Тёмный
No video :(

दररोज सकाळी उठल्यावर हा Video पहा आणि जग जिंका | Real Nitin Bangude Patil 

Nitin Banugade Patil
Подписаться 1,3 млн
Просмотров 3,1 млн
50% 1

प्रा.नितीन बानुगडे पाटील
{इतिहास अभ्यासक,लेखक व प्रेरणादायी वक्ते}
यांच्या अधिकृत RU-vid Channel वर आपले स्वागत आहे.
Awards :
जगातील सर्वात कमी वयाचा महानाट्यकार म्हणून जागतिक गौरव.
महाराष्ट्रात तसेच महाराष्ट्राबाहेर सुप्रसिद्ध व्याख्याते म्हणून परिचित.
नुसतेच मनोरंजन याने आयुष्यात काहीच भागात नसतं तर त्या आधी थोडं प्रबोधन सुद्धा असावं लागतं.उभ्या महाराष्ट्रावर आपल्या चिंतन विचारांचं आणि पेटत्या शब्दांचं गारुड करणारया या वक्त्याचे हे अधिकृत RU-vid Channel तुम्हाला तोच अनुभव देईल...!
Personal Information -
महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ -
उपाध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा )
एम.एस.सी. भौतिकशास्त्र (पुणे विद्यापीठ )
बी.एड. (सातारा)
बी.जे. (कराड)
पंचक्रोशी शिक्षण महामंडळ, ज्युनियर कोलेज ऑफ सायन्स,
आर्ट्स, कॉमर्स, रहिमतपूर येथे भौतिकशास्त्राचे प्राध्यापक.
Contact - 95 11 402 444
Official RU-vid Channel of Pro.Nitin Banugade Patil
© Copyright 2020 प्रा.नितीन बानुगडे - पाटील. All Rights Reserved.
Please Subscribe RU-vid Channel-
/ realnitinbanugadepatil
Please Like Official Facebook Page -
/ nitinbanugadespeaks
#nitinbangudepatil
#RealNitinBanugadePatil
#NitinBangude

Опубликовано:

 

20 авг 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 1,1 тыс.   
@swaminathmadgule2603
@swaminathmadgule2603 8 месяцев назад
खुपच छान भाषण सर तुमचे भाषण म्हणजे एक नवीन प्रेरणा,जिद्द,चिकाटी,धाडस,आणि बरच काही देऊन जात👍🙏🏻
@vishalmohite434
@vishalmohite434 3 года назад
साहेब तुमचे व्याख्याननाने आत्मविश्वास पक्का व जागरूत झाला 🙏
@dhanashrikhot1979
@dhanashrikhot1979 3 года назад
सर तुमची सर्वच व्याख्याने आम्हाला आमच्या ध्येयपूर्तीसाठी प्रबळ बनवतात....जेव्हा जेव्हा ऐकतो तेव्हा मनामध्ये जबरदस्त आत्मविश्वास निर्माण होतो🔥🔥..thanks sir..👍
@dhanashrikhot1979
@dhanashrikhot1979 3 года назад
Right
@swapnajeetshirke9662
@swapnajeetshirke9662 3 года назад
nice
@dhanashrikhot1979
@dhanashrikhot1979 3 года назад
@@swapnajeetshirke9662 🙏
@sunitaghanghav9249
@sunitaghanghav9249 3 года назад
Nice
@dhanashrikhot1979
@dhanashrikhot1979 3 года назад
@@sunitaghanghav9249 🙏
@avinashpatil7345
@avinashpatil7345 3 года назад
एकच नं 👌👌👌सगळ्यात आवडलेल वाक्य तो बहिरा आहे यशस्वी होण्यासाठी बहिर व्हावेच लागते 👌👌👌🙏🙏🙏
@mangeshtawde8376
@mangeshtawde8376 3 года назад
Swaichiri honda, elon musk, jack maa he pn bahire mhnuun rahile.. Aaj jagaver rajya karattat ......khar aahe..... Bahir mhanunch rahaych....... Tarch yashswi honar.......
