Тёмный
No video :(

दादांचे हे गुलाबी जॅकेट आहे की चिलखत? Watch 'Karan Rajkaran' With Sunjay Awate | Ajit Pawar | Lokmat 

Lokmat
Подписаться 3,8 млн
Просмотров 11 тыс.
50% 1

दादांचे हे गुलाबी जॅकेट आहे की चिलखत? Watch 'Karan Rajkaran' With Sunjay Awate | Ajit Pawar | Lokmat
#ajitpawar #ajitdada #ajitdadapawar #ncp #sunjayawate #sanjayawate #karanrajkaran #maharashtrapolitics #maharashtranews #lokmat
Subscribe to Our Channel 👉🏻
www.youtube.co...
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► / lokmat
Follow Us on Twitter ► / lokmat
Instagram ► / lokmat
Lokmat | epaper lokmat com | google lokmat | lokmat com | lokmat company | lokmat epaper app | lokmat online | lokmat live | lokmat marathi live | lokmat marathi live video | marathi batmya | marathi batmya live | batmya marathi live today | marathi news live | marathi news video | lokmat marathi batmya live | lokmat marathi breaking news | lokmat marathi batmya lava | lokmat marathi batmya channel | lokmat marathi batmya live youtube | marathi batmya video | lokmat marathi video live | lokmat marathi batmya live video | lokmat marathi live dakhava | lokmat marathi batmya live today | lokmat marathi batmya latest

Опубликовано:

 

