Тёмный

दाऊद शेखला कठोर शिक्षा होईपर्यंत स्वस्थ बसणार नाही - आ. महेश बलदी | Vadalwara Live 

Vadalwara Live - वादळवारा लाईव्ह
Просмотров 223 тыс.
50% 1

Join this channel membership to get access to perks:
/ @vadalwara
#vadalwaralive #vadalwaranewslive #vadalwara
--------------------------------
Join our Whatsapp group for latest news updates -
chat.whatsapp....
--------------------------------
Connect with us for latest breaking news from Navi Mumbai and Raigad :
RU-vid - / vadalwara
Facebook - / vadalwara
Twitter - / vadalwara
Instagram - / vadalwara
Contact - 9614770077

Опубликовано:

 

7 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 660   
@aniketfatale6775
@aniketfatale6775 Месяц назад
फाशीची शिक्षा हीच कठोर आणि शेवटची शिक्षा आहेत.......आज जर या नरधामाला फाशीची शिक्षा दिली नाही तर अश्याच गोष्टी इतर कोणासोबत हीं होऊ शकते.....
@pankajtr
@pankajtr Месяц назад
मित्रा फाशी पेक्षा दुसऱ्या सुद्धा कठोर शिक्षा आहेत...🙏
@savitavirnak7737
@savitavirnak7737 Месяц назад
नाही फाशीची शिक्षा नाही त्याला पण त्याच वेदना माझं सोनू बाळ जसं तडफडलय तसा तो पण तडफडला पाहिजे... न्याय पाहिजे. 🙏
@savitavirnak7737
@savitavirnak7737 Месяц назад
नाही त्याच दिवशी नाही मिळाली तीन दिवसांनी म्हणजे गुरुवारी बेपत्ता झालेली ती शनिवारी पहाटे मिळाली पोलिसांचा हलगर्जी पणा आहे. थोड्याच अंतरावर असून सुद्धा ती तीन दिवसांनी सापडली. मुलींच्या बाबतीत 24 तासांची वाट का का??बघतात का??
@Pramodbhadke
@Pramodbhadke Месяц назад
फाशी देणे आवेजी जिवंत जाळले पाहिजेत तोपर्यंत समजणार नाही ते लोकांना
@SauravKumar-v2y
@SauravKumar-v2y Месяц назад
it's a love jihad by Muslims community
@lankeshshinde3798
@lankeshshinde3798 Месяц назад
ती मुलगी बूद्ध होती. तिच्या साठी फक्त हिंदू समाज रस्त्यावर उतरला. बाकी सग्ळे जय मिम आणि जय भीम करत आहेत.
@newmumbai3770
@newmumbai3770 Месяц назад
आगरी कोळी कराडी आता ऐकणार नाय कोणच्या बापाला यशश्री ला आता न्याय मिळवून देणाराच 😡😡
@hamidsaudagar4266
@hamidsaudagar4266 Месяц назад
जात कोणती भी असो आरोपीला शिक्षा झाली पाहिजे 😢😢
@lankeshshinde3798
@lankeshshinde3798 Месяц назад
@@hamidsaudagar4266 जात नाही धर्म वेगळा आहे.
@newmumbai3770
@newmumbai3770 Месяц назад
@@hamidsaudagar4266 फक्त बोलून जमत नाही न्याय मिळत नव्हता म्हणून भरपूर संख्येने आम्ही लोक.. रस्त्यावर उतरलो तेव्हा कुठे न्याय मिळाला आम्ही नाय जात बघत आणि धर्म
@kishorkavathekar6666
@kishorkavathekar6666 Месяц назад
ईथे योगी बाबाच पाहिजे, एव्हाना बुलडोझर पोचला असता!
@avinashshinde1753
@avinashshinde1753 Месяц назад
Ho khrr ahe, ataparyant tyacha encounter zala asta ani ghravr buldozer
@pralhadshirwadkar8803
@pralhadshirwadkar8803 Месяц назад
Ram mandir udvaychi dhamkibjpchya karya kartyane dili teacher kay kele
@dipsm.8409
@dipsm.8409 Месяц назад
​@@pralhadshirwadkar88038500/-- sathi congress la vote dyaycha ni pori melya ki Bulldozer hawa asto😂😂
@dipsm.8409
@dipsm.8409 Месяц назад
​@@pralhadshirwadkar8803dhamki konihi sondya pandya deil karaychi himmat nahi hich YOGIJI ncha darara.. 8500/- sathi dole lavun basa tumhi😂😂
@SauravKumar-v2y
@SauravKumar-v2y Месяц назад
it's a love jihad by Muslims community
@ajitshinde218
@ajitshinde218 Месяц назад
मिसिंग होती तेव्हाच पोलिसांनी तत्परता दाखवायला पाहिजे होती
@shravanthakare279
@shravanthakare279 Месяц назад
Police haramkhor ahy sagle.
