Тёмный

दादा घरकामात मदत करतात का💁वर्षा करणाऱ्या लोकांना काय करावे👍नवीन ओळख माझ्यासाठी झाली 🤗 

pranjal Shinde vlogs
Подписаться 139 тыс.
Просмотров 60 тыс.
50% 1

Опубликовано:

 

22 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 454   
@yashadvertsing5740
@yashadvertsing5740 4 месяца назад
Hi, सोनाली!मला एकच वाटत... मन सुद्ध तुझं गोस्त हाये पृथ्वी मोलाची तू चाल पुढं तुला र गड्या भीती कशाची पर्वा बी कुनाची. झेंडा भल्या कामाचा जो घेउनी निघाला काट कुट वाट मंदी बोचती त्येला रगत निगल तरी बी हसल, शाबास त्येची तू चाल पुढं तुला र गड्या भीती कशाची पर्वा बी कुनाची.....एवढ नक्कीच लक्षात ठेव
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 4 месяца назад
अगदी खर आहे ताई आणि आपल्या या कमेंट न एक एनर्जी जी आहे ती माझ्यामध्ये भरभरून आली एक प्रेरणा जी आहे ती मिळाली पॉझिटिव्ह ऊर्जा नक्कीच या कमेंट मधून मिळाली म्हणूनच पिन करत आहे
@yashadvertsing5740
@yashadvertsing5740 4 месяца назад
​​@@pranjalShindevlogs खूप छान वाटल तु माझ्या कम्मेंटला रिप्लाय दिला🥰.. मला मनापासून वाटल तेच मी टाकल मी रोज तुझे व्हिडिओ पाहाते मला त्यामागचे तूझे कष्ट दिसतात ...कम्मेंट करन खूप सोप आहे .. मी:- सौ. प्रिती मेंगूलकर
@rupalirasankar4642
@rupalirasankar4642 4 месяца назад
@@pranjalShindevlogs कोण काय बोललय ताईला
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 4 месяца назад
ताई मी ऑलरेडी मनातून खूप पॉझिटिव्ह आहे पण तुम्हाला काय सांगू तुमच्या या ओळीने आणि त्या मांडण्याने एक शरीरामध्ये प्रचंड पॉझिटिव्ह एनर्जी माझ्या आली याला महाराज साक्षीदार आहेत कारण ताई पॉझिटिव्ह घेणाऱ्याला जरा जरी पॉझिटि मिळालं तर ते लगेच कॅप्चर करावे डबल एनर्जी मिळते ती मिळाली मला आज तुमच्या या ओळीतून माझ्यासाठी एक काम करा ताई रोज काहीतरी अशी कमेंट नक्कीच करा तिची ऊर्जा आज मला मिळाली ती नक्कीच मिळू द्या
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 4 месяца назад
काही नाही ग ताई काळजी करू नको जे कोणी बोललेलं आहे ते लवकर मी सांगेन
@SAVITABANDGAR-op8px
@SAVITABANDGAR-op8px 4 месяца назад
मस्त व्हिडिओ ताई तुझा समजून दार पणा आणि तुझं साधे पण आम्हाला खूप आवडतो
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 4 месяца назад
सविताताई आपली खूप खूप मनापासून आभारी आहे तुमचे प्रेम आशीर्वाद असेच राहू दे आमच्या पाठीशी
@vinitamungi2376
@vinitamungi2376 4 месяца назад
सोनाली तुझे काम बघून छान वाटतं...आणि काम करायची पद्धत पण छान आहे...तुझा कामाचा उरक खूपच छान आहे...दादांचे काम खरंच खूपच कष्टाचे आहे...त्यांचे घरावर म्हणजे कुटुंबांवर खूपच प्रेम आहे..आणि तुझे पण कौतुक की नवरा एवढं आपल्यासाठी कष्ट करतोय तर शक्यतो तू त्यांना घरातील काम देत नाहीस..छान ब वाटलं...खूप छान व्हिडिओ 😊
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 4 месяца назад
विनिता ताई सर्वात आधी तुझी खुप मनापासून आभारी आहे तुझे प्रेम आशीर्वाद असेच आमच्या पाठीशी कायम राहू दे तू आमच्यासाठी वेळ काढून भरभरून प्रेम दिल तोंड भरून कौतिक केलं यासाठी सुद्धा तुझे खूप आभार
@swatisangar1062
@swatisangar1062 4 месяца назад
Hi tai tya troolerla changalch uttar de tujya badal kahihi bolele ahe
@Rani56622
@Rani56622 4 месяца назад
मोकाट कुत्री सुटली आहेत पिसाळलेल्या कुत्र्या आहेत आपणच बरोबर करूया त्यांना
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 4 месяца назад
हो ताई नक्कीच देणार आहे पण कृतीतून द्यायचा आहे आणि ते पण लिगली समोरासमोर सडेतोड त्यांच्यागत नाही तोंड लपवून हो ताई काहीही तोंडाला येईल ती भाषा वापरलेली आहे विनाशकाली विपरीत बुद्धी म्हणून
@vishwajitkumbhar7123
@vishwajitkumbhar7123 3 месяца назад
Tai plz chimni konty company chi aahe price ky aahe sang
@RohiniDethe-ox1gd
@RohiniDethe-ox1gd 4 месяца назад
ताई तुझ्या बद्दल कोणी काहीही बोलू दे पण आम्ही मात्र कायम तुझ्या सोबत आहोत..... श्री स्वामी समर्थ ताई 🙏🙏😊
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 4 месяца назад
ताई तुझे खूप मनापासून आभारी आहे असेच प्रेम आशीर्वाद आमच्या पाठीशी कायम राहू दे
@ujwalakolekar2692
@ujwalakolekar2692 4 месяца назад
Barf zalyavr panyach aakarman vadhat sonali... Mhanun kadhihi bottle madhe pani kami bharaych... Barf zalyavr te vadhat
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 4 месяца назад
हो ना ताई मी तर विचारतच पडले अवघड आहे म्हणालं खूप खूप मनापासून आभारी आहे तुमचे
@bhaktikamble2074
@bhaktikamble2074 4 месяца назад
Samrchi window ka open nahi karat .kiti chan vatel ajun jevan banavtan fresh fresh
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 4 месяца назад
अग ताई समोरची विंडो ओपन करत नाही कारण चिमणी चालू असते आणि बाहेरची हवा जी आहे ते आत जेव्हा टाकली जाते तेव्हा ती फोडणी आपल्या तोंडावर येते म्हणून
@kusumsarak7737
@kusumsarak7737 4 месяца назад
श्री स्वामी समर्थ महाराज.... नेहमी प्रमाणे मस्त व्हिडीओ...❤ only positive vibes...... .
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 4 месяца назад
ताई तुझी खूप मनापासून आभारी आहे असेच प्रेम आशीर्वाद राहू दे
@rashmiavasare1572
@rashmiavasare1572 4 месяца назад
तुझे विचार खूप चांगले आहेत .नम्र पणा आहे त्यामुळेच तुझी प्रगती झाली. छान समजावून सांगतेस.
