वहिनी पण छान च रेसिपी बनवतात ते पण सगळी शेतातली काम करून खरच खूप सुगरण आहेत वहिनी खूप कौतकास पात्र आहेत वहिनी असे छान छान रेसिपी दाखवता तुमचे पण मनापासून धन्यवाद🙏
संदीप दादा श्री गुरूदेव दत्त दादा दामते तर फार छान आहे मला माझी आई सुध्दा असेच नविन खाऊ घालत असे पण आज आई वडील मोठा भाऊ नाही सर्व आहे पण तो आनंद नाही तसे वातावरण नाही तशी आपुलकीचे व प्रेमभाव नाही तसे दिवस नाही गेले ते दिवस राहिल्या आठवणी आज फक्त पैसा धावपळ माणुसकी जपणारी माणसे नाही बरे मनाला वाटे की भरपूर बोलावे एकावे पण वेळ नाही असो बाकी सर्व हरी अर्पण जय गुरूदेव दत्त अर्पण
वहिनी तुम्ही म्हणालात ना कि कुणाला आठवतय कि आई अस जेवण बणवतीय आणि आपण जेवायला. मला तर खूप आठवण येती. आज 15 वर्ष झालेत मला आईची खूप आठवण येती. मी तिच्या हातच्या जेवणाची खूप आठवण येती. 😢😭😭😭
दादा वहिनी तुमचे व्हिडिओ खूपच छान असतात मी रोजच बघते पण बघताना असा भास होतो की आम्ही तिथेच आहोत खरोखर खूपच छान व्हिडिओ असतात तुम्ही माहिती पण खूप छान देता त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद 🙏🙏
तनुजा, मी शाळेत असताना माझी आई सकाळी चपात्या करायला बसायची आणि मी गरमागरम चपाती चहाबरोबर खाऊन सकाळी शाळेला निघायची आज ती आठवण ताजी झाली आजही आई माझ्याकडे आली की ती बनवते आणि मी खाते
अगदी बरोबर बोललात तुम्ही ताई , पुर्वी सारखं चुलीवर स्वयंपाक कोण करत नाही.सकाळी सकाळी आई,बाबांची आॅफिसची घाई, मुलांची शाळेची घाई... निदान तुम्ही गावात असल्याने हे सुख भोगू शकता..पण शहरात ...