very very very best presentation by ur channelof Lord ganpati bappa sohala i likes it so very much I know iam fan of yur devotional videos as this I also praid the bappa bless you and yur job etc yurs uncle dattguru gawas dodamarg 🎉
अप्रतिम देखावा भावा खरच कोकणात गणपती उत्सव एक नंबर असतो खूप धमाल मस्ती करा आणि तुला आणि तुझ्या मित्र परीवाराला गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा गणपती बाप्पा तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करो हीच गणराया चरणी प्रार्थना
एकमेकांचे कपडे काढल्यात (म्हणजे कपड्यांच्या किमती काढल्यात) ता बघुन खूप मजा इली. पुणेकर बोललो की, "गेले चार म्हयने पगार गावाक नाय." त्याका सांग "जर खोटा बोललस तर पुढचे चार म्हयने खराच पगार गावाचो नाय." मगे तो खरा सांगतलो. बाकी वासुदेवामुळे वातावरण खूप प्रसन्न वाटला. वासुदेवाक बघितला की लहानपण अाठवता. बाकी अाजचो vlog एकदम मस्त होतो. सगळी पोरां एकदम जोरात होती. गणपती बाप्पा मोरया मंगलमुर्ती मोरया
आजपासून सुरु होणाऱ्या गणेशोत्सवाच्या तुम्हाला, व तुमच्या कुटुंबियांना हार्दिक शुभेच्छा..!💐💐💐 बुद्धीची देवता असलेला गणपतीराया, आपणा सर्वांना सुख, समृद्धी व यशप्राप्तीसाठी, आशीर्वाद देवो. अशी त्याच्या चरणी प्रार्थना…🙏 गणपती बाप्पा मोरया... ! गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा..!🙏😊❤