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 4 месяца назад
आपले खूप मनापासून आभारी आहे असेच प्रेम आशीर्वाद राहू दे ताई ताई मला वाटतं की नम्र राहिल्यानंतर काहीच वाकड होत नाही
@gouripawar951
@gouripawar951 4 месяца назад
अग ताई काहीपण बोलतायत तुझ्या बदल मला तर ऐकून डोळ्यात पाणी aal लवकर काहीतरी कर असले व्हिडिओ आले नाही पाहिजेत, कारण तुज्यामुल मी खूप काही शिकले ,स्वामी सेवा तू जशी सेवा करतेस ,तुला जशी जमते तशी मी पण करत आहे ,तुला बघुन माझ्या वागण्यातून खूप बदल झालाय, pn asal kay तुझ्याबद्दल ऐकू वाटत नाही javude टेन्शन नको घेवू ,दादाची आणि तुझी काळजी घे लवकर व्हिडिओ करून उत्तर दे,लव्ह यू फॅमिली ❤❤❤❤
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 4 месяца назад
बोलू दे ग ताई कॅमेरा मागे बसून ते माझ्याबद्दल बोलत आहे पण दुनियेला ते स्वतःची ओळख करून देत आहेत त्यांचा गैरसमज आहे आम्ही हिच्या बद्दल बोलत आहोत पण त्या बोलण्यातून त्यांनी दाखवून दिलं की त्यांनी स्वतः काय आहोत हे सिद्ध करून दाखवलेला आहे ताई ही व्यक्ती मला बोलली आहे की तुझं बघून दुनिया शिकते मग तू कशी चुकीची माहिती देते आज जर मी यांच्या त्रासाला मुक्याचा मार सहन करून राहिले तर दुनिया हेच शिकणार की कितीही अन्याय झाला तरी गप्प बसलं पाहिजे काळजी करू नको काही सगळं सुरू आहे आपलं बरोबर कोण आहे का आणि कशासाठी माहिती घेणार आहोत
@pratibhanavale7917
@pratibhanavale7917 4 месяца назад
ताई तुम्ही कोणत्याही घटनेतून किती positively घेता.. खर तसच करणे खूप गरजेचं आहे तरच आपल्याला मानसिक त्रास होणार नाही👍👍
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 4 месяца назад
हो ताई खूप सारे घडले पण पॉझिटिव घ्यावे लागतं अन्यथा दुनिया बसलेले आहे आपल्याला मानसिक त्रास द्यायला दहा वर्ष ज्या लोकांनी दिला ती आता बसली गप आता हे उठलेत यांनाही वेळ उत्तर देणार मग बसतील गप
@madhavimali9036
@madhavimali9036 4 месяца назад
ताई आमच्या घरी तर माझा व माझ्या मिस्टरांचा वापर कामापुरता करून घेतला परत कोणी विचारतही नाही आम्हाला
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 4 месяца назад
ताई खर आहे बऱ्याच ठिकाणी दृश्य आहे आणि बऱ्याच ठिकाणी मुलाला मोठा करण्यासाठी खूप झटतात ग आई वडील प्रत्येक ठिकाणचे चित्र वेगवेगळं आहे जाऊदे मी तर म्हणते आपलेच कर्माचे भोग म्हणून अशी माणसे मिळाली आणि चांगल्या कर्माचं भोग म्हणून माझी एवढी सुंदर सो गोड सोन्यासारखी माणसं मला मिळाली
@anjalipatil69420
@anjalipatil69420 4 месяца назад
ज्याप्रमाणे आपल्याला घराचा लोड असतो त्याचप्रमाणे पुरुषांना देखील बाहेर कामाचा लोड असतो, आपण चिडचिड न करता शांतपणे मदत मागितली तर ते नक्कीच मदत करतात, पण आपण आपल्या घरकामाचा स्वतःला जास्त त्रास करून घ्यायचा नाही, रोज सोनाली प्रमाणे काम मॅसेज करायच म्हणजे लोड येणार नाही, अस माझं मत आहे ताईंनो❤❤
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 4 месяца назад
अगदी खर आहे ताई खूप ताप असतो बाहेर जाऊन काम करणारे व्यक्तीच्या डोक्याला कामगाराकडून काम करून घ्यावे लागतं त्यांच्याबरोबर काम करावं लागतं ताई तुझी खूप मनापासून आभारी आहे असेच प्रेम राहू दे
@NeetaPatil-f2i
@NeetaPatil-f2i 4 месяца назад
खूप छान सोनाली तु योग्य बोलतेस तू खूप मेहनत करतेस देवाचे करतेस दादा चा पण मान राखतेस मला खूप आवडले ❤❤ श्री स्वामी समर्थ 🙏🙏
@ruchirabhatkar1562
@ruchirabhatkar1562 4 месяца назад
Me pan sagle kam ektich karte tuzya sarkhe , tabbet thik nasel tar mule and mr. Kartat madat , mulana tiffinla apple detes te kale hot nahi ka ,tu detes tase tiffin dela salad ,poli bhaji pan fruits det nahi ,vagi bharit aprtip zale aahe, shree Swami samartha tai 🙏🙏
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 4 месяца назад
रुचिरा ताई फ्रुट कट करून थोडासा लिंबाचा रस घालावा म्हणजे काळे पडत नाही thank you so much dear 💖❤️❤️
@kavitaspecialrecipe7289
@kavitaspecialrecipe7289 4 месяца назад
हॅलो ताई काल मी बाहेर गेले होते म्हणून तुझा व्हिडिओ बघायला नाही भेटला मी आता व्हिडिओ बघितला तुझा आवाजावरून मी तुला ओळखते ते सर्व जाऊदे लवकरच हे सर्व सॉल्व होईल आणि तू आणि दादा टेन्शन घेऊ नको मला माहित आहे तू खूप स्ट्रॉंग आहेस अशीच कायम रहा आणि जे कोणी तुझ्यावर यशा वरती वाईट कमेंट करत आहे ते त्यांचे कर्म समज कारण कसं असतं ना तुझ्यासारखे चांगले माणसं आयुष्यात भेटायला कर्म पण चांगले असावे लागतात माझी सोनाली❤ तू तुझी काळजी घे लवकरच आपण बोलू परत एकदा आणि या गोष्टीवर आता काही विचार करू नकोस जे होईल ते लास्ट असेल 🙏
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 4 месяца назад
खुप खुप धन्यवाद कविता ताई 🙏 तुमच्यामुळे खुप सारी पाॅझिटीव एनर्जी मिळते नाही ताई मी अशा लोकांचे टेन्शन घेत नाही पण ह्या बायका चुकीचे काहीपण बोलत आहेत त्यामुळे
@poojachaugale8689
@poojachaugale8689 4 месяца назад
Hi tAi tumche video mi roj bgte...Tumcha mule mazamde khup Cheng zalay thx u tai....
