचवायचा कट वाटत आहे हे एन्काऊंटर.
@Greatman-c5u
@Greatman-c5u 3 часа назад
हे प्रकरण सर्व गौडबंगाल आहे..
@shiv5133
@shiv5133 Час назад
Kasa kay?
@BabuMainkar-bq2zm
@BabuMainkar-bq2zm 2 часа назад
कोर्टाने १गोष्ठ लक्षात घेतली पाहिजे आरोपी हा आरोपी च असतो.
@pradipchogale8768
@pradipchogale8768 2 часа назад
मेलेल्या माणसाच्या टाळूवरचे लोणी खाणारे हे राजकरनी आपल्या देशात कमी नाहीत
@sambhajikamble-ye7ps
@sambhajikamble-ye7ps 2 часа назад
सरकारने सर्व मॅनेज केले आहे फॉरेन्सिक रिपोर्ट सुद्धा मॅनेज केला आहे
@GajananAgiwale
@GajananAgiwale 2 часа назад
गुन्हेगाराला शिक्षा व्हायला पाहिजे परंतु झालं हे संशयास्पद आहे.
@chetanchavan7923
@chetanchavan7923 Час назад
राजकारणी लोकांच्या नादाला लागून काही पोलीस लोक माजले आहेत
@prasadandhale2024
@prasadandhale2024 3 часа назад
बर वाटत एन्काऊंटर झाला
@sachinbhangare4517
@sachinbhangare4517 Час назад
हो ना आता फरार आरोपी आपटेचा पण एन्काऊंटर होणार आहे तेव्हा त्याच्या चिमुकल्यांना योग्य न्याय मिळेल
@vilasrakate6359
@vilasrakate6359 Час назад
नशीब, मा. न्यायधीशांनी हे प्रश्न विचारले आहेत, सामान्य जनता हेच प्रश्न चँनेलच्या माध्यमातून विचारत आहे ? त्याकडे दुर्लक्ष करु नका.
@vivekkadam3109
@vivekkadam3109 Час назад
झालेल्या फेक एन्काऊंटर चा कोणीही विरोध करत नाही. फक्त सर्वांचे एकच म्हणणं आहे की एन्काऊंटर हा शाळा व्यवस्थापन व पोलीस प्रशासन यातील दोषी समोर आल्यानंतर व्हायला पाहिजे होता. यावेळी एन्काऊंटर करून या सर्व दोषींना वाचवण्यात आलेले आहे.
@purushottamkedare3919
@purushottamkedare3919 2 часа назад
हायकोर्ट चांगली बाजू मांडत सुप्रीम कोर्ट सरकारची बाजू घेतो हे फक्त लोकांना दाखवण्यासाठी चालू आहे मोदींनी सगळ्या एजन्सी कोर्ट न्यायाधीश सगळ्यांना आपल्या तंबूमध्ये बसवले आहे त्यामुळे काय अपेक्षा करणार म्हणून मी म्हणतो दया कुछ तो गडबड है
@sunilshinde5545
@sunilshinde5545 Час назад
कोर्टाचा आदेश नसताना एन्काऊंटर कस काय केलं एन्काऊंटर ज्याने केला त्याला सस्पेंड करा
@rajaniupadhye7143
@rajaniupadhye7143 2 часа назад
Good हायकोर्ट योग्य मार्गाने तपास करतयं
@janardankakde6389
@janardankakde6389 Час назад
खूप मोठं षड्यंत्र आहे याच्या मागे सरकारचे
@tanaji6100
@tanaji6100 Час назад
पिस्तुल वर किती व्यक्ती चे फिंगर प्रिंट चे ठसे आढळून आले आहेत.... जर फक्त आरोपी अक्षय चे ठसे मिळाले असतील तर पिस्तुल घासुन पुसून सेट केली असेल....
@sureshgogaekar1502
@sureshgogaekar1502 Час назад
अक्षय कदाचित बॉंब घेऊन बसला असावा म्हणून नाइलाजस्तव त्याचा एन्काऊंटर केला असावा आमच्या बहादुर पोलीसांनी...