@Its_dimpal57
@Its_dimpal57 3 года назад
सर........... तुमची प्रत्येक भाषणे प्रेरणादायी असतात. ह्या गोष्टीने माझे जीवन बदलून टाकले.
@rohitmane1707
@rohitmane1707 3 года назад
सर अंगावर काटा. यशाची जिद्द. दुर दृष्टी जिवंत उदाहरणे . अनुभवाचे‌ बोल. सर तुमच्या चरणी नतमस्तक.🙏🏻
@snehalbhui1403
@snehalbhui1403 3 года назад
खूपच छान speech देता सर तुम्ही... म्हणतात ना... " मंजिले उन्ही को मिलती है, जिनके सपनों में जान होती है,.. युही पंख होने से कुछ नही होता, हौसलों से उडान होती है"..........😊
@user-lk9vr5el3i
@user-lk9vr5el3i 3 года назад
Kup sudar
@sanketavhad93
@sanketavhad93 3 года назад
@@user-lk9vr5el3i nice
@aditisuryawanshi1534
@aditisuryawanshi1534 3 года назад
Vishwas nagre Patil yanche khul sundar vakya
@krishnashelke2170
@krishnashelke2170 3 года назад
Vishwas nagre patil 🎉
@chetanniraguda5458
@chetanniraguda5458 2 года назад
👍
@santoshmalage1475
@santoshmalage1475 3 года назад
सर आज तुमच्या व्याख्याना मुळे माझ्या जीवनाला खूप कलाटणी मिळाली आणि आज मी यशस्वी झालो त्याच्या बदद्दल तुमचे मनःपूर्वक धन्यवाद ......... जय जिजाऊ जय शिवराय👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍
@dnyanurajebhosale5008
@dnyanurajebhosale5008 3 года назад
सर तुमच्या व्याख्यानेआम्हाला आमच्या ध्येयासाठी प्रबळ इच्छाशक्ती मिळते,🔥..._Thank_You_Sir_...🔥❤️
@dipakshivajiumapumap9631
@dipakshivajiumapumap9631 2 года назад
Sir neet aspirants sathi kahi tari bola
@govindkhandel5624
@govindkhandel5624 2 года назад
Great
@dipaksapkal7768
@dipaksapkal7768 10 месяцев назад
खुप छान भाषण ❤ सलाम तुम्हांला सर.
@sachinthamke339
@sachinthamke339 3 года назад
आई महंकाली च्या अशीर्वादने आणि तुमच्या या व्याख्यानाने मि आज माझी भीति हरपलो सर धन्यवाद सर
@anandshinde139
@anandshinde139 3 года назад
Nice job sir
@akshadaa6886
@akshadaa6886 2 года назад
Nice Sir
@arunmahadevkolkar2327
@arunmahadevkolkar2327 3 года назад
या जगात तुम्हाला पराभूत करणारा दुसरा कोणीच नाही, तुम्हीच तुम्हाला पराभूत करता.. 👌
@kishorgangad2931
@kishorgangad2931 Год назад
Nice complement
@darshanamorye4211
@darshanamorye4211 3 года назад
खुप छान सर तुमच्या भाषणाने हरपून जायला होतय Thanku very much 🙏🙏
@dipzade507
@dipzade507 3 года назад
F
@user-xt4wd2qw8s
@user-xt4wd2qw8s 3 года назад
नितीन दादा साहेब मी तुम्हाला माझे आदर्श मानतो. आणि मला तुमच्या मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार perfect रुजलेले दिसतात. जय शिवराय जय महाराष्ट्र.. ... .. A/P(३२ शिराळा)
@sivkumarbansod6485
@sivkumarbansod6485 3 года назад
सर, आपले वक्तृत्व... मेलेल्या मनाच्या माणसाला जिवंत करण्याचे ऊर्जादायी स्तोत्र ahe
@bharatmore4984
@bharatmore4984 3 года назад
विधानपरिषदेवर आमदार पदी निवड झाल्याबद्दल मा श्री नितीनजी बानगुडे पाटील(सर) आपले मनःपुर्वक हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा....
