Тёмный

दापोली मार्केट पासून जवळचे साधना हॉटेल 😍 | Hotel Sadhana Executive | S For Satish | Dapoli, Kokan 

S FOR SATISH
Подписаться 382 тыс.
Просмотров 8 тыс.
50% 1

दापोली मार्केट पासून जवळचे साधना हॉटेल 😍 | Hotel Sadhana Executive | S For Satish | Dapoli, Kokan आम्ही दापोली फिरायला आलो तेव्हा दापोली मार्केट पासून जवळ असलेले हॉटेल साधना एक्झिक्युटिव्ह या हॉटेलात आम्ही राहायला होतो. या ठिकाणी आम्ही एक दिवस आणि एक रात्र असा स्टे केला. या दरम्यान तिथे असलेल्या सर्व रूम्स आम्ही पाहिल्या आणि तुम्हाला आजच्या व्हिडीओमध्ये दाखवल्या आहेत. दापोली एकंदर कोकण फिरायला बरेच पर्यटक येत असतात तेव्हा तुम्ही दापोली मध्ये कधी फिरायला याल तेव्हा या ठिकाणी तुम्ही राहायला येऊ शकता. दापोली मार्केट पासून अगदी जवळ म्हणजे २ किमी अंतरावर बुरोंडी नाक्यापासून जवळ आहे. तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करा. तुम्हाला असेच आणखी व्हिडिओ पाहायचे असेल तर आम्हाला जरूर सांगा. तुमचे प्रेम असेच कायम असूद्या.
हॉटेल साधना एक्झिक्युट पत्ता
shiv shakti stop next to konkan krishi vidhyapith burondi, road, gave, Dapoli, Maharashtra 415712
Contact no. 07448015543
Google map - g.co/kgs/yKJV6ox
आमचा कोकणी घरगुती मसाला ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या Whats app नंबर वर संपर्क करा. मसाला ऑर्डर करा - 8097266294
(टीप - आम्ही या मोबाईल नंबर शिवाय कुठल्याच इतर नंबरवरून मसाला ऑर्डर घेत नाही)
आम्हाला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
/ koknatlamumbaikar
/ koknatlamumbaikar
Email ID: koknatlamumbaikar@gmail.com
-------------------------------
Check out my another RU-vid channel -
/ @satishratate
/ @pranjupradnumummy

Опубликовано:

 

21 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 20   
@ShrikantKhambe
@ShrikantKhambe 2 часа назад
खुप छान
@pallavinaik8821
@pallavinaik8821 3 часа назад
Mast aahe 💕❤️
@shailalande4150
@shailalande4150 2 часа назад
खूप छान आहे हॉटेल
@ravindrnathgosavi68
@ravindrnathgosavi68 2 часа назад
अप्रतिम विडियो
@shamponde8734
@shamponde8734 2 часа назад
Nice Dapoli Video.
@vsksatara20
@vsksatara20 2 часа назад
Great Satish ❤❤
@devendrapawar5615
@devendrapawar5615 2 часа назад
Good place to stay with good option. Thank you🙏
@shantishirke8916
@shantishirke8916 2 часа назад
Khup chan bahu.❤❤❤
@ashokdalvi2221
@ashokdalvi2221 2 часа назад
मस्त ❤
@Shubhra_lifestyle11
@Shubhra_lifestyle11 2 часа назад
🔥🔥🔥
@RameshMore-v9z
@RameshMore-v9z 2 часа назад
Mast
@shitalgamare1572
@shitalgamare1572 2 часа назад
👍👌👌😍😍
@marutisarvankar6527
@marutisarvankar6527 3 часа назад
छान
@ShrikantKhambe
@ShrikantKhambe 2 часа назад
खुप छान
@ShrikantKhambe
@ShrikantKhambe 2 часа назад
खुप छान
@ShrikantKhambe
@ShrikantKhambe 2 часа назад
खुप छान
@ShrikantKhambe
@ShrikantKhambe 2 часа назад
खूप छान
Далее
Распаковка Monster High Potions №4
00:46
Просмотров 95 тыс.