@vrundakharde2462
@vrundakharde2462 4 месяца назад
Tai tu trolly baherchya side be kas clean karte
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 4 месяца назад
वृंदा ताई मी एखाद्या व्हिडिओ मध्ये नक्की शेअर करेन thank you so much dear 💖❤️❤️
@KanchanBharsakal
@KanchanBharsakal 4 месяца назад
Thank you si much tai tu aka aai pramane khup chan samjun sangitale ani sundar ritini samjun pn sangitale, shree Swami samarth tai khup mothi hoo aushyat Love you
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 4 месяца назад
ताई तुझी खूप खूप मनापासून आभारी आहे तुझे प्रेम आशीर्वाद असेच राहू दे आमच्या पाठीशी
@santoshamburle2246
@santoshamburle2246 4 месяца назад
Sona majha full suppory aahe bsgh love 💕 you dear tu lahan vayat khup samjh aahe tula khup chan sansar kate bugh ashich kayam sukhat anandat raha g🙏🌹 Shree Swami Samarth 🌹🙏
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 4 месяца назад
ताई तुझी खुप खुप मनापासून आभारी आहे तुझे प्रेम आशीर्वाद असेच राहू दे आमच्या पाठीशी
@harshashah1130
@harshashah1130 4 месяца назад
Tai what's that u have instead of tea pls tell properly
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 4 месяца назад
हो ग ताई नक्कीच Thank you so much dear 😘 love you too dear Tai
@mansipawar3330
@mansipawar3330 4 месяца назад
​@@pranjalShindevlogs अग ताई त्या ताई तुला तू सकाळी चहा ऐवजी दुसरी पावडर कसली घेतेस ते विचारतेय
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 4 месяца назад
सॉरी ग ताई मला एवढं इंग्लिश वाचता येत नाही जास्त मला मदत लागली तर मी घरच्यांची घेते पण कमेंट वाचताना कोणी नव्हतं ना त्यामुळे म्हणजे मी रात्रीचे रिप्लाय देते
@mrunalv8925
@mrunalv8925 4 месяца назад
बेसनाच्या पिठात मेथीटॉमॅटो कांदा मिरची कोथिंबीर चिरून घाला म्हणजे टोमॅटो ऑमलेट छान कुर कुरीत करता येते
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 4 месяца назад
हो ताई आपण घालू शकतो ना काही हरकत नाही खूप छान होतात
@mendgudlisdaughter1871
@mendgudlisdaughter1871 4 месяца назад
पाण्याचं तापमान ४डिग्रईपेक्षा कमी होतं, तेव्हा ते ाकुंचन होण्याऐबजि प्रसरण पावतं. त्यामुळे पाण्याचा म्हणजेच बर्फाचा व्हॅाल्यूम वाढतो. म्हणऊन बाटलीच काय पाण्याचे underground pipesना सुद्धा तडा जातो. म्हणुनच बाटलीत पाणी भरताना गळ्यापर्यंतच भरायची. वरती थोडी हवा शिल्लक ठेवायची.
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 4 месяца назад
ताई मला एवढे जास्त माहीत नव्हतं नक्कीच तिथून पुढे त्या गोष्टीची काळजी घेण्यात येईल आणि हो जमिनीतील जे काही बोलत आहात ते पण सध्या मला समजलं आपले खूप मनापासून आभारी वेळ काढून माहिती दिली
@Happysandy60
@Happysandy60 4 месяца назад
सोनाली ताई तू खूप पुढे जाणार आहे आम्ही आणि स्वामी आहोत तुझ्या बरोबर आणि त्या भिकार भंगार लोकांचे मनावर घेऊ नको कुत्र भुक्त्ये त भुकुदे तू लक्ष देऊ नको ❤❤ l Love u ताई
@Sizukaa18
@Sizukaa18 4 месяца назад
Tai te Herbalife ch kuthun analy sang na ? products
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 4 месяца назад
ताई कोच असतात त्यांच्याकडून घेतलेला आहे
@sandippatil5672
@sandippatil5672 4 месяца назад
ताई तू टेन्शन अजिबात घेऊ नको तुझे व्हिडिओ मला खुप आवडतात खूप छान असतात तुझ्या receipe खुप मस्त आणि तू ताई एक छान आई एक छान बायको आणि एक छान बहीण एक छान मुलगी खुप छान आहेस ताई तुझी फॅमिली पण खुप खुप छान आहे. आणि ताई त्या बाईला legali उत्तर दे
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 4 месяца назад
ताई तुझी खूप खूप मनापासून आभारी आहे तुझे प्रेम आशीर्वाद असेच आमच्या पाठीशी राहू दे हो ताई पद्धतशीरच उत्तर द्यावं त्यांनी जे केलेला आहे त्यांच्यासारखंच व्हिडिओ मधून उत्तर द्यायला वेळ लागत नाही पण ते चुकीचं आहे का चुकीचा आहे कारण नको तिथे आपला वेळ वाया घालवणे त्यापेक्षा लीगली जाऊया की लागू दे वेळ तोपर्यंत काय करतात काय धिंगाणा घालतात तो घालू दे
@supriyabhujbal-d1b
@supriyabhujbal-d1b 4 месяца назад
Tumi kup simple manse ahat,mla ajji kup avdlya ajun rahilya astya tr.......nice couple u both .....mazya muli chi pn school chalu zali so mla reply karayla jamat nahi....video Matra sgle pahte.....krmt nahi video pahaycha rahila tr
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 4 месяца назад
खुप खुप आभारी आहे ताई 🙏 काही हरकत नाही वेळ मिळेल तेव्हा करत रहा कमेंट वाचून मला पाॅझिटीव एनर्जी मिळते thank you so much dear 💖❤️❤️
@kalpanapujari9734
@kalpanapujari9734 4 месяца назад
Milk cha cooker milto bgh to gheun tak
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 4 месяца назад
हो कल्पना ताई मी नक्की ट्राय करेन thank you so much dear 💖❤️❤️
@dhanshrirawal6908
@dhanshrirawal6908 4 месяца назад
मी खुप दिवस झाले विडिओ बघितलं नाही आज सगळे विडिओ बगत आहे. खुप काही शिकायला मिळत ताई तूज्याकडून.
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 4 месяца назад
ठीक आहे ताई बघ असेच प्रेम राहू दे तुझे आमच्याशी
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 4 месяца назад
खुप खुप आभारी आहे धनश्री ताई 🙏 असाच सपोर्ट व आशीर्वाद पाठीशी राहू द्या 🙏 आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@AranvThakare
@AranvThakare 4 месяца назад
Tai freezech dabechi link da na
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 4 месяца назад
अग ताई मी दिलेले आहे ग जुन्या व्हिडिओमध्ये
@minapawar8777
@minapawar8777 4 месяца назад
सोनाली मला ही नातेवाईकाने खूप त्रास दिला आता काही त्याचं वाटत नाही मला ही खूप टेन्शन होतं ना माहेरचे ना सासरचे मी माझ्या लेकरात सूनात नातवडात सूखी आहे सोनाली मला आधार कोनाचाही नाही मिस्टर वारून आज 15वष झाले काय सांगावं जग दोन्ही बाजूला बोलत
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 4 месяца назад
काय सांगताय ऐकून खूपच वाईट वाटलं ताईसाहेब महाराजांची प्रार्थना तुमच्या आयुष्यात कुठलीच कमी कधीच देवाने येऊ नये घरभरून तुम्हाला द्यावे चांगला आरोग्य सगळी फॅमिली
@hemanagarkar2765
@hemanagarkar2765 4 месяца назад
Tai mi. Kaal khup caments vachlya ek bai aahe tumhala ky ky boli sarvjaan tichyaver chidlya mi pn chidle pn tumhala ks raaj yt nai kiti chan bolta tumhi samjun sangta kharch you are so great tai tyamulech ka tumhi evdha pudhe gelat n chidta n ragvta tumhi dogh pn kadhich konala ragvet nai dada pn kitihi chukich bole lok tari ragvat nai chan samjaun sangta ks ky jamte tai. Kautuk karnyasarkhch aahat tumhi ti bai ky boli kahich kalale nai jaudya asta ashi pn lok tumhiala ajun yash milo ajun tumchi pragati hoho heech Swami charni prathana shree Swami Samarth tai 🙏🏼🌹😘 good night 😴😘 mazi pn kaal freez madhli bottel futli barfani 😂😂
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 4 месяца назад
हेमाताई सर्वात अधिक शुभेच्छा मनापासून आभारी आहे असेच प्रेम आशीर्वाद आमच्या पाठीशी कायम राहू दे ताई याचे उत्तर मी नक्कीच देणार आहे व्हिडिओच्या माध्यमातून उतावळेपणा कधीच कुठे काहीच कामाचा नसतो त्यावेळी फक्त आपण आपली धडा काढतो आणि रिकाम होतो येत्या बायकांनी केलेला आहे आणि दुनियाला दाखवून दिलेला आहे की त्या काय आहेत त्यामुळे शांत रहा जो जोरात गरज तो कधीच पडत नाही ही म्हण खरी आहे खोटी नाही उतावळेपणा अधिकारी गोष्ट कधीच करायची नाही तुला माहित आहे वेळ आली ना कशाची पण येऊ दे चांगली वाईट काही सुद्धा अडवत नाही की तिचं काम बरोबर करते बाकी तू आमच्यासाठी वेळ काढला तुझ्या ताई दादा फॅमिली साठी तुझे प्रेम असेल तर राहू दे
@hemanagarkar2765
@hemanagarkar2765 4 месяца назад
Khup chan vatle tai chan bolta tumhi ani brobar bolta shree Swami Samarth tai 🙏🏼🌹😘 good morning tai love you to
@raginiwaghmare1150
@raginiwaghmare1150 4 месяца назад
Beta dada a roze Gazaracha ras kadhipatta gulab pakli bhijat taku juce.Daga.gulkand.asltun paltu fet ka.dolyan sathi khupch chan.pan beta tu pan ghet ja.tula bhagyavan Laxmi milali aahe.nashib lagte bala.levayla shjk.
