Тёмный

दिवाळीची धामधूम || Part 2 || काकडा आरती || Episode 917 || Comedy video 😂😂 ||Teacher_taka_tak 

Teacher taka tak Suresh Raut
Подписаться 301 тыс.
Просмотров 151 тыс.
50% 1

Опубликовано:

 

10 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 353   
@santoshamrute8878
@santoshamrute8878 11 месяцев назад
या दिवाळीला प्रतेकाने रस्त्यावरचे मातीचे दिवे असो .हाताने केलेले कंदील असो किंवा भूषण सारख्या मुलाने घरी केलेले फराळ असो खरेदी करा .मोठ्या मॉल मध्ये जावून मोठ्याला मोठे करू नका.
@karangiri9311
@karangiri9311 11 месяцев назад
👍 right
@ravikewate358
@ravikewate358 11 месяцев назад
Right 👍
@eknathnagrik6103
@eknathnagrik6103 11 месяцев назад
बरोबर आहे❤❤❤
@bhikajimore3452
@bhikajimore3452 11 месяцев назад
एक नंबर
@hihatkar8324
@hihatkar8324 11 месяцев назад
Naic
@dhirajagrawal6821
@dhirajagrawal6821 11 месяцев назад
काल 30मि. आज 32मि. व्हिडिओ खूप छान वाटलं सर प्रेक्षकांना दिवाळी च चांगलं गिफ्ट ❤❤❤❤
@yogeshdhage2003
@yogeshdhage2003 11 месяцев назад
शिवल्या करते लक्षीन चा धाबा करते सफा
@C_E_Creations_Mh37
@C_E_Creations_Mh37 11 месяцев назад
काकडा आरती मधला हा अभंग मला खूप आवडतो ते अभंग script मध्ये टाकल्याबद्दल खूप खूप आभार sir ❤❤❤❤❤❤
@SURAJKADU2948
@SURAJKADU2948 11 месяцев назад
सर्व टीचर टकाटक परिवाराला धनत्रयोदशी च्या हार्दिक शुभेच्छा💐 शुभेचुक:-सुरज कडू (घोडचंडी)
@surajGedam-yn6qx
@surajGedam-yn6qx 11 месяцев назад
Maza kadun sir
@bhaoorawborkar9764
@bhaoorawborkar9764 11 месяцев назад
हे गोश्ट लय चागंली आहे गुम्फा आजी ची बाहेरुन सामन घ्याच ❤❤❤👌👌👌👌
@vishvanathbhojne5316
@vishvanathbhojne5316 11 месяцев назад
तुमच्या टीमला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा काकड आरती बद्दल मनापासून आभारी अभिनंदन
@SharadDeshmukh-zg3ri
@SharadDeshmukh-zg3ri 11 месяцев назад
सर्व कलाकारांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा 🎉💫 संग्रामपूर
@onlyindian1222
@onlyindian1222 11 месяцев назад
राऊत सर एकदम अप्रतिम व्हिडिओ विदर्भात काकड आरतीची परंपरा एकदम चांगली परंपरा आहे , नविन पिढी सु संस्कृत हवी असेल तर अध्यात्मा शिवाय पर्याय नाही 🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩
@shankarsuratkar1806
@shankarsuratkar1806 11 месяцев назад
खूप छान सर लहानपणी चे दिवस आठवले धन्यवाद सर तुमच्या मुळे या धकाधकीच्या जीवनात तुमच्या व्हिडिओ मुळे पुन्हा आयुष्याचे बरेच प्रसंग जीवंत झाल्यासारखे वाटले.