@truptinimkar7427
@truptinimkar7427 3 года назад
अप्रतिम .. प्रत्येकाला प्रेरणा देणारे शब्द .👍👌
@SureshKadam
@SureshKadam 3 года назад
पहाडी,कणखर आवाज,अभ्यासु वक्तव्ये, सर्वस्पर्शी व्याख्यान.. जय जिजाऊ! जय शिवराय! भवानी तलवार एक नंबर..
@dnyaneshpokale5595
@dnyaneshpokale5595 3 года назад
आपले विचार खरोखर नविन पिढीला दिशा दाखवणारी आहे सर
@studiousboynamesh9443
@studiousboynamesh9443 3 года назад
असे व्याख्यान कधीही ऐकले नाही सर 🙏 सलाम तुम्हाला🙏👍👌👏
@sunilchidmalwad7456
@sunilchidmalwad7456 3 года назад
सर तुमच भाषण आम्हाला खूप मोठा जीवन जगायला देते
@marotipandit2947
@marotipandit2947 3 года назад
जेंव्हा जेंव्हा निगेटिव्ह फिल होत तेंव्हा स्वताला चार्जे करन्यासाठी एकच चेहरा डोळ्यासमोर येतो आणि तो म्हणजे तूमचाच सर 🙏🙏
@rajkhade6538
@rajkhade6538 3 года назад
Hi
@realfactsbyshejal3397
@realfactsbyshejal3397 3 года назад
Yes
@bharatijain1478
@bharatijain1478 2 года назад
Salute sir ,aap ke sab विचार आज के बच्चो के लिए ,मां बाप के लिए ,bohat ही प्रेरणा दायक है ,आज छोटी छोटी बात पे सुसाइड करते तो आज बच्चो के लिए स्कूल मैं आप जैसे लेक्चर जो जीवन जीने की कला सिखाते
@rahuldhamdhere2875
@rahuldhamdhere2875 3 года назад
आमचा खुप आत्म विश्वास वाटला आहे मोठं आव्हान स्विकारण्याची शक्ती मिळाली 👍🙏
@iamniks
@iamniks 3 года назад
खूप खूप धन्यवाद या व्हिडिओ साठी 🙏🏻... हा व्हिडिओ माझ्यासाठी खूपच प्रेरणादायी ठरला. ❤️
@arvisuryawnshi4291
@arvisuryawnshi4291 3 года назад
Sir tumchi vyakhyane ter khup aeikli .pan ata ti amlat anli ahet dhanya ahat sir .thank you sir🙇🙏
@avishkarvichare8531
@avishkarvichare8531 3 года назад
CZt66l9u
@swapnil6717
@swapnil6717 3 года назад
सगळं अनुभवतोय सर☺️☺️☺️ मनातील भावना शब्दात व्यक्त केल्यात तुम्ही☺️😎
@ajinkyaranadeshmukh8602
@ajinkyaranadeshmukh8602 2 года назад
खूप छान सर 🙏🙏🙏
@vijayapai1277
@vijayapai1277 2 года назад
👍👍🙏
@kondibasidewad907
@kondibasidewad907 2 года назад
Very nice sir
@minalmorye8225
@minalmorye8225 3 года назад
काळजाला भिडून जगण्याची उर्मी निर्माण करणारे भाषणं 👌👌 अप्रतिम सर 👍👍
@shankarshankar7912
@shankarshankar7912 3 года назад
Good
@jayrambhalchim9754
@jayrambhalchim9754 3 года назад
Good sir
@shilpabhegde608
@shilpabhegde608 3 года назад
खुप छान 👌 खुप सुंदर आहे असं वाटतं की सतत ऐकत राहावे एक वेगळीच एनर्जी मिळते मस्त वाटले 🙏🙏
@sumitdongre3380
@sumitdongre3380 3 года назад
खुपचं सुंदर सर, तूमचे व्हिडिओ खूपच प्रोत्साहन देणारी आहेत अणि यातून खूप काही शिकायला मिळते अणि नवीन उर्जा मिळते 👍👍