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 4 месяца назад
हो रागिणी ताई मी नक्की ट्राय करेन thank you so much dear 💖❤️❤️
@VIVIDHADHAWANKAR
@VIVIDHADHAWANKAR 4 месяца назад
ताई जर वाइट जा एसेल आपल खान आपल राहन टाली दोन्ही हाता ने वाजत आसते मि भांडन करित नाही म्हणून भांडन hot नाही पण सहनशक्ति च्या बाहेर झाले तर काय करायच तीच्या वैराला बंधन नाही भरपुर एर्शेन भरलेली कस जगायच
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 4 месяца назад
ताई मी तुझ्या मताशी सहमत आहे आणि तू जे बोलत आहे सध्या त्याच ठिकाणी मी उभी आहे सहन शक्तीच्या बाहेर जात आहे सगळं पण शांत तुला माहित नाही ताई मी माझ्या स्टोरी नक्की शेअर करणार आहे शांत बसल्याने आयुष्यात काय मिळतं हे तुला नक्कीच दाखवेल शांत म्हणजे तुझं काम आणि तुझं कार्य करत रहा शांत बसणं म्हणजे याचा अर्थ असा नाही आपण हातपाय हलवायचे नाही मी जेव्हा शेअर करेन तेव्हा तुला तुझ्या प्रश्नाचे उत्तर मिळेल
@aartidige3834
@aartidige3834 4 месяца назад
Hi, tai हे बग ताई आपण जेव्हा आयुष्यात संघर्ष करत असतो ना तेव्हा ते कोणालाच दिसत नाही पण आपण जेव्हा सुख भोगायला लागलो ना की सदल्याना वाटत hm आयत मिळालं सगळं त्यामुळे इंग्नोर कर . श्री स्वामी समर्थ
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 4 месяца назад
खुप खुप धन्यवाद आरती ताई 🙏 असाच सपोर्ट व आशीर्वाद पाठीशी राहू द्या 🙏
@anjalimante7772
@anjalimante7772 4 месяца назад
Khupch Chan tiffin menu❤ organisation 1no.,recipie 1 no.
@swatibhatjire1979
@swatibhatjire1979 4 месяца назад
फ्रिज कितीला घेतला tai
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 4 месяца назад
स्वाती ताई मला फ्रिज ४४ हजार रुपयेला मिळाला आहे thank you so much
@vidyaraninigade8399
@vidyaraninigade8399 4 месяца назад
श्रीस्वामी समर्थ ताई काय झालं आहे मी आत्ताचं मुंबईच्या आईच व्हिडिओ बघितलं नीट समजलं नाही जे काय असेल टेन्शन घेऊ नको
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 4 месяца назад
ताई लवकर सांगणार आहे मी थोडसं थांब मी खूप कमेंटला रिप्लाय देत आहे फक्त व्हिडिओ नाही बनवू शकत सध्या तरी बऱ्याचशा गोष्टी मला जाणून घ्यायचे आहेत माहिती काढायची आहे कारण आपण समाजापुढे तोंड पुढे घेऊन जगत आहोत त्यामुळे लीगली काय असेल ते
@sadhanathakur3997
@sadhanathakur3997 4 месяца назад
Nindakache ghar asave shejari asha lokanmule aapki aankhi pragati hote
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 4 месяца назад
प्रगती तर होणारच ताई कोणी हातातलं काढून घेतलं तर कपाळातलं काय दहा वर्ष काही लोकं कर्मकांड करून बसली आणि आता यांची वेळ त्यांना उत्तर दिले गेले ना आता यांना देईल लवकरच
@nandai1261
@nandai1261 4 месяца назад
Tu positive vichar kartes tyamule podcast channel kiti hi aale tari tu pudhech janar ani ajun pragati karshil tai.❤
@aashviniGirhe
@aashviniGirhe 4 месяца назад
ग ताई तुझ्याबद्दल खूप खूप वाईट साईट बोलतात लोकं काय भानगड आहे😢
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 4 месяца назад
ताई भांडवल खूप मोठी आहे त्यांची वेळ आली की मी सगळ्या गोष्टींचा उलगडा करणार आहे हे का होत आहे कशासाठी होत आहे याच्यामागे त्यांचा काय चालत आहे सगळी माहिती मी देईन ताई
@yogitasutar7011
@yogitasutar7011 4 месяца назад
Tai khup positive vatte tumhala bgun
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 4 месяца назад
Thank you so much योगिता ताई 🙏
@RatanPandit-p5x
@RatanPandit-p5x 4 месяца назад
श्री स्वामी समर्थ ताई काही टेन्शन घेऊ नको आम्ही आहे तुझ्यासोबत❤
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 4 месяца назад
श्री स्वामी समर्थ ताई तुझी खूप मनापासून आभारी अशीच प्रेम राहू दे आमच्या पाठीशी
@manisharajendarjadhav4811
@manisharajendarjadhav4811 4 месяца назад
‼️🌺🙏 श्रीं स्वामी समर्थ🙏🌺‼️ सोनाली काय झाले मी Volgs बघतले पण तीन चार दिवसात कमेंट्स वाचल्या नाही पण जाऊद तू लक्ष देऊ नकोस श्रीं स्वामी आहेत आपला सोबत♥️♥️♥️♥️♥️♥️♥️🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🙏🙏
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 4 месяца назад
ताई तुझी खूप मनापासून आभारी आहे तुझे प्रेम आशीर्वाद असेच राहू दे आमचा पाठीशी
@Samikshafashioncreation
@Samikshafashioncreation 4 месяца назад
Shree gurudev🙏🙏
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 4 месяца назад
🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
@harshadawarkar4259
@harshadawarkar4259 4 месяца назад
Tai aajch tumch boln vichar 1 no hot manun aaj tumala etke log pasant krta special mi 👌👌👌👌👌👌🤗🤗🤗🤗🤗
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 4 месяца назад
ताई आपली खूप मनापासून आभारी आहे तुझी प्रेमाशिर्वाद असेच राहू दे आमच्या पाठीशी
@vickynale9631
@vickynale9631 4 месяца назад
प्रणाली म्हणून चॅनल आहे बघा काय करायचे ते करा त्या चॅनलचे
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 4 месяца назад
हो ताई लवकरच ह्याच्याववर ॲक्शन घेतली जाईल thank you so much dear 💖❤️❤️
@rajlaxmitiwari5177
@rajlaxmitiwari5177 4 месяца назад
ताई कोण आहे ती बाई जी कोणि तुम्हाला त्रास देत आहे का तुम्ही तिचा त्रास सहन करत आहात तुम्ही तिच्या विरोधात काही ऐक्शन का नाहि घेत मला हे माहितच नव्हते तुम्ही गावी गेल्यानंतर जो वीडियो पाठवला न त्या वीडियो खालील कमेंट वाचल्या नंतर कळल की तुम्हला कोणि तरी त्रास देत आहे किती वाईट बाई आहे ती तुमच्या बद्दल अस कस बोलू शकते खुप मनस्ताप होत आहे डोक हल्ल आहे की एवढ्या चांगल्या ताई विषयी कस बोलू शकते 😡😡😡व्लोग खुप छानहोता ताई सगळ बाजुला ठेउन पुढे कस जायच हे तुमचा हा वीडियो बघून समजते 😊😊👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼❤❤❤❤❤❤❤❤