@ankushyadavakkyyadav371
@ankushyadavakkyyadav371 11 месяцев назад
*धनत्रयोदशी दिवशी पहिला दिवा लागतो दारी* *कंदिल, पणत्यांनी उजळून जाते दुनिया सारी* *फराळ, फटाक्यांची तर मजाच निराळी* *मिळून सारे साजरी करू आली आली रे दिवाळी* *धनत्रयोदशीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!* 💐💐👏🚩💐💐
@rameshwardhole9988
@rameshwardhole9988 11 месяцев назад
जुन तेच सोन गुरुजी .पण या नवजवान मुलांना सोबत घेऊन गावामध्ये एकी असणे चांगल. खूप मस्त सर.❤❤🎉🎉❤
@योगीराजमस्के-य3प
हा हाये मत्ल् राष्ट्रसंत गुरूदेव तुकडोजी बाबा च्या ग्रामगीतेचा संदेश सबंध भारताले तन मन धन से सदा सुखी हो भारत देश हमारा विजयी हो विजयी हो भारत देश हमारा 🥰🥰 सस्नेह जय गुरुदेव 🙏
@mama_नेरवाले
@mama_नेरवाले 11 месяцев назад
आजचा episode बद्दल " 31 min " चां video टाकला म्हणून, धन्यवाद सर.....❤
@suchitachandore5770
@suchitachandore5770 11 месяцев назад
Teamwork चे फायदे-रातोरात दिवाळी फराळ जिकडल्या तिकडं न हिशोबी काम.👌शंभू न झुंबर च लेकरू केवढं साजरं बोलतो.👌 शंखनाद...😊 सर्व वाद्यांचे सादरीकरण..👌 शेवटी गर्दी च्या हिशोबाचा मोलाचा संदेश..👌
@manoharpokale3275
@manoharpokale3275 11 месяцев назад
रामपुरात दिवाळीची धामधूम मस्त सुरू आहे. ही दिवाळी सर्वांना आनंददायी व आरोग्यदायी जावो हीच ईश्वर चरणी प्रार्थना 👌👌🙏🙏
@rajeshrevaskar6867
@rajeshrevaskar6867 11 месяцев назад
खूप छान सर लहानपणीचे दिवस आठविले आम्हाला सर्व कलाकार यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा 🙏
@bablugawande
@bablugawande 11 месяцев назад
काही असो पण नवीन पिढीने जुन्या माणसांना मागे टाकला 😂😂 एक नंबर एपिसोड सर लाईन वर आले पण म्हातारे माणसं 🎉🎉😂
@maheshDhadve-ez1rh
@maheshDhadve-ez1rh 11 месяцев назад
एकदा पुन्हा धन्यवाद गुरुजी अर्धातास विडीओ बनविल्या बद्दल ❤❤
@kiranrewatkar3393
@kiranrewatkar3393 11 месяцев назад
सर्व टीचर टकाटक च्यायनलच्या परिवाराला दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा...... किरण रेवतकर पळसगाव बाई वर्धा जिल्हा खुप छान विडिओ सर धन्यवाद.......🙏🙏🙏🙏
@SangitaKhadke
@SangitaKhadke 10 месяцев назад
मंजुळानं हातोहात फसवलं गरीबाला , दोघंही नवरा बायको सारखेच . भूषण ने मात्र कमाल केली ,शांतारामभाऊ अन् सरपंच साहेबाचा डाव हाणून पाडला.
@dnyaneshwarmesare2244
@dnyaneshwarmesare2244 11 месяцев назад
❤ढोलाचे भजन एक नबर आहे❤
@tusharkolhe906
@tusharkolhe906 11 месяцев назад
भूषण चे परावर्टन बघून खूप छान वाटलं बर दिवाळीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा
@gurugajanan5147
@gurugajanan5147 11 месяцев назад
सर्व कलाकारांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा चतारी कडून🎉😂😂❤ मामा कुठे हरवला रे बाबा😂😂😂😂 मामाले स्पेशल शुभेच्छा
@gopalraut2149
@gopalraut2149 11 месяцев назад
मारोती च्या लग्नाची पत्रिका पाठवजा गुरुजीं आहेर घेतलेला आहे 🙏🙏🤓🤓🤓
@jyoticharbhe2912
@jyoticharbhe2912 11 месяцев назад
धनत्रयोदशीच्या टिचर टकाटक टिमला हार्दिक शुभेच्छा!🎉🎉
@SononePradip
@SononePradip 11 месяцев назад
Sarv teacher takatak cha kalakranna divalicha hardik subhecha MANGRULPIR 😊
@tusharzunke879
@tusharzunke879 11 месяцев назад
जगन खुप खुप छान मुलगा आहे ❤❤❤❤👌🙏
@TejraoSirsat-z6r
@TejraoSirsat-z6r 11 месяцев назад
आज सरपंच साहेबाचे बायको चे दर्शन झाले😂😂
@ShubhamBadarkhe-my4bf
@ShubhamBadarkhe-my4bf 11 месяцев назад
खुप छान विडिओ गुरुजी 👌👌
@PriyankaNamdarPatil
@PriyankaNamdarPatil 11 месяцев назад
धनत्रयोदशी निमित्य आपणास व सहकुटुंब सहपरिवारास सोनेरी शुभेच्छा...!