@vipulghatol2242
@vipulghatol2242 Месяц назад
कशाची तत्परता पोलिसांनी दाखवायला पाहिजे होती पोलीस म्हणजे काय तिसरा डोळा असणारा प्राणी वाटला का तुला स्वतः कावडीची अक्कल नसताना फक्त दुसऱ्याला टार्गेट करणं एवढंच जमलं का रे
@mohiteakshay22
@mohiteakshay22 Месяц назад
Sagala police department madrchod aahe....
@hanmantjadhav223
@hanmantjadhav223 Месяц назад
जो कोणी हिंदू आसो किंवा मुस्लिम त्याला शिक्षा होणे गरजेचे आहे
@AnviThakur-xg1eu
@AnviThakur-xg1eu Месяц назад
फाशीची शिक्षा देऊन काहीच फायदा नाही फाशी तर माणूस टेन्शन मध्ये असल्यावर पण घेतों जे त्या ताईने कला सहन केल्यानं त्याच कला त्याला द्यायच्या तर तिच्या आत्म्यास शांती लागेल अन्यथा सगळ व्यर्थ आहे..असच.चालत राहील आणि चालू आहे
@bharatkadu176
@bharatkadu176 Месяц назад
Hyane juinagar nmmt band ke aahet ani ha baldi kai karnar ahe
@user-ub4lw9iy8f
@user-ub4lw9iy8f Месяц назад
अतिशय सुंदर ताई बरोबर प्रत्येकाने आपल्या मुलींच्या कडे लक्ष दिले पाहिजे
@Maharahstra
@Maharahstra Месяц назад
महाराष्ट्रात कडक कायदा राबवून नराधमांना ठेचणारा हवा... तर महाराष्ट्रात 'राज ठाकरे' च हवा🚩>`.
@Mumbai491
@Mumbai491 Месяц назад
नको राज ठाकरे पैसे खातो
@navnathgavhande4066
@navnathgavhande4066 Месяц назад
काय तर लावण्याची गरज नाही मित्रा आपण आपल्या मुलीकडे लक्ष द्यायला हवं आपल्या मुली चांगल्या नाही कायद्याची काय गरज आपल्या मुलीत लोजी हात करतात कारण त्यांनाच अर्ध घातलेला आवडतो म्हणून प्रकर होतात
@user-rb3pq5yi1n
@user-rb3pq5yi1n Месяц назад
ह्या वाघ बाई पूजा चव्हाण प्रकरणात गब्रू शेठ बद्दल असेच मोठ मोठ्या ने बोलत होत्या तो विषय पुढे काय झाले हे सगळे ना माहीत आहे
@armankhan3523
@armankhan3523 Месяц назад
परप्रांतीय पळवा महाराष्ट्र वाचवा ❤😢
@priyankagharat9050
@priyankagharat9050 Месяц назад
यो आमदार खोटा आहे हा फक्त पब्लिक दाबण्याचा प्रयत्न करतोय
@sandeshkoli9835
@sandeshkoli9835 Месяц назад
Tumhi voting la paise ghetle na.....mag aamdar tumchi kaame kaa karil
@88zzxbc33
@88zzxbc33 Месяц назад
पब्लिक च्या गोट्या बुल्ला दाबतो काय म्हणतो 😂
@SauravKumar-v2y
@SauravKumar-v2y Месяц назад
it's a love jihad by Muslims community
@SauravKumar-v2y
@SauravKumar-v2y Месяц назад
it's a love jihad by Muslims community
@dheerajpatil7000
@dheerajpatil7000 Месяц назад
Tai ekdum khara bollis tu
@sameer-v2r4j
@sameer-v2r4j Месяц назад
जर असे प्रकरण थांबवायचे असतील. तर एक कानून पास केला पाहिजे. ते कानून असं असलं पाहिजे. की जो व्यक्ती ज्या व्यक्तीला जशा प्रकारे मारत आहे. तशीच शिक्षा त्याला झाली पाहिज. 🙏
@kavitap9027
@kavitap9027 Месяц назад
मुख्यमंत्री का शांत आहेत? मुलींवर अत्याचार होतोय,
@jatinpatil2473
@jatinpatil2473 Месяц назад
matlabi ahe khup
@paulamrana8981
@paulamrana8981 Месяц назад
Mukhyamantri aahech kon khara hich maahiti padla naahit..
@yogehbhoir5634
@yogehbhoir5634 Месяц назад
Sadhya election nahit election aste tar mukhyamantri rastyavar disla asta.
@aniketghadage2165
@aniketghadage2165 Месяц назад
मुख्यमंत्र्याची लाडकी बहीण योजना निघतायत पण बहिणी सुरक्षित नाहीत त्यांचं काय करायचं.....
