Тёмный

दानाचा खरा अर्थ । DHANASHREE LELE & DR. ANAND NADKARNI ।Charity Beyond Giving 

AVAHAN IPH
Подписаться 327 тыс.
Просмотров 21 тыс.
50% 1

Опубликовано:

 

15 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 36   
@nandad2878
@nandad2878 7 месяцев назад
धनश्री ताई ना ऐकताना कान तृप्त होतात
@suvarnadegloorkar1032
@suvarnadegloorkar1032 7 месяцев назад
आपल्या ला नको असलेले पण दुसर्यांना उपयोगगी असलेले दान म्हणता येईल का
@ashabajpai1255
@ashabajpai1255 7 месяцев назад
पायथा कदून सिखराला जयेचा, खुप सुंदर विचार ,चिंतन करायल दिशा निर्देश दिली
@jyotishiwalkar9116
@jyotishiwalkar9116 7 месяцев назад
वाह वा, सुरेख चर्चा, मोह - त्याग, ध्यास- हव्यास किती सुरेख उदाहरणांतून समजावलं तुम्ही. खूप खूप धन्यवाद.
@ViharTravelsmumbai
@ViharTravelsmumbai 2 месяца назад
छान
@varshapashilkar2426
@varshapashilkar2426 7 месяцев назад
सुंदर अप्रतिम चर्चा
@narayandeshpande5257
@narayandeshpande5257 7 месяцев назад
प्रत्येक शब्द मनातील आतल्या गाभाऱ्यात जाऊन बसतो व पुढील भाग केंव्हा ऐकायला मिळणार याची उत्सुकता लागून रहाते🙏🙏🙏
@prachiscuisine
@prachiscuisine 7 месяцев назад
Wah wah wah 🙏🏻🙏🏻
@shrutijoshi4490
@shrutijoshi4490 7 месяцев назад
खूप सुंदर 👌👌
@vibhaparab5920
@vibhaparab5920 7 месяцев назад
Waaaaaah खुपच छान
@sujata5115
@sujata5115 7 месяцев назад
खुप छान बोधपूर्ण भाग. पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत
@jatinalve4125
@jatinalve4125 7 месяцев назад
Super !!!
@ashasawant948
@ashasawant948 7 месяцев назад
आनंद सरजनात होतो,संग्रहात नाही.खूप सुंदर उदाहरण. धन्यवाद.
@स्नेहल-ज2घ
@स्नेहल-ज2घ 7 месяцев назад
सरजन नाही, सर्जन शब्द आहे तो. शब्द दुरुस्त करा. इथे english surgeon काहीही नाते नाही, सर्जनशील सर्जनशीलता या शब्दांतील सर्जन आहे ते. बरोबर शब्द - सर्जन.
@vaishalikulkarni1903
@vaishalikulkarni1903 7 месяцев назад
मोह आणि त्यागाचा अर्थ खूप सुंदर सांगितला
@rashmidanait2938
@rashmidanait2938 7 месяцев назад
छानच
@sunandasambrekar207
@sunandasambrekar207 7 месяцев назад
उत्तम ❤
@ushaapte5499
@ushaapte5499 7 месяцев назад
🎉उत्तम
@analapandit1362
@analapandit1362 7 месяцев назад
जेव्हा आपण अन्नदान करतो, म्हणजे ज्याला दान दिले रेही आपल्याला माहीत नाही तेव्हा त्याला काय म्हणावे?
@hemakayarkar3529
@hemakayarkar3529 7 месяцев назад
व्वा नाडकर्णी सर. फारच उपयुक्त चर्चा.
@dnyaneshwarphalak9772
@dnyaneshwarphalak9772 7 месяцев назад
खूप सुंदर अशी ज्ञानात्मक चर्चा
@sunandaparkar7073
@sunandaparkar7073 7 месяцев назад
खूप प्रेरणादायी
@snehalchiplunkar5298
@snehalchiplunkar5298 7 месяцев назад
Wah!! Masst चर्चा
@varshasamant2228
@varshasamant2228 7 месяцев назад
A very good thought.
@kalpanabhalerao774
@kalpanabhalerao774 7 месяцев назад
सुंदर अप्रतिम
@sureshchandravallbhdasmalk8167
@sureshchandravallbhdasmalk8167 7 месяцев назад
Like yours debate
@archanatambe7494
@archanatambe7494 7 месяцев назад
ह्या चे पूर्ण व्हिडीओ कसे मिळतील
@avahaniph
@avahaniph 3 месяца назад
ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-WAgILPKuAhY.htmlsi=9Px_QRJnDA9ghq5C
@swatishegokar3557
@swatishegokar3557 7 месяцев назад
पूर्ण व्हिडिओ बघायला आवडेल.
@Sur_Taal_Lay
@Sur_Taal_Lay 7 месяцев назад
ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-WAgILPKuAhY.htmlfeature=shared
@prachiscuisine
@prachiscuisine 7 месяцев назад
Hyacha full video kuthe milel ?
@avahaniph
@avahaniph 7 месяцев назад
ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-WAgILPKuAhY.html.
@narayandeshpande5257
@narayandeshpande5257 7 месяцев назад
आवाज खूप बारीक येतो आहे.कृपया योग्य तांत्रिक सुधारणा करावी.
@sharvarikargutkar4786
@sharvarikargutkar4786 7 месяцев назад
पुढील भागांची उत्कंठा वाढली आहे. एक शंका..पण संग्रह करणे तो जतन करणे, (अगदी मौखिक, लिखाण स्वरूपात किंवा आता डिजिटल स्वरूपात त्या त्या काळानुसार)हे जर झाले नसते तर माहिती,ज्ञान, पुढच्या पिढ्यांपर्यंत कसे पोहोचले असते? नावाचा मोह नको पण संग्रह नको हे समजले नाही.
@mrunalsane9477
@mrunalsane9477 7 месяцев назад
संग्रहामध्येही मोह असेल तर संग्रह नको. पण संग्रह इतरांच्या ज्ञानप्राप्ती साठी ( इतरेजनांना ज्ञान मिळावे म्हणून केवळ) असेल तर तो आवश्यक आहे. (आपल्या नावाची कोणतीही मुद्रा न उमटवता, निर्मितीचे कोणतेही श्रेय न घेता) वैदिक वाङ्मय आपल्यासाठी आजही उपलब्ध आहे आणि म्हणूनच ते अपौरुषेय ठरले आहे.
@manmohanroge
@manmohanroge 7 месяцев назад
चर्चा उद्बोधकच पण विनोबाजी कविता लिहून त्वरीत गंगेत सोडत किंवा बंबात जाळत म्हणजे निर्मोह असेल तर असो बापडा पण लिखाण अशा तऱ्हेने नष्ट करणे, गंगेत पैसे टाकून देणे हा निव्वळ मूर्खपणा वाटतो मला.
Далее
Wildest 10 SECONDS OF HIS LIFE 🤯 @TomIsted
00:14
Просмотров 2,7 млн
श्रवण । धनश्री लेले
40:57