तुझ्या व्हिडीओ च्या माध्यमातून तुझे गाव आणि तुझ्या मित्र बघायला खुप छान वाटत मागच्या आठवड्यात मी रत्नागिरी ला असताना तुम्हाला भेटता आलं असत तर बरं झालं असतं.मला खुप इच्छा आहे तुम्हाला भेटण्या ची बाकी गाव एकदम भारी आहे
👌😀भाच्या.... छान आहे व्हिडिओ...तुमची मजूरी बरी आहे... म्हणजे फक्त जेवणावर पैरे... हॉटेल छान आहे...पण तिथे जेवण पाहिजे असेल तर तिथे आधी सांगायला लागते का..?? जेवण छानच होतं असेल.... तुमच्या गडग्याचं काम कधी पुर्ण होईल...त्या म्हैसडानी बागेची वाट लावलेली बघवत नाही आहे..
आम्ही पण अशीच मित्रांना मदत करतो मग काय पार्टी महशीचा याचा काय टाकून सध्या पुरता बंद कर भावकी आता भावकी का तर मी पण भंडारी आहे वसई गिरिज गावातला आवडला विडियो