@appasahebgadade1639
@appasahebgadade1639 Месяц назад
हया हरामखोर कुत्र्याला फाशी झालीच पाहिजे माय बाप सरकार
@hajaresantosh329
@hajaresantosh329 Месяц назад
संजय राठोड यांना फाशी देऊन पुजा चव्हाणला जर न्याय दिला असता तर आज तुमच्यावर विस्वास ठेवला असता आरोपीला शिक्षा झालीच पाहिजे मगं तो कुणीही असो.
@balirampatil2570
@balirampatil2570 Месяц назад
चित्रा ताई मॅडम तुम्ही योग्य आहात पण अक्षताताईच्या अत्याचार व हत्येप्रकरणी तुम्ही नवी मुंबईत सुध्दा लक्ष दिले तर आभारी राहू 🙏🏻
@PrashantPatil-qs9lk
@PrashantPatil-qs9lk Месяц назад
नवीमुंबई मध्ये मुसलमान नाही तिथे हिंदू पुजारी आहेत म्हणून बहुतेक लक्ष नसावे
@user-rb3pq5yi1n
@user-rb3pq5yi1n Месяц назад
अहो या वाघ ताई असेच पूजा चव्हाण प्रकरणात दोषी विरोधात बोलत होत्या तो यांच्या सरकार मध्ये मंत्री आहे
@kalpeshdabhekar8203
@kalpeshdabhekar8203 Месяц назад
सध्याच्या घडीचा विचार केला तर आपल्या हिंदूंच्या आया बहिणींसोबत चाललेला प्रकार पाहिला तर पहिल्या प्रथम रक्त खवळतं, डोळ्यातून अश्रूधारा वाहतात. आणी प्रशासनाचा हलगर्जीपणा पाहिला की आठवतं ते फक्त आणी फक्त छत्रपती शासन 🚩🚩🚩 भावपूर्ण श्रद्धांजली ताई 🙏🙏💐💐
@ranjanamhase346
@ranjanamhase346 Месяц назад
तेव्हा मुलींना बायकांना पळू न्यायचे आता या स्वतः च त्याच्या मागे जातात म्हणून त्याची हिमत वाढली आपल्या मुलींना अक्कल आहे का??
@जयजयमहाराष्ट्र
अगदी बरोबर आहे तुमचं अशीच एक घटना अर्ध्या दिवसानंतर झाली ती म्हणजे शिळफाटा येते का मंदिरात तीन पुजाऱ्यांनी मिळून आमच्या अक्षता ताई म्हात्रे या ताईचा विनयभंग देवासमोर केला आणि देव मस्त आपले आरामात हे सर्व पाहत होते आणि त्यानंतर त्या ताईला मारून टाकण्यात आले पण एकाही देवाने काहीच मोमेंट दिली नाही आणि आयुष्यभर त्या ताईने जेवढ्या देवांना पुजले एकही देव तिला वेळेवर कामात आला नाही
@kalpeshdabhekar8203
@kalpeshdabhekar8203 Месяц назад
खरं आहे, पण आता घडलेलं जे कृत्य आहे त्याला शिक्षा काय करावी
@BRAND_ROHIT-gm7re
@BRAND_ROHIT-gm7re Месяц назад
मित्रानो आज यशश्री सोबत झालंय उद्या दुसर कोणा मुली सोबत होईल सरकार तर काही करत नाही आता आपल्या सर्व जनतेला कायदा हातात घ्यायला लागेल आणि याला भर चौकात पेटून लाईव्ह दाकवल पाहिजे हे केलं तर सगळं थांबेल नाही तर असच घडतं राहील सहमत असाल तर लाईक करा बगु आज कोण कोण आहे माझ्या सोबत जय शिवराय 🙏🚩🔥
@indianhistory560
@indianhistory560 Месяц назад
Me pan
@user-eb5tm3wc3n
@user-eb5tm3wc3n Месяц назад
आरे पण त्या फडणवीस चं काय लोणचं घालायचं का...गृहमंत्री ची काही जबाबदारी आहे की नाही
@omkarkadave8932
@omkarkadave8932 Месяц назад
राजकारणी लोक आपली पोळी भाजून घेत आहेत .. सर्व सामान्य माणसा जागा हो
@namdevkadam5990
@namdevkadam5990 Месяц назад
उध्दव साहेब आणि राऊत काही बोले का ? मतांचा प्रश्न आहे बाबा
@Saching007-b7i
@Saching007-b7i Месяц назад
तृतिय पंथीनचा अपमान आम्ही सहन करणार नाही
@sachinkatkar9595
@sachinkatkar9595 Месяц назад
छत्रपती शासन लागू करा . जय शिवराय जय शंभुराजे
@sureshshirose482
@sureshshirose482 Месяц назад
रेपिस्ट ला फाशीची शिक्षा लागू करावी, पण ते शक्य नाही, असे दाऊद आपल्या अवती भावती पण आहेत,,,,,,,,,,,
@sureshgawade9129
@sureshgawade9129 Месяц назад
❤ मुख्यमंत्र्यांची लाडकी एक बहिण या जगात नाही 🙏
@vijaywarke5180
@vijaywarke5180 Месяц назад
फडणवीस गृहमंत्री असल्यावर हे चालू राहणार. कार्य शून्य मंत्री.फक्त फोडाफोडी राजकारणात व्यस्त.