6 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 39   
@RajeshGambhire
@RajeshGambhire Месяц назад
वाह... छानच,गुलाबी विषय
@shabbirkhan4897
@shabbirkhan4897 Месяц назад
गुलाबी आंखें जो तेरी देखीं, शराबी यह दिल हो गया।😊
@bapusahebchindhe9022
@bapusahebchindhe9022 Месяц назад
कपडे,कलर बदलून दादांची इमेज बदलेल हो पण लोकांच्या मनात दादांची इमेज गद्दार अशी झाली आहे,ती बदलणार नाही त्याचे काय??
@pallavibidwai64
@pallavibidwai64 Месяц назад
Khar bolalat sir tumhi....Thakare Saheb yancha korona kalat khup aadhar vataycha ...te live yenyachi vat pahat asaycho❤❤
@Maxganesh802
@Maxganesh802 Месяц назад
दोगांपैकी एक जण नक्की CM होईल 2024
@dhanrajvishwakarma09
@dhanrajvishwakarma09 Месяц назад
रूपाची गुलाबी आहे म्हणून गुलाबी रंग जोरात आहे 😂😂🍥💞
@dineshsangle8439
@dineshsangle8439 Месяц назад
अजित भाऊ तुम्ही जो पराक्रम केला आहे ना काका chya पाठीत जो खंजीर खुपसला आहेस लोक विसरणार नाहीत गुलाबी जॅकेट आहे तो जखमेवर चोळायला गुलाबी मलम नाही
@satishsawant5409
@satishsawant5409 Месяц назад
गुलाबजाम 😂
@vijaysawant8064
@vijaysawant8064 Месяц назад
🙏💯👍👍
@tejasbhad8528
@tejasbhad8528 Месяц назад
प्रत्येक गोष्ट सांगत नस्त्त❤
@jitendradevalekar8006
@jitendradevalekar8006 Месяц назад
🙏🙏🙏❤️✍️👌
@painterprashant
@painterprashant Месяц назад
गुलछबू दादा चाककणकर यांच्या बरोबर फारच लाडके आणि कडके भाऊ दिसतात
@rohit-un1bo
@rohit-un1bo Месяц назад
U r right sir 👌 congratulations 💐
@sandeeplande4048
@sandeeplande4048 Месяц назад
दादा खुप छान आहे फक्त अरेरवी कौ नका दादा .. कितिहि विकास केला तरी गुंडगिरि वाटेय ..
@gaikwadkiran.
@gaikwadkiran. Месяц назад
तुमी दाडी करा तुमची प्रतिमा चांगली आहे.
@arunpawar8167
@arunpawar8167 Месяц назад
वाढदिवस एकाच दिवशी आहे दोन्ही उप मुख्यमंत्र्यांचे आणि विधान सभेला पराभूत होणार देखील एकाच दिवशी
@KishorDahekar-uq2fd
@KishorDahekar-uq2fd Месяц назад
अजित पवार चं विदर्भ मध्ये शून्य आहे
@anandraosapkal2131
@anandraosapkal2131 Месяц назад
पुण्यात नियोजन मंडळाच्या.मीटिंगला शरद पवार निमंत्रित होते त्यांना बोलताना अजित पवार यांनी बोलू दिले नाही. या अजित पवारांच्या ,आपल्या पित्यासमण काकाचा अपमान करण्याच्या क्र तिचा अख्यामहाराष्ट्राने निषेध केला .अजित पवार ज्या दर्पाने बोलले त्यांना वाटले दिल्लीश्वर प्रसन्न होतील हा त्यांचा भ्रम आहे,काका जेव्हा मारतील तेव्हा सुजल्यावर कळेल
@rajendranikat951
@rajendranikat951 Месяц назад
आवटे सर आजित पवरांच्या जॉकेटवर बोलण्याएवढा खरंच तो विषय महत्त्वाचा आहे का..
@bharatpatil1911
@bharatpatil1911 Месяц назад
कपडे गुलाबी झाले फक्त, पण सत्तर हजार कोटी रुपयाचा काळा डाग व गद्दारीचा शिक्का कसा पुसला जाणार
@babanraopawar-dw1sk
@babanraopawar-dw1sk Месяц назад
कोणतेही जॅकेट घालू काही उपयोग नाही निवडून येणार नाही बारामती मध्ये पडणार आहे फार मोठ्या फरकाने पराभव होणार आहे
@uttamraokadlag6212
@uttamraokadlag6212 Месяц назад
सौ चुहे खाके बिल्ली चली हज को.
@user-pk8qz9kt5i
@user-pk8qz9kt5i Месяц назад
भावी मुख्यमंत्री अजित दादा पवार
@sanjayjagtap8676
@sanjayjagtap8676 Месяц назад
वाळवी ने पोखरलेल्या व कुजलेल्या वासा याला कितीही वरून कणखर,नाजूक,प्रेमळ, नक्षीदार वेष्टन घातले तरी त्यावर पडणार ओझ सांभाळण्याची ताकद नसते.
@rahulsalunke6239
@rahulsalunke6239 Месяц назад
हे इमेज बिल्डिंग वाले लोकांना आवडत म्हणून जोकर करतील एखाद्याला 😂😂
@KishorDahekar-uq2fd
@KishorDahekar-uq2fd Месяц назад
विदर्भ राज्य आंदोलन समिती २०१० पासून विदर्भ राज्य करीता आंदोलन करीत आहेत पण आपण त्या कडे लक्ष घालावे एखादा अपीसोड यावरही घ्यावा ही अपेक्षा....अध्यक्ष किशोर दहेकर
@rambo64120
@rambo64120 Месяц назад
अजित दादानी पुन्हा कांकांकडे यायला पाहीजेत . अन्यथा त्यांचे अस्तित्व संपेल . दादा केसेस मिटल्या असतील आता माघारी फिरा . व राष्ट्रवादी मोठी करा . मुख्यमत्री आपणच . जय बजरंग
@painterprashant
@painterprashant Месяц назад
गुलाबी साडी हे गाणे पक्ष गीत म्हणून वापरणार का? वापरले तर रॉयल्टी देतील का ते सुध्दा चोरतील
@dineshpagare5618
@dineshpagare5618 Месяц назад
Avate saheb Namskar Tumhi comment vachata ka
@Mharattha96k
@Mharattha96k Месяц назад
सर्वांत महत्त्वाचा आणि मुख्य प्रश्न. 😊
@pandurangmukade-nt6vx
@pandurangmukade-nt6vx Месяц назад
सर तुम्ही पण आज गुलाबी आज
@Mharattha96k
@Mharattha96k Месяц назад
सुप्रिया ताई वरील टीका विसरलो नाहीत... की.. काल अदिल शहा ने भ्रष्टाचारी की कंपनी म्हटल्यानंतर.. नो कॉमेंट्स.. असले पांचट निर्लज्ज, खाल्ल्या मिठाला विसरणारा, बापा समान काकाची अवेहलना करणार दुर्जन कुणीही विसरणार नाही.
@gsp2042
@gsp2042 Месяц назад
Rahul Gandhi, mothe, wtf! 😂
@babanraopawar-dw1sk
@babanraopawar-dw1sk Месяц назад
जनता एवढी मूर्ख नाही सगळ्या परतीमेतून -sharad पवार=0
@DhruvSitafule-y7v
@DhruvSitafule-y7v Месяц назад
Dear chivtya ........ pocket milal ka re .... Ajit pawar ..kase hagle te pan sang ..lAja vathu dya re hramino
Далее