कोरोनामूळे आज सपूर्ण दिवसभरात मूंबईत हंडी दिसली ना थर दिसला पण तूह्यामूळे आज पहीली दहीहंडी पाहीली पण आणि फोडताना पाहीली सर्व बाळगोपाळांना माझा नमस्कार आणि तूझे फार आभार खरच खूप खुप आनंद झाला आहे नागपंचमी / रक्षा बंधन / आज हंडी तसाच गणेशोत्सव दणक्यात साजरा करू मूंबईत नाहीतर नाही गावी कोकणात करू पण कोरोनालाच दाखवूच कोकणी माणूस खूप हळवा आहे पण रागात आलातर कोणाला भीत नाही हे त्या कोरोनाला दाखवलेलं भावा मनापासून आभार 👍👍🙏
फारच छान.आपण मला माझ्या लहानपणाची आठवण करु दिली त्या बद्दल धन्यवाद.त्यावेळची दहिहंडी आणि आताची दहिहंडी या मध्ये काहिच फरक पडलेला नाही.मुंबई मध्ये अशी मजा करता येत नाही.आता पुन्हा लहान व्हावेसे वाटते ते तुमच्या या दहिहंडी सादरीकरणामुळे. मोहन मयेकर घाटकोपर पश्चिम मुंबई ४०० ०८६
खुप छान व्हीडिओ बनवला.ह्या वर्षी कोरोना असल्या मुळे शहरात एकदम शांतता आहे.पन आपल्या कोकणातील हंडी पाहून गावाला असल्या सारखेच वाटले.छान मुलं धमाल करत होतीत .
🙏 श्री स्वामी समर्थ दादा निदान वर्षानुवर्षे चालत आलेली परंपरा मोडली नाही. तुम्ही तरी दहीहंडी फोडली. वरती श्रीकृष्णाला फार आनंद झाला असेल. बाकी मस्तच enjoy केला सर्वांनी. असेच सर्वजण आनंदी रहा. आज गणपत काकांचं दहीहंडी वरील गाण ऐकायला मिळाले असते तर. दुधात साखर
Mast vblog banavla Roshan.. mast maja keli tumhi.. ya varshi dahihandi baghyala milel ki naahi he shanka hoti pan tu ti iccha he purna keli.. Manapasun dhanyavaad..La Bhari..