@soorajragji1655
@soorajragji1655 Месяц назад
कांग्रेस चे वोट बैंक मुसलमान आनी तू कोनावर आरोप करतो भोसडीच्या
@nareshshelar9816
@nareshshelar9816 Месяц назад
गृहमंत्री फडणवीस काय करत आहेत???हेच का तुमचं हिंदूत्व??
@ashwinishrigani1416
@ashwinishrigani1416 Месяц назад
चीत्राताई, तुम्हाला नम्र विनंती,त्या नराधमाला फाशीची शिक्षा कमी आहे,त्याला जनतेच्या हातात दया,त्यांनी जसं मारलं तसचं क्रूरतेने मारवा मगच खरा न्याय मिळेल, आणि यशश्रीचया आत्म्याला शांती आणि मुक्ती मिळेल....
@user-eb5tm3wc3n
@user-eb5tm3wc3n Месяц назад
तसेच शिळफाटा येथील गणेश मंदिरातील तिन हिन्दु पुजारी पांडे, मिश्रा, शर्मा याना पण भर चौकात फाशी देण्यात यावी....अक्षदाताई याना तिच श्रद्धांजली होईल
@armankhan3523
@armankhan3523 Месяц назад
हे चित्रा बाई खोटं बोलतेय
@umakantsarode2729
@umakantsarode2729 Месяц назад
एकच खंत वाटते की हिंदूंच्या मुली का म्हणून मुस्लिमांच्या प्रेमात पडतात. करीना कपूर la pn मुस्लिम आवडला. तो ही म्हातारा नवरा.
@lankeshshinde3798
@lankeshshinde3798 Месяц назад
ती मुलगी बूद्ध होती. तिच्या साठी फक्त हिंदू समाज रस्त्यावर उतरला. बाकी साग्ळे जय मिम आणि जय भीम करत आहेत.
@chandraspatil8096
@chandraspatil8096 Месяц назад
चित्रा वाघ नी संजय राठोड lला का सोडला...ह्या बाईवर विश्वास ठेऊ नका
@PrashantPatil-qs9lk
@PrashantPatil-qs9lk Месяц назад
उरण मध्ये cctv नाही हि लाजिरवाणी गोस्ट या काय कामाचा आमदार
@sandeshkoli9835
@sandeshkoli9835 Месяц назад
Tumhi voting la paise ghetle na.....mag aamdar tumchi kaame kaa karil
@PrashantPatil-qs9lk
@PrashantPatil-qs9lk Месяц назад
@@sandeshkoli9835 🤨🤨
@yogeshmore3517
@yogeshmore3517 Месяц назад
चित्रा वाघ पोलिसांची चूक झाकत आहे, चित्रा वाघ मुले कदाचित योग्य न्याय मिळणार नाही पूजा चव्हाण ला न्याय मिळाला नाही, संजय राठोड मोकळा फिरतोय
@saiprasadmanjrekar5940
@saiprasadmanjrekar5940 Месяц назад
अशी गोष्ट उत्तर प्रदेश मध्ये झाली असती तर योगी जी ने कधीच ठोकला असता त्याला आणी आपले मुख्यमंत्री लडकी बहीण योजना काढतात पण त्यांची सुरक्षासाठी कधी करणार 🙄
@naushadshaikh8688
@naushadshaikh8688 Месяц назад
मावल मधे दगड़खैरे..... मुम्बई अक्षता पुजारी देवळा मधे स्त्री सुरक्षित नाही...आणि आता यशश्री आरोपी ना कठोर शिक्षा झाली पाहिजे. न्याय मिळत नाही अशा वेळी पन राजकारण हिंदू मुस्लिम होते.
@user-wg9cf8wv4q
@user-wg9cf8wv4q Месяц назад
नौटंकी बाई आहे हिच्या नादाला न लागता सर्वानी एकत्र येऊन न्याय मिळवून दिला पाहिजे,राजकारणी आहे,संजय राठोड चे काय केलेस ते विचारा
@abhimanyushingan6554
@abhimanyushingan6554 Месяц назад
दाऊद शेखला फाशीची शिक्षा दिली तरच जनतेच्या मनात न्याय व्यवस्थेवर विश्वास निर्माण होईल ।।
@avinashwani8130
@avinashwani8130 Месяц назад
फाशीची शिक्षा होईपर्यंत वाट पाहण्याची वेळ येऊ द्यायचीच कशाला त्याचे एन्काऊंटर करण्याची मागणी करा
@AAD5974
@AAD5974 Месяц назад
अरे ही बाई बोल बच्चन आहे
@smitanitsure1110
@smitanitsure1110 Месяц назад
लाडक्या बहिणींची रक्षा पण करावी लागते
@PradyumnaBarve
@PradyumnaBarve Месяц назад
फाशी च सोडा तो सापडला की जनतेच्या ताब्यात द्या आणि नाही दिलं तर उरण ची जनता सुज्ञ आहे, न्याय करायला..