@digambarkadaskar4675
@digambarkadaskar4675 Час назад
अक्षय शिंदे गेला पण जे खरे आरोपी आहेत ते वाचले मंत्री आसो का आजून कोणी खरंतर आधी चौकशी करायला पाहिजे होता मग फाशी दिली असती सत्ते बाहेर आल असत
@jayantchaudhari2214
@jayantchaudhari2214 2 часа назад
आता विसरूनजा झालें संपले जाहिरात करून नये मीडिया
@sharadingle6338
@sharadingle6338 3 часа назад
आता तर्कवितर्क लावून चैनल ची TRP नका घेऊ... तू काय देशप्रेमी होता काय इतक्या न्यूज देत आहे त्याच्या.. योग्य नाही झाला
@prasadandhale2024
@prasadandhale2024 3 часа назад
@masteraaryarajesharadgarud4026
नाटक...नाटक... फक्त नाटक... आपटे ला वाचवले..खरा आरोपी तोच आहे का आरोपी अजून बाहेर च आहे...
@ranjanaparthe3237
@ranjanaparthe3237 Час назад
एकदम बरोबर प्रश्न विचारला आहे हाय कोर्टाने
@swapnilingle2196
@swapnilingle2196 2 часа назад
🔥आरोपी मारला, कुणी निर्दोष नाही मारला, अशा षंढ न्याय व्यवस्थे हुन पोलिसांनी केलेला न्याय योग्य आहे, 1 नाही 5 गोळ्या घालायला हव्या होत्या 🔥
@d.m.thakre1922
@d.m.thakre1922 2 часа назад
तुझं मनन बरोबर आहे पण अजुन बाकी शामिल आहे त्यांचं काय आहे
@35858
@35858 2 часа назад
Tula kalayla Tu tevha motha zala nahis vayane zala asachil pn buddhi ne nakkich matha zala nahis mhnu as bolt ahes.
@Patilvikas
@Patilvikas 2 часа назад
Baki BJP che lok vachle na ya encounter mule tyach ky🤨
@shindepn
@shindepn 2 часа назад
अरे हिजडया , आरोपी कोर्ट ठरविते , पोलिस नाही ठरवू शकत .
@anilzine9296
@anilzine9296 2 часа назад
Sajay rathod mantri aahe thyacha pan encounter karnar ka
@d.m.thakre1922
@d.m.thakre1922 2 часа назад
येणाऱ्या विधानसभा निवडणुकीचा बळी गेला हा BJP ला वाचवायला
@SM-ih3go
@SM-ih3go 2 часа назад
BJP tarihi vachnar nahiye. Dusrya shindecha encounter kela tarach vachel BJP.
@rahulborse8207
@rahulborse8207 Час назад
आतापर्यंत वातावरण असे केले गेले आहे की जनतेला कुठल्याच न्यायव्यवस्थेवर विश्वास राहिलेला नाही तेथे फॉरेनसी लॅब काय करेल
@arti5444
@arti5444 Час назад
खुप छान, सत्य समोर आले पाहिजे, शिंदे गुन्हेगार होता पण सत्य समोर येण्याआधी त्याचा जीव घेतला, कोर्टाने शिक्षा दिली असती,भाजपा काळात मुख्यमंत्री च शिक्षा देतात म्हणजे सामान्य माणूस सुरक्षित नाही
@madanmaske6584
@madanmaske6584 Час назад
आपल्या देशात सध्या अनागोंदी कारभार आहे असे मला वाटते आहे. आपल्या देशात न्यायालय आहेत.