@diptishewale1079
@diptishewale1079 3 года назад
अतिशय सुंदर मांडले सर सर मी स्पर्धा प्ररीक्षे चा अभ्यास करते आहे. माणसाच्या आयुष्यात येणारे अडथळे माणसाला यश प्राप्त करून देतात. माणसाला फक्त वेदना विसरून जगता यायला हवं वि दा करंदीकर म्हणतात माझ्या मना बन दगड नको ऐकू हा आक्रोश कानां मध्ये ओत शिशें या काव्य पंक्ति प्रमाणे माणसाने आपले वर्तन ठेवायला हवे. धन्यवाद सर
@aamadmipartymaharashtra5380
@aamadmipartymaharashtra5380 3 года назад
#reliableknowledge
@vishalpatil2645
@vishalpatil2645 3 года назад
Nakkich madam
@hanumankalbande8873
@hanumankalbande8873 3 года назад
तुम्ही चांगले विचार मांडले
@kondabaimedge6348
@kondabaimedge6348 3 года назад
Nice
@kiranphawade2276
@kiranphawade2276 3 года назад
मस्त
@snehalbhui1403
@snehalbhui1403 3 года назад
"" ध्येयवेडी माणसंच नेहमी इतिहास घडवतात, आणि स्वःताला शहाणी समजणारी माणसं इतिहास वाचतात..........""
@shaikhaashfak4706
@shaikhaashfak4706 3 года назад
Hii
@maheshbhise9990
@maheshbhise9990 3 года назад
@@premjeetbatte3055 Aaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaa
@maheshbhise9990
@maheshbhise9990 3 года назад
@@lovely1234f ll
@ja.91
@ja.91 3 года назад
@@shaikhaashfak4706 💫
@vishwaspandhare27
@vishwaspandhare27 3 года назад
खूप प्रेरणादायी आहे सर !👍👌💐
@AadiwasiDhingana
@AadiwasiDhingana 3 года назад
ऐसा पावरफूल कन्टेन्ट. होय नितीन बानुगडे पाटील साहेब धन्यवाद साहेब।
@prakashpatil7063
@prakashpatil7063 3 года назад
Bye I am in good shape pretty bad for a long day at the airport but you at work I am at work so I’ll text your
@krishnasuke3508
@krishnasuke3508 11 месяцев назад
सर, प्रेरणादायी विचार आम्हाला नेहमीच हवं हवं स आहे. परंतु कधी कधी practical जगात येणाऱ्या अडचणी आल्या की मण खचून गेली जातात. घरचेही पाठिंबा देत नाही हेच सत्य आहे मराठी समाजाचे. Family करिता ही उपदेशात्मक वाख्यान द्या, जेने करुण त्यांचा पैशाचा नको पण मानसिक आधार देतील तेच एका मराठी उद्याजकला पाहिजे.
@pratikwalkar3846
@pratikwalkar3846 3 года назад
सर तुमचे विचार ऐकून मन प्रसन्न होते.
@vedalanghe3758
@vedalanghe3758 3 года назад
Mala tr mage khechnare ata parente 20-21 Jan ahet,ani motivate karnara fakt ekch😒 Pn mi tya 20-21 janancha na ikta fakt tya ekacha yikun mi pude chalte😊😊💯🙏
@ganeshlonkar1760
@ganeshlonkar1760 3 года назад
अप्रतिम सलाम आपल्या तेजस्वी बुद्धीला आणि आपल्या आभ्यासू व्रुत्तीला
@SS_Gamerz.