@manishathange3110
@manishathange3110 Месяц назад
मुख्यमंत्री काय करणार , त्याला मुलगी नाही, पंतप्रधान काय करणार त्याला तर कुटुंबच नाही, कोणावरही अवलंबून न राहता महिलांनो सक्षम बना , कोणतेही शस्त्र पर्समध्ये ठेवून द्या , मसाला तरी ठेवा सोबत, निर्णय घ्या , एकत्र या, वेळ आली आहे संघर्षाची, मुलींनो सावध व्हा, कशाला प्रेमात पडता , आईबाबा आहेत ना 😮😮😮😮😮
@shivajideore6408
@shivajideore6408 Месяц назад
बरोबर आहे ताई
@bhartiya777
@bhartiya777 Месяц назад
सुरक्षा करण्याचे काम पोलिसांचे आहे त्यानीच कारवाई वेलीवर केली असती तर ही वेळ आली नसती पोलीस भ्रष्ट आहेत पैसे द्या त्यांना तिकडे जातील
@rajujoshi7658
@rajujoshi7658 Месяц назад
असं कसं बोलता.मुख्यमंत्र्यांना मुलगी नाही.आरे मुलांचे त्यांच्या आयुष्यातुन अचानक जाणे.हे बाप म्हणून त्यांनी भोगले आहे.मुख्यमंत्री म्हणून जे निर्णय घ्यायचे ते ते घेतीलच.तसे त्यांनी सुरुवात केली पण असेल.त्यांचेकडुन जे काही करायचे आहे त्याची प्रोसीजर पण चालू केली असेल.तसे ते गप्प बसणारे नाहीत.झालेली घटना नक्कीच घृणास्पद आहे.आरोपीला फाषीतर झालीच पाहिजे.पण फाशी देताना त्याचे पण जबरदस्त हाल करून मारले पाहिजे.त्याचे लींग कापुन मगच फाशी देण्यात यावी या मताचा मी आहे.पण यामध्ये कृपया राजकारण आणू नये.मीकुठल्याही राजकीय पक्षांचा नाही.पण मृत ताईला न्याय मिळावा ही अपेक्षा. मृत माझ्या लेकीप्रमाण लेकीला भावपूर्ण श्रद्धांजली.
@PradyumnaBarve
@PradyumnaBarve Месяц назад
त्यांना मुली नाहीत पण ज्यांना आहेत त्यांनी काय करायचे है कधी होणार?? सर्व हिंदू जनता एकत्र आली पाहिजे...
@akashbirajdar4996
@akashbirajdar4996 Месяц назад
Correct sister
@shanidasgharat8891
@shanidasgharat8891 Месяц назад
हि विचित्रा पुजा चव्हाणला न्याय अजुन नाही देऊ शकली
@santoshpatil7326
@santoshpatil7326 Месяц назад
ही बाई फक्त बोलण्यात पटाईत आहे पूजा चव्हाण च्या त्यावेळेला पण अशीच बोलत होती काहीच केलं नाही.
@chetanaparab650
@chetanaparab650 Месяц назад
त्याला महिलांच्या हाती द्या कठोर शिक्षा काय द्याची ते बघू मग
@user-di4ib7qs4u
@user-di4ib7qs4u Месяц назад
Don't promote mob justice Make your judiciary strong 😮 How he escaped punishment and got so guts to do evil to that girl again..
@rupeshmhatre5211
@rupeshmhatre5211 Месяц назад
Right
@deepakb.277
@deepakb.277 Месяц назад
​@@user-di4ib7qs4uunfortunately the judiciary is not strong this case will be in court for too long my blood is boiling and needs mob justice in this case.
@user-oy2qw4co1j
@user-oy2qw4co1j Месяц назад
Yogi only Strongest CM in all over India for such cases, within 24 hours Encounter in Public punishment
@shriniwasmulick3876
@shriniwasmulick3876 Месяц назад
ह्या सरकारकडून न्यायाची अपेक्षा करणे चुकीचे आहे. हे फक्त आपले आमदार परत कसे निवडून येतील ह्याच चिंतेत आहे. त्याना हे सर्व दिसत असून डोळ्यावर पट्टी बांधून बसले आहे.