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 4 месяца назад
ताई टेन्शन घेऊ नको मी लवकरच या गोष्टीवर बोलणार आहे कारण मला त्यांनीच उत्तर मागितलेला आहे ते उत्तरण लीगली मी देणार आहे ते पण कॅमेरा सोबत तिच्या जागेवर जाऊन रोस्टिंग च्या नावाखाली बदनामी मानहानी आणि टॉर्चर सुरू केलेलं आहे आत्तापर्यंत मी कोणाच्या आद्या मध्यामध्ये कधीच पडली नाही ना मी कधीच कोणाच्या विषयावर टार्गेट केलं ना कोणाला त्रास दिला ना असेही मी कधी केलेला आहे की कोणाची बाजू घेऊन त्यांना विरोध केला काहीही न करता खूप मोठी चूक त्यांनी केलेली आहे आणि आता जर मी काहीच न करता बसले तर अन्याय करणाऱ्या पेक्षा सहन करणारा खूप मोठा गुन्हेगार ठरणार माझा आदर्श तुम्ही बऱ्याच जणी घेता या गोष्टीसाठी जर मी ॲक्शन नाही घेतली तर बऱ्याच जणी लाचार होऊन जीवन घालवतील आणि नवीन येणारी युट्युब पीडीजी आहे ती youtube वरती येणार नाही त्या कधीच करिअर करू शकत नाहीत youtube वर असे या बायकांनी तमाशा मांडलेला आहे कोणाला रोस्ट करावं हे पण समजत नाही काही पॉईंट असतील तर यांनी प्रेमाने आदराने मांडावे नक्कीच त्याचा आदर केला जाईल पण यांनी खूपच मर्यादा क्रॉस केल्या आता यांना सुट्टी नाही
@rajlaxmitiwari5177
@rajlaxmitiwari5177 4 месяца назад
हो ​@@pranjalShindevlogsहो ताई आम्ही तुमच्या सोबत आहोत कधिही अगदी अर्ध्या रात्री ही गरज लागलीतर अर्ध्या रात्री नीसंकोच आवाज द्या आम्ही हजर आहोत
@renukaskitchenmagic1m2.02
@renukaskitchenmagic1m2.02 4 месяца назад
श्री स्वामी समर्थ 🙏🌹फ्रीझ मध्ये बॉटल ठेवतांना थोडी रिकामी राहू द्यायची म्हणजे असं होत नाही ice तयार झाले कि जास्त जागा घेते बॉटल मध्ये ❤😊
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 4 месяца назад
हो ग ताई नक्कीच इथून पुढे मला जास्त माहित नव्हतं ना खूप मनापासून आभारी आहे
@jayshreerewaskar1527
@jayshreerewaskar1527 4 месяца назад
सोनाली होम टूर केव्हा देणार आहेस तुझ्या आणि सागरदादा यांच्या घराची पण
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 4 месяца назад
जयश्री ताई मी लवकरच करेन मला माझ्या कामातून वेळ मिळत नाही धावपळ चालू आहे thank you so much dear 💖❤️❤️
@jayshreerewaskar1527
@jayshreerewaskar1527 4 месяца назад
@@pranjalShindevlogs काळजी घे स्वतःची सोनाली निगेटिव्ह मंडळीकडे जास्त लक्ष देवू नकोस जयश्री माई 🙏🙂
@nrityasuvarna1080
@nrityasuvarna1080 4 месяца назад
सोनाली तुमचे व्हीडिओ मी हल्लीच बघू लागले आहेत पण एक खर आहे कि खरा माणूस हा समजतो लगेच ...... 🌹🌹
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 4 месяца назад
ताई तुझी खूप मनापासून आभारी आहे तुझी प्रेम आशीर्वाद असेच राहू दे आमच्या पाठीशी
@chhayakolali1160
@chhayakolali1160 4 месяца назад
Sonali tu police complaint karun thev .Tumchi prachand mehanat ahe tumchy yashamage .Ty trollers la konache changle zalele vaghavat nahi .Tu ahet tashich raha . Amhala tu ahes tasshich avadates.❤
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 4 месяца назад
ताई लीगली मी जात आहे आणि वेळेवर सोडून दिलेला आहे सगळं वेळ सांगते ताई तू दिलेल्या आम्हाला भरभरून तेल आशीर्वाद सपोर्ट यासाठी तुझी खुप मनापासून आभारी आहे
@komalsakhare2995
@komalsakhare2995 4 месяца назад
ताई खुप छान बोलीस❤
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 4 месяца назад
Thank you so much कोमल ताई 🙏
@Sapnatupe58
@Sapnatupe58 4 месяца назад
ताई माझी बहीण पण कोल्हापूर मध्येच राहते मी बहिणीकडे आल्यावर नक्की तुमची भेट घ्यायचा प्रयत्न करेल मला तुमचे सगळे ब्लॉक आवडतात त्याच्यातून काहीतरी शिकायला भेटते
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 4 месяца назад
ताई तुझे खूप मनापासून आभारी आहे असेच प्रेम आशीर्वाद आमच्या पाठीशी राहू दे
@YuvrajPatil-fw4pr
@YuvrajPatil-fw4pr 4 месяца назад
आमचा सपोर्ट तुला कायम राहील
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 4 месяца назад
खूप मनापासून आभारी आहे ताई तुझी
@PriyaMalaye
@PriyaMalaye 4 месяца назад
ताई काय प्रॉब्लेम झालाय का मुंबई च्या आईचा व्हिडिओ बघितला पण समजले नाही काय. पन तू टेन्शन घेऊ नको. लोक आपले वाईट बोलतात तेव्हा समजून जायचं आपली चांगली प्रगती होतेय.❤
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 4 месяца назад
नाही ग ताई मी टेन्शन घेत नाही तिला सहन झालं नाही ती भाषा रोस्टिंग च्या नावाखाली टॉर्चर सुरू केलेलं आहे मानहानी त्यांना मी कोणत्याच माध्यमातून उत्तर दिलेलं नाही ना कमेंट मध्ये ना व्हिडिओमध्ये त्यांना उत्तर सडेतोड त्यांच्या घरी जाऊनच कॅमेरा सोबत द्यायचं आहे मी असं काय वाकडं केलतं तुमचं की तुम्ही मला या भाषेत टारगेट केलं हा प्रश्न विचारणार आहे वेळ लागणार ताई लिगली गोष्टी बघाव्या लागतील प्रयत्न सुरू आहेत सर्वांचे पण लिगली म्हणलं की खूप गोष्टीतून जावं लागतं
@PriyaMalaye
@PriyaMalaye 4 месяца назад
@@pranjalShindevlogs ओके
@Sayra8665
@Sayra8665 4 месяца назад
त्या बायका नीच आहेत त्या बायकांना चांगली भाषा समजत नाही त्याना त्यांच्या भाषेत उत्तर दे
@vickynale9631
@vickynale9631 4 месяца назад
Pranali म्हणून चॅनल आहे बघा आणि काय करायचे ते करा
@AlkaHadal-h4o
@AlkaHadal-h4o 4 месяца назад
Tai tension gheu nka sarwa thik hoiel....