@SS_Gamerz. 2 года назад
सलाम tumcha कमेंट ला...👍
@aabamasurkar6447
@aabamasurkar6447 2 года назад
जबरदस्त आत्मविश्वास वाढला धन्यवाद सर 🙏
@user-tx6km4dt6s
@user-tx6km4dt6s 9 месяцев назад
सर तुमचे भाषण ऐकलायार वर माझे जीवन बदलून गेलं
@Carry12345
@Carry12345 3 года назад
सर तुमचे शब्द हदयाला स्पर्श करून जातात
@ravindravarpe2191
@ravindravarpe2191 3 года назад
Sir, you will give an example. Creates positive energy in the mind and body in front. very nice. 👌
@eknathgite3158
@eknathgite3158 6 месяцев назад
खूपच छान , मार्मिक आणि विचार करायला भाग पाडतात असे व्याख्यान असते सर आपले.सलाम तुमच्या वक्तृत्वाला
@rahulsonawane1008
@rahulsonawane1008 2 года назад
खुपच मोठी क्षमता आहे सर आपल्यात मानसाला जिवंत करुन टाकतात
@jitendrajadhav1831
@jitendrajadhav1831 3 года назад
🙏सर खुप प्रेरणादायी वीडियो
@kantilalkhedkar1878
@kantilalkhedkar1878 3 года назад
प्रेरणा व ऊर्जा मिळते.
@yash14147
@yash14147 Год назад
कशामुळे
@kiraningle4860
@kiraningle4860 3 года назад
Khup chan vyakhyan. Nice, apratim. Jay shivray
@mukundrajput4063
@mukundrajput4063 3 года назад
सॅल्युट आहे सर तुम्हाला🙏
@swapnanagotkar5782
@swapnanagotkar5782 3 года назад
👏👏👏👏👏👏👏🙏🙏🙏🙏🙏 possitive and power Full vichar dada
@aniketchopdekar9734
@aniketchopdekar9734 3 года назад
धन्यवाद सर तुमच्या भाषणातून खुप प्रेरणा मिळते .आपली भेट व्हावी ही माझी इच्छा आहे .
@umeshlondhe5283
@umeshlondhe5283 3 года назад
Lavkarch hoil tumchi icha asel tr nakkkich hoil
@pavanhivare4656
@pavanhivare4656 2 года назад
"सर "तुमची गरज आहे. "आजकालच्या" नव्या पिढीला . चांगली प्रेरणा देणारे कमी लोक भेटतात.
@shantanuupasani1305
@shantanuupasani1305 3 года назад
सर हॅट्स ऑफ to u.. जबरदस्त कडक भाषण....😊😊👍खूप motivet केलंत
@vipulprabhu8636
@vipulprabhu8636 3 года назад
खरी गोष्ट आहे साहेब...👌
@amarjakulkarni4041
@amarjakulkarni4041 3 года назад
Yes Sir, you are saying correctly.. mi hi pahilya pasun ha ch vichar krte ki pratek gost krta problem yenar ch tya mule maza jast mood of hot nhi but tya ntr je success milate dats awesome😊😊👍
@RGstatus1374
@RGstatus1374 3 года назад
👌👌👌
@sachingotarne5090
@sachingotarne5090 2 года назад
जिद्द, सातत्याने , यश आहेच, आभारी सर
@shileshkamble1596
@shileshkamble1596 3 года назад
सर तुमची व्याख्यान नेहमीच सर्वांना सकारात्मक विचार करायला भाग पाडतात...