@dinanandtajane358
@dinanandtajane358 11 месяцев назад
आदिवासि तिर्थस्थल भौरद ता.मालेगाव् जी.वाशीम येथे कार्तिक पौर्णिमिनिमित्त भव्य यात्रा व महाप्रसाद.सर्व परिवारास आग्रहाचे निमंत्रण❤❤❤
@Mauli-c2z
@Mauli-c2z 11 месяцев назад
येत असतो आम्हीं
@gajananwankhede7236
@gajananwankhede7236 11 месяцев назад
गुरुजी दिवाळी निमित्त टिचर टकाटक टीमला व सर्व जनतेला हार्दिक शुभेच्छा 👍👍👍👍👍
@mahendraghatol1912
@mahendraghatol1912 11 месяцев назад
God bless you sir................❤
@shaikhwasim-tu9jc
@shaikhwasim-tu9jc 11 месяцев назад
जगण खूप समजुद्दार झाला सर... छान...
@ganeshpimple6119
@ganeshpimple6119 11 месяцев назад
एकच नंबर व्हिडिओ गुरुजी
@satishraut778
@satishraut778 11 месяцев назад
काकडा आरती मजा मजा आहे शांताराम भाऊ सरपंच साहेब देविदास भाऊ कंदील आबाजी डेंनी आंबा मुशींराम भाऊ मोठ्या बाबा हे सर्व नवीन काकडा आरती आणि मारोतराव झाबु झुंबर भाण्ये मनोज पाटील संकेत लारे चेतन भुषण जगणं शेठ हे सर्व मंडळी काकडा आरती मजा आहे ❤😂😂🎉😢😢😮😅😊🎉🎉🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤❤❤❤
@Mauli-c2z
@Mauli-c2z 11 месяцев назад
खुप छान विडिओ मोठा विडिओ बनवला त्याबद्दल धन्यवाद विडिओ
@surajbalpande158
@surajbalpande158 11 месяцев назад
Maroti cha aawaj lay bhari sir
@PrakashKurkute-l1l
@PrakashKurkute-l1l 11 месяцев назад
टीचर टकाटक चे सर्व सभासद डायरेक्टर सर्व पात्र यांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा बाकी व्हिडिओ नंबर एकच झाला धन्यवाद सर
@ManthanGadhave-pm3ex
@ManthanGadhave-pm3ex 7 месяцев назад
😂😂❤😂❤❤
@krantishende5156
@krantishende5156 11 месяцев назад
धनत्रयोदशी निमित्त तुमच्या मनातील सर्व मनोकामना पुर्ण होवोत, सर्वांना सुख, समृद्धी, ऐश्वर्यं व उत्तम आरोग्य लाभो, हीच ईश्र्वर चरणी प्रार्थना..🙏
@shubhamdeshamukh2973
@shubhamdeshamukh2973 11 месяцев назад
सर्व कलाकारांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. 🎉🎉🎉 शुभेच्छुक रुग्ण सेवक शुभम देशमुख
@vivekzende2272
@vivekzende2272 11 месяцев назад
असा अपिसोट पाहिजे 30 मिनिटाचा रोज राऊत गुरजी
@umeshdhadase6016
@umeshdhadase6016 11 месяцев назад
दररोज अशेच मोठे विडिओ बनवत जा सर धन्यवाद 😊
@pradnyakulkarni769
@pradnyakulkarni769 18 дней назад
🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉कित्ती कित्ती सुंदर vdo 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@HarshalGadekar-g4b
@HarshalGadekar-g4b 11 месяцев назад
Sar one number video ❤
@prashikdhole1061
@prashikdhole1061 11 месяцев назад
टीचर टका टक अध्यक्ष : राऊत सर आणि सगळे सदस्य गण आणि सगळ्याच पूर्ण टीचर टका टक टीम च्या परिवारास दिवाडी च्या हार्दिक शुभेच्छा 🥰🥰🥰🥰🥰🍫🍫
@dineshkhandait.