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 4 месяца назад
Thank you so much dear 💖❤️❤️असाच सपोर्ट व आशीर्वाद पाठीशी राहू द्या 🙏
@rupalibargaje7745
@rupalibargaje7745 4 месяца назад
Nice information upyogi mahiti sangatali tumi tai 👌👌👍🙏💐
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 4 месяца назад
ताई आपली खूप मनापासून आभारी असेच प्रेम राहू दे
@prachikalyani1017
@prachikalyani1017 4 месяца назад
श्री स्वामी समर्थ
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 4 месяца назад
श्री स्वामी समर्थ ताई
@DurgaJogi-no1hz
@DurgaJogi-no1hz 4 месяца назад
श्री स्वामी समर्थ ताई खुप छान भरल वांग
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 4 месяца назад
खूप मनापासून आभारी आहे ताई
@RudrakshKulkarni-pd8co
@RudrakshKulkarni-pd8co 4 месяца назад
Tai Jai shree Swami Samarth and Tai your family sweet and beautiful ❤️❤️
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 4 месяца назад
ताई तुझी खूप मनापासून आभारी आहे असेच प्रेम आशीर्वाद राहू दे
@prathmeshzende7695
@prathmeshzende7695 4 месяца назад
सोनाली मी तुझे व्हिडिओ गेली दोन वर्ष बघते पण कधी कमेंट केली नाही जी लोकं तुला ट्रोल करतात ती लोक तुझ्या प्रगतीवर जळतात. तुझ्याकडून आम्हाला पॉझिटिव्ह एनर्जी मिळते तू आणि दादा खूप कष्टाळू आहात तू कोल्हापूर मधील मोठी यूट्यूबर हो हीच सदिच्छा
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 4 месяца назад
जळू दे आता दहा वर्षे झाली जळणारी जळून जळून शेवटी बसली आता ही आलेली आहेत आणि ही काही जळत बिळत नाहीत म्हणजे जे आहे ते पष्ट बोलते यांना काय साध्य करायचं आहे ते माहित आहे फक्त मी थोडी वाट बघत आहे वेळ आली की मी स्वतः सगळ्या गोष्टी सांगणार आहे
@GangadharTelang
@GangadharTelang 3 месяца назад
Hiii
@MarathiLovers-1704
@MarathiLovers-1704 4 месяца назад
Mast video tai khup chan बोलत होती ती thanks roj kahi na kahi shikto tai
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 4 месяца назад
ताई तुझी खूप मनापासून आभारी आहे तुझे प्रेम आशीर्वाद असेच राहू दे आमच्या पाठीशी
@Nayankale22
@Nayankale22 4 месяца назад
Tai kiti chan explain kela tumhi Shree Swami Samarth 🙏 ♥️
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 4 месяца назад
ताई तुझी खुप मनापासून आभारी आहे असेच प्रेम राहू दे
@mandarkulkarni4260
@mandarkulkarni4260 4 месяца назад
Sagle baher gelyavar video kasa shoot karte
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 4 месяца назад
अग ताई माझ्याकडे ट्रायपॉड आहे मुळात घरातली जास्त कोणी येत नसतात मदतीला जे त्या बबल्या कामात
@pradnyayadav508
@pradnyayadav508 4 месяца назад
सोना दुध ऊतू गेले नाही म्हणायचे. ऊतू आले म्हणावे. ते चांगले असते बाकी विडिओ👌👌👌👌 🧿
@sonalijondhale3911
@sonalijondhale3911 4 месяца назад
स्टील ला पण जातो तडा माझ्या दोन बाॅटल गेल्या कामातून स्टील च्या
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 4 месяца назад
काय सांगतेस ताई परवा पण याच कमेंट होत्या बर्फ बराच डेंजर आहे की ग
@RadhaTumma-so5wf
@RadhaTumma-so5wf 4 месяца назад
सोना मुंबई च्या आईचा ब्लॉग बघितला खूप तापलेल्या होत्या जाऊदे सोना काही लोक भुगतात त्यांना बघू वाटत नाही मला माहीत आहे की तू त्यांना उलट उत्तर देत नाही त्यांना स्वामी बरोबर उत्तर देतात तु खचून जाऊ नकोस स्वामी तूझ्या पाठीशी आहे 🎉🎉❤
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 4 месяца назад
ताई उलट उत्तर का आणि कशासाठी द्यायचं कारण त्यांनी सगळं ठरवून केलेला आहे तर काय म्हणून उत्तर द्यायचं कारण त्यांना माझ्या नावावर व्ह्यू यायला लागली म्हणून त्यांनी ठरवून केलेलं आहे हे माहीत असताना पण मी त्यांना उत्तर देणे म्हणजे मी मूर्ख ठरते त्यांना काहीच आपण उत्तर द्यायचं नाही वेळ बरोबर त्यांना उत्तर देणार आहे
@shalakalad4645
@shalakalad4645 4 месяца назад
सोनाली आता मामा बरे आहेत ना तु घरी कधी आलीस आईला खूप दिवसांनी पाहिल आई ला पाहिल आणि खूप आंनद झाला आजी घरी गेली ना आता घर सून सून वाटत असेल ना सोनाली आमच्या कडे बेसन च पोळा म्हणतात असे असतात शेजारची ही कोण कोण असतात वाईट जळणारी असतात आमचे करतच नाहीत मदत 😊❤
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 4 месяца назад
शलाकाताई हो सगळं बरं आहे सगळं मस्त आहे आणि हो मामा आता थोडे थोडे कव्हर होत आहेत आजी गेली बरोबर आहे मलाही करमत नाही तीन आठवडे माझ्यासोबत होती ताई तुझी खूप मनापासून आभारी आहे असेच प्रेम राहू दे आमच्या पाठीशी ताई ही जळणारी नाहीत उगाच जळणारे लोकांना आपण बदनाम करत आहोत ही लोक वेगळी आहेत वेळ आली की मी सगळी उत्तर देणार आहे
@latashinde9018
@latashinde9018 4 месяца назад
सोना लोकांकडे लक्ष देऊ नकोस चांगले झालेलं कोणाला बघवत नाही जीवनात जळकी लोक खूप भेटतात त्यांच्या कडे दुर्लक्ष करायचं आस्ते आम्ही सगळ्या ताई तुझ्या सोबत आहोत हे लक्षात ठेव
@shitalshinde6032
@shitalshinde6032 4 месяца назад
सोनाली तुझ्या पाठीशी आम्ही आहोत ट्रोल करणार्यांना काही काम नसतात त्यांना कुणाचं चांगलं झालेले बघवत नाही
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 4 месяца назад
हो शितल ताई अगदी बरोबर आहे तुमचे thank you so much dear 💖❤️❤️
@VidyaNikalje-ht4ng
@VidyaNikalje-ht4ng 4 месяца назад
Sonali tuze vichar khup chan.