@ravidralokhande8501
@ravidralokhande8501 3 года назад
Great... 👌 Thank you sir... 🙏
@manikchavan4494
@manikchavan4494 2 года назад
जीवन जगण्यासाठी प्रेरणादायी भाषण
@songvideomaker1672
@songvideomaker1672 2 года назад
खर आहे सर भितीची सुरूवात घर,मिञ परिवार इथनूच होते आपली क्षमता आपल्याला माहित असते,दुसर्याला विचारण्याची गरज भासत नसते
@rupalipujari7309
@rupalipujari7309 2 года назад
Khrch positive thoughts...ky sundar example deoun sangitle khup chhan amazing
@ravindrabhalerav2060
@ravindrabhalerav2060 3 года назад
खूप प्रेरणादायी शब्द आहे सर
@maheshdhuri8899
@maheshdhuri8899 3 года назад
Sir,Very Powerful Video.
@kiranphawade2276
@kiranphawade2276 3 года назад
अंगावर शहारे आणणारा तुमचा video आम्हाला अधिकच प्रेरणा देतात.... आणि आयुष्यात काही तरी करायचा आहे या विश्वासाला अधिकच बळकट करतात.......
@savitahankare1478
@savitahankare1478 2 года назад
पुढच्या वाटचालीसाठी मार्ग दर्शन केले सर धन्यवाद साहेब
@sumitchavan3442
@sumitchavan3442 3 года назад
Thank you so much Nitin sir
@dilipshantaramlanjekar3017
@dilipshantaramlanjekar3017 3 года назад
तुमचे शब्द हृदयाला स्पर्श करून जातात.
@santoshteli319
@santoshteli319 3 года назад
खूप पेरणा मिळते तुमच्या स्पीच मधून सर मन पूर्वक धन्यवाद गुरुजी
@deepikabhosale8743
@deepikabhosale8743 3 года назад
सर तुमचे विचार फार उशिरा मिळाले पण असो किंवा हीच वेळ योग्य असेल, लाईफ काय असते आणि यश कसे असते याचा आता अर्थ समजतोय, असो ईच्छा तर खूप आहे जीवनात काही करावेसे वाटते. लाईफ अर्धे सरल पण उरलेले आहे ते माझे आहे पुढील आयुष्य खूप आनंदी आणि समाधानकारक असेल ही ताकद तुमच्या विचाराने प्रेरित होऊन मिळाले सर खूप खूप धन्यवाद सर..!! 🙏!!
@rupalikamble2120
@rupalikamble2120 3 года назад
Great speech sir
@Aaru21
@Aaru21 3 года назад
Khupch bhari 👌👌👌👌🔥
@sujatasutar3810
@sujatasutar3810 2 года назад
नितिन सर तुम्हीं खुप छान मुलांना मार्गदर्शन करता ..धन्यवाद।
@ShivrajAtole99
@ShivrajAtole99 2 года назад
सर तुमचं व्याख्यान ऐकून मनात एक वेगळीच ऊर्जा निर्माण झाली......!
@pravinkhogare4834
@pravinkhogare4834 3 года назад
Sir ,you are powerful Motivator
@sharadghuge458
@sharadghuge458 2 года назад
Very nice sir 🙏
@vaishnavishinde6507
@vaishnavishinde6507 3 года назад
*Thank you so much sir for uploading this powerful motivation video*
@rammule9721
@rammule9721 3 года назад
Hiiiiiii
@pramodgujar9348
@pramodgujar9348 2 года назад
साहेब.... आपण चागले काम करत आहात जय भवानी !