@sanjaysalvi9062
@sanjaysalvi9062 2 часа назад
रातोरात सर्व अहवाल बदलले जातील
@omganpatynamh
@omganpatynamh 2 часа назад
*मोठा पद अधिकार असल्यास पिस्तौल सोबत असते, राईफल नाही. फिल्म मध्ये पिस्तौल अनलोक करताना पाहू शकतो . *पिस्तौल हिन्दी भाषा, रिवाल्वर इंग्लिश भाषा, पिसतूल मराठी भाषा शब्द आहे. *एनकाउंटर नाही सेल्फ डिफेन्स मध्ये झाल अस कागदपत्र वर लिहले आहे. *पायाला गोली झाडली वर आरोपी शिंदे च्या हातात ची बंदूक चा ऐम समोरचया पोलिस च्या डोक्या बोडी वर असणार, हात पाय ला मारायला आरोप शिंदे ने बंदूक हिसकावून घेतली नाही. पलायन करायच होत. समोर उभा पोलिस ला गोली लागून मरणयाचे चान्स जास्त होते. स्वताच जीव वाचवायल डोक्यात गोली झाडली. *दोन्ही हाता वर हथकडी असली तरी,दोन्ही होत जवल होते, बंदूक छोटी असती, बंदूक चालवन सगळ्यांनाच येत, खेलाडू सारखी नेम वर लागन हे येत नाही.
@anandapujari8331
@anandapujari8331 Час назад
आरोपी ने गुन्हा केला हे चुकीचे पण त्याला शिक्षा देण्याची पद्धत तिही चुकीची?
@shaikhaftab7370
@shaikhaftab7370 Час назад
पोलिसाला खरच गोळी लागली का मेडिकल करावी त्या पोलिसाची हे सरकारच्या आदेशाने झाले कदाचित या न्यायाधिशांची बदली करतील
@rahimhawaldar8945
@rahimhawaldar8945 Час назад
महाराष्ट्र आता युपी बिहार होण्याच्या मार्गावर आहे. नॉन बायो लॉजिक बाबा चा कमाल आहे.
@FilmyDuniyaफिल्मीदुनिया
आस वाटत खरे जे आरोपी आहेत.... ते वाचले ह्या इंकाउंटर मूळे
@gauravs728
@gauravs728 Час назад
शेम्बडे पोर पण सांगेल पोलिसानी काय केलाय ते कोणाला मोठ्या ढेडाला वाचवायचंय एवढं नक्की
@vaishalipadvi1288
@vaishalipadvi1288 Час назад
अगदी खरं😑😑
@mh11aa1428
@mh11aa1428 Час назад
एन्काऊंटरला नेहमीप्रमाणे नेहरु जिम्मेदार.
@ranjanaparthe3237
@ranjanaparthe3237 Час назад
ज्या पोलिसाला गोळि लागली आहे त्याला दाखवा
@Siddharth-c4x
@Siddharth-c4x 2 часа назад
घोल माल है सब घोल माल
@panditdhande647
@panditdhande647 2 часа назад
हायकोर्टात गेला यातही काही गौडबंगाल आहे
@ujjwalavirle5598
@ujjwalavirle5598 2 часа назад
कोर्ट , वकिल ...आपण सामान्य माणसं एवढ्या सहज जावू शकतो ?
@shyamsundartoraskar4137
@shyamsundartoraskar4137 Час назад
What about Sanjay Rathod ?
@abhijeetsonawane2420
@abhijeetsonawane2420 Час назад
Wel dan hai court
@sarveshkanekar6577
@sarveshkanekar6577 3 часа назад
Kahi honar nahi....court fakt order detat...
@pravindeshpande3525
@pravindeshpande3525 Час назад
सुनावणी बंद करा. बस करा.
@vickybhore273
@vickybhore273 Час назад
राजकारण खूप वाईट. इलेकशन आहे लोकांची सहानभूती मिळवण्यासाठी एकाच खून कारण बरोरब नाही आणी जर असच न्याय द्यायचा असेल तर जे राजकारणी आहेत आणी पैसे वाली आहेत त्याचा केस आहे असं का नाही होत.