@aniketghadage2165
@aniketghadage2165 Месяц назад
सगळा भ्रष्टाचार आहे 🤬🤬🤬
@santoshmhatre3271
@santoshmhatre3271 Месяц назад
विचित्र वाघ ताई आसाच प्रकार नवी मुंबई मध्ये झाला आहे तिन साधू होते म्हणून आला नाहीत उरणमध्ये हिरवा रंग होता लगेच लक्षात येते
@soorajragji1655
@soorajragji1655 Месяц назад
ते पन शेवट मुस्लिम च निघाले, चेक कर रिपोर्ट ❤ डे
@vasuwankhede3354
@vasuwankhede3354 Месяц назад
पोलिसां नी आरोपी ला पकडाव....हे तर ऊलट होत आहे....पिडींतांनाच पकडतायेत
@sunitapatil3407
@sunitapatil3407 Месяц назад
जनतेच्या ताब्यात द्या त्याला जाळतील
@Mumbai491
@Mumbai491 Месяц назад
कॉल सेंटर मध्ये काम करणारे हे मुस्लिम असतात जास्त करून
@meenashah1481
@meenashah1481 Месяц назад
Jomato aani swiggi vale pn
@abhijeetjagtap3680
@abhijeetjagtap3680 Месяц назад
विचीत्रा बाई घरी जावा
@user-ub4lw9iy8f
@user-ub4lw9iy8f Месяц назад
आरोपी पकडल्यानंतर पाच दिवसात फाशीची शिक्षा देण्याची ताकद कोणाच्यात आहे काय मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज चव्हाण उर्फ मामा यांच्यातच आहे
@krishnanarvekar3067
@krishnanarvekar3067 Месяц назад
आईबाप किती लक्ष ठेवणार हो ताई
@ranjanamhase346
@ranjanamhase346 Месяц назад
मग कोणी लक्ष ठेवाच ...पोलिसांनी त्यांना पण घर मुल आहे .. सन असो पाऊस असो, ऊन असो त्याची काम ती बरोबर करतात प्रत्येकानी आपली काळजी घेला हावी
@AJ-mt4yf
@AJ-mt4yf Месяц назад
न्याय मागितल्या पेक्षा त्याला धरून भर रस्त्यात तोडा
@JoyRecken
@JoyRecken Месяц назад
कोणत्याही पक्षांकडून राजकारण न होता आरोपी ला लवकरात लवकर शिक्षा झालीच पाहिजे
@MayaMulik-dr3th
@MayaMulik-dr3th Месяц назад
सगळे राजकारणी सारखेच
@hashmatpathan5489
@hashmatpathan5489 Месяц назад
आरोपी ला लवकरात लवकर अटक करुन कडक कारवाई करावी
@AD-hp2sl
@AD-hp2sl Месяц назад
Maharashtra need to Yogi Sarkar ❤
@jaiprakashghosalkar8666
@jaiprakashghosalkar8666 Месяц назад
टरबूज फडतुसनीस कुठे मेला विचित्रा बाई त्याला पण शोध
@GaneshJadhav-js6tn
@GaneshJadhav-js6tn Месяц назад
Justice for our sister 😢
@krishnanarvekar3067
@krishnanarvekar3067 Месяц назад
एवढ्या मोठ्या माफला सांभाळायला पोलीसच हे करतात दुसरा कोण नेता येत नाही
@Jagtapjayesh23
@Jagtapjayesh23 Месяц назад
Development Nkoy Case Mdhe Result Pahije #फाशीची_शिक्षा
@bhartiya777
@bhartiya777 Месяц назад
काही लोक राजकारणात करत आहेत कारवाई रीतसर व्हावी तो एकटा नसेल अजून त्याच्या सोबत लोक असतिल त्यांना पण शिक्षा व्हायलाच पाहिजे नाहीतर घाई गडबडीत ते सुटीतील यात काही लोक मुद्दाम दंगल होईल असे वागत आहेत ते दिसत आहे
@Surekha-xg7cs
@Surekha-xg7cs Месяц назад
आणखी अटक कशी झाली नाही कमाल आहे
@RaviRajput-gu1ss
@RaviRajput-gu1ss Месяц назад
आमदार महेश बालदी साहेब तुमच्यावर विश्वास आहे जनतेचा त्या आरोपीला भर चौकात सर्वान समोर फासी दिली पाहिजे.
@dheerajpatil7000
@dheerajpatil7000 Месяц назад
Ha amdar nahi chakka ahe
@2347162
@2347162 Месяц назад
राजकारणी नेत्यांना ह्या लढ्यात घेऊ नये, ते फक्त मतांसाठी मोठेपणा दाखवतील.