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 4 месяца назад
विद्याताई खूप मनापासून आभारी आहे आपली
@saileebansode9604
@saileebansode9604 4 месяца назад
आजचा व्हिडिओ नेहमीप्रमाणे बेस्ट ❤❤❤तु / दादा / किट्टो / आरु / सगळेच खुप भारी . ❤ टेंशन नको घेऊ आम्ही आहोतच की , ओके.शेरु आहेच कि सोबतीला तुझ्या ..छान मस्त❤
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 4 месяца назад
ताई तुझी खूप मनापासून आभारी आहे तुझी प्रेम आशीर्वाद असेच माझ्यासोबत फॅमिली सोबत कायम राहू दे शेरुला दिलेले भरभरून प्रेम यासाठी सुद्धा
@ANJUMBAGWAN-ox4zx
@ANJUMBAGWAN-ox4zx 4 месяца назад
काय झाले
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 4 месяца назад
Kay nahi g
@MayuriBongale686
@MayuriBongale686 4 месяца назад
Didi mi tuza sobat ahe Tu kharch bhari ahes aani tu khup chan vlog kartes aani Explore kartes aami tuza sobat aht kyam Didi ingore kart ja I support you 💯❤❤❤❤❤
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 4 месяца назад
मयुरी तुझी खुप मनापासून आभारी आहे तुमचे प्रेम आशीर्वाद असेच राहू दे आमच्या पाठीशी
@vaishalipannase6147
@vaishalipannase6147 4 месяца назад
ताई सर्व जणी सोबत होत. नंतर तो गँस पुसणे ही मोठी जवाबदारी नाही तर डोके दुखी होते❤❤
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 4 месяца назад
हो ग ताई मला हसूच आलं तुझ्या कमेंटचं खर आहे गॅस बसायचा म्हणजे कंटाळा येतो
@saileebansode9604
@saileebansode9604 4 месяца назад
सोनाली डिअर मी मुंबईच्या आईचा जस्ट ब्लाॕग पाहिलाय , त्यात समजले कि कुणीतरी जळावु व्यक्ती तुला टार्गेट करतेय , पण तु घाबरु नकोस अश्या भुंकणार्या व्यक्तींकडे लक्ष देवु नकोस आम्ही आहोत तुझ्या बरोबर.दादा आहे व सगळ्यात महत्वाचे म्हणजे स्वामी आहेत.काळजी करु नकोस , आणखी जोमाने ब्लाॕग टाक .ओके .आणि जरा आपल्या सख्यांना कळु दे काय झाले ते.एखाद्या ब्लाॕग त्यावरच कर .श्री स्वामी समर्थ ❤❤
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 4 месяца назад
नक्कीच ताई बऱ्याशा ताईंचा गोंधळ उडालेला आहे कोणाला काहीच कळेना तरीपण मी थोडक्यात माहिती देते रोस्टिंग च्या नावाखाली अरेसमेंट बदनामी टॉर्चर या गोष्टी सुरू आहेत मी आधी इग्नोर केलं अजूनही करत आहे पण त्याचा खूपच अतिरेक झाला पाणी डोक्यावरून गेलं मी यांना कुठल्याही माझं कधीच उत्तर कडक भाषेत दिलं नाही न यांच्यावर मी व्हिडिओ बनवला तरी पण या बायकांनी मर्यादा क्रॉस केल्या न काही बोलता मोठ्या प्रमाणात मला अशुद्ध भाषेचा वापर करण्यात आलेला आहे यांना कुठलाही मी वाईट पद्धतीचा रिप्लाय दिला नाही मी उलट व्हिडिओ चांगलाच बनवलेला होता माझा तरीपण यांनी खूप मोठी चूक केली बाकी टेन्शन घेऊ नका लिगली माझं काम सुरू आहे खूप सार्‍या ताईंनी मला मदत केलेली आहे त्यामुळे वेळ लागेल पण लिगलीच समोर आणू त्यांना
@RenukaWaghmare-ne7wm
@RenukaWaghmare-ne7wm 4 месяца назад
Shri Swami Samarth Jay Jay Swami Samarth
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 4 месяца назад
रेणुकाताई तुझी खूप मनापासून आभारी अशीच प्रेम आशीर्वाद राहू दे
@vedantchavan3599
@vedantchavan3599 4 месяца назад
Hi tai ky jaly g Mumbai chay aaicha video bgitla tu tenshion mde aahes ka ...tuj yash bgvt nahi vatat kahi लोकांना ....पण तू बोल
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 4 месяца назад
ताई टेन्शन नाही घेतलं तर आहे नाहीतर काहीच नाही काही सुद्धा काळजी करू नको ताई बोलणार आहे वेळेवरच उत्तर देणार आहे पण ताई आपल्याला प्रामाणिकपणे सरळ मार्गाने करायचं असेल तर आपल्याला वाट बघावी लागते आणि स्पष्ट पण आहेत स्वतःसोबत करणं सोपं काम नाही त्यात तोंड दाखवत नाही ना कुठली ओळख नाही ना त्यांनी काहीच पुरावे ठेवलेले नाहीत पण एक पुरावा मात्र नक्कीच आहे त्याच्यामागे होईल काळजी करू नको
@Shraddhanavgire
@Shraddhanavgire 4 месяца назад
Tai udya chya vlog mde maz nav Ghena khup chhan vatel tu boli tr ❤ shraddha plz
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 4 месяца назад
ताई खरंच ग मला खूप छान वाटलं असतं नाव घ्यायला पण तुला खरं सांगू आपल्या खूप सऱ्या ताई आहेत मग त्यांना पण वाईट वाटेल ना की त्यांची नावे मी कधीच घेतली नाहीत तरी तुला माझ्याकडून भरभरून प्रेम अगदी ओटा कमी पडेल एवढं आणि ढीगभर आशीर्वाद आहेत
@Shraddhanavgire
@Shraddhanavgire 4 месяца назад
@@pranjalShindevlogs ok Thank u so much 💓
@pallavikhilare8082
@pallavikhilare8082 4 месяца назад
Shree Swami Samarth.amhi ahot tai tuzysobt tention nko ghevu tu ❤
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 4 месяца назад
हो ग ताई तुम्ही सर्वजण आहात म्हणून कोणतेही टेन्शन नाही माझ्या आयुष्यात येणारी टेन्शन जी आहे ती अशी चुटकीसरशी निघून जातात
@JyotipatilPatil-bz5qb
@JyotipatilPatil-bz5qb 4 месяца назад
Shree swami samarth 🙏🏻🌹nice vlogs ❤️😍
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 4 месяца назад
श्री स्वामी समर्थ
@komalkolte6303
@komalkolte6303 4 месяца назад
Sona tu tension nako ghau ani gapp pan rahu nako he bai tugha changulpana cha gairfayda ghat ahe til lavde kiti jor lavayecha h are tughe yevdhe punayi hai ki tugha konikahi hi karu shaknar nahi Sona tula trass hotoy he amhala chalta nahi tugha ani amchya nata la ko achi vote najar lagu nahi swami samarth ahe tugha pathishi kalji ghe bhau cha laksha thavav love you ❤️❤️
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 4 месяца назад