@mustafamemon61
@mustafamemon61 2 часа назад
गुजरात मॉडेल, आपटे फरार
@UshaVasant-jh7wx
@UshaVasant-jh7wx 2 часа назад
Jaj. Sir. 👍👍💪💪
@satishtamhane7760
@satishtamhane7760 2 часа назад
आरोपीने फायर केलेल्या तीन बुलेट्स आणि शिपायाने फायर केलेली बुलेट सापडणे महत्वाचे आहे.म्हणजे त्यांचा फॉरेन्सिक रिपोर्ट मिळवता येईल.
@PopatMane-l4h
@PopatMane-l4h Час назад
बलात्कार करणाऱ्या आरोपीचा एन्काऊंटर करणे महाराष्ट्र मध्ये गरजेचे आहे.
@sachinbhangare4517
@sachinbhangare4517 Час назад
बरोबर मित्र आहे एक आरोपी असतात तर त्याचा एन्काऊंटर होणे गरजेचे . पण आरोपी एक पेक्षा जास्त असतील आणि ते फरार असतील तर एकाच एन्काऊंटर केल्यामुळे फरार आरोपी सुट्तील
@sam-wv1rd
@sam-wv1rd Час назад
Kay chalale Maharashtra madhey fadanvis rajinama dya Tumhi gruhamantri mhanun yogya nahi roj kahi na kahi chalale
@itsakhtar5345
@itsakhtar5345 37 минут назад
Kuldeep Singh sanger laughing in the corner
@shravanchavan8079
@shravanchavan8079 Час назад
या पुर्वी डोक्यात गोळी मारून कीती इनकाउनटर केले आहेत आणि ते निर्ढावलेले गुन्हेगार होते की नवखे गुन्हेगार होते हे त्यांच्या रेकॉर्ड वरू कोर्टात सादर करण्यात आले पाहिजे. हे जे काही केलेले आहे ते सत्तेचा दुरुपयोग करून गृहमंत्रालयाने मँनेज केलेले आहे हे उघड स्पष्ट झाले आहे. जय शिवराय जय भीम जय महाराष्ट्र 🙏 🙏 🙏
@vijayingle2209
@vijayingle2209 2 часа назад
आसाराम ला वाचवण्यासाठी चालू आहे.
@tanvirpatil6911
@tanvirpatil6911 16 минут назад
Ye sab dramebazi hai court ki.... Pure Maharashtra ko malum hai kisne order diya encounter ka aur kyun encounter kiya hai....
@anisashaikh1496
@anisashaikh1496 2 часа назад
Donot send your innocent children in this school...if anything wl be wrong...no justice...pls pls
@sanjaykulkarni7572
@sanjaykulkarni7572 2 часа назад
Court releases criminals on bail why ?????
@ashokkamble4512
@ashokkamble4512 Час назад
न्यायाधीशांनी केलेला प्रश्न नक्कीच point to be noted असाच आहे,हो ना ?
@sharonl3697
@sharonl3697 Час назад
अन्याय, अराजकता..
@sachinthemkaofficial861
@sachinthemkaofficial861 Час назад
त्यांनी काय चांगल काम केलेय का, त्याचा अंतिम संस्कार करायला पाहिजे
@darshanaaherkar1270
@darshanaaherkar1270 Час назад
जज आणि वकील च्या पोरीला अस झालं पाहिजे मंग समजलं
@charudattasangare4964
@charudattasangare4964 2 часа назад
हा तर भाजपाचा राजकारणचा भाग आहे निवडणुक जिंकण्यासाठी मग आपटे च काय करायच जयभीम जयशिवराय जयभैरव
@Xyz_26-5
@Xyz_26-5 29 минут назад
अक्षय शिंदे ला न्यायालयाने शिक्षा दिली असती पण पोलिसांनी केस लवकर संपवावी म्हणून कांड केला असणार.
