Тёмный

दादांचे हे आमदार साहेबांसोबत जाण्याच्या तयारीत ? | Ajit Pawar | Sharad Pawar | ncp | vidhansabha 

News Tapu
Подписаться 29 тыс.
Просмотров 22 тыс.
50% 1

#maharashtrapolitics #vidhansabhaelection2024 #dilipvalsepatil #prakashsolanke #narharizirwal #ajitpawar #ncp #ncpmla #ncpupdates #sharadpawar #sharadpawarnews #atulbenke #ncpmaharashtra #jayantpatil #supriyasulefc #jitendraawhad #rohitpawar
मंडळी राज्यातल्या विधानसभा निवडणुका अगदी दोन महिन्यांवर आलेले आहेत. त्यामुळे या विधानसभेच्या पार्श्वभूमीवर अनेक राजकीय घडामोडी राज्यात घडत आहेत. विधानसभेसाठी इच्छुक असणाऱ्या नेत्यांकडून चांगल्या पक्षाची चाचपणी होते आहे. तसेच शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या फुटींमुळे निर्माण झालेल्या स्पर्धेत आपण महायुतीकडून लढावं की महाविकास आघाडीकडून लढावं? असे संभ्रम झालेले अनेक नेते आता चांगल्या पक्षाचा पर्याय शोधत आहेत. असेच काही नेते देखील ज्यांनी शरद पवारांची साथ सोडत अजित पवार गटामध्ये दाखल झाले होते, तेच नेते पुन्हा एकदा शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये येण्यासाठी प्रयत्न करत असल्याच्या बातम्या सध्या माध्यमातून फिरत आहेत, आणि याच नेत्यांच्या कुठेतरी छुप्या पद्धतीने भेटीगाठी देखील होत असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे सध्या अजित पवार यांच्या पक्षात असणारे मात्र शरद पवार यांच्याकडे येऊ पाहणारे असे नेमके कोणते नेते आहेत, याबद्दल आपण या व्हिडिओत बोलणार आहोत.
Connect with us:
Facebook: / newstapu
Twitter: / newstapu
Instagram: / newstapu
Website: newstapu.com/
Subscribe our channel to get latest news & updates : / @newstapu

Опубликовано:

 

17 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 6   
@pradippawar2203
@pradippawar2203 2 месяца назад
😂😂😂😂
@sanjaydahat1325
@sanjaydahat1325 2 месяца назад
या चेहऱ्यापैकी फक्त बनसोडे यांना परत पक्षात प्रवेश मिळू शकते.
@dilipraogarje7895
@dilipraogarje7895 2 месяца назад
मग कशाला तिकडे गेले होते
Далее