@pandurangkamble7205
@pandurangkamble7205 Месяц назад
औरंगाबाद येथील आणि अक्षता यांच्या आरोपींना कोणती शिक्षा द्यावी
@user-oy2qw4co1j
@user-oy2qw4co1j Месяц назад
Public Punishment, Yogi Buldozer action require
@prajaktajoshi5653
@prajaktajoshi5653 Месяц назад
बरोबर बोलतात. लक्ष ढेवयला पाहिजे.
@jyotisatpute408
@jyotisatpute408 Месяц назад
देवेंद्रजी फडणवीस, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री खासदार मंत्री सर्वांना सांगने आहे त्यांना सगळ्यांना एकच सांगणं आहे न्याय द्या ज्यांनी हे कृत्य केले त्याला फाशी द्या , हेच शिक्षा योग्य आहे देव ना करू उद्या तुमच्या मुलींबरोबर पण हीच वेळ आली तर काय होईल , फक्त याचा विचार करा, अनि त्या मुलीला न्याय द्या, कठोर शिक्षा झाली तरच हे कृत्य करणारे कुठेतरी थांबेल, अनि त्यांना थांबावेच लागेल
@pandurangjadhav6619
@pandurangjadhav6619 Месяц назад
दोन दिवस आंदोलन करू नका आज ती गेली उद्या दुसरी जाईल प्रशासन जागे करा आणि फाशी झाल्याशिवाय तिथुन हलू नका सर्व महाराष्ट्र साथ देईल अशी स्थिती निर्माण करा राजकारणी पोळी भाजून देवू नका
@taramarathe1635
@taramarathe1635 Месяц назад
बरोबर सांगत आहे ताई तुम्ही, पण् जसं मुलींविषयी बोललाय तसं मुलांवर ही पालकांनी लक्ष ठेवा कसे व्यसनाधीन होतं आहे मुलं, कायदा काही करत नाही म्हणून धाक राहिला नाही आहे कायद्याचा... कायदा सबळ बनवा व मुलांना हि सांगा...
@udaychavan7111
@udaychavan7111 Месяц назад
मुख्यमंत्री लाडकी बहिणीला 1500 च्या ऐवजी न्याय दया.
@akashgopale8127
@akashgopale8127 Месяц назад
या आलेल्या राजकारण करायला लोकांनी त्यांचं काहीच चालू दिल नाही तुमचं राजकारण तुमच्याकडे ठेवा आणि जातीने या प्रकरणावर लक्ष द्या ही विनंती
@omkarrajput-tf6hw
@omkarrajput-tf6hw Месяц назад
❤❤❤❤
@anupmokashi3114
@anupmokashi3114 Месяц назад
आ. महेश बालदीना सामान्य जनतेला धक्का देण्याचा अधिकार कोणी दिला
@rakhipatil1381
@rakhipatil1381 Месяц назад
चीत्रा ताईंनी मस्त आयांची कान उघडणी केली..अतिशय योग्य बोलल्या.... आजकाल संस्कार कमी आणि लाड पुरवण्यात पालक धन्यता मानतात...ही कान उघडणीं योग्य झाली...👍🏻 अश्या घटना घडल्या नाही पाहिजेत यासाठी पालकांनी कुटुंबीयांनी जबाबदारीने खबरदारीने वागल पाहिजे.
@user-eb5tm3wc3n
@user-eb5tm3wc3n Месяц назад
कायद्याचा पण धाक पाहिजेत का नाही...या आरोपीला आणी घोळ गणेश मंदिरातील तिन्ही पुजाऱी आरोपीला (ज्या तिघांनी अक्षदाताई वर बलात्कार करून निर्घृण खून केला ) पब्लिक मधे फाशी दिली पाहिजेत .मग बघा यापुढे कोणताही आरोपी गुन्हा करतानी दहा वेळेस विचार करेल.
@user-yu6yy6kg9f
@user-yu6yy6kg9f Месяц назад
बरोबर आहेत वाघ ताई
@perfectbhujalservekshan9967
@perfectbhujalservekshan9967 Месяц назад
Court शिक्ष देईपर्यंत८/१० वर्ष निघून जातील. जर त्याने कबूल केले आहे . तर लगेच फाशीवर चढवां. तरच खरी श्रध्दांजली.
@kalyanpatil973
@kalyanpatil973 Месяц назад
ताई काळजाचा तुकडा गेला दोषी आरोपीला फाशी कशी होईल यासाठी काय करणार हे सांगा
@digambarfulare
@digambarfulare Месяц назад
मुख्यमंत्री का बोलतं नाही 😮😢
@savitaagawane2447
@savitaagawane2447 Месяц назад
लोकांच्या हाती द्या
@kishorturde
@kishorturde Месяц назад
फाशीची शिक्षा झाली तरी खूप late होणार त्याला काही फरक पडायचं पण नाही .म्हणून ज्यावेळेस कोर्ट ला हजर करेल त्या वेळेस plan plan and fire 🥺😡😡
@kalyanpatil973
@kalyanpatil973 Месяц назад
दोषी अरोपीवर कठोर कारवाई करणे अपेक्षित आहे
@oscarfish4393
@oscarfish4393 Месяц назад
गृहमंत्री यांच्या पक्षाचे भारतीय जनता पार्टीचे आहेत.