@dineshkhandait. 11 месяцев назад
खुप सुंदर जुगलबंदी 👌🏻👌🏻❤️❤️🤩🤩 सर्व परिवाराला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा 🚩🚩🥳🥳🤩🤩😍😍💐💐💐🎉🎉
@raviburale7112
@raviburale7112 11 месяцев назад
सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा 🎉 काकड आरती मस्त झाली👍
@akshaykothe6601
@akshaykothe6601 11 месяцев назад
Jay shree Ram
@gopaldiwnale43
@gopaldiwnale43 11 месяцев назад
राऊत सर व सर्व टीमला दिपावली चर्या हार्दिक शुभेच्छा
@nileshkatare1578
@nileshkatare1578 11 месяцев назад
❤️❤️❤️❤️❤️❤️
@dhiraj1802
@dhiraj1802 11 месяцев назад
धन्यवाद सर 31 मिनिटांचा व्हिडिओ बनविल्या बद्दल
@PunamMehingi
@PunamMehingi 11 месяцев назад
सर बाकी दिमाकाला मानव लागेल तुमच्या
@babitajamnik9443
@babitajamnik9443 11 месяцев назад
सर्व टीचर टकाटकला दिवाळी च्या हार्दिक शुभेच्छा ❤❤❤❤❤
@meghamolke2258
@meghamolke2258 11 месяцев назад
एक नंबर सर विडीओ
@guddugaming8737
@guddugaming8737 11 месяцев назад
Khup Chan raut sir
@devendraingle2260
@devendraingle2260 11 месяцев назад
मि व माझ्या परीवारा कडून दिवाळी च्या टिचर टकाटक व राऊत सरांना हार्दीक शुभेच्छा जय गजानन
@GauravThote-z6l
@GauravThote-z6l 11 месяцев назад
Khupch Chan sir
@SuvarnaBhoyar-e4i
@SuvarnaBhoyar-e4i 11 месяцев назад
Chan video banvale sar
@PramodChachane-rb3wh
@PramodChachane-rb3wh 11 месяцев назад
दिवाळीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा
@gajananlonagre2868
@gajananlonagre2868 11 месяцев назад
लय.भारी
@amolwankhede8873
@amolwankhede8873 10 месяцев назад
Super ❤❤❤
@vijaygavande9235
@vijaygavande9235 11 месяцев назад
❤ happy Diwali 🎇
@shreeram9182
@shreeram9182 11 месяцев назад
Happy Diwali to All❤...😀😀😀...Happiest mind ..good thought...all upto Teacher Takatak 🧨
@mangeshumate4592
@mangeshumate4592 11 месяцев назад
भूषण चा नम्बर पाहिजे ,चकली पाहिजे ठोक भावात ,😊
@nageshpaturde4695
@nageshpaturde4695 11 месяцев назад
1no sir ji
@satishnikhade7612
@satishnikhade7612 11 месяцев назад
Ek no sir❤❤❤❤
@pramoddeshmukh3034
@pramoddeshmukh3034 11 месяцев назад
काकडा आरती ही प्रत्येक गावात असलीच पाहिजे आताच्या मुलांनी ही प्रथा चालु ठेवली पाहिजे टीचर टका टक च्या सर्व सदस्यांना दिवाळीच्या हार्दीक शुभेच्छा 🙏🙏
@kartikgiripunje3655
@kartikgiripunje3655 11 месяцев назад
धन्यवाद सर 30 मिनिट चे वीडियो टाकता त्याबद्दल ❤
@prabhakarpakde1204
@prabhakarpakde1204 11 месяцев назад
शुभ Diwali च्या सर्व pariwaras हार्दीक शुभेच्छा ❤
@balajighatge536
@balajighatge536 11 месяцев назад
काय राजा जगन डोळ्यात पाणी आणलं तु....
@mohanbodkhe5131
@mohanbodkhe5131 11 месяцев назад
1 नं एपीसोड...