@dattasangle979
@dattasangle979 2 года назад
👌👌👌धन्यवाद सर तुम्हाला महापुरुषांचे विचार अज्ञानी लोकांपर्यंत पोहोचण्याचे कार्य करताना तुमचं कार्य शेवटपर्यंत अशाच प्रकारे चालू राहावा हीच माझी हरी भक्ताची ईश्वरचरणी प्रार्थना😀🙏🙏🙏
@ajitlikhiramrahangdale4341
@ajitlikhiramrahangdale4341 3 года назад
तरुणाईसाठी प्रेरणादायी वक्ते आहेत तुम्ही....😘
@pratibhagiri9398
@pratibhagiri9398 3 года назад
Sir tumche speech aikun fkt motivate hot Nahi tr padlelya prashanana uttare milatat 🙏🙏🙏
@sharadwarghat2589
@sharadwarghat2589 3 года назад
Yes
@atulpawar7198
@atulpawar7198 3 года назад
Right hai
@nishikanthirodkar-le9jk
@nishikanthirodkar-le9jk Год назад
सर आपली भाषण मला खुप फायद्याची ठरत आहेत आपले खुप खुप मनापासुन आभार
@maheshshingade4389
@maheshshingade4389 3 года назад
Great, video, सर, tumala सलाम 🙏🚩
@nitinchalke9351
@nitinchalke9351 2 года назад
दादा तुमचं व्याख्यान मला खुप आवडते
@sarikakolhe8522
@sarikakolhe8522 3 года назад
Really motivated 👍
@samarth5812
@samarth5812 3 года назад
Sir khrch khup mst aajchi ji astitva ch Ashi ahe ki je pudhe challay tyalA kasa maga khechaycha pn apan konakde laksha dyacha ch nhi only nitin banugade sir kdk👌👌
@user-rx2tg2gq8j
@user-rx2tg2gq8j 11 месяцев назад
सर.खुप.छान..हिंमत जागृत होते तुमच्या भाषणातून. 🙏🙏
@ranjanamahajan6210
@ranjanamahajan6210 3 года назад
Nice sir I really like it your confidence 👌🙏and also thanks your best motivational speaker
@brandsardar2430
@brandsardar2430 3 года назад
तुम्ही नव्या पिढीला ऊर्जा देण्याचं काम करत आहात..यामुळे बऱ्याच जणांचं जीवन बदलेल
@user-ok4yf8du5y
@user-ok4yf8du5y 3 года назад
खरचं साहेब खुपच छान ❤👌🚩👍👌
@nageshdeshmukh8821
@nageshdeshmukh8821 3 года назад
खुपच छान मार्गदर्शन लाभले सर
@rahulaute2511
@rahulaute2511 3 года назад
Sir, even if I don't listen to your lecture, my thoughts become firm🙂🥰🥰🥰
@shankarchavan8805
@shankarchavan8805 3 года назад
Thank you so much Sir
@sswvishal285
@sswvishal285 2 года назад
सर तुमची मोटि्वेशन जबरदस्त आहेत आम्हाला खुप आवळतात
@educationpoint4428
@educationpoint4428 3 года назад
धन्यवाद सर
@pratikshapatil9845
@pratikshapatil9845 3 года назад
Thank you very much sir👍👍👍
@sangitapatil1460
@sangitapatil1460 3 года назад
Very motivational & real speech.👌👍😊🙏
@sheetalchalwade8328
@sheetalchalwade8328 2 года назад
जय जय राम कृष्ण हरी खुप छान माऊली🚩🙏🚩
@shitalgaikwad1195
@shitalgaikwad1195 3 года назад
सर तुमच्या व्याख्यानाने एक नवी दिशा मिळते 🙏🌹🌹🌹
@vinayakjadhav214
@vinayakjadhav214 3 года назад
साहेब आसेच मुंलांना धिट बनवत रहा खूप छान
@kkofficial8087
@kkofficial8087 3 года назад
Sir तुमचा आवाज ऐकून रक्त गरम होते हो
@nageshmor9313
@nageshmor9313 3 года назад
अतिशय सुंदर सर
@madhurighule8127
@madhurighule8127 2 года назад
अर्थपूर्ण आणि विषयाला धरून खूपच उत्कृष्ठ बोलतात सर.
@ajitrathod5061
@ajitrathod5061 3 года назад
Super motivation sir
Далее
Never Troll Shelly🫡 | Brawl Stars
00:10
Просмотров 685 тыс.
КТО ЛЮБИТ ГРИБЫ?? #shorts
00:24
Просмотров 740 тыс.
Never Troll Shelly🫡 | Brawl Stars
00:10
Просмотров 685 тыс.