Dapoli Ade fish market #
दापोली आडे येथील मासे लिलाव #dapoli #ade
सफर कोकणाची भाग 5 #kokan #fishing #fishingvideo #fish market#marathi
सदर गाव दापोली तालुक्यातील समुद्र किनारा लाभलेला एक वैभव संप्पन गाव आहे. सदर गावात मुख्य व्यवसाय मच्छी मारी आहे. तसेच नारळ, सुपारी असे ही उत्पन्न येथे घेतले जातात.
मच्छी मारी व लिलाव येथे चांगल्या प्रकारे समजून केला जातो. व मच्छी पण कमी रूपये मध्ये मिळते. तसेच सर्व मच्छी ही ताजी असते. तुम्ही या व्हिडिओ मध्ये बघू शकता. #shortvideo
प्रामुख्याने येथे मिळणारी मच्छी म्हणजे पापलेट, टायनी कोलंबी,टायगर कोलंबी मोठी लहान, मांदेली, बिलज्या,म्हाकूळ, चिंबोरी अशा प्रकारच्या फ्रेश व ताजी मच्छी लिलाव पद्धतीने मिळते. ती पण मापक दरात. #travel
तर मग चला दापोली तालुक्यातील आडे गावात मच्छी घेण्यासाठी येताय ना. #maharashtra
दापोली आडे सागरी किनारा आहे तसेच बंदर आहे.
पत्ता. मु. पो. आडे
ता. दापोली.
जिल्हा. रत्नागिरी
अधिक माहितीसाठी
devendrakhatu85@gmail.com🙏🙏🙏
10 окт 2024