@AtulPakade
@AtulPakade 11 месяцев назад
Very good video Raut sir
@maheshDhadve-ez1rh
@maheshDhadve-ez1rh 11 месяцев назад
कंदिल बुडा हरला उद्या आमच्या सोबत या मनते बाप बाप रहेगा..... कंदिल आबाजी एक नंबर डायलॉग ❤❤
@seemababar1157
@seemababar1157 11 месяцев назад
धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा सर्व टीम ला👌👌❤
@mkmj
@mkmj 11 месяцев назад
good🎉
@NP-ec1th
@NP-ec1th 11 месяцев назад
गुरुजी आपण व्हिडिओ ची लेंथ ही 30 मिनट केल्याबद्दल खूप खूप आभार आणि धन्यवाद
@govindasushir7606
@govindasushir7606 11 месяцев назад
असा मोठा विडिओ बनवत जा सर खूप बरं वाटते मनाला चांगला आनंद मिळतो
@bhagavatyadav4576
@bhagavatyadav4576 11 месяцев назад
आनंदाची दीपावली सर्वाना शुभेच्छा
@sarthakshende6476
@sarthakshende6476 11 месяцев назад
Wahh lay abhang ghetla shevti ❣️ Jay hari 🙏🏻🚩💐
@musicmd77
@musicmd77 11 месяцев назад
आज्जी व लाडू 😂❤❤
@ashishkhole4599
@ashishkhole4599 11 месяцев назад
दिवाळीच्या हार्दीक शुभेच्छा सरवाना
@vgbajay890
@vgbajay890 11 месяцев назад
मस्त विडिओ सर
@dhirajagrawal6821
@dhirajagrawal6821 11 месяцев назад
आजचा व्हिडिओ कधी येणार सर
@tusharmaske2481
@tusharmaske2481 11 месяцев назад
धन्यवाद सर आम्हा प्रेक्षकांच्या विनंतीला मान देऊन तुम्ही ३० मिनिटांचा वीडियो बनवला 🎉❤
@amolthakare2208
@amolthakare2208 11 месяцев назад
Happy dipawali.all teacher taka Tak family.🎉🎉
@gopalgore5590
@gopalgore5590 11 месяцев назад
धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा
@sapnaborkar7475
@sapnaborkar7475 11 месяцев назад
Sir दिवाळी च्या हार्दिक शुभेच्छा
@pankajchanne1140
@pankajchanne1140 11 месяцев назад
गुरुजी व्हिडिओ फारच चांगला झाला आणि मोठा बनवला आणखीन चांगला वाटला😊😊😊 धन्यवाद
@adeshjamnik2005
@adeshjamnik2005 11 месяцев назад
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा सर्व टीचर टकाटक परिवार यानां🎉🎉🎉
@omkarpulate5473
@omkarpulate5473 11 месяцев назад
आमच्या गावात पण काकड्याची अशीच अवस्था असते.❤❤
@vikaskherde6258
@vikaskherde6258 11 месяцев назад
कार्तिक स्वामी महाराज की शंखनाद सुरू 🙏🙏
@Ravisontakke91
@Ravisontakke91 11 месяцев назад
एक नंबर भुषण 🎉👌👌
@SahebravFukat
@SahebravFukat 11 месяцев назад
खुप छान हिडीआओ
@subhashdhawas8730
@subhashdhawas8730 11 месяцев назад
Happy Diwali
@alpeshkumar1321
@alpeshkumar1321 11 месяцев назад
वर्गनी दिले मि काकड़ा साठी जेवण हटके जाल पहजये जाबरू पाटील
@shrikantgawande8599
@shrikantgawande8599 11 месяцев назад
जगण चां डायलॉग आवडला आजचा आताच घ्या म्हंना ठसन करू नका म्हणा 😂
@PushpaPatil-vx5qs
@PushpaPatil-vx5qs 11 месяцев назад
Sir ११ नोव्हेंबर व्हिडियो येणार नाही का
@vinodbarse9486
@vinodbarse9486 11 месяцев назад
Devidas bhauchi parti mast vajvte
Далее
No money for Pre workout ?? 😱😱
00:37
Просмотров 3,4 млн