@ChiranjaliChauhan
@ChiranjaliChauhan Месяц назад
Raj thakre saheb Maharashtra la aani aaya bahininna tumchi garaj aahe ya marathi matila aaj prateek marathi mula muli nni ek houn asha kutryanna thechayla pahije Maharashtra aapla aahe jage vha....Marathi mansanno ek vha.....nahitr he kutre aaple pahile divas aantil...tevha raje hote 😢pn aata aaplyalach ek houn yaanna bghave lagel
@mehermevawala1009
@mehermevawala1009 Месяц назад
Bring yogiji
@bhaskarchavan9811
@bhaskarchavan9811 Месяц назад
जनजागृती गरजेची.
@abhijeetjagtap3680
@abhijeetjagtap3680 Месяц назад
महिला आयोग कुठे गेली तिला आमदार किचे वेड लागलय
@rasikasalvi6295
@rasikasalvi6295 Месяц назад
Chitra madam tumhi barobar bolat.
@fetrr3945
@fetrr3945 Месяц назад
आमदाराला शिव्या देण्यापेक्षा स्वतःच्या मुलींना समजवा प्रेमाचे नाटक करतात आणि अशा गोष्टी घडत आहेत
@kailashpatil8824
@kailashpatil8824 Месяц назад
चित्रा ताई ह्या प्रकरणात लक्ष घातलत तुमचे धन्यवाद पण कोपरखैरणे प्रकरणात काहीच बोलल्या नाहित
@gamekida
@gamekida Месяц назад
मरा मरा अजून मरा..जो इतिहासातून काही शिकत नाही.त्याचा लवकरच इतिहास होतो. मरा अजून.
@hambirravvijay5780
@hambirravvijay5780 Месяц назад
Uran made 1 hi musalman rahila nay pahije😢😢
@prashantranu
@prashantranu Месяц назад
Vishal gada sarkha petva
@imranmukadam3564
@imranmukadam3564 Месяц назад
Uran ka tuza bapa che aahe ka bhadwya Jane kele tya marlach pahije mi sota maren tya bhadwya la pen ek mule purna muslman badal bolu nko.. bolta na vichar kar..
@SeenWatch
@SeenWatch Месяц назад
Pune Maval madhe Kaye zhala huta... Navi Mumbai pan latest aahye check kar kontya dharmache lok hoti
@tanny5284
@tanny5284 Месяц назад
Shilphata madhe check kar koni kela dushkarm. Ithe jaat kasala tau aropi konta dharamacha aso. Dharmacha bhgun phashi denar ka.. mag shilphatyacha 3ghi poojari la shama karnar ka poojari mahdoon ..
@prankpagalpanti4081
@prankpagalpanti4081 Месяц назад
आमदार राजकीय भाषा वापरतात.. त्यांच्या नादी लागू नका
@yogeshkalushe3596
@yogeshkalushe3596 Месяц назад
Punishment according to shariyat law
@vishnuphanase8219
@vishnuphanase8219 Месяц назад
मुख्यमंत्री साहेब मला पण बहीणी आहेत ज्या तुम्ही योजना देतायना ते नको आमच्या बहीणींला पण एक तुम्ही दिघे साहेबांचे विचारांचे असाल ना तर या नराधामाला फाशीची शिक्षा ती पण भर चौकात लाईव्ह दाखवा म्हणजे पुढे असे कृत्य करणार नाही
@aniketghadage2165
@aniketghadage2165 Месяц назад
मुख्यमंत्र्याची लाडकी बहीण योजना काढताय काय करताय पण बहिणी सुरक्षित आहेत कि नाहीत ते बघा अगोदर .....
@digambarbasande9428
@digambarbasande9428 Месяц назад
ताई तुमच्या वर आमचा विस्वास नाही पुज्या चव्हाण चा काय झालं सांग आधी
@aparnasarang2412
@aparnasarang2412 Месяц назад
कठोर शिक्षा केल्या शिवाय गुन्हे कमी होणार नाहीत
@krishnanarvekar3067
@krishnanarvekar3067 Месяц назад
आई दादा तुम्ही आपापसात भांडण करताय तसं करू नका कायदेशीर बाबी लढा मुलीचा जीव गेला आहे पण राज्यातून येणार लोकांना सांभाळात सगळ्यांनी लक्ष ठेवलं पाहिजे
@bhartiya777
@bhartiya777 Месяц назад
प्रतेक ठिकाणी राजकारण करत आहेत काही लोक
Далее
Why PM Modi is in Brunei | Vantage with Palki Sharma
8:30