@laxmiputradesai3753
@laxmiputradesai3753 2 часа назад
सामान्य माणूस गोळी मारत नाही मारू शकत नाही असं हे चुकीचं आहे
@dattatrayshinde4758
@dattatrayshinde4758 2 часа назад
🤨 तो तुझा मेव्हणा होता का.?🤔
@sureshpawar6691
@sureshpawar6691 Час назад
उशिरा गुन्हा दाखल करणारे दोषी पोलिस अधिकारी व कर्मचारी आणि तुषार आपटे सह दोषी ना शिन्दें प्रमाणे न्याय कधी करणार ग्रहमंत्र्यांनी जनतेला सांगावे
@santoshmhase821
@santoshmhase821 Час назад
चौकशी अहवाल कशाला हवा आहे त्यानं काय दिवे लावले आहे हे माहीत नाही का यामुळे विशेष सोडा पोलीस हे परफेक्ट आहे आणि ते योग्य निर्णय घेतला आहे
@mh11aa1428
@mh11aa1428 Час назад
Encounter of the law for saving BJP criminals.
@PravinKshirsagar-m7v
@PravinKshirsagar-m7v Час назад
महाराष्ट्राचा बिहार तर होत नाही ना ? का, कुणास ठाऊक, पण , 'अब तक छप्पन ' सिनेमा आठवतो आहे.
@BabuMainkar-bq2zm
@BabuMainkar-bq2zm 2 часа назад
हायकोर्टाला काय म्हणायचे आहे . म्हणजे कोर्ट पोलिसांवर संशय घेतात तर सामान्य जनतेने विश्वास कोणावर ठेवायचा कोर्टावरच विश्वास नाही
@amarpotdar3420
@amarpotdar3420 Час назад
मग तो अक्षय प्रिय झालं पत्रकारांना
@satishagale5462
@satishagale5462 Час назад
पिस्तुल च लवन येवढं सोपं नसत राव पोली स गोळ केला राव
@abhijitkulkarni5987
@abhijitkulkarni5987 54 минуты назад
पोलीस चे आभार
@rahulparinche5734
@rahulparinche5734 35 минут назад
त्याने अत्याचार केला आहे त्याला मारल एक नंबर झाल
@dineshsonawane6261
@dineshsonawane6261 2 часа назад
Police Department Ne Je Kahi Kele Te Swata Chy Jiiv Sathi Kele Ya Sathi Sarv JANATA Police Sobat Aahe 🙏 Police Department La SALUTE 🙏
@rahulp5931
@rahulp5931 2 часа назад
Fasanvis is king
@anisashaikh1496
@anisashaikh1496 2 часа назад
Court say something...judgement opposit...nowadays going on...poor janta
@satishpawar4122
@satishpawar4122 2 часа назад
जे लोक त्याच्या बाजूने कमेंट करत असताना त्याच्या आया बहिणींवर असं झालं पाहिजे होत, लाज वाटू द्या कमेंट करताना चार आणि पाच वर्षाच्या मुली आहेत
@rahulkulkarni965
@rahulkulkarni965 2 часа назад
भारतात काहीही होवू शकत. कोणीही विश्वास ठेवावा या योग्यतेचा नाही. देवाचं जाणे काय झालं ते.
@DipakNikam-lm5nl
@DipakNikam-lm5nl Час назад
या पोलिसांनी व तो विवादित अधिकारी यांनी स्वतः ची ट्रेनिंग होत असताना पहिल्या प्रयत्नात पिस्तूल रिव्हॉल्वर चालवली होती का?
@hareshwarnaik9973
@hareshwarnaik9973 2 часа назад
तुम्हाला काय करायचे जे झाल ते अती उत्तम झाल salute of police 🫡
@chetanpatil1494
@chetanpatil1494 Час назад
He बघा दादा त्यांनी जे केलं ते चांगलं केलं जो गेला तो काही चांगला व्यक्ती नाही होता आपण च म्हणतो त्यांना त गोळी ने नाही भरचौकात मारायला हवं दादा तेव्हा च अशे गुन्हे कमी होतील
@dipaklokhande4299
@dipaklokhande4299 39 минут назад
त्याने काय चांगले कृत्य केलते का मेला म्हणजे विषय संपला
Далее
Manoj Jarnage protest update
7:30
Просмотров 69