कोमल ताई सर्वात आधी तुझी खुप मनापासून आभारी आहे तुझे प्रेम आशीर्वाद असेच राहू दे आमच्या पाठीशी नाही ग ताई शांत मी बसणार नाही कारण त्याच व्यक्तीने मला इशारा दिलेला आहे मी जर काही गोष्टी शेअर केल्या तर माझी ऑडियन्स तेच करते माझं बघून असं तिला म्हणायचं होतं मग आता माझ्यावर होणाऱ्या अन्याय तर मी सहन करून गप्प बसले तर माझाही ऑडियन्स तसाच राहील त्यामुळे कडे तो उत्तर सरळ मार्गाने देऊया थोडा वेळ लागणार आहे पण काम शंभर टक्के होणार
@sukeshnagudmewad6695
@sukeshnagudmewad6695 4 месяца назад
Negative loka na chya vi4 krych nahi... Te bolun tyachi laki dakhavt astat... Be storng be positive ❤
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 4 месяца назад
अगदी खर आहे माझ्या मनातलं बोलली ताई आता बऱ्याच लोकांना कळालेला आहे त्यांच्या बोलण्यावरून
@ushapatil8721
@ushapatil8721 4 месяца назад
श्रीस्वामी समर्थ ताई ❤
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 4 месяца назад
Shree Swami samartha ♥️
@PushpaWavhal-mk5bj
@PushpaWavhal-mk5bj 4 месяца назад
सोनाली तू आणि दादानी खूप मेहनतीने सगळे केले आहे टेंशन घेऊ नका आपले स्वामी आहेत आणि येवढा मोठा परिवार आहे सोबत श्री स्वामी समर्थ
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 4 месяца назад
हो ग ताई खूप मोठा परिवार आहे आणि याच परिवारांमधल्या खूबसल्या ताईंनी सपोर्ट दिलेला आहे खूप मोठा पण आता काहीच सांगणार नाही वेळ आली की सगळं सांगेल
@Avinashraut2187
@Avinashraut2187 4 месяца назад
ताई तुझ्या प्रगतीवर ती बाई जळते बाईच्या नावावर कलंक आहे ती बाई
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 4 месяца назад
हो अगदी बरोबर आहे तुमचे गीता ताई 🙏
@linagayakwad3572
@linagayakwad3572 4 месяца назад
सोनल नेमके काय झाले मला सुरवातीला नाही समजले कंमेंट वाचून समजले थोडे फार काही टेन्शन घेऊ नको तुझी ही पूर्ण फॅमिली आहे तुझ्या सोबत आणि श्री स्वामी महाराज तर आहेच पाठीशी .
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 4 месяца назад
ताई नक्कीच मी सांगणार आहे फक्त थोडसं थांब सध्या खूप सार्‍या लीगली होती सुरू आहेत अर्धवट माहिती मी तुम्हाला नाही देणार कारण तुम्हाला पण करायला पाहिजे हे का होत आहे कशासाठी होत आहे त्यांच्यासारखं कॅमेऱ्याच्या मागे आपण नाही आपण धडधकीच तुम्हाला तोंड दाखवून ठामपणे मानाने स्वाभिमानाने जगणारी माणसं आहेत त्यामुळे आता तरी या विषयावर नाही बोलणार पण वेळ आली की बोलणार
@aashviniGirhe
@aashviniGirhe 4 месяца назад
ताई तुझ्यासोबत खूप वाईट साईट लोकं बोलतात काय वाईट बोलण्याचे कारण काय यांचं
@RajendraNangare-mn2uq
@RajendraNangare-mn2uq 4 месяца назад
ताई तुमचे विचार किती छान आहेत आणि समजावून सांगण्याची पध्दत मस्त मुंबईच्या ताईंचा विडीओ बघितला तुम्ही पण बगा आणि ताईला सांगा टेन्शन घेऊ नको छान विडीओ ❤❤
@samikshakalsekar9017
@samikshakalsekar9017 4 месяца назад
Shree Swami Samarth tai❤
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 4 месяца назад
हो ताई मी बघितला तिने खूपच टेन्शन घेतलेला आहे कारण तिला असं काही सहन होत नाही आधी दोन वेळा घडलेलं पण त्या वेळेला मी तिची समजूत घातली पण आता मर्यादा क्रॉस केल्यामुळे तिला त्रास होत आहे
@jondhalekars3577
@jondhalekars3577 4 месяца назад
होय ताई बरोबर आहे माणस आशीच आसतात स्वताच चांगल आणि दुसऱ्याच वाईट आशी लोकाची भावना असते
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 4 месяца назад
हो ताई सध्या तर तीच प्रवृत्ती सुरू आहे लोकांची खरा आणि खोटं करण्याच्या नादात स्वतःचे संस्कार रस्त्यावर आणले
@rohitrajkumaryerole400
@rohitrajkumaryerole400 4 месяца назад
Tai ajibaat tension geu naka aami tumacha sobat aahot tumachi pragati zaaleli bagwat nahi manun ase boltaat lok
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 4 месяца назад
ताई तुझी खुप मनापासून आभारी आहे तुझे प्रेम आशीर्वाद असेच राहू दे आमच्या पाठीशी
@prreeyachoudhary05
@prreeyachoudhary05 4 месяца назад
Link disat naiye madam
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 4 месяца назад
सो सॉरी ताई विसरले ग देते देते मी उद्याच्या व्हिडिओमध्ये देते
@navanthraut1537
@navanthraut1537 4 месяца назад
🙏🌺श्री स्वामी समर्थ 🌺🙏
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 4 месяца назад
Shree Swami samartha ♥️
@manishapatil2312
@manishapatil2312 4 месяца назад
🙏🌹 ॐ श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌹🙏
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 4 месяца назад
Shree Swami samartha ♥️♥️🙏
@AshwiniMahamuni-cv7el
@AshwiniMahamuni-cv7el 4 месяца назад
Shree Swami samartha
@kavita_vlogs1985
@kavita_vlogs1985 4 месяца назад
ताई कोण आहे ते तुला त्रास देत आहे आम्हाला प्लीज त्यांच्या नाव सांग
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 4 месяца назад
वेळ आली की सांगणार आहे
@kavita_vlogs1985
@kavita_vlogs1985 4 месяца назад
ताई तुझ्यावरती जर कोणी टीका करायला लागलाय तर तो हे समजून घे की तू जगापेक्षा पुढे गेलेली आहे म्हणून लोकं तुझी ईर्षा करत आहे त्यामुळे काही काळजी करू नकोस स्वामी सर्व काही ठीक करते
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 4 месяца назад
ईर्षा करत नाही ती व्यक्ती त्या व्यक्तीचं काम वेगळं आहे थांब थोडा दिवस मी सगळं सांगेल
@varshapatil7369
@varshapatil7369 4 месяца назад
व्हिडिओ नेहमी प्रमाणे छान होता सोनाली ताई ❤❤ श्री स्वामी समर्थ 🙏🙏
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 4 месяца назад
Thank you so much dear tai ❣️ love you too dear ❤️
Далее
Baby ka face | Kis pe gai hai 🤩 | Kya naam rakhe ?
22:32