Тёмный

दशावतारी स्त्री अभिनय कलाकार बंड्या परब यांनी साजरी केली आगळी वेगळी गुरुपौर्णिमा 

माझा सिंधुदुर्ग
Подписаться 20 тыс.
Просмотров 3,8 тыс.
50% 1

#gurupurnima #dashavtar #mazasindhudurg

Опубликовано:

 

8 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 12   
@shwetasawant5103
@shwetasawant5103 Месяц назад
आपली संस्कृती आणि संस्कार टिकून ठेवण्यासाठी माझा सिंधुदुर्ग छान काम करत आहे अशी माणसं लोकांसमोर येणं काळाची गरज आहे 👍👍
@reshmamestri5296
@reshmamestri5296 Месяц назад
खुप छान
@jitendramorye2715
@jitendramorye2715 Месяц назад
प्रत्येक आई-वडील देवासमान असतात.पण या देवासमान आई वडिलांना या कलियुगात असा पुत्र लाभणे हे त्यांच्यासाठी अवभाग्य च. आणि एक चांगला मित्र लाभणे हे माझ्या साठी देखील तितकेच महत्वाचे.
@prakash-nobleprotectivesys8473
@prakash-nobleprotectivesys8473 Месяц назад
अतिशय सुंदर कामगिरी बजावली आहे आणि बंड्या हा आमचा जवळचा मित्र आहे आणि शांत आहे मस्त आई आणि वडील हेच आपले दैवत आहे
@umagovitrikar3234
@umagovitrikar3234 Месяц назад
खूप अप्रतिम अशी मुल आई वडीला ना मिळण भाग्यवान आहेत आई वडील तूमच्या मनातील इच्छा पूर्ण होऊ दे स्वामी हो
@Govind_Naik
@Govind_Naik Месяц назад
धन्यवाद बंड्या परब गुरूपौर्णिमा आपण आपल्या आई- वडीलां ची पुजा करुन साजरी केली अभिनंदन
@shraddhasarmalkar9707
@shraddhasarmalkar9707 Месяц назад
खुप छान प्रथम गुरू आईवडील 👌🙏🙏🙏
@ashwinikhochare6181
@ashwinikhochare6181 Месяц назад
बर झाल हे तुम्ही विडीओ द्वारे दाखवले धन्य ते आई वडील आणि आई बाबा अशी मुले सर्वाना लाभो माझा पण मुलगाऑफीसला जाताना मी झोपलेली असली तरी पायावरच पांघरुण बाजूला करून नमस्कार करतो हा विडीओ बघून भारी🙏🙏
@DadaKeluskar-pr4bv
@DadaKeluskar-pr4bv Месяц назад
मस्त
@BHUSHANBANDELKAR
@BHUSHANBANDELKAR Месяц назад
Mast dada😍♥️🙌
@shyamdalvi3295
@shyamdalvi3295 Месяц назад
Khup chan
@vinodkhochare5763
@vinodkhochare5763 Месяц назад
❤❤
Далее