लोकांना बोलायला तोंड दिले म्हणून काहीही बोलतात त्यांच्याकडे लक्ष द्यायचं नाही आपण आपलं काम करत राहायचे आपण आपली मेहनत चालू ठेवायची बाकी व्हिडिओ छान आहे दादा ❤❤❤❤
भावा खरच आम्ही नाशिक हून खर तर आम्हाला तुमचं कोकण बघायला मिळते खुप छान खुप मोठा हो भावा आमचं आशीर्वाद आहे तुझ्या पाठीशी .. आणि भावा एक प्रश्न आहे फक्त एक वेळा आई ल मुंबई घेऊन जा आईला मुंबईला एक वेळा बघायचं आहे प्लीज
Dhanyavaad Avi dada 4 months zale me aajarich aahe gharat asto ani hey tuze videos baghun relax batat yrr eka jage var basun nahi me pn firtois tuzyasobatach asach feel yetoi thank you so much 2024 year chi ek pn chicken biryani kiwa कौल fry nahi zala aajun thevabagh jara😅
Jay sadguru dada masta vedio ahe ni nighative coment valyana ekach sangate samorcha vyakti baddal changla bolayla nasel yet na tar vaiet pan bolu naka 🙏🙏🙏
हा मुंबईत कमी पण गावी जास्त जातो.लय भारी नोकरी करतो.हा नक्की नोकरी कसा काय करतो.गणपती ला अजून 10 दिवस आहेत .आणि हा गावी निघाला आहे.आणि एक आठवडा पूर्वी हा गावा वरून मुंबईत गेला होता.आणि सर्वांना सांगतो मी मुंबईत HR जॉब करतो.नक्की काम करतो की फेका फेक करतो😂😮😅
नका बघू ना तुम्ही व्हिडिओ एकतर फुकट मध्ये चांगले बघायला मिळते तुम्हाला नोकरीचा काय करायचं त्यांनी एकदा व्हिडिओ टाकून सगळं सांगितली आहे ना मग परत परत त्याच विषयावर काय बोलता
@@pradnyavelaskar984 जो यू ट्यूब बनवत आहे.रिकामा टेकडा असे मी बोललो नाही त्याला ,मी केलेला मेसेज चा त्रास ! त्या यू ट्यूब वर याला होत नसेल . मग तुम्ही कशाला उगाचच पेटत आहात.